शिखर शिंगणापूर 2024 | Shikhar Shingnapur | उदयनराजे भोसले यांच्या खासगी मालकीचे मंदिर
HTML-код
- Опубликовано: 30 сен 2024
- 𝐅𝐫𝐞𝐞 𝐃𝐞𝐦𝐚𝐭 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐭 tinyurl.com/yp...
𝐎𝐭𝐡𝐞𝐫 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥𝐬 𝙋𝘿𝙑𝙡𝙤𝙜𝙨 @MARATHI KNOWLEDGE WORLD by Prashant Darekar
@PrashantDarekarVlogs
@RRK Creation
@MKW Shorts Marathi
𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐀𝐥𝐥 𝐃𝐚𝐦𝐬 𝐏𝐥𝐚𝐲𝐥𝐢𝐬𝐭
नागपूर जिल्हा धरणे bit.ly/3buqGYw
अहमदनगर जिल्हा धरणे bit.ly/3LEMj4P
सातारा जिल्हा धरणे bit.ly/3DDXrvY
कोल्हापूर जिल्हा धरणे bit.ly/36Wpvij
पुणे जिल्हा धरणे bit.ly/3j4eSMD
नाशिक जिल्हा धरणे bit.ly/3J6a8kh
औरंगाबाद जिल्हा धरणे bit.ly/3j48eWG
महाराष्ट्र सर्वात मोठी ५ धरणे 2022 bit.ly/3Sq1Eu3
𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐀𝐥𝐥 𝗙𝗼𝗿𝘁𝘀 𝐏𝐥𝐚𝐲𝐥𝐢𝐬𝐭 bit.ly/38tElxc
𝙁𝙤𝙡𝙡𝙤𝙬
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 / marathiknowledgeworld
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 / marathiknowledgeworld
/ prashantdarekarvlogs
𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 t.me/Marathi_K...
𝐖𝐡𝐚𝐭𝐭𝐬 𝐀𝐩𝐩 wa.link/j2ovqz
𝐚𝐦𝐚𝐳𝐨𝐧 S𝐡𝐨𝐩 www.amazon.in/...
𝐕𝐥𝐨𝐠𝐠𝐢𝐧𝐠 𝐊𝐢𝐭 Redmi Note 9 Pro Max
amzn.to/2OGoA8S
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐒𝐞𝐭𝐮𝐩 Apple Mac Mini M1
amzn.to/35IBGia
Mac Magic Keyboard
amzn.to/3NNzo2p
Apple Magic Mouse
amzn.to/3u9tZLm
Maono AU-A03 Mic
amzn.to/3Kidlik
D-Link Router
amzn.to/3gFaj8g
जय शंभु महादेव....... ह्या मंदिरात देव दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे आर्थिक लुट होती हे सर्व तेथिल मंदिरातील पुजारी आणि इतर लोक करतात...... देवाच्या नावाखाली
खर आहे भाविकाना वागणूक पण नीट देत नाहीत पैसे देवून दर्शन मधून घुसवून देतात आणि लाइन मधे थांबलेले लोकना वागणूक ननीट देत नाहीत माजा समोर एका भाविकाचे गचुरे धरले टिटल्या पुजाऱ्याने
खरं आहे
खरे आहे ..मी कालच जाऊन आलो
होय बरोबर आहे मी सुद्धा नातेपुते चा च आहे
सर्व ठिकाणीं हाच धंदा चालु आहे.
आपण कशाला बळी पडायचं.
देव काय मागत नाही
शिखर शिंगणापूर ला गेल्या वर्षी जाण्याचा योग आला होता पण राजांनी म्हणावी अशी सुविधा केलेली दिसून आली नाही सर्व लूट चालू आहे भाविकांची .. भरपूर आहे घेतलं तसं द्यावे बी. .लागत राजे साहेब
निव्वळ लूट सुरू आहे,आजच गेलेलो.
100 रु दिले की डायरेक्ट दर्शन.
पार्किंग चे 50 रु घेतात,पण पार्किंग रस्त्याच्या कडेला करावे लागते. पार्किंग स्पेस कुठेही नाही
या ठिकाणी भक्तांची प्रचंड लूट केली जाते सगळे पुजारी लुटारू आहेत महाराजांनी लक्ष द्यावे
आम्ही 1982 साली पाच मित्र नांदगाव नाशिक येथून सायकल वरती गेलो होतो.
भाविकांची आर्थिक लूट होत आहे व दादागिरी करत आहे तेथील पुजारी
गाडी पार्किंगच्या नावाखाली ले लूट केली जाते
किमान स्वच्छतागृह ठेवावी एवढी माफक अपेक्षा
घरी बसून दर्शन झाले , एक नंबर
मि नांदेड येथील आहे आमचे कुळदैवत आहे पण सुविधा नाहीत
अति सुंदर ! चांगली दृश्ये दिलेली आहेत. आभार !
शनी शिंणापूर या मंदिरात भाविकांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणावर होते जरा तिकडे पण लक्ष द्यायला सांगा...
पागोटे घेऊन कोळगाव ता श्रीगोंदा येथील हजारो भाविक गुडी पाडवा झाल्यावर वाजत गाजत मोठ्या भक्ती भावाणे तिसऱ्या दिवशी पाई चालत निघतात व अष्टमिला शिंगणापूरला येतात व कोळगावचे मानाचे पागोटे
शंभू महादेव मंदिर व बळी महादेव मंदिराचे शिखरा लां बांधून मग यात्रा सुरू होते
हा सोहळा पहान्या साठी आम्ही दरवरषी तेथे
सुमारे 150 किमी जातो
Pahilya Kavdhicha Maan Mazhe Gav Kolgaon Shrigonda AHMEDNAGAR La Aahe .
आम्ही देवदर्शनाला आलो होतो पण तेव्हा आमच्या गाडीतील चौघांचा किसा मारला होता व दोन मोबाईल दोन मोबाईल चोरीला गेले होते याचीही मालकांनी खबरदारी घ्यावी
Ho barobar ahe bhavikanni savadh rahane garjeche ahe
7वर्ष झाले आणखी रंगकाम चालु आहे, आणि वर्गणी घेतात 😅
Barobar ahe
शिंगणापूर मध्ये गेल्यावर पैशाची लूट भरपूर घेतात
खुप छान महिती सांगितली धन्यवाद आपले हर हर महादेव 🙏🚩🙏
ENTRY PASS TWO TIMES, PARKING recite next car parking on shope frant they also collected money. Kindly attention please
हरहर महादेव हरहर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐👏👏🚩🚩🌹🌹
फक्त पैसा गोळा करणे
हर हर महादेव पन पुजारी खुप खिसा खाली करतात
खूप सुंदर माहिती सांगितली आणि अप्रतिम ध्वनिमुद्रित केले आहे खूप छान
शंभो शिव शंकरा हर हर महादेव
हर हर महादेव आम्ही दरवर्षी बार्शीच्या यात्रेला शिखर शिंगणापूर ला येतो खूप प्रसन्न वाटते
यात्रेकरूना फाडाफाडि लयी होते
मी आत्ताच 20मे.ला.गेलतो प्यायचे पाण्याची सोय नाही
दुष्काळात गेला होता तु
Apratim. Khoop. Sundar 🕉
ओम नमो शिवाय हर हर महादेव शंभो शंकरा करुणाकरा ओम अमरनाथ बद्रीनाथ केदारनाथ बाबा ओम महाकाल बाबा ओम महाकाल बाबा ओम महाकाल बाबा ओम नमो शिवाय हर हर महादेव शंभो शंकरा करुणाकरा जय हरी विठ्ठल जय हरी माऊली माऊली माऊली जय जगदंब जगदंब जगदंब
शिव शंभू पार्वती हर हर महादेव 🙏🙏
हर हर महादेव
Om namoh shivay🙏🌹
यात्रेकरू साठी कसलाच विकास नाही
मी पण तीन वेळ.विदर्भातून अमरावती येथून गेलो आहे दर्शनाला
देवाच्या नावान पुजाऱ्याकडून खूप अर्थिक लूट होत
आहे, व्यवस्थापनाने लक्ष द्यावं 😢
समदे महाराज लुटायचे
🙏🙏 Har Har Mahadev...very good video
हे मंदिर खाजगी कसे झाले.?दान दिले म्हणुन काय?
Swarajyat aslyamule te chhatrapati shivaji maharajanchya malkiche hotech pna nanat satarachya chhatrapati shahu maharajanni hyacha jirnodhar kela ani tasech vansh paramparagat te chhatrapatinchya malakiche rahile
Asach mahambaleshwar madhe bharpur jamin tasech pratapgad pan chhatrapatinchya malakicha ahe
@@marathiknowledgeworldpunyashlok ahilyabai ni akhand bhartat kiti tri mandirancha jirnodhhar kela...pn te kadhi tyanni tyanchya malkiche nahi kele......
Jai shambo mahadev
इंदुरचे राजे काळगावडे महाराज
VERY nice vdo. Jay Bhawani !Jay Shivaji !! Pusad (dist -Yeotmal) madhe aise 4-5 temples aahet .(Hemadpanti)Te aahet Devi che ,Hanuman che ,Mahadeva che ,Vitthala che va aekat murti nahi .
लय लुटतात येथे
Jay amhaakl
शंभू महादेव हर हर महादेव
आपण अतिशय प्राचीन मंदिराची माहिती दिल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.
कुल दैवत वाले आपणास काय म्हणतात याचे थोडे लक्ष घालावे
Ootam mahiti, shooting, editing, 3D maps, drone shots👍👍
Sadharanpane 1 video banavlya kiti aathawade lagtat???
Shoot ek divas and editing 1 divas
Har har Mahadev
भिकार चोट म भिकार चोट महाराज शिखर
@@dattapatil8860 कुणाबद्दल bolatya
हर हर महादेव
ॐ नमःशिवाय
Very very useful information. Har har mahadev
Har har mahadev .
HAR HAR MAHADEV JAY SRIRAM JAY HIND
Excellent presentation Sir!!!!
आई बहिणी वरून शिव्या घालतात
Thanks alot for usefull information
हर हर महादेव शंभो 🙏🙏🙏
🙏
हर हर महादेव
हर हर महादेव
हर हर महादेव
अहो तिथं पाणी येतोय काअहो तिथं पाणी येतोय का जेवण
हर हर महादेव
Veepasana Practice Prachar Prasar kara 🤠💦🌹
राजे लक्ष घाला लुट चालु आहे
खरी माहीती.
हर हर महादेव
शिवम ❤❤
हा महाराज नको
हर हर महादेव !
Thith badwyani dhanda mandlay
हर हर महादेव 🎉🎉
छान
हर.हर.महादेव
हर हर महादेव
हर हर महादेव
Har Har Mahadev
❤❤
जय शंभु🙏
मंदिराची स्वच्छता केली पाहिजे
दुसरे मानकरी भाळवणी नाईकाची 🏁🚩
ऊदयनराजे किती ही सभा घ्या आमचे छत्रपती, प्रफुल्ल पटेल म्हंणतील तोच असेल जय परशुराम.
छत्रपती हे शिवाजी महाराज आहे मुख्य त्यांच्या नंतर इतर आणि त्यांच्या वंशातील सोडून कोणीही छत्रपती नाही प्रफुल्ल पटेल कोण आहे हा
Nice