अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा लाभ घेऊन आयुष्यभराची सरकारी पेन्शन स्वताला, पत्नीला आणि लेकाला मंत्रिपद देऊन त्याच्याही आयुष्यभराच्या पेन्शनचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढला आहे. आयुष्याभर पेन्शन, वेतनआयोगाच्या शिफारशीचे लाभ इतर लाभ हे सगळे खर्च आता तुम्ही आम्ही सामान्य जनता आपल्या मिळकतीतून जो टॅक्स सरकार दरबारी भरतो त्यातून मिळणार. मंत्री, आमदार, खासदार यांचे निवृत्तीवेतन आणि इतर भत्ते बघितले की हेवा वाटतो यांच्या पाच वर्षीय नोकरीचा. 😥😥😥😥😥
केवळ सगळे लाभ मलाच मिळाले पाहिजेत ह्या भावनेतून एकत्र आलेले तिघाडी सरकारचे नेते आपल्याच अधःपतनाला जबाबदार आहेत. मविआच्या नेत्यांनी आपसांत संगनमत करून सत्तेसाठी चर्चा केली असती तर आज ही वेळ आलीच नसती. आता केवळ वैफल्यग्रस्त भावना शिल्लक नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात वाढत आहे. परंतु एक बरे झाले की ह्या दुफळीमुळे आज राज्यात जनतेचे भले करणारे सरकार सत्तेत आले आहे.
सत्तेवर येण्याची शक्यता कमी आहे पण भाजप सत्तेवर असेपर्यंत हे विरोधी पक्ष म्हणून एकत्रंच रहातील.. हवी तशी लुटपाट करता येत नाही म्हणून विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याची संख्या कमी कमी होत जाईल..
Dhanyavaad jee jay hind👍💯 jay khangi, D. C. P. Chya NETYANNA AAGHADICHI garaj nahi tyancya TAKADIVAR te nivadanuka jinku shakatat pan GULAMGIRI Nasanasat bhinli aahe tya sathi pax e. g. Satyajit tambe pahila mukta aamadaar jay hind👍💯 dhanyavaad jee jay👍💯
श्रीमान उमरीकर साहेब ,कृपया कापूस ,सोयाबीन ,चना भाव खूपच कमी झाले आहेत ,याला जबाबदार केंद्र सरकार आहे असे शेतकऱ्यांना वाटत आहे .कारण हे खरेच आहे. तरी कृपया आपण या विषयावर व्हिडिओ करून सत्ताधारीचे कान टोचावेत.
जनतेचा कौल आम्हाला नाही म्हणणारे शरद पवारच वसुली आघाडीचे प्रणेते आहेत.पलटूराम एक बोलतात आणि दुसरंच करतात फक्त वसुलीशी मतलब. .ते सरकार नव्हतेच ती वसुली टोळी होती.
अजित दादांची वेगळी चुल, असा भाऊंना विडीओ आलाय, पण लोकांनी पवारांना पर्याय शोधायला बाहेर जाणयापेक्षा पवारांमधुनच पर्याय निवडावा यासाठी हे चित्र उभे केल जातय का ?
पण लोकसभा जास्त जागा भाजपला असायच्या व विधानसभेत अगदी निवडक व चांगल्या जागाच भाजप लढवत उदा.धारावीची जागा पराभवा नंतर सोडणे वा ठाण्यात राम कापसेंच गर्व हरण 1985 विधानसभेत भाजप फक्त 16 आमदार होते सेनेच्या मदतीने महाराष्टात भाजप वाढली
अजूनही जबरदस्तीचा हनिमून चालू आहे. परत सत्ता मिळून कमाई करायची दिवास्वप्न अजून बघतायत.
उध्दव ठाकरे यांचे अल्पकाळ मुख्यमंत्रिपदlचा लाभ परंतु दीर्घकाळ मोठे (पक्ष) राजकीय नुकसान. बीएमसी निवडणूक ही उद्धव यांची खरी राजकीय कसोटी आहे.
अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा लाभ घेऊन आयुष्यभराची सरकारी पेन्शन स्वताला, पत्नीला आणि लेकाला मंत्रिपद देऊन त्याच्याही आयुष्यभराच्या पेन्शनचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढला आहे. आयुष्याभर पेन्शन, वेतनआयोगाच्या शिफारशीचे लाभ इतर लाभ हे सगळे खर्च आता तुम्ही आम्ही सामान्य जनता आपल्या मिळकतीतून जो टॅक्स सरकार दरबारी भरतो त्यातून मिळणार. मंत्री, आमदार, खासदार यांचे निवृत्तीवेतन आणि इतर भत्ते बघितले की हेवा वाटतो यांच्या पाच वर्षीय नोकरीचा. 😥😥😥😥😥
@@sandeepkocharekar3200 अगदी खरे
महाविकास आघाडी हीच एक बिघाडी आहे। आणि भ्रष्टाचार हाच तिचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे।
त्यात त्यांचे महामुकुट मणि फ़फ़फ़फ़फ़ आहेत।
सत्ता बळकावणे हाच एक हेतू आहे त्यामुळे फक्त वाद निर्माण झाले.
कमी जास्त लुटीचा वाटा यावरून वाद निर्माण झाले...
श्रीकांतजी, मविआचा आणखी एक कार्यक्रम, "आपसात वाद घालून जनतेच लक्ष विचलित करण्याचा असावा." ईडी सरकारचं काम दिसु नये व आपलं "कर्तृत्व" देखील लपून रहावं.
काकांचे मार्गदर्शन असेच असते.
तीन चाकी रिक्षा,पळवली ज्यांनी,
येई त्यांच्या ध्यानी,कसरत.
मविआत आहे,संवाद अभाव,
स्वार्थाचा प्रभाव,सदा काळ.
केवळ सगळे लाभ मलाच मिळाले पाहिजेत ह्या भावनेतून एकत्र आलेले तिघाडी सरकारचे नेते आपल्याच अधःपतनाला जबाबदार आहेत. मविआच्या नेत्यांनी आपसांत संगनमत करून सत्तेसाठी चर्चा केली असती तर आज ही वेळ आलीच नसती. आता केवळ वैफल्यग्रस्त भावना शिल्लक नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात वाढत आहे. परंतु एक बरे झाले की ह्या दुफळीमुळे आज राज्यात जनतेचे भले करणारे सरकार सत्तेत आले आहे.
निव्वळ सत्तेच्या मोहापायी हे पक्ष एकत्र आले होते हे त्रिकाल सत्य आहे
खरं म्हणजे दोन्ही काँग्रेस पेक्षा शिवसेनेने सत्तेची हाव दाखवली.
लुटीच्या उद्देशाने एकत्र आलेल्या दरोडेखोरांची टोळी कधीही टिकत नसते......😷😷😷😷🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण * ऊसंतवाणी च * धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋😅😅😅😅😅👏👏👏
2024 पर्यंत फक्त चर्चेत राहण्याचा प्रयत्न आहे.
मला वाटते महा भकास च्या नेत्यांनी 2040 पर्यंत हिमालयात जावे
😅😅😂😂😂🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
जोपर्यंत महाविकास आघाडीत बिघाडी होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही
स्थानिक संस्थाच्या निवडणूकीतच बिघाडी होणार आहे . उबाठाची फरपट होणार
फक्त, भ्रष्टाचार कसा करता येईल या ते एकत्र आले होते, आता कधीच येणार नाहीत, अगदीच स्वप्न त सुध्दा.
सत्तेवर येण्याची शक्यता कमी आहे पण भाजप सत्तेवर असेपर्यंत हे विरोधी पक्ष म्हणून एकत्रंच रहातील.. हवी तशी लुटपाट करता येत नाही म्हणून विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याची संख्या कमी कमी होत जाईल..
खूप छान विश्लेषण आणि उसंतवणी
छान विश्लेषण ! उसंतवाणी अप्रतिम 👌👌👌
Ekdam such
सारांश "उत्कर्षाला सीमा असते , अधःपाताला सीमा नसते"
उसंतवाणी अप्रतिम
खूप छान व्हिडिओ, उसंतवाणी अप्रतिम.
एकदम सुंदर विश्लेषण
महाविकास आघाडी हे सत्ते च्या गुळाला लागलेले मुंगळे होते गूळ गेला की मैदान साफ असे गणित आहे.
सुंदर विष्लेशण. धन्यवाद.
👍 ऊसंतवाणी 😘🙏
महाविकास आघाडी यावर्षी पडण्याची शक्यता आहे.
छान उसंतवाणी .
100खोके/महिना वसुली सरकार
🙏🙏🙏🙏
जय श्री राम 💐💐🙏
2024 paryant tinhi paksh ekmekanna shivya ghaltil. only wait n watch
फ़क्त सत्ता, ते सुद्धा लुटाय साठी, फ़क्त लुटाय साठी, डोळे उघड़ा लोक हो।
Kitihi bola.saini kana.akkalyenar nahi
छान विश्लेषण 👌🙏
सुंदर विश्लेषण धन्यवाद सर🙏
aghadi bighadi no priciple only satta objective
🙏👌🌹
सडेतोड सत्य विश्लेषण आहे .तत्वहीन सत्तापिपासू राजकारणी महाष्ट्राचा कुप्पा करीत आहेत
काकाला बोलू ध्या,बोलणार्या काकापेक्षा न बोलणारे काका फार घातक ठरू शकतात.उपमुख्यमंत्री फार उत्तमप्रकारे हाताळत आहेत.
बिळातून एक एक उंदीर बाहेर पडत आहेत.
आघाडीचा संसार जबरदस्तीने करतील ही पण सत्तेच्या मुलाचा बाप कोण यासाठी भांडण होणारच ( मुख्यमंत्री कोणाचा )
Wanchit b. Aghadi manje bombabom
Dhanyavaad jee jay hind👍💯 jay khangi, D. C. P. Chya NETYANNA AAGHADICHI garaj nahi tyancya TAKADIVAR te nivadanuka jinku shakatat pan GULAMGIRI Nasanasat bhinli aahe tya sathi pax e. g. Satyajit tambe pahila mukta aamadaar jay hind👍💯 dhanyavaad jee jay👍💯
पूर्ण जल्लोषात हसत खेळत तर्कशुद्ध विश्लेषण
श्रीमान उमरीकर साहेब ,कृपया कापूस ,सोयाबीन ,चना भाव खूपच कमी झाले आहेत ,याला जबाबदार केंद्र सरकार आहे असे
शेतकऱ्यांना वाटत आहे .कारण हे खरेच आहे.
तरी कृपया आपण या विषयावर व्हिडिओ
करून सत्ताधारीचे कान टोचावेत.
शेतकर्यांच्या प्रश्नावर केलेले video चालत नाहीत..
तिन तिघाडा काम बिघाडा!
महाराष्ट्राचा चुरघडा!
उसंतवाणी नेहमीप्रमाणे फक्कड!!
जनतेचा कौल आम्हाला नाही म्हणणारे शरद पवारच वसुली आघाडीचे प्रणेते आहेत.पलटूराम एक बोलतात आणि दुसरंच करतात फक्त वसुलीशी मतलब. .ते सरकार नव्हतेच ती वसुली टोळी होती.
विश्व प़वक्ते संजय राऊत असे संबोधले जाते? हे कसे काय?
चूक नानांची नाही तर मामांची आहे ,अध्यक्ष पद वर्षभर रिक्त का ठेवले ,पृथ्वीराज चव्हाण नको म्हणूनच ना.?
अजित दादांची वेगळी चुल, असा भाऊंना विडीओ आलाय, पण लोकांनी पवारांना पर्याय शोधायला बाहेर जाणयापेक्षा पवारांमधुनच पर्याय निवडावा यासाठी हे चित्र उभे केल जातय का ?
पण लोकसभा जास्त जागा भाजपला असायच्या व विधानसभेत अगदी निवडक व चांगल्या जागाच भाजप लढवत उदा.धारावीची जागा पराभवा नंतर सोडणे वा ठाण्यात राम कापसेंच गर्व हरण 1985 विधानसभेत भाजप फक्त 16 आमदार होते सेनेच्या मदतीने महाराष्टात भाजप वाढली
Banty and bubaly