या महिला कमवतात 6 तासात 1 हजार रुपये रोज | स्कुल युनिफॉर्म कारखाना | घर बसल्या शिलाई काम |शोध वार्ता
HTML-код
- Опубликовано: 2 дек 2024
- या महिला कमवतात 6 तासात 1 हजार रुपये रोज | स्कुल युनिफॉर्म कारखाना | घर बसल्या शिलाई काम | शोध वार्ता |
#घरबसल्याकामधंदा
#महिलासक्षमीकरण
#Schooluniform
#स्कुलयुनिफॉर्म
#लेडीजटेलर
#Englishschool
-----------------------------------------------------------
शोध वार्ता संपर्क : 📞 9765757575
✉️ shodhvartaofficial7575@gmail.com
बबन वसंतआप्पा काटकर - 9637753325
-------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
--------------------------------------------------------------
सर खूप छान आहे हा उद्योग महिला साठी खूप उपयोगी आहे असे काम यवतमाळ जिल्हात पाहिजे
वाह.खूप छान good job. इंद्रायणी school छान आहे आणि मोठी.
दिद्रुंड चं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बबन भाऊ काटकर यांनी नेलं हे खूपच अभिनंदनीय व अभिमानास्पद बाब आहे.आज महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला, त्या कुटुंबातील सदस्य नक्कीच भाऊंना धन्यवाद देतील.
प्रत्येक महिलांना अशा घरी बसून करता येणाऱ्या व्यवसायाची खरी गरज आहे. कारण जोपर्यंत घरातील दोन्ही व्यक्ती काम करत नाहीत तो पर्यंत घराचा खर्च भागणे कठीण आहे कारण मी सुधा एक लेडीज टेलर आहे आणि माझा घराला किती हातभार लागतो हे मी चांगल अनुभव आहे...
नक्कीच काटकर साहेबांनी जवळपास 70 महिलांना काम दिलेला आहे आणि त्या महिला आज पूर्णपणे सक्षम आहेत अशीच परिस्थिती सर्व महाराष्ट्रातून प्रत्येक महिलांनी कोणता ना कोणता छोटा किंवा मोठा व्यवसाय केला पाहिजे जेणेकरून आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवता येईल
शोध वार्ताच्या माध्यमातुन आज आपल्याला शिलाईमशीन मधून ड्रेससकोडे च्या सहाय्याने सुद्धा रोजगार उपलब्धि होत आहे हे समजले.
व्यवासाय कोणताच लहान किंवा मोठा नाही.
धन्यवाद 🙏💐
संतोष सर खूपच प्रेरणादायक व्हिडिओ बनवता तुम्ही.
धन्यवाद सर खूप खूप आभारी आहे....
खुप सुंदर आणी प्रेरणादायी विडिओ आपण बनवला आहे, धन्यवाद टीम शोध वार्ता 💐💐🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
हाँ व्यवसाय अतिशय सुंदर आनी महिला साक्षरता करनारा aahe mhanun प्रत्येक mahilani हाँ व्यावसाय कारावा,,,
हा व्यवसाय प्रत्येक घरात बसलेल्या महिलांना आर्थिक बळकटी देणारा आहे आणि विशेष म्हणजे याची विक्री करण्यासाठी तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही
Sir contact no dya na @@shodhvarta
खुप छान असा व्हिडिओ बनवला आहे
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत आम्ही प्रत्येक वेळेस असेच व्हिडिओ बनवतो जे इतरांच्या कामी येतील आणि ज्यामधून त्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल
Thanks 🙏 sir खूप छान व्हिडिओ बनवला आहे, आपले मनापासून धन्यवाद सर, मला ही याचे मार्गदर्शन हवे आहे सर
ताईसाहेब नमस्कार व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा ते तुम्हाला अचूक आणि योग्य मार्गदर्शन करतील
@shodhvarta thanks thanks thanks thanks thanks 🙏🙏🙏 sir
वा जबरदस्त वाtला हाँ धंधा
अगदी बरोबर हा व्यवसाय करण्यासारखा आहे
वा खूप भारी आहे साहेब तुमचे मानावे तितके कौतुक कमीच आहे कारण तुम्ही तळागाळातल्या उद्योजकांना प्रोत्साहन तर देताच पण त्यांना एक ओळख देता त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
खूप खूप धन्यवाद सर, आपलं कामच आहे ते सर्व सामान्य लोकांना प्रसिद्धीच्या त्या टोकावर नेलं पाहिजे..
' कोठे आहे हे काम मला मला मण मिळेल का हे हाय मि बारामती मध्ये राहते तेथे मिळेल का मि पण करेल आसले तर सांगा
Sholapur jila madhe ahka
Very good 👍
खूप खूप धन्यवाद आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला कायम बळ देत राहतात म्हणून या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल आपले आभारी आहोत
Sir,chandrapur madhe aahe ka mala hi kam karayche aahe.
Sir,amhipan,ghari,basloy,aamhalpan,kamaci,garaj,ahi
Ha vevsay nashik madhe Aahe ka
Nashik la aahe ka Sri kam
Sir namaskar
सर नमस्कार खूप खूप धन्यवाद आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया साठी
कुठे आहे
Punya madhe aahe ka sanga
पुण्यामधील मला सांगता येणार नाही परंतु स्वतःच्या गावांमध्ये ते महिलांना काम देत आहेत पुण्यामध्ये जर देऊ शकत असले तर त्यांना व्हिडिओमध्ये नंबर आहे एक फोन करा म्हणजे तुम्हाला अचूक मार्गदर्शन मिळेल
Vishesh mhanje porancha aabhyas,gjarche kam aani aaplya velenusar karata yenar aahe mhanun sarv mahilana kam mialal pahije.....
नक्कीच महिलांना सक्षम करणारा काम आहे प्रत्येक महिला जोपर्यंत घराच्या बाहेर निघत नाही आणि स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत घर संसार व्यवस्थित चलन किमान आजच्या वर्तमान काळात तरी मुश्किल दिसत आहे त्यामुळे प्रत्येक महिलांना बाहेर निघून काम केलं पाहिजे व आपल्या मुलांच्या शिक्षणात व आपल्या संसारात वाटा उचलला पाहिजे
सोलापूरमध्ये भेटेल का सर काम आम्हीपण करू आम्हालापण गरज आहे
पुण्यात आहे का
पुण्यामधील एका इंग्लिश स्कूलचे ते काम करत आहेत परंतु पुण्यामध्ये शिवण्यासाठी देऊ शकतात का हे त्यांना विचारावे लागेल व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा
Ha vyavsay mahilana ghari basun karta yenara aahe jyane sansarat tyachi khup madt honar aahe..
हा व्यवसाय करण्यासाठी कुठलेही शिक्षण लागत नाही कुठलाही वेगळं लागत नाही प्रत्येक काच्या आपापल्या गावात शाळा असतात त्या शाळेचा युनिफॉर्म तुम्ही विसरू शकता त्यांच्याशी संपर्क साधू शकता व त्यातून रोजगार निर्माण करू शकता
सर सातारा जिल्ह्यामध्ये शिवाजीनगर पोस्ट वेचले. सर तुम्हाला नाही जमलं तर तुमची टीम पाठवा आमच्याकडे शिकवायला
आमची टीम म्हणजे आम्ही शूट करतो आणि व्यवसायाबद्दल तुम्हाला माहिती देतो आता रात्री गोष्ट युनिफॉर्म शिवण्याची तर व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा आणि सविस्तर चर्चा करा
Beed gaav maz aaji ch gaav aahe
Mala pan shilai kam yete ani mala pan kamachi garaj aahe mala bhetel ka he kam pliz sar replay me Nashik madhe kuthe bhetel
ताई अतिशय कम सोपा आहे तुम्हाला जर बेसिक शिलाई काम येत असेल तर तुम्ही शाळेचा ड्रेस शिवण्याचे काम अतिशय सोपा आहे जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे तुम्ही एक महिनाभर प्रशिक्षण घ्या आणि स्वतः सुरू करा तुमच्या आसपासच्या गावातील ज्या इंग्रजी माध्यम सेमी माध्यम च्या शाळा आहेत त्यांना तुम्ही संपर्क करा आणि त्यांची ऑर्डर घ्या अतिशय सोपं काम आहे तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही
सर 10 महिला आहेत..ज्यांना घर बघून काम पाहिजे आहे.प्लीज सर भारती विद्यापीठ,धनकवडी पुणे येथे आम्ही रहातो.काम मिळेल का.प्लीज प्लीज
Sir virar palghar madhe ahe ka
काटकर साहेब बाहेर काम देतात की नाही माहीत नाही परंतु ते गावातल्या गावात काम नक्की देतात एक गोष्ट नक्की होईल की तुम्हाला त्या व्यवसायाविषयी मार्गदर्शन मिळेल
Punyat kuthe milel he kaam
Sar parbhani madye ahe ka
आपल्या परभणी त काहीच नाही असे vevsay
सर काटकर साहेबांशी बोलून घ्या कारण त्यांचा व्यवसाय आहे त्याबद्दल ते सविस्तर सांगू शकतात मला त्याबद्दल सांगता येणार नाही व्हिडिओमध्ये नंबर दिलाय त्यावर फोन करा
काटकर साहेबांशी बोलून घ्या सर व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे
Dombivli मध्ये देता का
व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा ते तुम्हाला अचूक मार्गदर्शन करतील पुण्यामध्ये काम देण्यासंदर्भात
अकोला मध्ये आहे का
हे काम त्यांच्या गावांमध्ये देतात आणि गावाभोवतीच्या काही महिलांना देतात आता ते तालुक्याबाहेर देतात का नाही ते सांगता येणार नाही तरीही व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना फोन करा आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतील
मी सुद्धा बीड मधून आहे जर मला काही ड्रेस उपलब्ध करून देता आले तर मी सुध्दा हे काम करण्यास तयार आहे...
व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा व सविस्तर चर्चा करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या शहरांमध्ये काही काम उपलब्ध करून देतील का हे पाहता येईल
सर लातुर मध्ये आहे का
काटकर साहेबांचा संपर्क लातूर मध्ये आहे की नाही माहित नाही परंतु तुम्ही लातूरमध्ये हा व्यवसाय करू शकतात त्यासंदर्भातील मार्गदर्शनासाठी काटकर साहेबांना फोन करा त्यांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे
Osmanabad jilayt aahi ka
ताईसाहेब कुठे काम देऊ शकतात किंवा नाही देऊ शकत हे काटकर साहेबांना माहित आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून जाईल
Punya made ahe ka
पुण्यामधील एका इंग्लिश स्कूलचे ते काम करत आहेत आणि ते काम सध्या तरी त्यांच्या गावांमधून करत आहेत जर पुण्यामध्ये देणार असतील तर त्यांना तुम्हाला बोलावे लागेल व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा म्हणजे ते तुम्हाला बोलतील
नांदेड जिल्ह्यात व्यवसाय करू शकतो का
सर्जी व्हिडिओमध्ये बबन काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा म्हणजे ते मार्गदर्शन करतील
Ahilyanagar mhde ahe ka
अहिल्या नगर मधील एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या किंवा सेमी माध्यम च्या शाळेचे काम आलं तर त्यावर ते विचार करतील असं वाटत आहे तुम्ही काटकर साहेबांना फोन करा ते तुम्हाला सांगतील
Mumbai madhe aahe ka
सर व्हिडिओमध्ये बबन काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे जे या व्यवसायाला लीड करत आहेत त्यांना फोन करा ते तुम्हाला अचूक मार्गदर्शन करतील आणि ते तुम्हाला कुठे कुठे मदत करता येऊ शकते त्याबद्दल तुम्हाला सविस्तर बोलतील
Karad mady aahy ka
ते कुठे कुठे काम देतात त्यांना विचारावे लागेल व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा ते तुम्हाला सांगतील
@@shodhvarta nambar dy na pliz
Sir mi swarda khedekar mi ratnagirit rahte mala kahi kam milu shkel kay
ताई रत्नागिरीच मला माहित नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ते केवळ फक्त त्यांच्या गावांमध्ये काम देतात. तरीसुद्धा आपण व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा...
नांदेड येथे आहे का
नांदेड मध्ये तुम्ही सभोवतालच्या शाळांना संपर्क करू शकता तुम्हाला ते काम मिळू शकतात राहती गोष्ट तुम्हाला याबद्दलच्या माहितीसाठी व्हिडिओमध्ये साहेबांचा नंबर दिला आहे त्यावर फोन करा
@shodhvarta ok
sir khup mala kamacha garaj ahe
व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्हाला या व्यवसायाविषयी सविस्तर माहिती देतील काटकर साहेब
नाशिक मध्ये आहे का
व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा ते तुम्हाला सांगतील
Mala pan kaam pahije
व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा व सविस्तर चर्चा करा ते तुम्हाला मार्गदर्शन करतील
Mala pn kam pahije sir
ताईसाहेब आपण केवळ मुलाखत घेतो मी मुलाखतीमध्ये ते कोणत्या कोणत्या शाळेत शिकतात त्याचे ड्रेस कोड कसे सर्व माहिती दिलेली आहे आता ते बाहेरगावी काम देतात का नाही तुम्हाला त्यांच्याशी बोलावे लागेल व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना बोला ते तुम्हाला मार्गदर्शन करतील प्लीज
Mala pan kampahije
व्हिडीओ मध्ये बबन काटकर यांचा नंबर दिला आहे त्यांना फोन करा
मला हे काम करायच आहे
व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे युनिफॉर्म कसा शिवायचा त्यावर कसं काम करायचं योग्य मार्गदर्शन ते करतील
करमाळा तालुका आहे का
व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा म्हणजे ते तुम्हाला सविस्तर चर्चा करतील
सरमलापणपाहिजेकाम
पैसे व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना एक फोन करा म्हणजे ते तुम्हाला मार्गदर्शन करतील माझ्या माहितीप्रमाणे किमान आज तरी ते त्यांच्या स्वतःच्या गावात देतात मग जर बाहेरगावी देणार असतील तर त्याबद्दल तेच बोलू शकतात त्यांना फोन करा व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे
Nashik madhil ka kam
व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा ते तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतील जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल
सर मला पण काम पाहीजेत
ताई पूर्ण व्हिडिओ पहा कोणकोणते काम आहे ते पहा तुम्ही त्यामध्ये कोणतं काम करू शकतात ते पहा आणि शेवटी काटकर सरांना फोन करा ते तुम्हाला मार्गदर्शन करतील
मलापण काम पाहिजे पूण्यात आहे का
मीपुणालारा हते
ताई व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना एक फोन करा आणि सविस्तर चर्चा करा ते कुठे कुठे देऊ शकतात मग सध्या तरी किमान ते त्यांच्या गावातच देत आहेत जर बाहेर देणार असतील तर ते तुम्हाला मार्गदर्शन करतील
सर मला पण काम पाहिजे
व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा ते सविस्तर चर्चा करतील आणि त्यावर मार्ग काय काढायचे ते तुम्हाला सांगतील
मला पण हवेय काम. मला नोकरी नाही.
व्हिडीओ मध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा ते तुम्हाला सर्व माहिती देतील ...श्री स्वामी समर्थ
सर आम्हाला घरी काम मिळू शकेल का सातारा जिल्हा
ताईसाहेब काटकर साहेबांशी तुम्हाला बोलावं लागेल घरी काम तालुक्याबाहेर देतात का नाही मला माहीत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे बाहेर तालुक्यात ते काम देत नाहीत तरीही व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा आणि सविस्तर चर्चा करा
सर आम्हाला घरी काम मिळू शकेल का सातारा जिल्हयाt
सर बरोबर बोलले लोकांचा विचार अजिबात करु नका.
लोकं काहीही बोलतात त्याचा विचार करायची गरज नाही
Ram ka Safai Dena kam dusra ka wala
आपली प्रतिक्रिया समजली नाही त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया चे उत्तर देऊ शकलो नाही जरा विस्तृत सांगाल तर मला बोलता येईल
निगङीयेथे
पुण्यामध्ये एका इंग्लिश स्कूलचे काम करत आहेत मग ते आज तरी किमान बीड मधूनच त्यांचे कपडे शिवून देत आहेत परंतु जर पुण्यात त्यांची व्यवस्था असेल तर त्यांना फोन करा ते तुम्हाला बोलतील आणि अचूक मार्गदर्शन करतील
Very good 🎉
Thanks 😊
sir khup mala kamacha garaj ahe
ताई तुम्ही काटकर साहेबांना फोन करा ते तुम्हाला सांगतील प्लीज
जिंतूर मध्ये आहे का
व्हिडीओ मध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा ते तुम्हाला सर्व माहिती देतील ...
sir khup mala kamacha garaj ahe
ताईसाहेब तुम्हाला मी तेच सांगत आहे तुम्ही काटकर साहेबांना फोन करा ते तुम्हाला सांगतील
sir khup mala kamacha garaj ahe
व्हिडिओमध्ये काटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा ते तुम्हाला अचूक मार्गदर्शन करतील
sir khup mala kamacha garaj ahe
ताईसाहेब आपण कुठून बोलता मला माहीत नाही परंतु काटकर काका कुठे कुठे काम देतात मला माहीत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे ते फक्त त्यांच्या गावातील आणि गावात सभोवतालच्या महिलांना देतात दूरवर देतात असं मला वाटत नाही