कू. ऋतुराज दिवेकर बुवा ..नामची घेता नाम गाता होतो कुळाचा उद्धार..वादक समीर शेट्टे बुवा💥🔥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024

Комментарии • 21

  • @NeetaShinde-b1s
    @NeetaShinde-b1s 2 месяца назад +8

    काय सांगू खूप भरून आल यालाच म्हणतात कोकण आमच्या कोकणात राजकारण नको आमच कोकण कोपरान् कोपरा जागा झाला धन्यवाद चालू करणाऱ्या जेष्ठ तात्या मामा. दादा यांना आणि रुतुराज आणि सगळया सहकाऱ्यांना धन्यवाद

  • @ashwiniparulekar303
    @ashwiniparulekar303 2 месяца назад +1

    तुमची भजने ऐकून मन समाधान होते खूप खूप मन प्रसन्न होते दिवस आनंदात जातो तुम्हा सर्वांना शुभेच्छा❤❤

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 месяца назад +2

    छान!
    मुंबई उपनगरातुन कामावर येता जाताना भजन गाण्याची ही परंपरा मागील तीस पस्तीस वर्षांपासुन अविरत चालु आहे. ही संक्लपना रुजवणारे कित्येक जेष्ठ कलाकार आज निवृत्तीचं आयुष्य जगत आहेत, मात्र त्यातील काहीजन आजही केवळ भजन गाता यावं म्हणुन आपला प्रवास करत असतील, पण त्यांनी लावलेल्या या वटवृक्षावर बसुन अविनाश, ॠतुराज बुवांच्या सारखे अनेक कलाकार आपल्या गायनाची उंच भरारी घेताना पाहिलं की त्या जेष्ठ मंडळींना धन्यवाद द्यावेच लागतात. या गाडीतील भजनामुळे अनेक तरुण मंडळी आपल्या आयुष्यात योग्य मार्गक्रमण करत आहेत हे दुर्लक्षित करुन चालणार नाही.
    तुम्हा सर्वांना खुप शुभेच्छा.
    आषाढीच्या कार्यक्रमाची रुपरेषा जाहीर करा, शक्य झालं तर आमच्या सारखे लाभ घेतील.

  • @ulhasmundhe2366
    @ulhasmundhe2366 Месяц назад

    हरी हरी माऊली . 🚩

  • @RasnaMayear-ui5et
    @RasnaMayear-ui5et 2 месяца назад +2

    Tumhi gavlan tar chhanch gaata sobat abhangachi chaal khup sunder lawali aahe.aawaj mokla hota,chhan watle aikun,Sameer buwanch wadan aani ytala taal wajwat sath denari tumche sahkari yancha pan sur taal mast hota,❤❤❤❤❤👌👌👌👌👌lay bhari.all the best 👍

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 2 месяца назад +1

    आषाढ महिन्याच्या प्रसन्न वातावरणात हा अभंग ऐकताना तल्लीन झालो. तीन वेळा ऐकून पुन्हा पुन्हा ऐकावं वाटलं . गायन व वादन तर भारीच.

  • @Marathebm
    @Marathebm  2 месяца назад +2

    कृपया आपल्या प्रतिक्रिया कमेंट मधून नक्की कळवा❤ व्हिडिओ ला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करून सहकार्य करा❤❤

  • @prashantnaniskar8928
    @prashantnaniskar8928 Месяц назад

    Devekar dada khupch chaaan ❤

  • @chandrakantsolkar7923
    @chandrakantsolkar7923 24 дня назад

    खूप खूप छान

  • @sureshshinde3567
    @sureshshinde3567 2 месяца назад

    राम कृष्ण हरी दादा 🙏🙏🙏🚩🚩🚩फार सुंदर अर्थ पूर्ण अभंग आणि तुम्ही गायिल्यामुळे अजूनच गोड वाटतो ऐकायला 👌👌👌आमच्या कडे पण एक दिवसीय दिंडी असते आषाढी एकादशी ला नक्कीच तुमच्यासारखे म्हणण्याचा प्रयत्न करीन 🙏🚩🚩🚩

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 2 месяца назад

    My favourite dear brother friend Ruturaj ♥️♥️♥️♥️ Great voice and smile ♥️♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashvalanjuwedtree9572
    @prakashvalanjuwedtree9572 2 месяца назад

    वा दिवेकर बुवा छान गायलात अभंग

  • @shrikantkumbhar6156
    @shrikantkumbhar6156 2 месяца назад

    व्हा बुवा सुंदर सादरीकरण ❤
    मराठे बुवा तुमच्या आवाजात कधी ऐकायला मिळणार अभंग ?

  • @sunilteli2082
    @sunilteli2082 2 месяца назад

    खुप छान राम कृष्ण हरी❤

  • @babakhotdivekar7443
    @babakhotdivekar7443 2 месяца назад

    Shree swami Samarth lay bhari

  • @Gaurav123-20
    @Gaurav123-20 2 месяца назад

    अप्रतिम ❤

  • @surajkheradekheradewadi608
    @surajkheradekheradewadi608 2 месяца назад

    खूप छान गायल दादा

  • @ajinkyakadam7292
    @ajinkyakadam7292 2 месяца назад

    Nice buwa

  • @mohankundekar8407
    @mohankundekar8407 2 месяца назад

    lyres pathva

  • @ajinkyakadam7292
    @ajinkyakadam7292 2 месяца назад

    Lyrics pathava

  • @sarthakgamer2481
    @sarthakgamer2481 19 дней назад

    खूपच छान