सुदर्शन घुले वय 26, सुधीर सांगळे वय 23, कृष्णा आंधळे वय 30, फड, चाटे, घुगे, वायभसे.. धनु भाऊ कीती तरूण मुलांना गुंडगिरी कडे वळवून आयुष्य बरबाद करत आहात. त्यांच्या आई वडिलांनी यासाठी मुलं मोठी केली होती का..
मंत्री मागायला गेलता तिकडे न्याय साठी नाही गेला परभणी ला आणि परभणी त sc चा पोलीस कोठडीत गेला त्याचा उल्लेख पण नाही केला तुम्ही म्हणजे जातीवाद आणि राजकारण
100 टक्के बरोबर बोललात धस साहेब खूप खूप धन्यवाद
अगदी बरोबर आहे दस साहेब
एकच नंबर से सुरेश धस साहेब
न्याय मिळालाच पाहिजे 😢 देसमुख कुटुंबाला
न्याय मिळाला पाहिजे धस साहेब धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
न्याय तर मिळालाच पाहिजे.
सुरेश धस आण्णा नंबर एक 🎉
नागडा केला धनंजय मुंडे सुरेश अण्णा तुमी.... 👍👍👍
Good
स्वाभिमान जागा केला धस साहेब तुम्ही असेच ऊर्जा दिली तर ही जनता कोणालाच सोडणार नाही
धस साहेब आपल्याला न्याय मिळवून देयचाय
Only one Anna ❤❤❤🎉
सुदर्शन घुले वय 26, सुधीर सांगळे वय 23, कृष्णा आंधळे वय 30, फड, चाटे, घुगे, वायभसे.. धनु भाऊ कीती तरूण मुलांना गुंडगिरी कडे वळवून आयुष्य बरबाद करत आहात. त्यांच्या आई वडिलांनी यासाठी मुलं मोठी केली होती का..
आण्णा एक नंबर ❤
आण्णा एक नंबर
❤❤❤
🎉
धस साहेब माझा कुटुंबा स तुम्हाला सलाम
🔥
सुरेश आण्णा धस
धस पाटिल बरोबर आहे
माझाकडे पुरावे आहै....शैमनयात गुतलां.आना...😂😂😂😂😊😊😊😊😊
फक्त मंत्री पदा साठी इतका महाभारत चालू आहे
Al na baher khar....rajkaranch karyach hot yat tunha 3 ghala....tech kel ...aaj tondatun al khar baher ...Karan DM boss yaikat Jo navta tumhla
शेमनयाचा आना बुलयात गुतला .याने आदिवसीचे मडर केला आहै.....😊😊😊😊शैमनयाच तुमचा आना बुलयात गुतला.....😊😊😊😊रडकया आना..उ😢😢😢ऊउऊउऊ
धस खरं कस बोलतोय बघा त्याला फक्त dm मंत्री झाले ते टोचतंय
सभा
Kasa yeil, unke sath hai na
किती जळतो रे तू मंत्रीपद भेटले नाही म्हणून 😡 तू प्रचार सभा घ्यायला तुझ्या भाषणातून न्याय कुठेही दिसून आला नाही
Dhas tula kashacha rag aahe aaj samajal mantri padacha
अण्णा खरा माणूस,
सभा चालू आहे का मुक मोर्चा आहे
अरे आता तरी कळुन घ्या कशासाठी चालय है
Darade saheb 😂😂😂
वाघ घेऊन जगला पाहिजे म्हणून तर लोक गुन्हे करून वाघ होऊन जगतिला आणि अजून गुन्हे वाढतील
He sagle jati vad karnyache kam kart ahet
शोक सभा चालू आहे की राजकारण सभा किती तळमळ सभा😂😂😂
❤❤❤आण्णा❤❤❤ ऐक मराठा लाख मराठा
किती बी जाळून घे वंजारी पाऊल पडते पुढे
धस यांचे आका फडणवीस साहेब आहेत.
तुमको धस ही बस है, 🚩🚩
आता तर स्पष्ट झालं तुझ सगळे मंत्रिपदासाठी चालू आहे
बाई
Ha muk morcha ahe ?
वा काय न्याय मागायची पद्धत आहे
Ha jativad chalu nahika
नायाचा बोला दस
Ana no I
मोर्चा कोणता आहे 😅
जातीवादी आमदार सुरेश धस..
मत ओ बी सी समाजाचे घेऊन निवडून आला आहे.आणि आत्ता फक्त मराठा समाजाच्या बाजूने बोलत आहे.
तुझा धन्या ला मराठा समाज मत देत नाही का?? जास्त जातीवाद झाला आता तुमचा, 😡
😂😂😂😂
सुरेश धस साहेब तुमची जळजळ फक्त मंत्रिपदासाठी
अंतरीचे धावे आवरिता आवरेना..
जो भाव होता पोटी.
मुखा आला शेवटी..
मंत्री पद न मिळाल्याने फडफडत चालू आहे.हे सिद्ध झाले.
😅संधी कोणाला ही मिळत नसते 😂
अरे सुरेश तू ते विधानसभेत विधानसभेत बोल ना तू ते इथे कशाला बोलतोस शोकसभेमध्ये
Evm mule aalare
ईथ मुरतय पाणी धस
निडणुकीपूर्वीच असे बोलायचं अण्णा
धस साहेब भरकटू नका... नाहीतर लवकरच तुम्ही जरंगे साहेबांसारखं प्रभावहीन व्हाल...
अरे बघा मायबाप जनता हो संतोष भैय्या च्या खुणाचा कसा राजकारण करायलाये हा काळा.
प्रकाश dada ला मंत्री होईसाठी करता एवढं
खरी पोटदुखी मंत्री पद मिळाले नाही हेच आहे
मंत्री मागायला गेलता तिकडे न्याय साठी नाही गेला परभणी ला आणि परभणी त sc चा पोलीस कोठडीत गेला त्याचा उल्लेख पण नाही केला तुम्ही म्हणजे जातीवाद आणि राजकारण
परळीत म्हणून dm ला मतदान केले पीकविमा मिळाला म्हणून आणि तू तर बोलतो परळीत काही च केले नाही
काय गप्पा मारू नको आरे ताई शिवाय तू निवडून येऊ शकत नव्हतं
शेट्ट
लोकसभेला ताई का पडली
Zatu tula hoychy hoty ty sang n 12 cha
❤❤❤