श्वेताचा व्यवसाय प्रती असणारा सकारात्मक दृष्टिकोन कमाल आहे. श्वेता भविष्यात मोठी उद्योजिका होणार हे नक्की आहे. शोध वार्ता टीमचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी हि स्टोरी कव्हर केली.
निश्चित स्वतः भविष्यामध्ये एक मोठी उद्योजिका होईल कारण तिचा व्यवसाय कडे पाहण्याचा दृष्टिकोन खरच कमालीचा वाटला आणि त्याच्याबरोबर मुलाखत घेताना जो आत्मीय आनंद वाटला तो वाखाणण्याजोगा आहे
श्वेता ही अतिशय उत्तम मुलगा आहे आम्ही जेव्हा शूट घेण्यासाठी गेलो तेव्हा तिचा प्रत्येक शब्द हा प्रेरणा देणार होता आणि विशेष म्हणजे आम्हाला सुद्धा मोटिवेट करणार होता
मी जेव्हा कधी पुण्याला जाईल त्या वेळेस नक्की स्वतःला भेट घेतल्याशिवाय राहणार नाही कारण ती एक प्रेरणा आहे इतर मुलांना आणि मुलींना त्यामुळे त्याची भेट घेणं व तिला आशीर्वाद देणे आपल्या कर्तव्य आहे
श्वेता ही अतिशय उत्तम मुलगी आहे आणि विशेष म्हणजे सकाळी फुले विकते आणि दुपारच्या मधल्या वेळेत अभ्यासकांमध्ये जाऊन अभ्यास करते त्यामुळे अशा मुलींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद
सकाळी 8:30 ते 11 आणि संध्याकाळी पाच ते साडेआठ या वेळेत पाचशे रुपये रोज किंवा 400 रुपये रोज कमावून कॉलेज करून आणि अभ्यास करून खरंच या मुलीचा अभिमानाने स्वाभिमान वाटतो मला सुद्धा दोन मुले आहेत परंतु या मुलीचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही

शोध वार्ता टीमने या मुलीला दिलेलं प्रोत्साहन आम्हाला बळ आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे धन्यवाद शोध वार्ता...
आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देत आहे धन्यवाद सरजी
श्वेता तुझा जीवन प्रवास हा खूप मुलांन प्रेरणादायी ठरणार आहे.
तुझ्या पुढील प्रवासास शुभेकच्छा 💐💐
शेताचा हा प्रवास खरच आत्मीय प्रेरणा देणार आहे त्यामुळे शेताला अभिमान वाटावा असाच श्रोता काम करते आहे
श्वेता चव्हाण ही मुलगी खरचं आजच्या लोकांना मुलांना प्रेरणा आहे म्हणून तिला आमच्याकडुन खूप खूप शुभेच्छा आहेत
श्वेता चव्हाण एक आदर्श आणि संस्कारी मुलगी आहे
मार्गदर्शक व्हिडिओ सर,व्हिडिओ बघितल्यावर काहीतरी करण्याची इचछा होतेय❤
स्वतःचा कामच अभिमान वाटावा असा आहे कारण ही मुलगी अतिशय होतकरू आहे आणि विशेष म्हणजे झाडाखाली बसून काम करत करत अभ्यास करते म्हणून तिचं अप्रूप वाटतं
नमस्कार सर खूपच भारी काम करतेय श्वेता धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏🙏🙏
नक्कीच जेव्हा कधी पुण्याला जाल तेव्हा स्वतःला भेटण्याचा प्रयत्न करा कारण या मुलीकडे बघून आपल्याला सुद्धा कसं जगावं हे निश्चित कळेल
@shodhvarta नक्कीच सर 🙏🙏🙏🙏
बेस्ट व्हिडिओ आहे आवडला
खूप खूप धन्यवाद असंच आम्हाला प्रेरणा देत रहा धन्यवाद
Very Inspiring story.. best wishes Shweta
सर या मुलीचे किती कौतुक करावं, या वयात पाहिलेला व्यवसायिक दृष्टिकोन कमालीचा आहे
गुड जॉब श्वेता अभिमान आहे
श्वेता ही अतिशय उत्तम मुलगा आहे आम्ही जेव्हा शूट घेण्यासाठी गेलो तेव्हा तिचा प्रत्येक शब्द हा प्रेरणा देणार होता आणि विशेष म्हणजे आम्हाला सुद्धा मोटिवेट करणार होता
मी जेव्हा कधी पुण्याला जाईल त्या वेळेस नक्की स्वतःला भेट घेतल्याशिवाय राहणार नाही कारण ती एक प्रेरणा आहे इतर मुलांना आणि मुलींना त्यामुळे त्याची भेट घेणं व तिला आशीर्वाद देणे आपल्या कर्तव्य आहे
नक्कीच स्वतःला एक वेळेस भेट दिली पाहिजे तिलाही प्रोत्साहन वाटेल आणि तिच्या या सकारात्मक कामाचा कौतुक होईल
Khup Chan video ❤❤❤❤❤❤
हा व्हिडिओ नसून ही प्रेरणा आहे इतर मुलींसाठी किंवा नवीन मुलांसाठी
श्वेता चव्हाण या 22 वर्षाच्या तरुणीने फुलांचा व्यवसाय करून स्वतःचा शिक्षण करण्याचे धाडस दाखवले आहे ते तर मुलींनी सुद्धा दाखवायला पाहिजे
अगदी बरोबर आहे प्रेरणादायी व्हिडिओ आहे.
या वयात श्वेताचा दृष्टिकोन वाखण्याजोगा आहे, आम्ही तर म्हणतो प्रत्येकाने व्यवसायाला सुरवात केली पाहिजे....
श्वेता ही अतिशय उत्तम मुलगी आहे आणि विशेष म्हणजे सकाळी फुले विकते आणि दुपारच्या मधल्या वेळेत अभ्यासकांमध्ये जाऊन अभ्यास करते त्यामुळे अशा मुलींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद
सकाळी 8:30 ते 11 आणि संध्याकाळी पाच ते साडेआठ या वेळेत पाचशे रुपये रोज किंवा 400 रुपये रोज कमावून कॉलेज करून आणि अभ्यास करून खरंच या मुलीचा अभिमानाने स्वाभिमान वाटतो मला सुद्धा दोन मुले आहेत परंतु या मुलीचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही
श्वेता ही सकाळी साडेआठ ते 11 आणि संध्याकाळी पाच ते साडेआठ या वेळेमध्ये फुल विकते आणि दरम्यानच्या काळात अभ्यास करते म्हणून या लेकराचा अभिमान वाटतो
Good sir
धन्यवाद सरजी, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला.
👌👌💐💐🙏🙏
खूप खूप धन्यवाद आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला कायम बळ देत आहे
प्रेरक कथा ,श्वेताचे कौतुक
Apratim
Bolta bolata hi kam kahi thamble nahi that is dedication of work