रात्रीचा लघवीचा त्रास होईल बंद I शांत झोप लागेल I हे उपाय रात्री-अपरात्री लघवीला उठावे लागणार नाही।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2021
  • काही जणांना रात्री अपरात्री लघवीला उठावे लागते त्यामुळे शांत झोप मोड होते . हे असे का होते? आनो यावर सोपे आयुर्वेदिक उपाय घरच्या घरी काय करता येतात या संबंधी माहिती या विडियो मध्ये सांगितली आहे . जर आपल्याला असा रात्रीचा लघवीचा त्रास होत असेल तर नक्की विडियो संपूर्ण पहा . यामुळे होणारी झोपमोड आता होणार नाही .
    #वारंवार_लघवीला_येणे
    #lagahvi #varanvar_laghavi_hone #shant_jhop #शांत_झोप
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
    ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
    amzn.to/3ILOG40
    शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
    amzn.to/3wPZT0Z
    पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
    amzn.to/3JUtvOA
    पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
    amzn.to/3J5zPlf
    पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
    amzn.to/36GZsLJ
    Best chyavanprash
    amzn.to/3NyleC9
    Organic Jaggery
    amzn.to/383f8t6
    Buy good quality honey
    amzn.to/383f8t6
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Комментарии • 3,6 тыс.

  • @kalpanayadav511
    @kalpanayadav511 21 час назад +83

    नमस्कार सर, माझे वय 60+आहे.मला रात्री दररोज तीन ते चार वेळा उठावे लागते.तसेच उठल्यावर पळत वाॅशरूमला जावे लागते, बऱ्याच वेळा कपडे ओले होतात, त्यामुळे रात्रभर शांत झोप लागत नाही.तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप आधार वाटला, तुम्ही सांगीतलेला उपाय आजपासून सुरू करत आहे.धन्यवाद डाॅक्टरसाहेब.

  • @dinkarpirdankar6787

    व्हिडिओ चांगलाच आहे पण खूप पाल्हाळ लावता.मुद्देसूद बोला.लोक ऐकताना कंटाळू नयेत ही काळजी घ्या.

  • @sahebraosatkar9452

    मला दिवसा व रात्री जोरात लगवीला येते

  • @mahadubaisane770
    @mahadubaisane770 19 часов назад +5

    सरजी नमस्कार, माझी मिसेसचे वय ५८ वर्ष आहे. त्यांना मधुमेह,थॉयरॉईड,रक्तदाबच्या व्याधी आहेत. ते रात्रीतून सतत साधारणत: २ तासांनी ऊठतात, बऱ्याचदा बाथरुमपर्यंत जातजातच लघवी होते. अनेक डॉक्टरांकडुन ऊपचार घेऊन झालेत काहीही फरक नाही, याची कारणे काय असावीत

  • @BhausahebShinde-uw8uy
    @BhausahebShinde-uw8uy 21 час назад +2

    कधी कधी वारंवार लघवीला जावे लागते पुन्हा दोन दिवसांत व्यवस्थित रउटईन होते एक डोळा चरचरतओ

  • @PradyumnaWategaonkar
    @PradyumnaWategaonkar 16 часов назад +7

    माझे वय 79 आहे.मझ्या लहान मेंदूत पाणी झाल्याने मला अजारपण आले आहे.गत चार वर्षांत मला चालताना त्रास होतो.झोक जातात. त्यामुळे मी घराबाहेर पडू शकत नाही.मला लघवी चा त्रास आहे.सारखी लघवी होते.दिवसा व रात्री या वर काही उपाय आहेका?

  • @sayligodse6633

    पाणी जास्त पिले पाहिजे

  • @sadashivade3946
    @sadashivade3946 4 часа назад

    माझे वय ७० वर्षे आहे. मला रात्री तीन चार वेळा उठावे लागते. हा त्रास गेले २ वर्षांपासून आहॆ. डॉक्टरानी सोनोग्राफी केली त्यात prostate थोडे वाढत असल्याचे सांगितलं व शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला. या वर काही आयुर्वेदिक औषधी असल्यास कळवावे. आपल्या विडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी मी पाळतोच आहॆ.

  • @subodhsawant7049

    त्रिफळा खाणे बंद.केल्या मुळे होणारे नुकसान

  • @BabanLonkar-ks1io

    सर मला बाहेर जाव अस वाटल उठून उभा राहिल की लघवी कंट्रोल होत नाही

  • @dilipprayag5777
    @dilipprayag5777 16 часов назад +4

    डॉ. रावराणे सर,

  • @drprakashphutane8679
    @drprakashphutane8679 9 часов назад +1

    श्री स्वामी समर्थ आपण दिलेली माहिती अतिशय महत्त्वाची आहे डॉक्टर साहेब खरोखर मी आपला शतशः आभारी आहे कृपया असेच काही व्हिडिओची आम्हाला माझं नाव डॉक्टर प्रकाश फुटाणे आहे मी एक समाजसेवक आहे हॉस्पिटल मधील कामे पूर्णपणे फ्री मध्ये काम करतो आपल्या यूट्यूब चैनल वरती मन फार बघून प्रसन्न झाला आहे असे आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 19 часов назад +3

    नमस्कार डाॅक्टर. आपला व्हिडिओ जनकल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहे

  • @ankushkate8323

    डॉ उत्तम माहिती आपण दिलीत, आपल्याला धन्यवाद.

  • @user-md1ue3tb2c

    दन्यवाद सर आपण खुप महत्वाची माहिती आम्हाला तुमच्या कडून मिळाली आहे. मलाही हा दोष निर्माण झालेला आहे. तर आपण सांगितलेले उपाय मी नक्किच करेन. 👍👍🙏🌷

  • @subhashhandore7986
    @subhashhandore7986 16 часов назад +3

    फार चांगली सविस्तर माहिती दिली डॉक्टर साहेब.

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 14 дней назад +8

    साहेब खुपच छान माहिती दिळया बद्दल धन्यवाद

  • @vilaskulkarni2163
    @vilaskulkarni2163 14 дней назад +3

    खूप च छान माहिती सांगितली डॉक्टर साहेब आपण.

  • @ranjanalohar8663

    खूपच छान सुंदर आरोग्या विषय आम्हा प्रयत्न हा लाख मोलाचा सल्ला दिला त्या साठी थॉक्यिव धन्यवाद आभारी आहोत आणि आपण आरोग्य साठी माहिती दिली आहे लघवीला मला आगदी दोन दोन मिनटाला होत आहे आणि सांगितले दहा उपाय त्यातील एक उपाय नक्कीच करणार अगदी विश्वासात विश्वास हा खूप मोलाचा आहे गॉड बैलेस यू

  • @hridaynathlad5014

    डॉ रावराणे सर,