दिवेकर बुवा तुमचे प्रत्येक अभंग आणि गौळणी खूप अप्रतिम असतात मला प्रत्यक्षात ऐकायला मिळत नाही पण मी या यू ट्यूब चॅनल ला आवर्जून ऐकतो खूप छान वाटत.मी सुद्धा याच ट्रेन मध्ये असतो डोंबिवली ते ठाणे पर्यंत.खूप छान.
ज्यांना ज्यांना आवडत नसेल त्यांनी कमेंट नाही केली तरी चालेल पण वाईट कमेंट कोणी करू नये असे मला वाटते जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ
दिवेकर बुवा तुमचे प्रत्येक अभंग आणि गौळणी खूप अप्रतिम असतात मला प्रत्यक्षात ऐकायला मिळत नाही पण मी या यू ट्यूब चॅनल ला आवर्जून ऐकतो खूप छान वाटत.मी सुद्धा याच ट्रेन मध्ये असतो डोंबिवली ते ठाणे पर्यंत.खूप छान.
एक नंबर एक नंबर अप्रतिम अभंग
Layars patava
दादासाहेब एकनंबर ...एकदमकडक ...लयभारी ..नादखुळाच ....लिहून पाठवा की ....बरे होईल
दिवेकर तुमचे भजन खुप छान आहे 🙏🌹🌺🙏
खुप छान ऋतूराज दीवेकर ❤
♥️♥️♥️♥️♥️ ऋतुराज ♥️♥️♥️♥️♥️ My favourite dear friend brother Ruturaj ♥️♥️♥️♥️
Mast divakar bhava bhajan
छान गायला अभंग बुवा
कुठुन तरी देवाचं नाव येत आहे ना मग प्राॅब्लेम कोणाला आहे मला काहीच प्राॅब्लेम नाही असे मला वाटते उत्तम उत्तमोत्तम
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
माऊली हि गवळण नाही
हा अभंग आहे
🙏🙏
बुवा, तुम्ही, असेच, गात, रहा आणि, आमचे, मनोरंजन, करत, रहा,
Sunder ❤❤Sundar
Sagle khup chan gatat
खुप सुंदर ❤️ दादा हरिबुवा, उरण, करंजा कोळीवाडा यांच्या सुंदर अश्या चालीवर हा अभंग बोललात राम कृष्ण हरी 🙏🚩
खुप च सुंदर सादरीकरण..
कोरस तर नाद खुळा
❤
असा कोरस मि तरी कुठल्या गाडीला ऐकला नाही..
अभिनंदन दादा... मनपूर्वक शुभेच्छा..
अप्रतिम संगीत साथ.....😊
मूळ गाणे ऐकायला मिळावे. पण हे सुद्धा छान
ऋतुराज सुंदर स्वरात गायलं भजन ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
भूवा, तुमचा, आवाज, मला, खुप, आवडतो
Va va buva mast.
एकनंबर
खूप छान ऋतुराज बुवा सुंदर गायन एक नंबर अभंग झाला कोरस वादन अप्रतिम सगळे तल्लीन होऊन कोरस देत आहेत मस्त ❤❤
Jay Hari Buva. Sunder bhajan
🌹🌹🌹🌹🌹 ऋतुराज आपणास विनंती आहे की खंडोबाची गीते घ्यावीत , आपल्या आवाजात ऐकण्याची इच्छा आहे 🙏🙏
सुंदर रामकृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
वैकुंठवासी चंद्रकांत कदम यांनी खूप काही अजरामर केलाय ❤मस्त बुवा
♥️♥️♥️♥️♥️ Ruturaj ♥️♥️♥️♥️♥️
खूपच छान दादा साहेब❤
Khup sudar buwa❤
🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान माऊली ❤🎉
तुमच अभंग खूप भारी असतात
Bua.khup.shan
खूप सुंदर 👌👌👌👌
Mast 👌👌👌👌
दादा एक नंबर 👌
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी
खूप छान बुवा एक नंबर आवाज❤❤
खुपच छान
Kuph chan ahe beta
खूप छान
Khup chan
Lay bhari
खुप छान बुवा
ज्यांना ज्यांना आवडत नसेल त्यांनी कमेंट नाही केली तरी चालेल पण वाईट कमेंट कोणी करू नये असे मला वाटते जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ
Supper buva
Lyrics with audio chi seperate playlist karun video karun theva pls
Prtyakshaat kadi aykaaylaa mulel daroj you tub var bagato prtyakshaat kaditari bagaayla ilelo kaa
Lyrics plz
❤🎉
👌👌👌
🔥
👌👌👌👌
हे गवळण लिहिहून पाठवा ना 🙏
ही गवळण नाही अभंग आहे
Prakash kaka na vichra ki tee pankaj birje ne olktat ka
Lyrics patva dada
कितीची ट्रेन आहे आणि कितवा डबा आहे
लिहून पाठवा ना
लिहून पाठवली तर छान होईल
भाऊ एक भजन गाणा ना
हे हारी भजन हम नही छोडेंगे
खूप छान
Khup chan
राम कृष्ण हरी
खूपच छान