वारंवार लघवी होणे I प्रोस्टेट वाढ कारणे लक्षणे तपास I सोपे आयुर्वेदिक उपाय I डॉ रावराणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 авг 2021
  • प्रोस्टेट वाढ हा त्रास उतारवयात बहुतांश व्यक्तींना होतो. या त्रासामध्ये वारंवार लघवी होणे,लघवीला घाई होणे , असे लघवी संबंधी त्रास होत असतात . या विडियो मध्ये प्रोस्टेट ग्रंथी मध्ये वाढ का होते? लक्षणे कोणती असतात ? यावर सोपे उपाय कोणाते करावे ज्यामुळे त्रास कंट्रोल मध्ये राहील यासंबंधी माहिती दिली आहे .
    #वारंवार_लघवी_होणे_उपाय #लघवीचा_त्रास #सारखी_लघवी_होणे
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Комментарии • 1,4 тыс.

  • @vinayaksardeshmukh3691
    @vinayaksardeshmukh3691 5 месяцев назад +12

    धन्यवाद, खूप सुंदर माहिती दिलीत, आजच मी माझे डॉ. शैलेश कंटक पाषाण पुणे, यांना भेटून माझी रात्रीच्या लघवीस जाण्याची तक्रार सांगितली, त्यांनी अगदी तुमच्या सारखेच समजावून सांगितलेलं.... व सोनोग्राफी चा सल्ला दिलाय.... खूप आभार...

  • @stardhum5691
    @stardhum5691 Год назад +25

    डॉक्टर साहेब प्रोस्टेटच्या त्रासाबद्दल आपण जी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल आपले शतशः आभार आणि धन्यवाद

  • @kailassurwade9240
    @kailassurwade9240 2 дня назад +1

    आदरणीय डॉ साहेब प्रोस्टेट बाबत छान माहिती दीली आणि समजुन सागितले मला रात्रीचा लघवी बाबत एक तासाने लघवी येते आणि सकाळी तीन वाजानतर सकाळी सात वाजता लघवी येते दिवसा दोन तीन तासाने लघवी येते मी सोनोग्राफी केली होती प्रोस्टेट 38/.पाॅईड होती डॉ साहेब यांचा सल्ला नुसार औषधी घेत आहे त्याचा परिणाम मला चागल्या झाला होता परंतु दोन वर्षाने मला तत्रास जानेवाला मी आयुर्वेद औषधी घेत आहे आहार आपण सागितला यांचे काटेकोर पणा घेत आहे
    मला कोणतेही व्यसन नाही माझे वय 69सुरु झाले आहे

  • @chandrashekharwanjari4717
    @chandrashekharwanjari4717 19 дней назад +1

    फारच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद मला आपण सांगीतलेली‌ लक्षणे बऱ्याच प्रमाणात आहेत allopathic medicine चा असलं नगण्य दिसतोय नेमके औषध सुचवा

  • @pandurangganpatraopowar-we8xq
    @pandurangganpatraopowar-we8xq 8 месяцев назад +22

    मा . डॉ. रावराणे साहेब . आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिलीत याबद्द्ल आभारी आहोत .

  • @madhavbharti2989
    @madhavbharti2989 Год назад +17

    प्रोस्टेट बाबत अतीशय सुंदर माहिती दिल्याबद्दल
    धन्यवाद.आभारी आहोत.

  • @janardhanbadge1654
    @janardhanbadge1654 11 месяцев назад +18

    प्रोस्टेट ग्रंथी चे आजार ची लक्षणे व त्या चे निदान व उपचार ही सर्व माहिती खुप छान आपण सांगीतली सरजी आपले खुप खूप आभार.

  • @gangadhartambe1333
    @gangadhartambe1333 3 дня назад

    खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद (कल्याण डोंबिवली)

  • @nirmalapapal6862
    @nirmalapapal6862 Год назад +8

    सर आपण प्रोस्टेट बद्दल खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Год назад +12

    उपयुक्त माहिती छान समजावून सांगितले, धन्यवाद 🙏 डॉ.साहेब

  • @ramraogaikwad-rl6fi
    @ramraogaikwad-rl6fi 18 часов назад

    अतिशय उपयुक्त माहिती दिली
    धन्यवाद सर!!

  • @nisarsayyed3827
    @nisarsayyed3827 Год назад +12

    सर, आपण अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे,धन्यवाद सर

  • @Sangharshmorey10
    @Sangharshmorey10 10 месяцев назад +10

    अतिशय सुरेख माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.

  • @vilaspawar-vp6xv
    @vilaspawar-vp6xv 6 месяцев назад +7

    खुप चांगली माहीती दीली साहेब धन्य वाद साहेब।

  • @gopalyenkar1487
    @gopalyenkar1487 10 месяцев назад +2

    डॉ साहेब आपण दिलेली माहिती उपयुक्त आहे माझे अॅपरेशन गेल्या तीन वर्षी पूर्वी झाले होते अॅगस्ट २०२३पर्यत औषधी चालू होती आता डॉ साहेबांनी बंद सांगितले आहे तसेच अधूनमधून चेक अप करण्यास सांगितले आहे पण परत होऊ नये यासाठी काळजी कोणती घ्यावी याबद्दल माहिती द्यावी

  • @shridasdahiwade8742
    @shridasdahiwade8742 Год назад

    फारच उपयुक्त माहिती दिली आहे.अभिनंदन व धन्यवाद.

  • @arunkhairnar999
    @arunkhairnar999 Год назад +4

    खूप छान माहिती दिली डॉक्टर धन्यवाद

  • @prabhakarkurane2207
    @prabhakarkurane2207 11 месяцев назад +3

    Dr.saheb फार उपयोगी माहतीसाठी धन्यवाद

  • @gangadhartambe1333
    @gangadhartambe1333 3 дня назад

    खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्द ल

  • @shambarse1022
    @shambarse1022 5 месяцев назад

    धन्यवाद सर, खूप चंगली माहिती अनुकरणीय आहे

  • @ramraojadhav9256
    @ramraojadhav9256 9 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिलीत डॉक्टर साहेब,धन्यवाद

  • @bhaskarsurve5091
    @bhaskarsurve5091 Год назад +4

    खुप सुंदर माहिती दिलात डॉक्टर

  • @bhaskarchandanshive1271
    @bhaskarchandanshive1271 15 часов назад

    😊 खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद

  • @bhimnaik3932
    @bhimnaik3932 Год назад

    खूप छान आणि सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @dilipgharage1400
    @dilipgharage1400 Год назад +6

    प्रोस्टेट संबंधीची उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद डाक्टर.

  • @pmtodkar1981
    @pmtodkar1981 10 месяцев назад +13

    सोप्या शब्दात उपयुक्त माहिती

  • @BhaskarJogdand-xh5ky
    @BhaskarJogdand-xh5ky 4 месяца назад +1

    डॉ साहेब आपण दिलेल्या माहिती मुळे मला प्रोस्टेड चा आजार काय असतो हे प्रथमच समजले व काय काळजी घ्यावी हे पण समजले त्या बद्धल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे

  • @balusapale1695
    @balusapale1695 9 месяцев назад

    अतिशय सुंदर माहीती समजून सांगीतली,धन्यवाद सर

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Год назад +4

    खूप छान माहिती दिली साहेब, धन्यवाद.

  • @jaydeotale5872
    @jaydeotale5872 10 месяцев назад +3

    खुप छान माहिती.धन्यवाद.

  • @bajiraosonawane7328
    @bajiraosonawane7328 10 месяцев назад

    खूप सुंदर आणि सविस्तर माहीती दिलीय. धन्यवाद सर

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 6 месяцев назад +1

    खूप छान व्हिडिओ, चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद..

  • @tkm2923
    @tkm2923 10 месяцев назад +5

    Very useful information and can be easily implemented . Thanks a million

  • @RajendraDhawas-ie2om
    @RajendraDhawas-ie2om 6 месяцев назад +4

    फार चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @pravin5917
    @pravin5917 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर माहिती. धन्यवाद.

  • @balasahebkambale3469
    @balasahebkambale3469 6 месяцев назад +1

    धन्यवाद साहेब, खूप छान माहिती दिली आहे.

  • @shamghosalkar2882
    @shamghosalkar2882 11 месяцев назад +4

    खूप छान माहिती डॉक्टर

  • @pandurangmane8488
    @pandurangmane8488 Год назад +4

    खरच खुप चांगली माहिती मिळाली त्या बद्दल आपले धन्यवाद डॉक्टर.

  • @Pradipkadam412
    @Pradipkadam412 9 дней назад

    खूप सुंदर माहिती मिळाली Dr साहेब धन्यवाद

  • @kishorwadhavkar1150
    @kishorwadhavkar1150 Год назад +2

    व्हेरी थँक्स. Useful tips🙏

  • @siddheshkasar3743
    @siddheshkasar3743 Год назад +5

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @madhujondhale7100
    @madhujondhale7100 10 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @madhukartikhe6170
    @madhukartikhe6170 10 месяцев назад

    खूप चांगली माहिती आहे.धन्यवाद

  • @pramilati3128
    @pramilati3128 Год назад

    Hi sir khupach chan mahiti dilya baddal dhanyavad
    God bless 🙏

  • @dattatraydeshpande4290
    @dattatraydeshpande4290 Год назад +4

    माहिती खूप छान वाटले

  • @pandurangganpatraopowar-we8xq
    @pandurangganpatraopowar-we8xq 10 месяцев назад +3

    आतिशय उपयुक्त अशी माहिती दिलीत या बद्दल आभारी आहे ' धन्यवाद !

  • @vijaylavate4066
    @vijaylavate4066 Год назад

    अतिशय सुंदर मार्गदर्शन दिलेत त्या बद्दल धन्यवाद

  • @popatpawar9767
    @popatpawar9767 Год назад

    खूपच छान माहिती दिलीत सर आभिनंदन

  • @gangadharbane8044
    @gangadharbane8044 Год назад +5

    प्रोस्टेट च्या बाबतीत खूप छान माहिती डॉक्टर आपण दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @shankargolesar2368
    @shankargolesar2368 5 месяцев назад +3

    माहिती खूप छान दिली आभार

  • @NishikantChilwant
    @NishikantChilwant День назад

    खुप छान आहे माहिती

  • @arunvishwasrao2172
    @arunvishwasrao2172 9 месяцев назад +2

    सर फारच छान माहिती उपयुक्त माहिती

  • @dilipthakare63
    @dilipthakare63 Год назад +4

    खूप छान माहिती दिली साहेब❤❤

  • @keshavfoferkar775
    @keshavfoferkar775 Год назад +15

    ध न्य वाद डॉ. फार सोप्या भाषेत फारच छान माहिती दिलित दिर्घायुषी व्हा!

  • @user-cg1ch7rf3w
    @user-cg1ch7rf3w 10 месяцев назад

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिलात

  • @rajendradeokar1436
    @rajendradeokar1436 2 месяца назад +2

    मनःपुर्वक धन्यवाद. फारच छान माहिती मिळाली.

  • @nanabhaubagul7214
    @nanabhaubagul7214 10 месяцев назад +4

    Very good information useful and easy to use

  • @ravindramore7183
    @ravindramore7183 11 месяцев назад +3

    धन्यवाद सर

  • @ramdaskamble9867
    @ramdaskamble9867 6 месяцев назад +1

    खूपच छान माहिती आपण दिली सर,खूप खूप धन्यवाद

  • @sukalalkoli3440
    @sukalalkoli3440 8 дней назад

    माहिती खूप. आवडली

  • @shankarnikam1845
    @shankarnikam1845 9 месяцев назад +3

    Very improvement information thanks dr.saheb

  • @prakashjn9581
    @prakashjn9581 Год назад +6

    अतिशय सुंदर मार्गदर्शन 👌👌👌👌👌

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate2741 Год назад +2

    खुप छान माहीती दिली डॉक्टर, धन्यवाद

  • @shrikantvaishampayan5613
    @shrikantvaishampayan5613 10 дней назад

    वैद्यराज नमस्तुभ्यं, अतिशय सुंदर, सोप्या भाषेत आजारांची सविस्तर माहिती दिली, लाख लाख धन्यवाद !! लवकरच वैयक्तिक पातळीवर चर्चा करण्याची तयारी केली.. ❤ ! ! हरि ॐ तत्सत् ! !

  • @madhurimujumdar6680
    @madhurimujumdar6680 2 года назад +6

    खुप सुंदर माहिती दिली आभारी डॉ . धन्यवाद

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 года назад

      खुपछान

  • @user-sc8uu6tv2z
    @user-sc8uu6tv2z 7 месяцев назад +6

    अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन.....
    धन्यवाद,डाॅक्टर साहेब, आपले खूप खूप आभार!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @rajendradeshmukh6146
      @rajendradeshmukh6146 5 месяцев назад

      खूप चांगली माहिती सांगितली त्याबद्दल डॉक्टर साहेब 🙏

    • @satishchawande9075
      @satishchawande9075 2 месяца назад

      प्रोस्टेड चे ऑपरेशन काय काळजी घ्यायची

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 11 месяцев назад

    धन्यवाद सर खूप सुंदर समजाऊन सांगतात.

  • @narayanraosavadatti2577
    @narayanraosavadatti2577 Год назад +4

    अत्यंत उपयुक्त माहिती. धन्यवाद.

    • @namdeokadam1771
      @namdeokadam1771 Месяц назад

      छान माहिती दिली धन्यवाद

  • @ashokkasawar641
    @ashokkasawar641 9 месяцев назад +4

    Thanks doctor for your most valuable information and advise.

  • @vijaypatole1264
    @vijaypatole1264 5 месяцев назад

    खूप सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद.

  • @prakashraje3223
    @prakashraje3223 6 месяцев назад +1

    सुंदर माहिती धन्यवाद.

  • @suryakantakulwar8368
    @suryakantakulwar8368 6 месяцев назад +4

    एकदम उपयुक्त माहिती मिळाली आहे,साहेब.🎉🎉

    • @thecenteroflearning611
      @thecenteroflearning611 4 месяца назад

      आपण इथे आम्हाला खूप छान माहिती दिलीत

  • @VANdanaSG_05
    @VANdanaSG_05 7 месяцев назад +3

    Very much informative and useful

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Месяц назад +1

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 नमस्कार

  • @jayramredkar842
    @jayramredkar842 2 месяца назад +9

    प्रोस्टेट ग्रंथीची सर्वसाधारण साईज किती असावी?

  • @dattatraysalunkhe7515
    @dattatraysalunkhe7515 9 месяцев назад +3

    खूप छान😊

  • @jyotivadekar9120
    @jyotivadekar9120 3 месяца назад

    Sir dhyanyvad छान माहिती दिलीत सजा

  • @jayanthn7657
    @jayanthn7657 2 месяца назад +3

    🙏🏻🙏🏻धन्यवाद डॉक्टर🙏🏻🙏🏻

  • @ashokbartakke3524
    @ashokbartakke3524 Год назад +5

    उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद

  • @pandurangarote1872
    @pandurangarote1872 10 дней назад

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद

  • @purushottamnikate1808
    @purushottamnikate1808 5 месяцев назад +2

    खूप छान, सुंदर, अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे.

  • @balasahebbarbole6199
    @balasahebbarbole6199 11 месяцев назад +4

    Good information doctor

  • @snehalataaney6720
    @snehalataaney6720 6 месяцев назад +3

    Thankysirvetygood

  • @Vidyadhar-xe8bu
    @Vidyadhar-xe8bu Год назад +1

    खूप खूप सुंदर माहिती दिली आपले अभिनंदन

  • @vinodkumarjadhav7462
    @vinodkumarjadhav7462 4 месяца назад

    माहिती अतिशय उपयुक्त व उदाहरणासह सांगितली. धन्यवाद

  • @nitinnaik6052
    @nitinnaik6052 7 месяцев назад +5

    Thanks doctor for sharing lucrative information at free of cost.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  7 месяцев назад

      आपल्या व्हाट्सअप फेसबुक ग्रुप वर माहिती जरूर शेअर करा

  • @nanachougule777
    @nanachougule777 9 месяцев назад +3

    Very good information
    🌹🌹💐🌹🌹

  • @balasahebargadepatil9933
    @balasahebargadepatil9933 10 месяцев назад +2

    सर जी खुपच छान माहिती धन्यवाद🎉

  • @user-ki3fr4vs9o
    @user-ki3fr4vs9o 5 месяцев назад +4

    उपयुक्त अशी माहिती योग्य प्रकारे दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @umeshraul9924
    @umeshraul9924 11 месяцев назад +11

    Respected doctor,u hv presented nicely so layman can understand easily. Hatsoff to u.

  • @popatsonawane
    @popatsonawane Год назад +2

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 👏

  • @daulatsinhramole6630
    @daulatsinhramole6630 5 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेब

  • @mrugendrachadchankar6179
    @mrugendrachadchankar6179 Год назад +5

    खूप छान माहिती आहेत ध्यानवाद 🌹👌🏻👍

  • @kavitatrimbakraodaswaddasw4276
    @kavitatrimbakraodaswaddasw4276 2 года назад +4

    Very useful information Doctor. Thank u

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @ulhaschandane92
      @ulhaschandane92 9 месяцев назад

      Was chan mahiti dilit saheb

  • @sureshchavan-qm2qy
    @sureshchavan-qm2qy 5 месяцев назад

    धन्यवाद सर माहिती दिल्या बाबत

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Месяц назад +1

    खूप छान लेख वाचून आनंद होत आहेत व धन्यवाद सर

  • @sarojdighade4610
    @sarojdighade4610 2 года назад +94

    खुप सुंदर माहिती दिली प्रोस्टेज बद्दल आपण अशीच माहिती देत चला आम्हाला खुप सुंदर माहिती मिळते आपले खुप खुप आभार 🙏🙏

  • @gorakhkamble8377
    @gorakhkamble8377 2 года назад +6

    Thank you sir, Good information.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

    • @vijaydalvi5181
      @vijaydalvi5181 2 года назад +1

      Very useful information 👍👍

  • @ganeshyadav8196
    @ganeshyadav8196 9 дней назад

    खुप छान माहिती धन्यवाद

  • @harishchandrakusalkar4704
    @harishchandrakusalkar4704 3 месяца назад +2

    खुप छान माहिती दिली त्याबद्दल डॉक्टरसाहेबा धन्यवाद