पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी काय ते कधीच मतदान करणार नाहीत असला अर्धवट देशाचा न्याय असतो का भारत हा लोकशाही प्रधान देश आहे याच प्रवृत्तीला लोकशाहीच का
CM for Maharashtra #DevendraFadnavis #AjitPawar ajiप्रायव्हेट जॉब वाल्यांनी फक्त यांना टॅक्स जीएसटी भरायचा जेवढ्या फुकट योजना द्यायच्या असतील तेवढ्या पुढार्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीतून द्याव्या मुलींना बस प्रवास फ्री एज्युकेशन आता दीड हजार रुपये पण देणार मुलांनी काय करायचं तुमच्या मुलांना गरज नाही हो ते बस मी प्रवास करत नाही आणि ते तर फॉरेनला जाऊन शिक्षण करतात सामान्य मुलांचं काय त्यांना भेदभाव का करता
नमस्कार साहेब माझा प्रश्न असा आहे की जी लोक कुटुंबात राहत नाही जर कोणी भाड्याच्या घरात राहत आहे त्यांना मिळाला तर बरे होईल त्याचा ही विचार करायला हवा ही नम्र विनंती साहेब 🙏
छान माहिती दिली.फक्त रोजंदारी करणाऱ्या लोकांसाठी ही योजना चांगली आहे.जय महाराष्ट्र
पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी काय ते कधीच मतदान करणार नाहीत असला अर्धवट देशाचा न्याय असतो का भारत हा लोकशाही प्रधान देश आहे याच प्रवृत्तीला लोकशाहीच का
तुमचं सरकार स्थापन झाल्यापासून सगळे गॅस सिलेंडर सबसिडी द्या आणि महिलांना सुद्धा पंधराशे रुपये द्या तरच तुम्हाला मतदान मिळेल
पांढरे रेशन कार्ड वाले आपल्याला कधीच मतदान देणार नाहीत हे 100% खर आहे
केशरी काढा
😂
😅😅😅
तीन गॅस मोफत देण्यापेक्षा दरकमी करा
Agadi barobr 👍
गॅस किंमती कमी करा म्हणजे सर्वांना च मिळेल..
फुकट सिलिंडर दिल्यावर सिलिंडरच्या किमती वाढवून नका.तरच ठिक राहील नाहीतर निवडणुकीचे गाजर दाखवून नका.
हे सर्व निवडून होई पर्यंत आहे का?😂😂
म्हणजेच बोगस काडऀधारकांना लाभ मिळणार 3:49
महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर मोठा दरोडा पडलाय सावधान राहा
☝️👁👁👏👏👌🤔🙋♀️👍👏👏आपण छान माहिती देतात देत रहा
तीन नाही तर सर्वांनाच वर्षभर गॅस कमीत कमी 12 ग्यास फ्री दिले पाहिजे
आणि सोयंपाक पण करून द्यावा अजून काय 🙂🙂🥰🥰🥰
ऐक तरी भेटेल का बघ आगोदर 😂😂😂
😂😂😂😂😂
जेवण पण दररोज दयाव😅😅😅
Meherabani kara ni mule hi sarkarkadun kadun magu naka @ ha..ha...ha...!@@InnocentDriftwood-uv4lc
सरळ सरळ कीमत कमी करायची ना 200 te 300 फुकट मधे देण्याचा नाटक का करायचं
पांढरे कार्ड आम्ही कलर करतो पिवळ्या रंगाने
पवार . ठाकरे च सरकार आलं कि सगळं बंद करणार 😍🙂🥰👍
गॅस connection जर पुरुषांच्या नावे असेल तरी मिळेल का
गॅस पिवळे रेशनकार्ड आणि केशरी रेशन कार्ड हे बंद करायला हवी सरसकटपणे दिले पाहिजे
Fukat naka Deu pan bhav Kami kara saheb khup lok Garib Ahe please
केवा पासुन चालू होनार आहे ही योजना
कुटूंबात महिला नसेल तर। घरामध्ये दोन मुल ववडीलच असतील तर
पांढरे कार्ड वाल्यांनी काय करयचं
भारत गॅस वाल्यांना लाभ घेता येईल का please रिप्लाय द्या सर
नाही पाकिस्तान गॅस सिलिंडर वाल्यांना लाभ मिळणार आहे 😂😂
गॅस कनेक्शन या पूर्वी घेतलेले नाही आता कनेक्शन घेतले तर लाभ मिळेल का?
CM for Maharashtra #DevendraFadnavis #AjitPawar ajiप्रायव्हेट जॉब वाल्यांनी फक्त यांना टॅक्स जीएसटी भरायचा जेवढ्या फुकट योजना द्यायच्या असतील तेवढ्या पुढार्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीतून द्याव्या मुलींना बस प्रवास फ्री एज्युकेशन आता दीड हजार रुपये पण देणार मुलांनी काय करायचं तुमच्या मुलांना गरज नाही हो ते बस मी प्रवास करत नाही आणि ते तर फॉरेनला जाऊन शिक्षण करतात सामान्य मुलांचं काय त्यांना भेदभाव का करता
गॅस सिलेंडर माणसाच्या नावावर मग काय करायचं बाईच्या नावावर
सगळ्या सोई उज्ज्वला एजन्सीला का.तर समृध्दि एजन्सीला मिळाल्या पाहिजेत
ज्यांना सिलिंडर मोफत मिळणार नाही ते मतदान तुम्हाला करणार नाही
महिलेच्या नावावर पाहिजे का cylinder
फूकटदेऊनकाकिंमतकमीकरा
गश कनेकशन पुरूचया नावावर असेल तर या योजनेचा लाभ मिळेल का
रोजगार करणाऱ्या आनंद आहे ज्याच्या घरी फोर व्हीलर गाडी आहे त्याला नको
Website link kutun milel Sir
तीन गॅस मोफत देण्या पेक्ष्या गॅस दर कमी करण्यात यावे.
पाढरे रेशन कार्ड वाले काय माणस नाही त्यांना महाग आणि पिवळे क केसरी ह्याना कमी सर्वांनाच समान करा
गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेलतर पैसे महिलेच्या खात्यावर कसे जमा होणार..
बाकीचे लोकांना का नाही,त्यांची मते नको का😂
गरीब कुटुंबांमध्ये ज्यांचं पाईप लाईन गॅस कनेक्शन आहे... त्यांनी काय करायचे
Nice
योजनेला नाव चांगले,परंतु याला ग्रामीण भाषेत म्हसीचा मूत म्हशीला पाजणे असे म्हणतात.
दोन जन आहेत त्या तिल एक ऑफ झाला आहे तर त्या चाबायकोचे म्हणजे ऑफ झालेला आहे त्या चाबायकोचे नाव रेशनकार्ड वरती
पहिले आहे तर योजनेचा लाभ भेटेल का
घरातील पुरुषांच्या नावावर कनेक्शन असेल तर
Ya yojnecha labh ghenyadathi form bhrava lagnar ka
कधी पासून लागू करण्यात येते सर
तुम्ही तर महिलांना सांगताय,पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर काय करायचे.
लहित बिल कमी करा नही तर
Hi Annapurna yojana suru zali aahe ka
Eka gharatil don Bhau vegle rahat astil tar kase bhetnar
सिलेंडर फुकट देणार नाही तर सबसीडी मिळणार आहे 5 नंबर ला बघा
माझ्या नावावर गॅस कनेक्शन आहे मला दुसरे कनेक्शन बायकोच्या नावावर उजवला योजनेअंतर्गत घेण्यासाठी काय करावे लागेल?एजन्सीवाले देत नाहीत
सर्वांना सरसकट द्या
Sir te APL ke BPL te Sanga
नमस्कार साहेब माझा प्रश्न असा आहे की जी लोक कुटुंबात राहत नाही जर कोणी भाड्याच्या घरात राहत आहे त्यांना मिळाला तर बरे होईल त्याचा ही विचार करायला हवा ही नम्र विनंती साहेब 🙏
पुरुषांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही का
Only
For.vote
आमाला, गास, कनेक्ट, मिळाले नाहि, आमचे, लीला, मधे, नाव, आहे
तुले भेटल्यावर वर सांगजो
Ration card cancelled kara ❤🎉khup luta lut hot aahe
Pawan HP gas agency usmanpura Aurangabad 4500 hastantaran deposit charge Mangat aaheit
उज्वला आणि अन्नपुर्णा ऐकच स्किम आहे का 🎉🎉
Give this scheme to yellow ration card only.
अहो अजुन गॅस नाही त्याचं काय.
Chalu nhi ahe n ajun
12 month mofat Dile pahije
Fukat te poushtik
Mitranon ha kahi tari motha jhol honara distoy sawdhan raha JaiMaharashtra❤
Aarj kuthe bahrayca aahe
Kameez kameez Shah cylinder free Dene
गॅस सिलेंडर वडिलांच्या नावावर असल्यावर काय करायचं
☝️👁👁👌👌🙋♀️👍👏🌹👏🌹
माझे केशरी रेशन कार्ड आहे....परंतु माझे गॅस कनेक्शन माझ्या नावावर आहे.तर सबसिती बायकोच्या खात्यावर जमा होईल का ?
Gagar kha
Fukat denyapeksha bhaw Kami keltar jamnar nahi ka
खुर्चीसाठी गाजर योजनांचा महापूर
पुरुषाच्या नावाने गॅस कलेक्शन असल्यास त्याची सबसिडी कोणाच्या नावाने जमा होणार
महिलेच्या नावावर जमा होणार.
Abe tak naye Kuch mela hai
Faltu yojna
1500 nko gas frii kara
शिल्लक राहतील सरकारला
Fail schome