माळशिरस तालुक्यातील नंबर द्या आम्ही फार्स भरलाय पण महिना होऊन गेला पण भांडी भेटतले नाहीत माळशिरस तालुक्यात कुणाकडे फार्म भरला नंबर द्या मला वाट पहात आहे
दादा फ्रॉम किती दिवसात अँप्रोवल झाला होता आणि भांडे घ्यायची वेळेस फोन येतो का आणि भांडे घ्यायला गेल्यावर काय दाखवावं लागत plz सांगावं दादा मी पण फॉम् भरला आहे पण अजून पेंडीग च दाखवत आहे
छान आहेत भांडी❤❤
मामा खुप छान मामी पण लय खुश झालेत की मस्त आहेत राव भांडी संच
Khup chaan
लई भारी राव 🙏
दादा पत्र्याची पेटी कूठे आहे .
Jay rohidas
खूप छान आहे भांब😊
Good quality utensils
किती खर्च येतो
Kasa bharaycha form ani kiti paise lagtil
From bharlya nantr kiti divsat bhadi bhetat😊
फॉर्म कधी भरला होता काय लागते सांगा ना
मस्त 👌👌👍
Kiti पण दया कमीच आहे 😂😂😂 4 तात मिळाले mg जय 12 द्यावेत ka
Khup chan bhandi ahet.
90 divsache pramanpatra kse milale kuth milte
जय रोहिदास भावा
फॉम भरल्यावर किती दिवसात मिळतात
Khup chaann
जय रोहिदास भाऊ
Tumhi kuthle aahe gawacha nav kaaye aahe tumchya
कुठे भरला फार्म
❤❤❤❤❤❤❤❤good👍
भांडी आणायला किती खर्च झाला
माळशिरस तालुक्यातील नंबर द्या आम्ही फार्स भरलाय पण महिना होऊन गेला पण भांडी भेटतले नाहीत माळशिरस तालुक्यात कुणाकडे फार्म भरला नंबर द्या मला वाट पहात आहे
Tai Form kasa bharaycha
भांडे छान आहेत 👌🤩
Mast
ताई तूम्ही कुठून बोलतहात
खूप छान माहिती
😢🎉
फार्म कुठ भराचे
जय रोहिदास भाऊ भाऊ हे भांडे मिळता वेळेस पैशाचा खर्च येतो का 👌🏻
मळोली माझे आजोळ आहे
Nice
Good morning ❤❤❤❤❤
दादा फ्रॉम किती दिवसात अँप्रोवल झाला होता आणि भांडे घ्यायची वेळेस फोन येतो का आणि भांडे घ्यायला गेल्यावर काय दाखवावं लागत plz सांगावं दादा मी पण फॉम् भरला आहे पण अजून पेंडीग च दाखवत आहे
कोणाच्याच प्रश्नाचं उत्तर नाही देत हे लोकं 🤔. फक्त विडिओ बघा आणि आम्हला views dya बस 🙄🙄..
@5775sujatapawform bharlyavr pahile kard yet aani mg te kard dakhun bhande bhettatar
ताई तुम्ही मळोली वेळापुर च्या पुढे आहे तिथे राहता का माझं माहेर वेळपुर आहे
मतदान कोणाला देणार
आम्हाला नाही भेटला. कधी भेटणार नाहीत नाही. मला तर सगळ्या भांड्यांना कडकडून भेटायची इच्छा आहे.
मला पण मिळाला भांडी संच
पातेले मिळाली नाही का
सर्व सुविधा भेटत आहे मग काम कशाला करायचे कुकर दिला धान्य पण देते शिजवायला मग काय फक्त दारूच देत नाही पंण मिळालेल मजुरीचा पैसा दारूत घालू नोटेन्शन
फॉर्म भरायला किती खर्च आला
1500
aamchyaikade 1 rupaya lagla hota fakt, bhande pn aale aani peti pan aali
@@mh20chhatrapatisambhajinag94tai form kuthe bharaycha
@@mh20chhatrapatisambhajinag94 konte gaav ahe tumcha
@@HarshvardhanDevkate-h2mhaaa😂 ancha kade 200 rs lagte
पीठ मळायची पारात नाही आली का
Yete ti pn
वाट्या आठ असतात
Nahi 6 ch yetat
लयभारी हाय
कुठे भरायचा फॉर्म
हम ने भी भरा है फॉर्म भरा है
आम्हाला भांडे भेटले नाही अजून
Aamhla pn mila bhande
परात नाही आली का
❤❤❤❤🎉🎉
तुम्ही ओरिजनल कारागीर असाल म्हणून तुम्हाला भेटले कारण ओरिजनल कारागिरांना
Ase kahi nahi
रिन्यू कुठे होते तेवढे आम्हाला पत्ता पाठवता का
Jithe kam karata tithech form bharatat
1300
आमाला पन भेटले आणी पेटी
टिफिन डब्बा आला नाही का
Quality nahi barober ata
❤❤🎉🎉
ताई तुम्ही फार्म कधी भरला होता आम्ही एक महीना झाला फार्म भरुन आजुन नाही आले भांडे कीर्ती दिवसानि येतात सांगा
Kiti paise ghetat form bharayla
तुमाला मोबाईल वर पोच पावती आली आहे का
मी फामॅ भरला होता पण आजुन भेटले नाही
Kuth form bhetla hota
पीक मिळायची परात नाही आली
कुकरमध्ये करपते
Nahi karpat khupch jad aahe kukar aani kukarchi khalchi side pn khup jad aahe tyamule karpat nahi
तसेच ठेवा मुलीच्या लग्नात देता येतील ओ...
आमाला अजून काही आले नाही
निवडणूक आहे म्हणून हे सर्व सुरू आहे आपल्याच पैशात भ्रष्टाचार
Mast
जय रोहिदास भाऊ