Tv9 Marathi Special Report | Saraswati River की आणखी काही? जैसलमेरमध्ये नेमकं काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 49

  • @saipishu2528
    @saipishu2528 2 дня назад +77

    बर झाल पाणी लागल वाळवंटात टंचाई होनार नाही

  • @Mrarunkedar
    @Mrarunkedar 2 дня назад +44

    60 वर्ष जगणारा माणूस..लाखो वर्षे चालत आलेल्या निसर्गाला संपवत होता निसर्गाने दाखवून दिल कि जर मी ऊसळलो तर कोनिही या प्रथ्वीवर राहनार नाहि.. माझ्याविषयी छेडछाड नका करू 🙏🙏

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 2 дня назад +57

    जय सरस्वती माता 🚩🚩

  • @vikassurve1717
    @vikassurve1717 День назад +6

    देव पावला आणि पाणी नहाला ! सरस्वती देवीचे दर्शन झाले.
    राजस्थान 👍🌹🙏

    • @vikassurve1717
      @vikassurve1717 День назад

      कला कलियुग की भाई ! 👉🌹🙏

  • @rajendrasalunke9444
    @rajendrasalunke9444 2 дня назад +28

    असे हजारो प्रवाह जमिनीतून वाहत असतात. लोकांना भू गर्भ विज्ञान माहिती आहे.

    • @GovindGore-f4p
      @GovindGore-f4p 20 часов назад

      आमाला माहित नव्हतं तुम्ही सैंटिस्ट आहात

  • @RanjitIngle-m9d
    @RanjitIngle-m9d 2 дня назад +8

    Jay sanatan ❤

  • @vishalsurve51
    @vishalsurve51 2 дня назад +15

    हे कलयुग आहे
    काही होऊ शकते

  • @PrashantBelkune
    @PrashantBelkune 17 часов назад

    गंगा, यमुना, सरस्वती

  • @NitinThorath
    @NitinThorath 2 дня назад +1

    🎉🎉

  • @hindustaniking5007
    @hindustaniking5007 День назад +1

    सरस्वती माता

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 2 дня назад +9

    निसर्ग देव लोंकाना नाय कळणार

  • @barkupatil5866
    @barkupatil5866 День назад +1

    हर हर महादेव हर हर गंगे

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 дня назад +4

    शेट्ट

  • @Amv-lh2wc
    @Amv-lh2wc День назад

    🙌🙌

  • @ShreyasPatil-b2z
    @ShreyasPatil-b2z День назад +1

    Jai Sanatan Dharm 🪔🌺🙏

  • @savitaitankar6575
    @savitaitankar6575 17 часов назад

    पाणी लागल ही बरी गोस्ट आहे राजस्थान मध्ये
    पण हे मानवा साठी आहे का पाणी चा वापर जास्त करू नये कारण हे पाणी प्राण्यांसाठी पण आहे सहमत असेल तर Like ❤करा धन्यवाद

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 2 дня назад +2

    सरस्वती माता प्रत्यक्ष होने जा रही है....

  • @jadhavm3154
    @jadhavm3154 5 часов назад

    सध्या पाणी थांबल आहे का??
    आम्ही परभणीत रांहतो, इकड तरं यायचं नाही ना, स्थलांतरित होईला

  • @dipakghodake999
    @dipakghodake999 2 дня назад

    जय देवराहा बाबा

  • @kmb4838
    @kmb4838 2 дня назад +6

    200 फुटाच्या वर कोणाला ही परवानगी देऊ नका

  • @BharatRasve-h6m
    @BharatRasve-h6m 2 дня назад +2

    एखाद्या तलावाला ते भुयार कनैक्ट आसेल त्यामुले तो दाब आसल बाकी काही नाही🎉🎉🎉🎉

  • @abhishekagre4950
    @abhishekagre4950 23 часа назад +1

    अरे पण वाळवंटात शेती कोण करतो

  • @karanwaghmare5235
    @karanwaghmare5235 2 дня назад +1

    New nahi ka tumchya kad roj akch video Ajj kay paristithi ahe tith te sanga ki

  • @सुर्यरावसुर्यराव

    पाणी,तेल भूगर्भातील गॅस अथवा हवेच्या दाबामुळे प्रचंड वेगाने वर आले आहे.
    सरस्वती नदी पन असू शकेल.

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 День назад

    बाण हाणून गंगा वरी काढलेले काय खोटं असते का कथा सत्य

  • @kolhapuridangal7159
    @kolhapuridangal7159 2 дня назад +2

    The last river nhi
    The lost river ahe book cha nav

  • @skillsmotivatevideos
    @skillsmotivatevideos 2 дня назад +4

    Ek Din aisi hi Puri duniya khatam ho jayegi 😢

  • @SidharthShinde-f8q
    @SidharthShinde-f8q 23 часа назад

    लेयर लेयर असलेल्या मातीच्या थरांमध्ये एखाद्या थरामध्ये पाण्याची खूप मोठी पाण्याची साठवणूक झाल्यामुळे आणि या टुबेल च्या माध्यमातून तो थर तुटला त्यामुळे तेथे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. बाकी दुसर काही नाही.

  • @YogeshKhose-nf9ts
    @YogeshKhose-nf9ts День назад

    अंडरग्राऊंड नदी असतें अशि नदी, मलठण ता कर्जत जि अहिल्या नगर (अ.नगर,

  • @BncilalMehta
    @BncilalMehta 2 дня назад +3

    रामेश्वर और जीत कर कोर्ट वाले होते ही तो पैटर्न मेरी लक्ष्मी नगर मंडी दर्शन प्याला अंबिका नालंदा कितनी कोणाला शोरूम मिलेगी मंदिर बांदा कानून पिक्चर 25 वर्ष कानपुर जय हो श्री गौर समाज की जय हो माता पिता की जय हो मेरा फैसला करना जरूरी है क्योंकि मेरा बूढ़ा हो चुका आप मेरे को कुछ काम धंधा नहीं बेरोजगारी लॉकडाउन पसंद घड़ी आए

  • @moinsayyed3009
    @moinsayyed3009 День назад

    Khwaja ji ka krishma rajestan me

  • @GeetanjaliLad
    @GeetanjaliLad День назад +1

    जसा मानसाच्या मनातला राग वेळ आल्यावर बाहेर नीघतो तसेच झाले हे

  • @starm5317
    @starm5317 2 дня назад +5

    फालतू बकवास बंद करा देश चे किती अजून नुकसान करना चॅनेलवाले काहीतरी सामाजिक जबाबदारी आहे की नाही

  • @Maharashtras
    @Maharashtras 2 дня назад +2

    सरस्वती जाते कुठ राजस्थान कि युपि,
    प्रयागराज मध्ये कसी काय आली😮

  • @UmeshRathod-c6d
    @UmeshRathod-c6d 2 дня назад

    Ti nadhi aahe ka news barobar dakha karan je aapn bakhato te amirikela mahit aahe

  • @UmeshRathod-c6d
    @UmeshRathod-c6d 2 дня назад +1

    Tumi lok na news barodakhava

  • @jashimusddin4775
    @jashimusddin4775 2 дня назад

    A bjp ka kam ha ?

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 2 дня назад +7

    मुळात 850 फूट बोर करायला परवानगी कोणी दिली

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 дня назад

      राजस्थान आहे...तिकडे खूप खोल बोअर मारावी लागते..

  • @pmvlogs7553
    @pmvlogs7553 2 дня назад

    पाइप लायनर आहे ती अस नाहीच होऊ शकत 50 वर्ष आधी होत होत अस आता होणे शक्य नाही