तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी हे मंदिर गाठलं तुझ्या भजनाला यावंसं वाटलं || ध्रु || सोमवारी शंभूचे भजन मंगळवारी गणेश पूजन || 1 || बुधवारी दिवस हा शुभ गुरुवारी दत्ताचे भजन || 2 || शुक्रवारी लक्ष्मी पूजन शनिवारी मारुती पूजन || 3 || रविवारी ज्योतिबा दर्शन तुका म्हणे झाला मज लाभ || 4 || KHARANGATE CREATIONS
खुप सुंदर आवाज,माऊली या ग्रुप मधला❤❤🎉🎉 खूप छान रती गती,आवाजाची अप्रतिम गती,🎉🎉🎉🎉
Bhuvaa aani chakavaa. Vadak 1 no mast 🎉🎉🎉🎉😅
Sagar Buva 1 Nambar👌👌🌻🌻
Supar👌🙏
दिसवातुन दोन वेळा तर नक्की च आईकते लोकलमध्ये ला सर्व मंडळांचे भजन खूप सुंदर आईकुन शकते पण मी आणी पाठ करुन मंदिरात देवला आईकवते ❤जय हरी माऊली ❤
Aawaj chan Aahe
माऊली सदा गात रहा
खूपच मधुर आवाज आहे
आती सुंदर
सुपर 🌹🌹❤️🌹🌹👌👌👌
भजनाचा नादच खुळा 👌👌👌
Mast 1 no 🎉🎉🎉
👌👌👌👍mastt
Nice माऊली
दिवसातून 10 वेळा एकल दादा तुझा आवाज पण छान आहे आणि भजन पण असेच गात रहा राम कृष्ण हरी
धन्यवाद
रवूपच सु़ंदर
भजन प्रेम 👌👌❤️❤️
❤❤❤❤❤ Sagar Ruturaj ❤️❤️❤️❤️❤️
आज दहा वेळा ऐकल मी मस्त वाटतय
धन्यवाद माऊली
खूप खूप सुन्दर... सर्वाना खूप शुभेच्छा... सर्व गायक वादकाना मनापासून धन्यवाद🙏💐
Ek number❤
खूप छान सागर दादा ❤
माऊली या अभंगाची सुरुवात गुरुवार पासून करावी व शेवट बुधवार करावा.
मंत्रमुग्ध झालो मी.जय हरी
छान आवाज आहे सागर बुवा
खूप सुंदर आवाज आहे बुवा
Jay श्री राम खूप छान गाता मराठी संस्कुर्ती अशीच पुढे चालू असू द्या
खुप छान आवाज आहे
बोलायला शब्दच नाहीत मस्त खूप सुंदर
धन्यवाद
@@SwarSagarSK खूप सुंदर ❤
@@saimaitri धन्यवाद
दादा विनंती लिरिक्स पाठवा
@@saimaitri
ruclips.net/user/shorts6OanIZCroZA?si=bGkdVMOQ_XVxXv1w
Lay bhari buva
खुप छान🙏 ❤❤
खूपच छान❤
फारच sundar
सदा राहो मुखी प्रभूचे नांव❤
खुपच छान 💐🙏
Khup chan Mauli
अतिशय सुंदर बुवा
तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी हे मंदिर गाठलं
तुझ्या भजनाला यावंसं वाटलं || ध्रु ||
सोमवारी शंभूचे भजन
मंगळवारी गणेश पूजन || 1 ||
बुधवारी दिवस हा शुभ
गुरुवारी दत्ताचे भजन || 2 ||
शुक्रवारी लक्ष्मी पूजन
शनिवारी मारुती पूजन || 3 ||
रविवारी ज्योतिबा दर्शन
तुका म्हणे झाला मज लाभ || 4 ||
KHARANGATE CREATIONS
आवाज छान.शुभेच्छा
खूप छान भजन
जय हरी माऊली
झकास दादा❤
Khup chan bhava ❤
Lay bhari
Jabardast
खूप सुंदर
Mast avaj ahe buva❤
nice song 🎉🎉🎉
khupac chan..
Lyrics पाठवत जा दादा खुप मदत होईल 🚩🙏🏻
👌👌👌😘😘😘
❤❤❤❤❤❤
jay hari
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Buwa khup chhan lyrics pathava please
माऊली lyrics पाठवाल का pls
❤❤❤
Kuph chan beta please lahun pathav
Khup चांगले भजन
भजनाचे लिरिक्स पाठवा ना साहेब
ruclips.net/user/shorts6OanIZCroZA?si=ZKJKyn2g0Juf9yS1
ruclips.net/user/shorts6OanIZCroZA?si=Jitk8lIfQjuxwTmK
Kitichi gadi ahe
6.16 parel kalyan
Dada bhajan lyrics pathv n pl
ruclips.net/user/shorts6OanIZCroZA?si=Jitk8lIfQjuxwTmK
गवलणी प डी एफ मध्ये टाका
रविवार चा काय बोलतो समजत नाही भाव सांग न pl
pls lyrics पाठवा
ruclips.net/user/shorts6OanIZCroZA?si=ZKJKyn2g0Juf9yS1
ruclips.net/user/shorts6OanIZCroZA?si=Jitk8lIfQjuxwTmK
Leries patwa .. Yaa
ruclips.net/user/shorts6OanIZCroZA?si=Jitk8lIfQjuxwTmK
Lyrics pathava😍
ruclips.net/user/shorts6OanIZCroZA?si=Jitk8lIfQjuxwTmK
खुप सुंदर
खूपच छान
खूप छान