सर आपण खूप चांगली माहिती दिली. सुरुवातीला देखील गॅस वरती सबसिडी चालू केली गेली होती परंतु ती कालांतराने बंद करण्यात आली. आता पुन्हा जर सबसिडी देणार असाल तर ती अशीच कंटिन्यू चालू राहिली पाहिजे ती बंद होता कामा नये ही विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना.....
सरळ खाता येत नाहीं गोल गोल करून खाऊ या ह्या राज्यात पिवळे रेशन कार्ड वाले कमी आहेत पण केशारीवले जास्त आहेत तर सरकारने ज्याचे सफेद आहेत त्यांना जे आहेत ते सिलेंडर भावाने द्या बाकीच्या ना कमी दरात द्या त्यासाठी नवीन योजना नको काही गरज नाही,जनता खूप हुशार आहे पहिल्यासारखी विचारकरणारी नाही सुशिक्षित जास्त आहेत
फार उपयुक्त माहिती. ह्या माहिती मुळे दलाल विरहित योजनेचा फायदा गरजूंना मिळेल. या पुढे g.r. प्रमाणे तंतोतंत माहिती द्यावी ...आणि लोकांचे आशीर्वाद घ्यावेत. 5:485:48
सर केशरी रंगाची रेशनकार्ड जी की शेतकरी प्राधान्य देण्यात आले आहे त्यात 1/2/3/4/5/एकर शेती जी की कोरडवाहू शेती आहे आम्हाला धान्य मिळणार यासाठी काहीतरी उपाय सरकार ला उपाय सुचवा जे शेतकरी राशन कार्डावर धान्य मिळत नाही प्राधान्य केशरी रंगाची रेशनकार्ड आहेत त्यावर धान्य मिळावे
दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा जिंदगी हमे तेरा ऐतबार ना रहा भरे गले से बोलती वो तुम न थी तो कोण था तुम्ही तो थी सारे भेद खुल गये राजदर ना रहा.भरे गले से बोलती........🌹🫀🍓🍅🍑❤️🍒🍍🫀🌹
दोन पेक्षा जास्त मुले असणाऱ्या कुटुंबाला या योजनेतून वगळले पाहिजे!! एकिकडे गरिबी म्हणून सवलती देण्यात येतात व दुसरीकडे कुटुंब नियोजन न करता भरमसाठ मुले आणतात
सुरेखा परंजुव भोसले यांच्या नावाने उज्वला भारत गॅस मंजुरात झालेला असून त्यांना 2022 2022 पासून कनेक्शन 2024 पर्यंत कनेक्शन देण्यात नाही आले तालुका मेकर जिल्हा बुलढाणा ईसवि भारत गॅस एजन्सी इथून एजंट घेऊन येण्याची बातमी सुरेखा परजीव भोसले यांचा लाभ यांना न मिळाल्यास ही तक्रार
कोणतीही योजना देण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अटी घालू नये स्टॅंडर्ड सरकार ठेवण्यासाठी स्टॅंडर्ड विचाराच्या लोकांची गरज भासते तुम्ही काही वर्गाला काहीही द्या म्हणजे त्यांना सोनं जरी दिलं तरी ते तुमची माती केल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणतात ना जवळच्या माणसाला किंमत नाही तेव्हा गॅसची योजना असेल किंवा कोणती दुसरी योजना असेल ती प्रत्येक कुटुंबाला दिल्या गेलीच पाहिजे भले ती व्यक्ती कलेक्टर असली तरी चालेल कारण प्रत्येक व्यक्ती हा पैशासाठी दररोज घराच्या बाहेर पडत असतो कारण म्हणतात ना इसा फिर ना मुसाफिर सबसे बडा है पैसा फिर म्हणून कोणतीही योजना काढा जो भारतीय असेल त्याला ती मिळालीच पाहिजे तरच योजना करा नाहीतर मग सरळ कबूल करा की आपलं गरीब आहोत फार काही योजना
जि म्हणजे ऐकती स्त्री आहे तिच्या कडे गॅस कनेक्शन नाही केशरी रंगाच कार्ड आहे तीच घर नाही मोल मजुरी करून किराया चा घरी राहते त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे विस्तृत प्रमाणात माहिती देण्यात यावी धन्यवाद 🌹🫀🍑❤️🍒🍍🫀🌹
महाराष्ट्रातील सर्व नविन व जुन्या योजना व त्या योजनांचा फॉर्म कसा भरायचा असे सोप्या मराठी भाषेत व्हिडिओ आपल्या चॅनल वर अपलोड आहेत, जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, मुख्यमंत्री वयो श्री योजना, पोलिस भरती असे अनेक विडिओ पाहण्यासाठी चॅनेल वर जाऊन पाहु शकता धन्यवाद ❤
स्ता येते स्ता जाते सरकार कुणाचं असो सत्तेवर आसनार सर्व सरकार योजना काढतात सरकार बदलले की योजना ही बदलता असं का सरकारकडे गरीब कोण आमिर कोण आहे ते सरकारकडे माहिती आहेना तुमचं आधार कार्ड तुमचं पॅनकार्ड तुमचं रेशनकार्ड मग इतर कागदपत्रे कशाला कशाला फुकट त्रास देणा कागदपत्रे लिंक प्रमाणे लाभ
Sir majhe card agodar yellow hote jya veli online kete tar te safed Navin milale ani tya var keshari reshan card asa shikka aahe tar chalel ki nahi sir 🙏🙏🙏🙏
आमच्या कडे सफेद कार्ड आहे. त्यामुळे गँस मिळणार नाही. परंतू लाडकी बहीण करीता ₹ २.५० लाख मर्यादा उत्पन्नाची आहे. त्या प्रमाणे गँस करीता नाही का ? माझे उत्पन्न फक्त दोन लाख रुपये आहे.
कमी करण्यासाठी नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे. कारण लोकं या सरकारला कंटाळली असून यापुढे हे खोके सरकारला घरी बसवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही. म्हणून ही सर्व धडपड चालू आहे.
Sr rashn kardavr char nav astil tr aani aamch rashn kard hrvle tr E rashn kard bhetle aamhala tr to juna no,aahe tr bhrta yeil ka Annapurna form he sangal sr
सर आपण खूप चांगली माहिती दिली. सुरुवातीला देखील गॅस वरती सबसिडी चालू केली गेली होती परंतु ती कालांतराने बंद करण्यात आली. आता पुन्हा जर सबसिडी देणार असाल तर ती अशीच कंटिन्यू चालू राहिली पाहिजे ती बंद होता कामा नये ही विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना.....
हिडीओ आम्हाला खुप आवडतात तुम्ही असेच माहिती देत जा
क्ष
टपझम
एवढी डोकं फोडी करण्यापेक्षा सिलेंडरचे भाव कमी करा ₹500 ला सिलेंडर करा सर्वांना परवडलं
म्हणजे 5लाख महिना त्यालापण 500 रुपयात वारे गा.....
Only for garib srimantala nahi...
Barobar
Ata baba 500 rs pan khoop aahe kaam dhnaada nahi
Hoo khar ah
सरळ खाता येत नाहीं गोल गोल करून खाऊ या ह्या राज्यात पिवळे रेशन कार्ड वाले कमी आहेत पण केशारीवले जास्त आहेत तर सरकारने ज्याचे सफेद आहेत त्यांना जे आहेत ते सिलेंडर भावाने द्या बाकीच्या ना कमी दरात द्या त्यासाठी नवीन योजना नको काही गरज नाही,जनता खूप हुशार आहे पहिल्यासारखी विचारकरणारी नाही सुशिक्षित जास्त आहेत
👌👌 AsalmShikh 👌👌
खूप छान महिती दिली सर
फार उपयुक्त माहिती.
ह्या माहिती मुळे दलाल विरहित योजनेचा फायदा गरजूंना मिळेल.
या पुढे g.r. प्रमाणे तंतोतंत माहिती
द्यावी ...आणि लोकांचे आशीर्वाद घ्यावेत. 5:48 5:48
माहिती दिल्या बद्दल धनयवाद
आम्हाला आजुन उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस कनेक्शन पण नाही भेटला 2 वेळा फॉर्म भरून
सर तुम्ही खुप छान माहिती दिली आम्ही पुढच्या माहीतीची वाट पाहू
सर केशरी रंगाची रेशनकार्ड जी की शेतकरी प्राधान्य देण्यात आले आहे त्यात 1/2/3/4/5/एकर शेती जी की कोरडवाहू शेती आहे आम्हाला धान्य मिळणार यासाठी काहीतरी उपाय सरकार ला उपाय सुचवा जे शेतकरी राशन कार्डावर धान्य मिळत नाही प्राधान्य केशरी रंगाची रेशनकार्ड आहेत त्यावर धान्य मिळावे
शासन सबसिडिच्या नावाखाली जणतेला धोका देण्याचे काम करत आहे
😮😮😮
❤🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂
भाऊ पुरवठा विभागात जाऊन करून घ्या.करून दिले जाईल.
Khup aabhar tumche Sir 👍
लोकसभे प्रमाणे विधानसभेला फटका बसू नये म्हणून सगळे 🥕🥕🥕 गाजर दाखवणं चालू आहे
खूप छान माहिती दिली आहे,
धन्यवाद 🙏🙏🙏
दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा जिंदगी हमे तेरा ऐतबार ना रहा भरे गले से बोलती वो तुम न थी तो कोण था तुम्ही तो थी सारे भेद खुल गये राजदर ना रहा.भरे गले से बोलती........🌹🫀🍓🍅🍑❤️🍒🍍🫀🌹
फक्त उज्वला गॅस साठी ही योजना असे म्हणतात कृपया सांगावे
सर्व जनतेची दिशाभूल करणारी योजना
बरोबर
फुकट न देता भाव कमी करा. फुकटची सवय लावून नका.
खरं आहे भावा
दोन पेक्षा जास्त मुले असणाऱ्या कुटुंबाला या योजनेतून वगळले पाहिजे!!
एकिकडे गरिबी म्हणून सवलती देण्यात येतात व दुसरीकडे कुटुंब नियोजन न करता भरमसाठ मुले आणतात
💯✅
Right💯
Thanks for information
सुरेखा परंजुव भोसले यांच्या नावाने उज्वला भारत गॅस मंजुरात झालेला असून त्यांना 2022 2022 पासून कनेक्शन 2024 पर्यंत कनेक्शन देण्यात नाही आले तालुका मेकर जिल्हा बुलढाणा ईसवि भारत गॅस एजन्सी इथून एजंट घेऊन येण्याची बातमी सुरेखा परजीव भोसले यांचा लाभ यांना न मिळाल्यास ही तक्रार
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
एवढी महागाई करुन हे काय दाखवुन शकतात ह्याची गरज नाही
उत्तम योजना आहे.. 👌👌
कोणतीही योजना देण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अटी घालू नये स्टॅंडर्ड सरकार ठेवण्यासाठी स्टॅंडर्ड विचाराच्या लोकांची गरज भासते तुम्ही काही वर्गाला काहीही द्या म्हणजे त्यांना सोनं जरी दिलं तरी ते तुमची माती केल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणतात ना जवळच्या माणसाला किंमत नाही तेव्हा गॅसची योजना असेल किंवा कोणती दुसरी योजना असेल ती प्रत्येक कुटुंबाला दिल्या गेलीच पाहिजे भले ती व्यक्ती कलेक्टर असली तरी चालेल कारण प्रत्येक व्यक्ती हा पैशासाठी दररोज घराच्या बाहेर पडत असतो कारण म्हणतात ना इसा फिर ना मुसाफिर सबसे बडा है पैसा फिर म्हणून कोणतीही योजना काढा जो भारतीय असेल त्याला ती मिळालीच पाहिजे तरच योजना करा नाहीतर मग सरळ कबूल करा की आपलं गरीब आहोत फार काही योजना
धन्यवाद सागर माहिती दिया बदल
लोकांना सगळे फुकट दिले तरी सरकारची बदणामीच करतील
जनता फार विचित्र झाली आहे सरकारने किती दिले तरी लोकांना खाता येत नाही
Nice information
आमच्या कडे पिवळे कार्ड आहे पण ते कार्ड माणसाच्या (पुरुषाच्या नावावर आहे व घरात दोनच वक्ती आहे तर मग आम्हाला या गॅस चा लाभ मिळेल का
ओम साई ❤ खूप छान माहिती आहे सर
ऐक नंबर माहिती दिली ❤❤❤❤
राम पाटला...असेच मागच्या वेळी सांगितले नंतर ग्यास अनुदान बंद केले.तुझया घरात विचार म्हणजे तुला कळेल .हि गाजरे कशी आहेत ते
अतिशय महत्वाची माहिती दिली सर आपले खुप खुप धन्यवाद 🙏
जि म्हणजे ऐकती स्त्री आहे तिच्या कडे गॅस कनेक्शन नाही केशरी रंगाच कार्ड आहे तीच घर नाही मोल मजुरी करून किराया चा घरी राहते त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे विस्तृत प्रमाणात माहिती देण्यात यावी धन्यवाद 🌹🫀🍑❤️🍒🍍🫀🌹
Thank you sir
भाव घसरण करावी अशी खोटी आश्वासने देऊन चांगलेच प्रेरित करण्यासाठी बेडका सारीखे ओरडू नका.लोकांची फसवणूक करुं नका.
Thank you so much sir.
Thanku sir 🙏🏻
निवडणूक आली "चाॅकलेट" च वाटप सुरु झाल
चॉकलेट नाही मिठाचा खडा आहे पण खडी साखर दाखवत आहेत
sir Dacument kay lagti sanga
काय फायदा पाहिले आपण आपले पैसे द्यायचे नंतर मिळणार काय फायदा, नंतर काय हमी आहे पैसे मिळतील ते.
🙏🙏🙏
Khup chhan 😊
खूप छान माहिती दिली सर
उज्वला योजनेचा महिला ना मीळेल का
धन्यवाद साहेब.
Amala Bhattacharya gas cylinder Nahin pahije fakt cylinder ka bhav Kami Kara dhanyvad
धन्यवाद.भाऊ
हा जुमला आहे सरसगट भाव कमी करा जनता खुस होणार
Sir jar pati chya navane gas connection asel tar free 3 rifil bhetel ka
आता या योजनेची kyc करावे, असे म्हणत आहे,करावी लागते का, व कशा पद्धतीने करावी,
नविन राशनकार्ड ना, धान्य,कधी,भेट,नार
आशिष माहिती द्या सर
खूपच छान माहिती दिली सर
Very nice ❤❤❤❤❤
योजना कधी लागू होणार आहेत .
नगदी पैसे भरून घ्यायचे नंतर द्यायचे बोलाचा भात बोलाची कढी कसली योजना बंद करून टाका
कमावणारा एक आणि खाणारे जास्त,किंवा कमवणारा एक आणि खाणारे कमी असले तरी वेतन कमी शाळेचा खर्च दवखण्याचा खर्च तर ह्या योजनेचा फायदा होईल का
महाराष्ट्रातील सर्व नविन व जुन्या योजना व त्या योजनांचा फॉर्म कसा भरायचा असे सोप्या मराठी भाषेत व्हिडिओ आपल्या चॅनल वर अपलोड आहेत, जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, मुख्यमंत्री वयो श्री योजना, पोलिस भरती असे अनेक विडिओ पाहण्यासाठी चॅनेल वर जाऊन पाहु शकता
धन्यवाद ❤
Nice
एका रेशन कार्ड मध्ये 4 व्यक्ती असेल तर
सर बरेच लोकाची पिवळे रेशन काड खराब झाली आहेत तरी आपन यावर आपन परयाय सागा लाडकी बहीन फारम भरन्यास आडचन येत आहे
Thanks sir
असे काय पण योजना काढता तुम्ही आमचे पैसे वापरता सिलेंडर स्वस्त झालं तर ते नंबर एक होईल
Sir maz mi maz Navin kupan banvle pan te faqt 1 ch panache aahe tar mag mi Kashi samju ki te keshri aahe ki pandhre
Sir aap Hindi me video banao ..
Good informeshan
ज्यांच्या मुली किंवा ज्यांच्या बहिणी घरात आहेत त्यांना या सर्व गोष्टी लागू आहेत
प्रत्येक वेळी थोड्या थोड्या सबसिडी साठी कागदपत्र करायला पुरत नाही
अरे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही जगता आणि त्यांनाच राशेन नाही काय तुमची लीला😢😢
4:34 vikun taka
लोकांना बनवा बंवी योजना चालू आहे 😅😅😅
प्रत्यक्ष कधी मिळणार हे सांगा कोणत्या तारखेला मिळेल
स्ता येते स्ता जाते सरकार कुणाचं असो सत्तेवर आसनार सर्व सरकार योजना काढतात सरकार बदलले की योजना ही बदलता असं का सरकारकडे गरीब कोण आमिर कोण आहे ते सरकारकडे माहिती आहेना तुमचं आधार कार्ड तुमचं पॅनकार्ड तुमचं रेशनकार्ड मग इतर कागदपत्रे कशाला कशाला फुकट त्रास देणा कागदपत्रे लिंक प्रमाणे लाभ
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म ऑनलाइन भरायचा का गॅस कंपनी वाल्यांकडे याची माहिती देण्यात यावी
Ration card fakt stree chya navane tayar hote ka...???
Sir majhe card agodar yellow hote jya veli online kete tar te safed Navin milale ani tya var keshari reshan card asa shikka aahe tar chalel ki nahi sir 🙏🙏🙏🙏
फसणवीस ने आता सर्व अटी माफ केल्या आहेत माहीती घेऊन बोलले तर बरे होईल
Gas line ahe aanla ks faida honar
Jay bhim jay samvidhan
आमच्या कडे सफेद कार्ड आहे. त्यामुळे गँस मिळणार नाही. परंतू लाडकी बहीण करीता ₹ २.५० लाख मर्यादा उत्पन्नाची आहे. त्या प्रमाणे गँस करीता नाही का ? माझे उत्पन्न फक्त दोन लाख रुपये आहे.
जुमला योजना आहे. योजना कार्यान्वित होई पर्यंत तीन चाकाच रिक्षा सरकार पंचर होईल😀
दोन वर्ष झाले एकही योजना आलीनाही फक्त आस्वीसन जनता वेडीआहेआ से वाटते या सकारला वायफळ बोलतात
लोक म्हणतात उज्ज्वल करीता आहे
एका घरात जर तीन व्यक्ती असल्या तर त्यांना सुद्ध तीन सिलेंडर मिळतील का
सर याच्यामध्ये उज्वला योजना लाभा बद्दल आपण काही विषय बोलले नाही
माझ्याकडे एक पण गॅस कनेक्शन नाहीत
मध्यमवर्गीय लोकांना शासन असेच फायदे देणार नाहीका सरसकट महिलांना सुध्दा योजना जाहीर करावी ज्या प्रमाणे s.t. सवलत
मायि
Very nice
कमी करण्यासाठी नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे. कारण लोकं या सरकारला कंटाळली असून यापुढे हे खोके सरकारला घरी बसवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही. म्हणून ही सर्व धडपड चालू आहे.
जय वंचित
how to do status active pl tell details
सर कोण कोणती कागदपत्रे जमा करायला लागलीत ते नंतर व्हिडिओ पाठवा
नविन कनेक्शन कधी सुरू होणार आहे
👌
Sar jar vdilanchya navavr rashn card aseltr ks
Rashn card cheng krav lagl ka
Jar nahi cheg kelet tar aaila thya yojnecha labhg milhnar ka
फक्त उज्वल साठि आहे की पुर्ण जनरल साठी😊
अहो साहेब अजून जी आर निघाला नाही तर अंदाजे कशी माहिती देता सर..!!
कोणता ही व्हिडिओ पाहण्यासाठी पाहिजे की चॅनल वर मानून पाठविला आहे साहेबांनी 😅😅
Sr rashn kardavr char nav astil tr aani aamch rashn kard hrvle tr E rashn kard bhetle aamhala tr to juna no,aahe tr bhrta yeil ka Annapurna form he sangal sr
गैस कलेक्शन जर पुरुषांच्या नावे असेल तर....या योजनेचा फायदा होईल का
किती उत्पन्न असल्यावर कोणते कार्ड मिळते या विषयी जरा प्रकाश टाकावा
सर माझं रेशनिंग कार्ड केसरी आहे आणि मला गॅस बाटला भेटलाच नाही
Majhe rashan kard kesri hote pan te.harvale.
Aani majhya gharatil manse 8ahet.tar
नारी शक्ती दूत एंप वरुन हा फॉर्म भरता येईल काय ?