उत्तम मुलाखत 👌 मंदारजी याच क्षेत्रात भरीव काम करीत असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक मताला प्रत्यक्ष प्राविण्याचे आणि अनुभवाचे मोल आहे. मुलाखत घेणाऱ्या ताईंनीही छान प्रश्न विचारले.
अप्रतिम विश्लेषण आधी सर्व सोयी करा नशिबाने भारतात अति लोकसंख्येचा फायदा आहे सर्व गोष्टींना भारतात भरपूर स्कोप म्हणजेच वाव आहे आधी फॅसिलिटी तयार करा कामासाठी लोक आहेत पाणी आहे वीज आहे सर्व गोष्टी महाराष्ट्रात आहेत
गेले आठ वर्षे मी अमेरिकेतील टेनेसि प्रांतातील नाशविल ह्या शहरातील विमानतळ विस्तारीकरणाचे काम बघत आहे. अव्याहत पणे ते चालू आहे. राज्य सरकार व स्थानिक शहराचे प्रशासन मिळून हे काम सुरू आहे. आज त्या विमानतळा मुळे ते शहर आणि आसपासच्या परिसरा चा चेहरा मोहरा बदलून गेला आहे.
Tikde ghara kashala ghya lagate? Even Lawasa madhye pan tasech murkh hote. Tu je sangta te kahi new nahi. Airport cha mahatwa khup broad aste. International connectivity strong bhetate. Delays hot nahi. Me Yavatmal cha aahe. Mala kay ghanta ghena dena Navi Mumbai madhye loka tithe ghar gheun job nasel tar? Loka Mumbai airport peksha Navi Mumbai jaun travel karnar in case of international flight. Lokana sopa padel Mumbai peksha.
उत्तम मुलाखत 👌
मंदारजी याच क्षेत्रात भरीव काम करीत असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक मताला प्रत्यक्ष प्राविण्याचे आणि अनुभवाचे मोल आहे. मुलाखत घेणाऱ्या ताईंनीही छान प्रश्न विचारले.
मंदार भारदे यांची मुलाखत फार अर्थपूर्ण आहे. धन्यवाद !!
मुलाखत घेणारी मुलगी हुशार आहे व मराठी देखील दर्जेदार आहे.
खूप वास्तवदर्शी मुलाखत. सोप्या भाषेत समजावून सांगितलं
अप्रतिम विश्लेषण आधी सर्व सोयी करा नशिबाने भारतात अति लोकसंख्येचा फायदा आहे सर्व गोष्टींना भारतात भरपूर स्कोप म्हणजेच वाव आहे आधी फॅसिलिटी तयार करा कामासाठी लोक आहेत पाणी आहे वीज आहे सर्व गोष्टी महाराष्ट्रात आहेत
मुलाखत अंत्यत माहितीपूर्ण आणि मार्गदर्शनपर झाली.
भारदेजींना फक्त सांगायचे आहे की औरंगाबाद असे न म्हणता छत्रपती संभाजीनगर असा स्वाभिमानी उल्लेख करावा.
गेले आठ वर्षे मी अमेरिकेतील टेनेसि प्रांतातील नाशविल ह्या शहरातील विमानतळ विस्तारीकरणाचे काम बघत आहे. अव्याहत पणे ते चालू आहे. राज्य सरकार व स्थानिक शहराचे प्रशासन मिळून हे काम सुरू आहे. आज त्या विमानतळा मुळे ते शहर आणि आसपासच्या परिसरा चा चेहरा मोहरा बदलून गेला आहे.
Usa ata pan safe aahe ka?
Indian lokan sathi.
मंदार भारदे याचे विमान वाहतूक व्यावसाय खुप छान आहे
Next game changer project Wadhwan port & wadhwan Airport
Game changer Navi Mumbai Airport port .
खूपच छान वास्तविक उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद.
Very Informative and to the point. Thanks Mandar Sir
मराठी माणसाला नोकरी मिळाली पाहिजे
Khup sundar vishaleshan
Nice and intellectual discussion
खूप छान माहिती....
औरंगाबाद हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटक स्थळ असून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू झाली नाही.
Chatrapati Sambhaji nagar
Chhatrapati Sambhajinagar manages.
पुरंदर अंतर राष्ट्रीय एअरपोर्ट राजकारण्यांनी अडचणी न अनंता बांधकामाला सुरुवात करावी.
👍👍👍👍👍
सोलापूर विमानतळ?
Navi Mumbai Khopoli joint kara
Kharghar/Ulwe Coastal Road ka status ? Mumbai Metro-8 ka status ? Navi Mumbai Metro line 2,3,4 ka kya status ?
NAVI MUMBAI LA ATA SLUMS WADLE.ani tumii area cha development cha bolte,tech mumbai sarkach hoil,ajun kai ?
Fakta swapna dakhva! 😂😂😂
Murkha banva!!
Lihun deto, kahi major farak padnar nahi, Navi Mumbai Airport mule.
Only Real Estate Builders Panvel-Ulwe-Uran madhe mahaag ghar vikun jabardast maal kamavnar ani politicians la masta bribe bhetnar. Ajun kahich nahi.
Sagla Real Estate vikaysathi kelela scam ahe.
Navi Mumbai 1970 la banli ahe, kahich job opportunities nahi..lok sakali uthun train pakdun mumbai la jaatat kamala.
..
Kaha the aap gyaani itne Saal??😂😂😂
Tikde ghara kashala ghya lagate?
Even Lawasa madhye pan tasech murkh hote.
Tu je sangta te kahi new nahi.
Airport cha mahatwa khup broad aste.
International connectivity strong bhetate.
Delays hot nahi.
Me Yavatmal cha aahe.
Mala kay ghanta ghena dena Navi Mumbai madhye loka tithe ghar gheun job nasel tar?
Loka Mumbai airport peksha Navi Mumbai jaun travel karnar in case of international flight.
Lokana sopa padel Mumbai peksha.
प्रत्येकवेळी ghanerde राजकरन
करू नये रोजगार वाढेल ह्याचा विचार कुठे गेला?
@@saurabhj4950 Bhaava tyala samjavun upayog naahi.....To adaani aahe kinva swatah la ati shahana samajnara aahe😀😀😀
बरोबर आहे उलवे परिसरात कवडीमोल भावात घेतलेल्या जमीनवर विकासक कोटीचे फ्लॅट विकत आहेत.
स्वतः घरे म्हाडा व बदलापूर पुरती मर्यादित आहेत