||Vitthal Songs || Top 10 Vitthal Songs ||Vitthal Nonstop Songs || Marathi Songs ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 фев 2023
  • ||Vitthal Songs || Top 10 Vitthal Songs ||Vitthal Nonstop Songs || Marathi Songs ||#song
    कानडा राजा पंढरीचा” हे नितांतसुंदर भक्तीगीत लिहिले होते मराठी महाकवी ग.दी. माडगूळकर यांनी “झाला महार पंढरीनाथ” या चित्रपटासाठी. श्रीविठ्ठल आपल्या भक्तांसाठी निराकार असूनही साकार होतो, त्यांचे सुख-दु:ख पाहतो अशी अनिवार उत्कट भावना या गीतात व्यक्त झालेली आहे.
    हा भक्त आणि ईश्वरामधील भावबंधाचा उत्कट आवेग या गीतात आलेला आहे आणि तो तेवढ्याच समर्थपणे आपल्या आर्त आवाजातून व्यक्त केलाय सरहदची प्रसिद्ध काश्मिरी गायिका शमीमा अख्तर हिने. संगीत संयोजन केले आहे सरहदचे प्रसिद्ध संगीतकार मजहर सिद्दिकी यांनी.
    सरहद म्युझिक सादर करत असलेले हे गीत ईश्वर आणि भक्तांमधीलच आत्मसंवाद नव्हे तर माणसा-माणसांतील प्रांत-भाषा आणि धर्मापार जात आत्मिक संबंध जुळवणारा महत्वाचा धागा आहे
    .
    Vitthal songs marathi
    Vitthal songs marathi dj
    Vitthal songs suresh wadkar
    Vitthal song dh
    Vitthal songs marathi new
    Vitthal song status
    Vitthal songs marathi status
    Vitthal songs marathi dj remix nonstop
    Vitthal songs
    Vitthal status
    Vitthal song
    Vitthal new song
    Vitthal songs marathi
    Vitthal aarti
    Vitthal songs
    Vitthalachi gani
    Vitthalachi aarti
    Vitthal maza maza
    Vitthal namachi shala bharli
    Ekadashi Special Song
    Ekadashi Special Songs
    jagnyache Deva
    Ashi pandhari pandhari g
    viturayachi nagari
    Hechi yel Deva naka
    vitthal bhakti geet
    vitthal special songs
    vitthal special nonstop songs
    marathi bhaktigeet
    Sunday special bhaktigeet
    Sunday special bhajan
    marathi bhajan
    HASTAGS :-
    #newmusic #likeforlikes #followforfollowback #photography #fortnite #funny #meme #m #s #applemusic #twitter #producer #xbox #fashion #a #itunes #vlog #likes #sub #live #trap @sgcreation214#kanada #kanadarajapandharicha #pandhari #mauli #supportme #nocopyrightmusic #nonstop #nonstopsongs #nonstopsong #nonstop2022 #song #songs #music #musicvideo #musicvideos #editing #support #trending #trendingsongs #trendingsong #2022
    #vitthal #pandharpur #maharashtra #mauli #marathi #pandurang #vitthalrakhumai #vithumauli #pandharpurwari #pune #pandharinath #varkari #india #pandhari #solapur #dehu #wari #hari #vari #alandi #vithoba #photography #warkari #mumbai #vithal #raja #lordvitthal #instagram #vishnu #devachialandi #vitthalrukmini #abhang #bhakti #ekadashi #pandharicha #krishna #lordkrishna #tirupati #kanha #rajapandharicha #god #vitthala #kerala #marathipost #lordvithal #satara #pandharpurkar #sangali #shiva #lordvishnu #bhajan #madhav #vithalrakhumai #shirdisaibaba #vitthaltemple #festivalsofindia #lordshiva #shrihari #vitthal
    DISCLAIMER: This Channel DOES NOT Promote or encourage Any illegal activities, all contents provided by This Channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
    Copyright Disclaimer Under Section 107 Of The Copyright Act 1976,Allowance Is Made For Fair Use For Purposes Such As Criticism,Comment, News Reporting, Teaching, Scholarship,And Research.Fair Use Is A Use Permitted By Copyright Statute That Might Otherwise Be Infringing. Non-profit, Educational Or Personal Use Tips The Balance In Favor Of Fair Use.ST136
    __________________________________________
    चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.
    आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण....
    जर आपणाला कोणत्या गीताची मागणी असेल तर comment करा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
    या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आवडीच्या गीतांसाठी आपला अभिप्राय comment मध्ये कळवा.
    आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subcribe वर क्लिक करा व notification चालू करा.
    Video बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद......
    By मराठी भजन माला ( marathi bhajan mala )
    --------------------Disclaimer-------------------- Copright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips tha balance in favor of fair use
    ही अस्मरणीय गिते बणवणार्‍या रचणाकार, संगितकार, रेकाॅर्डसना, त्याच्या प्रति माझा ह्रदयातून सदभावनिक धन्यवाद🙏
    To the Musicians, Composers and Recorders who make this incredible Music. Than you from the bottom of my Heart🙏

Комментарии • 228

  • @dilipchaubal109
    @dilipchaubal109 Год назад +118

    खूप छान भक्तिगीते.

  • @bai5919
    @bai5919 Год назад +20

    भक्तिगीते ऐकुन मन खुप खुप प्रसन्न झाले, धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @jagdishchaudhari5801

    मन प्रसन्न करणारे भक्ती गीत गेले आहे असे वाटते की घडी घडी ऐकावे ❤❤

  • @yogitavanjari
    @yogitavanjari День назад +12

    जुन्या आठवणी ताज्या झाल्या.रेडिओवर लागायचे ही भक्ती गीते.खुप छान.राम कृष्ण हरी

  • @shivajizanjad5430

    विठ्ठल विठ्ठल अतिशय लोकप्रिय सुंदर अभंगवाणी श्रवणीय आहे. फारच चांगला आवाज, लयबध्द, एकसुर, म्युझिक सिस्टम सुध्दा छान आहे. धन्यवाद

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 21 день назад +5

    मन विठ्ठलमय करणारी गीतै,त्याच प्रमाणे गोड आवाजात गाईली आहेत

  • @ananddesai4762
    @ananddesai4762 Год назад +8

    सकाळी सकाळी मन आणि वातावरण प्रसन्न करणारी सुंदर भक्तिगीते .

  • @prakashumap4432
    @prakashumap4432 День назад +2

    वाँ वाँ खुपच छान भावगीतं ,अभंग छान.

  • @shubhangiwaghadhare2517
    @shubhangiwaghadhare2517 День назад +2

    ❤❤ खुप छान❤

  • @vikaskokare5652

    आणि त्या कोकणात तर अशी गाणी प्रतेक गावात सकाळच असतात

  • @mangeshdeshpande8541
    @mangeshdeshpande8541 День назад +4

    खूपच सुंदर विठ्ठल गीते/अभंग ,मन प्रसन्न झाले.

  • @KhanderavVahadane-dq2ei

    ❤😂🎉 जय महाराष्ट्र जय शिवराय जय पांडुरंगा जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा ❤😂

  • @sandhyajadhav7325
    @sandhyajadhav7325 12 часов назад +1

    Vithal vithal vithal vithal vithal vithal koti koti koti pranam maza yatna door kara 👏 🌹 ♥️ ❤️

  • @VijaySabale-cs6fw
    @VijaySabale-cs6fw День назад +5

    जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि

  • @shubhadadivekar927
    @shubhadadivekar927 9 часов назад +1

    मन शांत झाले .मस्तच.👌👌👌👌👌

  • @sureshpullyadath4519
    @sureshpullyadath4519 21 день назад +1

    Jaribancha dev Vitthal.Varkari,shram Dev.👏

  • @audumbaryadwadkar6035
    @audumbaryadwadkar6035 День назад +2

    श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल रखुमाई प्रसन्न 🌹🙏🙏🌹

  • @bharatkulkarni3843
    @bharatkulkarni3843 14 дней назад +1

    खूप छान सुंदर मधूर गोड आवाजाने मन प्रसन्न होते

  • @BhauraoGurnule

    मन मोहून टाकणारी अतिशय सुंदर भक्ती गीत ,,,,,,❤❤❤❤❤❤

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs День назад +1

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली हे सुंदर आवाजात गायलेली आहेत सकाळी सकाळी त्याने मनाला खूप आनंद मिळतो धन्यवाद कलाकारांच्या अभिनंदन