6 कळी परकर कटिंग शिलाई .6 kali saari peticoat cutting stitching.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • व्हिडिओ आवडला तर like करायला विसरू नका😊
    चार कळी परकर बनवायला शिका, सोप्या पद्धतीने 🤗
    • चार कळी परकर बनवायला श...
    घेतलेल्या मापावरून कुर्ती कटिंगची सविस्तर पध्दत kurti cutting full explanation. • घेतलेल्या मापावरून कुर...
    कुर्ती ,सलवारसाठी अंगावरून मापे कशी घ्यावीत.how to take body measurements • कुर्ती ,सलवारसाठी अंग...
    सलवार कटिंग सोप्पी पद्धत Narrow salwar cutting.👇
    • सलवार कटिंग सोप्पी पद्...
    परफेक्ट बाही कटींग सोप्यां पद्धतीने चार्ट सहित sleeve cutting with chart.
    • परफेक्ट बाही कटींग सोप...
    3" आणि 2" बाहीचे कटिंग, शिलाई,फिनिशिंग करण्याची परफेक्ट पद्धत. 3 "& 2" sleeves cutting,stitching . • 3" आणि 2" बाहीचे कटिंग...
    गळाखोलीनुसार शोल्डर आणि मुंढ्याचा मापाचा चार्ट shoulder & armhole measurement chart.
    / ubq4hqy4sa
    कटोरी ब्लाऊज कटींग ,शिलाई
    • कटोरी ब्लाऊज कटींग ,शिलाई
    शिवण कामाच्या पायाभुत गोष्टी
    • शिवण कामाच्या पायाभुत ...
    कटोरी ब्लाउज शिलाई आणि फिटिंग करण्याची एक नवीन पद्धत 👍 blouse stitching ,fitting method in new way
    • कटोरी ब्लाउज शिलाई आण...
    ब्लाउजवरून मापे घेऊन कटोरी ब्लाउज शिवण्याची योग्य पद्धत . Ktori blouse cutting.
    • ब्लाउजवरून मापे घेऊन ...
    या ब्लाउजचे पाठीमागचा भागाच्या डिजाईन चा व्हिडिओ👉 • Beautiful Deep neck de...
    ब्लाउज मध्ये हुक ,लुप्स पट्टटी लावण्याची सोपी आणि योग्य पद्धत.Hook & eye patti attaching to blouse .
    • ब्लाउज मध्ये हुक ,लुप्...
    आपल्या चॅनेल चे आणखी माहितीपूर्ण व्हिडिओस ची लिंक खाली आहे त्यावर टच करा आणी शिवनकामाची माहिती घ्या🤗👇
    • बोटनेक प्रिन्सेस कट ब्...
    बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग,शिलाई Part 1.princess cut blouse in boat neck pattern.
    मुंढा आणि बाहीचे योग्य माप काढण्याची सोपी पद्धत.Perfect cutting method for sleeve & armhole.
    • मुंढा आणि बाहीचे योग्य...
    Ktori Blouse Cutting कटोरी ब्लाउज कटींग मराठीमध्ये.
    • Ktori Blouse Cutting क...
    पायपिंग करायला शिका सोप्या पद्धतीने🤗 very easy way to make piping.
    • पायपिंग करायला शिका सो...
    क्रॉस पट्टया वापरून गोल गळयाचे छान फ़िनिशिंग करण्याची योग्य पद्धत
    • क्रॉस पट्टया वापरून गो...
    Patiyala Salwar Pant Cutting, stitching मराठीमध्ये😊
    • Patiyala Salwar Pant C...
    Ktori Blouse Cutting chart कटोरी ब्लाउज कटींग मराठीमध्ये.
    / zuu72rt-gs
    follow us on instagram
    / fashion_world_marathi
    #saaripeticoat #6kalipeticoat #saariinner #fashionworldmarathi #inmarathi #साडीपरकर

Комментарии • 782

  • @sakshisahastrabuddhe2538
    @sakshisahastrabuddhe2538 4 месяца назад +4

    तुमची सांगण्याची पद्धत खूप सोपी आणि छान आहे 🙏🏻

  • @sandhyawankhade4524
    @sandhyawankhade4524 6 месяцев назад +14

    खुप छान समजून सांगीतले सहज लक्षात येते अशाच सोप्या पध्दतीने ब्लाऊज कटींग पन सांगा

  • @LeenaDambe
    @LeenaDambe Месяц назад +1

    खूप खूप छान दाखवले धन्यवाद 😊

  • @saralashejole5851
    @saralashejole5851 26 дней назад +1

    Khup chan samjaun sangitl patkn lakshat aal

  • @krajani1235
    @krajani1235 16 дней назад

    खूप छान समजावून सांगितले अगदी सोप्या पद्धतीने ताई❤

  • @suchitarayewar5945
    @suchitarayewar5945 5 лет назад +2

    खूपच सोप्या पध्दतीने सहजपणे लक्षात राहील असे शिकवले nice

  • @mandahowale8669
    @mandahowale8669 2 года назад +13

    खुप छान आणि खुप सोपी पद्धत सागितले सहज समजले 🙏🙏🙏

  • @nileshmore2665
    @nileshmore2665 5 лет назад +5

    मॅडम आपण खूप चांगल्या पद्धतीने👌 समजाऊन सांगता🙂. त्या बद्दल तुमचे धन्यवाद🙏🏻

  • @shobhasane8816
    @shobhasane8816 2 года назад +3

    शिकवण्याची पद्धत खूपच. सोपी आहे. एकदा बघितल्यावर समजतं👍❤️

  • @VaishaliSurywanshi-nz2ju
    @VaishaliSurywanshi-nz2ju 7 месяцев назад +1

    खुप छान समजावून सांगता अगदी लक्षात बसल्यासारखे

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 2 года назад +5

    परकर शीवण्याची पद्धत सोपी वाटली .छान सांगितलं धन्यवाद 👌👌🙏

  • @shobhasane8816
    @shobhasane8816 2 года назад

    समजावून सांगण्याची पध्दत खूपच उत्तम आहे.मलाआवडली अलिकडे मी हीच पध्दत वापरुन परकर शिवत असते परकर व्यवस्थित बसतात.👌

  • @user-ds8my7xm1n
    @user-ds8my7xm1n 3 года назад +1

    खूपच छान, सोप्या भाषेत, सांगितले आहे त्यामुळे चांगले समजतं, मी आता नवीन शिकतो आहे, आभारी आहे,,

  • @shailajavaidya7701
    @shailajavaidya7701 3 года назад +1

    खूप छान समजावून सांगितले आहे. धन्यवाद

  • @sujataburlawar3291
    @sujataburlawar3291 4 года назад +1

    खुप छान आणि साधं सोपं सहज लक्षात येईल असे सांगितले धन्यवाद👍

  • @vaishalimane9509
    @vaishalimane9509 9 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत छानच

  • @tejalmurkar2099
    @tejalmurkar2099 6 месяцев назад

    सांगण्याची पद्धत छान आहे आणि सोप्पी आहे.

  • @charulatasarode9045
    @charulatasarode9045 Месяц назад

    खूप छान. मी शिवलेले आहेत. कळीचे परकर. पण तुमच्या कडून बारकावे शिकायला मिळाले. धन्यवाद ताई 😊

  • @harshaljadhav2460
    @harshaljadhav2460 Год назад

    खुप छान अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं सहज समजलं

  • @latawadal6239
    @latawadal6239 4 месяца назад +1

    खूप छान shikavta

  • @RasikaDesai09
    @RasikaDesai09 Год назад +1

    किती सोपी पद्धत करून दाखवली ताई.. thnx so much...🌺🙏

  • @kinuyagnik8791
    @kinuyagnik8791 3 года назад

    खूप सुंदर माहिती प्रात्यक्षिकासह मिळाली

  • @krishnaravankar1799
    @krishnaravankar1799 2 года назад

    खुपच छान आणि सोप्या पद्धती मध्ये सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @ayrkarmahaveerbapurao115
    @ayrkarmahaveerbapurao115 Год назад

    खूप छान माहिती दिली खूप सोप्या माहिती दिली धन्यवाद

  • @kalpanamorje6981
    @kalpanamorje6981 2 года назад

    खूप छान माहिती, शिवाय समजावण्याची पद्धत खूपच छान.👌👌👌👌

  • @kalpanatapkire4934
    @kalpanatapkire4934 10 дней назад

    Ujjawalatai , तुम्ही एकदम परफेक्ट v डिटेल मध्ये शिकवता. अति उत्तम .तुमचा चॅनल खूप मोठा होवो

  • @jyotiwarude5373
    @jyotiwarude5373 5 лет назад +1

    खुप सुंदर समजऊन सांगतात तुम्ही खुप खुप धन्यवाद

  • @jyotimelco8182
    @jyotimelco8182 4 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद ताई

  • @ashvinidivekar1023
    @ashvinidivekar1023 5 лет назад

    छान खूप सोप्या पद्धतीने प्रेझेंटेशन आहे धन्यवाद

  • @sparshbaghouse5747
    @sparshbaghouse5747 4 года назад

    खूप छान माहिती देता
    छोट्या छोट्या टिप्स पण उपयुक्त आहेत

  • @ashanagpure8597
    @ashanagpure8597 Год назад

    अनाडी व्यक्तींना पण समजेल असे.छान समजावून सांगितले.

  • @pratikshamuge3664
    @pratikshamuge3664 Год назад

    खुप छान आहे सांगण्याची पद्धत

  • @shloksurve7658
    @shloksurve7658 2 года назад

    Tumhi kahipan shiwale tari wel wachun teknikali shikawata tumhala shikawanarya tichar khupach chaan shikwat astil so thanks ❤🙏

  • @vaishalimahande646
    @vaishalimahande646 6 месяцев назад

    खुपच छान सोपी पद्धत सांगितली
    धन्यवाद ताई

  • @SeemaDharrao
    @SeemaDharrao 2 месяца назад

    Khup chan mahiti dili 🙏🙏

  • @RohiniKarmarkar
    @RohiniKarmarkar 5 лет назад +30

    खूप छान आणि सोपी भाषा, नीटनेटका व्हिडिओ, खूप मस्त, अजून काही व्हिडिओ असतील तर पाहायला आवडतील

  • @shamajathar2863
    @shamajathar2863 Год назад

    खूप सुंदर पद्धतीने आपण सांगितलं त्याबद्दल धन्यवाद

  • @shakuntalagalange7650
    @shakuntalagalange7650 6 месяцев назад

    खुप छान आणि सहज एकदम सोपी पधदत 👌👌👌

  • @sunandapethkar9531
    @sunandapethkar9531 Год назад

    धन्यवाद अतिशय नेटक्या आणि सुटसुटीत भाषेत समजावले आहे परकर कटींग छोट्या छोट्या टिप्पणी अंत्यत उपयोगी आहेत

  • @supriyaskadwaikar9670
    @supriyaskadwaikar9670 2 месяца назад

    खुप छान सोप्या भाषेत शिकवता म्याडम धन्यवाद

  • @supriyaskadwaikar9670
    @supriyaskadwaikar9670 2 года назад

    Khup shan sangitli padhat

  • @hemakamble7059
    @hemakamble7059 4 года назад

    Khup chan sopi padhat

  • @blushingbeauty6949
    @blushingbeauty6949 Год назад

    Khup chhan shikavta tai thank you

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 9 месяцев назад

    ताई छान माहितीपूर्ण सांगितल धन्यवाद

  • @meeramane9313
    @meeramane9313 Год назад

    Thanku thanku so much tai mepn shivla petokot mast aala ani dokyat pn bst tumhi sangta te 🙏🙏

  • @pramilamhaske9696
    @pramilamhaske9696 26 дней назад +1

    खूप छान ताई पण आमचे वय झाल्यावर इतके सुंदर सुंदर व्हिडीओ आणि हे मोबाईल आलेत. आम्ही मोठ मोठे क्लास लावून सुद्धा असं शिकलो नाहीत. भाग्यवान आहे आजची पिढी.

  • @mohansonavale436
    @mohansonavale436 Год назад

    खुपचं छान समजेल असे सांगितले आहे

  • @shriborade9824
    @shriborade9824 6 месяцев назад +1

    Khup chan❤

  • @rukminichakare4286
    @rukminichakare4286 Год назад

    खुपच सोप्या पद्धतीने सांगितले ताई तुम्ही मला फारच आवडली ही पद्धत ,धन्यवाद ताई 🙏

  • @sujatakamble6474
    @sujatakamble6474 4 дня назад

    खूप छान माहिती दिली आता अशिच माहिती ब्लाऊज ची पण दे

  • @sachinshinde9533
    @sachinshinde9533 3 года назад

    Thank you friend ....khup Chan prakare samjavun sangitals ....

  • @sulbhakshirsagar841
    @sulbhakshirsagar841 2 года назад

    ताई खुप सोप्या पद्धतीने तुम्ही समजुन सांगता खुप धन्यवाद 🙏🙏

  • @premjadhav9363
    @premjadhav9363 3 года назад +2

    खूपच सोप्पं पद्धतीने दाखवलं. धन्यवाद.

  • @jayaubale8368
    @jayaubale8368 2 года назад

    खुप छान पद्धतीने समजावून सांगितले ताई तुम्ही

  • @babandedge3897
    @babandedge3897 5 лет назад

    खूपच छान। नवीन लोकांना याचा खूपच फायदा होईल। आपले मनापासून आभार।👏👏👏👏

  • @ashakatariya4157
    @ashakatariya4157 11 месяцев назад

    धन्यवाद दिदी खुप सुंदर समजावून सागितले

  • @rajendraghag3800
    @rajendraghag3800 Год назад

    खुप छान सांगण्याची जी तुमची सोपी सरळ पद्धत आहे ती खूप आवडली

  • @vimalkamble8190
    @vimalkamble8190 3 года назад +1

    Wha.chan

  • @ashapatekar8806
    @ashapatekar8806 Год назад

    Thank you very much
    Khup chhan samjaun sangitle tumhi

  • @supriyapalande1835
    @supriyapalande1835 Год назад

    ताई खुप छान समजावून सांगितले मी पण आज छान परकर शिवला खुप खुप धन्यवाद

  • @sangitanandikol418
    @sangitanandikol418 4 года назад

    Tnqqqq Khup chan samjnya sarkh sangta mala khup aavdla tumcha video

  • @nayanapardhi422
    @nayanapardhi422 4 года назад +3

    खुपच सोप्पी पध्दत सांगितली ताई तुम्ही...मला पहिल्याच video मधे..छान लक्ष्यात राहिले🙏🙏🙏🙏☺

  • @chandrakalamukunde
    @chandrakalamukunde 7 месяцев назад

    खुपच छान.समजून सांगितले

  • @ChandrikaThorat-up2xd
    @ChandrikaThorat-up2xd Месяц назад

    So Nice 👍 l will also try to do peticot so nice information

  • @nehasathe5160
    @nehasathe5160 Год назад

    Parkar shivnyachi Khup sopi padhhat vatli .. thank you tai ..Khup chhan samjun pn sangta tumhi ❤

  • @zangesuvarna7319
    @zangesuvarna7319 3 месяца назад

    धन्यवाद ताई खुप छान प्रकारे शिकवल्या बद्दल😊

  • @chhayamohite2140
    @chhayamohite2140 5 дней назад

    Khup Chan samjle tnx

  • @anjanachavan2927
    @anjanachavan2927 Год назад

    Khupch chan shikvata

  • @bhagyashreejoshi5286
    @bhagyashreejoshi5286 Год назад

    समजा वयाची पध्दत खूप छान👏✊👍

  • @rashmidighe9115
    @rashmidighe9115 5 лет назад

    खूप छान पध्दतीने आणि सोप्या पध्दतीने समजावून सांगितले. धन्यवाद ताई.

  • @lalitasomure1927
    @lalitasomure1927 4 года назад

    Khup samjaun sangta tai

  • @hemashete8737
    @hemashete8737 3 года назад +1

    Khup Sundar.... perfect map....mi shivala ....mast .dhanyawad mam

  • @khushalmhatre5796
    @khushalmhatre5796 Год назад +1

    धन्यवाद ताई

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav6095 Месяц назад

    खुप छान सोपी पद्धत आहे ताई तुमची 👌👌

  • @vijaykumarswami6758
    @vijaykumarswami6758 Месяц назад

    खूप छान व सोपी पद्धत आहे

  • @snehalp.6449
    @snehalp.6449 4 года назад

    Thank you
    Tumhi khup chan samjun sangitlat tyamule shivayla easy zale

  • @ArchanaBorikar-wp1fx
    @ArchanaBorikar-wp1fx 9 месяцев назад

    खुप छान आणी सोप्या पद्धतीने सांगितले लवकरच समजतात उजवला ताई तुम्हाचे व्हिडीओ

  • @vandanashinde4923
    @vandanashinde4923 2 года назад +1

    Very simple method thank you

  • @shirkeshir3274
    @shirkeshir3274 11 месяцев назад

    Khup chhan aahe

  • @vishnuepper1579
    @vishnuepper1579 4 года назад +1

    धन्यवाद मॅडम खूप छान सांगितलं आणि खाली झालर लावायची सांगा🙏🙏

  • @vrundaghag5319
    @vrundaghag5319 4 года назад

    Tai khup chhan shikvte tu mst

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 года назад

    ताई खूप छान समजावून शिकवतेs खूप आभार

  • @sushmamassurker5137
    @sushmamassurker5137 5 лет назад +3

    Very easy to understand your demonstrate ion

  • @mangalmetri2053
    @mangalmetri2053 2 года назад

    खुप छान शिकवता अगदी डीटेल सांगता खूप छान

  • @chetanashah3264
    @chetanashah3264 5 лет назад

    धन्यवाद ताई खुपच छान पध्दती ने शिखवले मी त्या प्रमाणे शिवला आवडला

  • @harshadakhot8212
    @harshadakhot8212 Год назад

    Wa fharch chhan tai.

  • @rupalichindarkar2130
    @rupalichindarkar2130 5 лет назад +3

    खुप छान माहिती दिली धन्यवाद।

  • @ushasoman75
    @ushasoman75 3 года назад

    छान.सोप्पे करून दाखविले
    धन्यवाद

  • @muktai_gavran_recipes
    @muktai_gavran_recipes 7 месяцев назад

    खुप छान👌

  • @bharatiparanjpe4789
    @bharatiparanjpe4789 4 года назад

    खूपच छान शिकवलत.... करून बघेन...अभिनंदन

  • @sandhyawankhade4524
    @sandhyawankhade4524 6 месяцев назад

    खूप छान सोपी पध्दत आहे ताई सहज समजायला येते अशाच सोप्या पध्दतीने ब्लाऊज कटींगसांगा ताई

  • @shubhangigokhale4900
    @shubhangigokhale4900 2 года назад

    खुप छान आहे हा व्हिडिओ आवडला मला.

  • @arunatole8878
    @arunatole8878 8 месяцев назад

    अतिशय छान खुपच सुंदर अशाच टीचर पाहिजे

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 4 года назад

    खुपचं छान सांगता. शिवणकला सोपी वाटते

  • @smitapatil5523
    @smitapatil5523 3 года назад +1

    खूप छान समजावून दिलं साघा ब्लाऊज शिकवा

  • @ChandrarekhaBhilare
    @ChandrarekhaBhilare 9 дней назад

    खुप छान आहे

  • @harshaarulkar585
    @harshaarulkar585 Год назад

    Khup chhan😊😊😊😊

  • @SangitaChandane-tb5ry
    @SangitaChandane-tb5ry 9 месяцев назад

    Khup important ahe mam

  • @pmtotare3092
    @pmtotare3092 Год назад

    खुप सोपी पद्धत आहे ताई छान आहे