सर्व महिलांना घरातून सुरू करता येण्या सहज आणि सोपा व्यवसाय त्याच्यामध्ये गुंतवणूक कमी आणि नफा जास्त आहे. असा व्यवसाय निशाताई करतात. याबद्दल निशाताई यांना शुभेच्छा आणि शोध वार्ता टीम ने हा व्हिडिओ कव्हर केला त्याबद्दल शोध वार्ता टीमचे आभार.❤👍🙏
अगदी बरोबर आहे कमी गुंतवणुकीत हा करता येऊ शकणारा व्यवसाय अतिशय सुंदर आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक गल्लीत या व्यवसायाला मागणी आहे खास करून लहान मुलं या इमली चिंचा कडे आकर्षणे येतात
चिंचा पासून आणि गुळापासून बनवलेली ही इमली चिंच चमचा अतिशय सुंदर आहे आणि विशेष म्हणजे हा 10 हजारात सुरू केलेला व्यवसाय खूपच आवडला... निशा ताईंचे खरचं अभिनंदन केले पाहिजे हे विशेष....
नक्कीच सर आपण वेगवेगळ्या व्यवसायासंदर्भात असेच व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्याही जवळ कुठे असा नवीन व्यवसाय असेल किंवा एखादी व्यक्ती खूप कष्टातून व्यवसाय उभा करत असेल तर आम्हाला कळवा मी त्याचा नक्की विचार करू
नक्कीच निशा ताईंनी ज्या पद्धतीत व्यवसाय उभा केला आहे त्यामध्ये त्यांची मेहनत आहे आणि म्हणतात ना कष्टाला पर्याय नसतो... परंतु या व्यवसायामध्ये नक्कीच उत्कर्ष आहे...
@@JayaLokhande-l8n ताई व्हिडिओमध्ये निशा ताईंचा आणि वाटाड्या प्रशिक्षण केंद्र यांचे सुद्धा नंबर दिलेला आहे दोघांपैकी कुणालाही फोन केला तरी तुम्हाला या व्यवसायाबद्दलची माहिती सांगतील

खरंच निशा ताईंचं करावं तेवढं कौतुक कमी आहे
ताईंची स्टोरी प्रेरणा दाई आहे
महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांनी घर चालवत असाच कोणता ना कोणता व्यवसाय केला पाहिजे.
या ताई प्रमाणे प्रत्येक महिलांनी असे घरात बसून किंवा कमी गुंतवकीचे व्यवसाय करून स्वावलंबी राहील पाहिजे हाच या व्हिडीओ मागचा उद्देश आहे...
हो.. मला पण चिंच आवडते 😊
नक्कीच चिंचा चा आनंद घ्यायला पाहिजे आणि सर्वात विशेष म्हणजे चिंच आणि गूळ याद्वारे केलेले मिश्रण अतिशय उत्तम आहे आणि स्वतः टेस्ट केल आहे
👌👌👌👌 अप्रतिम
खुप छान चागली माहिती दिली मला पण व्यवसाय आवडला
Kup chan tai 🎉🎉🎉🎉
ताई ना खूप शुभेच्या ..
आणि सर नवनवीन व्यवसायबद्दल माहिती आम्हाला देता सराचे खूप आभार 🙏🙏🙏
नक्कीच सर आपण वेगवेगळ्या व्यवसायासंदर्भात असेच व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्याही जवळ कुठे असा नवीन व्यवसाय असेल किंवा एखादी व्यक्ती खूप कष्टातून व्यवसाय उभा करत असेल तर आम्हाला कळवा मी त्याचा नक्की विचार करू
👌👌👌
मनःपूर्वक आभार🙏❣️
व्यवसाय कुठला असो
तुम्ही खूप मेहनत करून हा व्यवसाय उभा केला आहे
त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन 💐💐
नक्कीच निशा ताईंनी ज्या पद्धतीत व्यवसाय उभा केला आहे त्यामध्ये त्यांची मेहनत आहे आणि म्हणतात ना कष्टाला पर्याय नसतो... परंतु या व्यवसायामध्ये नक्कीच उत्कर्ष आहे...
Lk 186 khup chan video
मनःपूर्वक आभार ताई आभारी आहोत
👌🏻👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद🙏❣️
Video best
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
👌👌🙏
आपण दिलेली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देत आहे
👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
👋👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
👌👌🎉🎉💐💐
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
🎉🎉🎉❤❤
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
🙏
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
याच प्रमाणे इमली गटागट कसे बनवतात यावर एक व्हिडिओ बनवा
तरी आपला विषय मला समजला नाही जरा विस्तृत प्रतिक्रिया दिली तर मला त्यावर बोलता येईल
चिंचेची साखर पासून बनवलेले बॉल असतात छोटे छोटे
दुकानात 1 रुपयाला 2 मिळतात बघा लक्षात येईल सर
त्यावर नक्की बनवा व्हीडिओ अतिशय चालणारे प्रोडक्ट आहेत तो
@@shodhvartaसाखरेचे गुलाब जाम
बालपण आठवलं सर...🙏
अगदी बरोबर आहे, या मधून बालपणीच्या आठवणी नक्की आठवल्याशिवाय राहत नाहीत... धन्यवाद
मला या व्यवसाया बद्दल माहिती पाहिजे
व्हिडिओमध्ये निशा ताईंचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करून पाहिजे ती माहिती घेऊ शकता
मला पण माहिती हवी आहे ताई खुप छान व्यवसाय ताई
@@JayaLokhande-l8n ताई व्हिडिओमध्ये निशा ताईंचा आणि वाटाड्या प्रशिक्षण केंद्र यांचे सुद्धा नंबर दिलेला आहे दोघांपैकी कुणालाही फोन केला तरी तुम्हाला या व्यवसायाबद्दलची माहिती सांगतील
नक्कीच ताई खुप खुप आभार
👌👌👌
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
👍👌👍
खूप खूप धन्यवाद ताई आभारी आहोत
👌👌👌
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत