Hemant Desai On Valmik Karad : परळीच्या दहशतीची 'वाल्मीक' कथा! | ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 40

  • @jitugogawale7007
    @jitugogawale7007 День назад +6

    देसाई साहेब बेधडक पत्रकारिता खूपच छान🎉🎉❤

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 День назад +2

    देसाई सर उत्तम व परखड माहिती दिलीत

  • @pandurangadkine5493
    @pandurangadkine5493 День назад +5

    रांजन भरले पापाचे वाल्याच्या धाकाचे 👌👌👏👏

  • @shobhasinnarkar2749
    @shobhasinnarkar2749 День назад +1

    खुप छान विश्लेषण 🙏

  • @satishugale9641
    @satishugale9641 День назад +9

    वाल्मिक अन्न नाही म्हणायचं वाल्या म्हणायचं

  • @goodbless6340
    @goodbless6340 День назад +10

    देसाई साहेब ग्रेट मत मांडले

  • @ambajipatil4125
    @ambajipatil4125 День назад +5

    देसाई साहेब जर वाल्मिक पालकमंत्री पद ५ वर्षे चालवत होता तर जे मुंडे साहेब पालकमंत्री होते तर त्यांची नैतिक जबाबादारी स्वीकारून राजीनामा द्यावा यांनी राजीनामा दिला तरच बिडचा जो चालू आहे गुंडाराज संपुष्टात येईल आणि संतोष देशमुख दादाच्या कुंटबाला न्याय भेटेल एक शिवसैनिक शिंदे साहेब

  • @sangramgaikwad1545
    @sangramgaikwad1545 9 часов назад +2

    देसाई आतातरी सुधरा, कराड तुमचा सोयरा आहे का, त्याला आदराने का संबोधता

  • @Lomte12
    @Lomte12 День назад +7

    आजीत पवार वरती 70 हजार कोटीचा आरोप आहे, उघडकीस न आलेले किती हजार कोटी असतील. नेताच भ्रष्ट असेल तर असे किती तरी नेते आहेत त्यांना अभय पवाराचे आहे.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 День назад +3

    वाल्मीक कराड हा मंञ्याच्या ताफ्यातील गाडीच वापरतो,पाहिजे जे अधिकारी नेमणूक करत होता, धंनजय मुंढेनी ह्या प़करणात बीडमध्ये राहून सरकारला मदत केली पाहिजे,पण बोलतच नाही,तो खर बोलला तर बरेच कामाला लागतील, पंकजा मुंढे सूध्दा काही बोलत नाही

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 День назад +5

    आजही काही पोलिस मदत करत असतील

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA День назад +2

    याल सगळेच सरकार जबाबदार आहेत अस मला वाटतं सर्वांनी आतापर्यंत राजकीय स्वार्थासाठी चुप्पी साधली

  • @raviingale8861
    @raviingale8861 День назад +1

    ग्रेट मुलाखत एकच नं

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 День назад +3

    दहशतच इतकी भंयकर आहे की कुणीही बोलू शकत नाही हे धंनजय मुंढेला माहीत नसेल का?

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 День назад

    देसाई साहेब तुमच्या सारखे मराठवाड्यात पांचच आमदार असावेत.

  • @anildhondye3382
    @anildhondye3382 День назад +1

    त्याने खोटी बतावणी केली की मी सि आवडीचा ड्रायव्हर आहे.हा तांदळे.

  • @UttamKatale
    @UttamKatale День назад +1

    विरोधकांना.आयत.कोलीत.मिळाले

  • @madhukarsonavane4144
    @madhukarsonavane4144 День назад

    देसाई साहेब तुम्ही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या

  • @PradipSalve-k5m
    @PradipSalve-k5m 8 часов назад

    २१ते२७ वर्षीय तरुन दोन कोटी रुपये खंडणी मागु शकतात का? ती रक्कम पचवु शकतात? एवढं लहान गुन्हेगाराला कोन्ही तरी वापरून घेत होते हे सत्य आहे.

  • @DattarayaKakade-wx5qf
    @DattarayaKakade-wx5qf День назад +1

    Hemantrao tumhich tyanchi yavadhi dahashat ahe Ashe sangata,tar mag sarkari naukarani complain karun tari Kay upayog .

  • @muralidar2261
    @muralidar2261 День назад +1

    महारास्ट्रात ज्या ज्या ठिकाणी MIDC आहे तिथे असे कारनामे सरास घडतंय त्याच काय....?

    • @tuneloftime
      @tuneloftime День назад +1

      शेकडो एकर जमीनी बळकावल्या जातात ..मोबदला वर्षानुवर्ष मिळत नाही..कुटूंब विस्थापीत होतात...हाल होतात..एवढे होवून रोजगार मिळत नाही मग अशी गूनहेगारी वाढते..विकासाच्या गप्पां आहेत फक्त..

  • @ishwarpatil382
    @ishwarpatil382 День назад +2

    100take ahet

  • @ramraoshinde9972
    @ramraoshinde9972 День назад

    हेमंत सर तुमी सर्व सांगताय पण बीड मधून एक बडा अधिकारी जो कायमचा गायब होतो. आणि ते आता पर्येंत सापडत नाहीत हे अजब नाहीका?

  • @bhimashankarkhade3802
    @bhimashankarkhade3802 4 часа назад

    देसाई साहेब सुशांत सिन्हावर काहीतरी बोला

  • @mohankale8055
    @mohankale8055 8 часов назад

    Rashtrrwadit ajun punyatil mankar ani tyanchysarakhe pudharich sharad pawaranche sarhidar ahetach.

  • @Sanjayzankar-f6v
    @Sanjayzankar-f6v День назад +1

    Walyacha aka minds mundecha ajit Pa war pawaracha fadenwis fadenwischa pawar pawarcha shaha shahacha modi

  • @deeppatil390
    @deeppatil390 День назад

    देसाई सर सॅल्यूट आपल्या पत्रकारितेला

  • @digambargutte8138
    @digambargutte8138 День назад

    Bobal

  • @satishugale9641
    @satishugale9641 День назад +5

    आ का धरला आहे आता बोका धरा

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 2 дня назад +5

    विकृत प्रवृत्ती संपवणं ही आज काळाची गरजच बनली आहे

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 День назад +1

    शेतात जमिनीत पुरलेले वाल्मिकी करणी कितीतरी मुडदे माहीत नसलेले उकरायला सांगा

  • @surajzargad4968
    @surajzargad4968 День назад

    bhurat hy he hyala kon bhety 😂😂