Constipation| पोट साफ करणारे 5 पदार्थ| 316|
HTML-код
- Опубликовано: 25 мар 2022
- | Home Remedy For Constipation | How To Get Rid Of Constipation Immediately |
👍RECOMMENDED VIDEOS 📹
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
Constipation म्हणजे नक्की काय?| What Is Constipation?
• Constipation म्हणजे नक...
Constipation| पोट साफ होण्यासाठी 3 उपाय | Home Remedy For Constipation |
• Constipation| पोट साफ ...
constipation Relief Isabgol | पोट साफ करणारे इसबगोल। कोणी घ्यावे कोणी टाळावे?
• constipation Relief Is...
Constipation(GAS) Cure With Ayurveda | By Dr.Nagarekar
• Constipation(GAS) Cure...
🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
arogyabhet.com/weight-loss/
♦️Diabetes Control Program♦️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
diabetes.arogyabhet.com/
👨🏻🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻🍳
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ @arogyabhet7423
Follow Me On Facebook
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ drnagarekar
Dm Instagram For More Queries
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ nagarekarsushant
Clinic Details
〰️〰️〰️〰️〰️
1)Shree Atharva Ayurved Clinic
Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
Dadar
Spenta Healthcare,
Ground floor, Wilson Building,
Gokuldas Pasta Road,
Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
🔴( Strictly by appointment only )🔴
🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
About Dr. Sushant Nagarekar
Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
Disclaimer:
इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
#drnagarekar #whatisconstipation #constipationproblems #homeremediesforconstipation
Music Credit: RUclips Audio Library
www.freepik.com/photos/migraine Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com Хобби
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
😊😊😊
उन्हाळ्यातील जांघेतील खाज ह्यावर एक विडिओ बनवा डॉक्टर साहेब आणि उपाय पण सुचवा...
फार छान विश्लेषण. स्प स्ट आणि समजण्यास सोपे.
सर आपली माहिती खूपच faydayshir आहे धन्यवाद सर
खुप चांगले उपचार तुम्ही सांगितलं धन्यवाद
खुप छान धन्यवाद डॉक्टर 🙏🙏
खुप छान माहिती दीली हे ऊपाय करुन बघेल शुभेच्छा
Thanks Sir ji for your valuable five tips to cure constipation
Thank you for useful video.
Very nice information,thank you sir.
Superb Sir.
Thanks Sir
Asech vegvegle video banvat ja Sir
Thank you very much sir
नमस्कार डॉ 🙏 उत्तम माहिती मला गरज होती 👌👌
फारच sunder आहे
Thanks.🙏
Thanku
खुपच छान सर
good imfamition thanks
Very good information sir 👌👌👌
अंगावर पित्त गांधी utu नये म्हणून काय पथ्य पाळावे सांगा sir
very nice
Super Dr.sir
मला माहिती ची खूप गरज होती
Nice
आजचा व्हिडीयो बघितला मला फार आवडला धन्यवाद डाक्टर
Far chan माहिती
Best clips Evers. Mores to comes on different problems. Best wishes.
Sir chawanprash var ek detail video banava
🎉uttam margdarshan🎉
👌👍🙏
डॉक्टर साहेब मला बारा महिने घाम येतो शरिरात उशणता आहे या वर उपाय सांगा
Cough Wale tup ghu shakta ka sir
chronic constipation var Kay treatment aahe tyavar video banava......
👍👍👍🙏🙏
Parayalisis varti 1 video banva
Sir creatine wadale asel. High bp n sugar asel tr Kay upay n kay ahar aswa.
सूंदर
डाॅ तुमचा पत्ता सांगा
जांघेतील खाजे साठी, सकाळी आंघोळ ीनंतर फेस पावडर लावने.तसेच डॉ कट्टर विचारुन मलम लावने.
Sir maze bebiche varcha bhag gacch aste aani fuglela asto 3 mihine zale aahe koup uushd kart kahi fark nahi padat aahe pot pan maz saf hot nahi aani potat jal jal hot kay karayala pahije
सर तुम्ही मला रिप्लाय द्यायला अपेक्षा आहे
गेल्या आठवड्यात माझ्या आहारामध्ये मैद्याचे पदार्थ जसे की बटर टोस्ट नानकेट यांचा समावेश जास्त होता आणि सोबतच बाहेरच्या जेवणामध्ये नान वगैरे खाल्ले होते..
त्यामुळे मला शौचाला होत नाही.
आणि शौचाला न झाल्यामुळे मला शौचाच्या जागी चिरा पडणे जखमा होणे अशा प्रकारचे दुखणे चालू झाले आहे..
पण काही झालं तरी शौचाला होईना
..
मला लहानपणी पासूनच दोन ते तीन दिवसांपासून एकदा होते मात्र विना कष्ट होते
शौचाला कुठलाही त्रास होत नाही मात्र यावेळी पहिल्यांदाच मला अशा भयंकर त्रास झाला सामोरे जावे लागत आहे..
मला शौचाच्या जागी झालेल्या त्या जखमा अक्षरशः दुखत आहेत टोचत आहेत आणि त्यामुळे मला कुठल्याही प्रकारे चालता येत नाही जास्त हालचाल करता येत नाही..
प्लीज मला काहीतरी उपाय सुचवा जेणेकरून मला शौचाला येईल
Banana ne pan hota ka . Karan tyachat pan fiber aahe na
गजकर्ण घरगुती उपाय आहे का
सर्दी डोक्यात आहे म्हणून माझ डोक खुप दुकत आहे यावर उपाय सांगा
Sir basti sati kiti quanti ghyavi kiti divas
सर, कंपवात (पार्कींसन) ने पाचनावर परिणाम, वजन कमी , बद्धकोष्ठता होतेय कृपया या बाबत काही माहीती व उपाय सांगावा ही विनंती
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गावाकडील लोक पोटाच्या त्रासाला सर लागणे किवा दोरे भरने ase म्हणतात नेमके त्याला kai समजायचे sir. please answer
झोपेत श्वास घुटमळत असल्याने उपाय सांगा सर
Apendic ऑपरेशन नंतर झालेली पोटफुगी वर काय उपाय
Chavlichi bhajine purn pot saf hote❤❤
Best
जेवणातील पदार्था नेच पोट साफ व्हावे
डॉक्टर तुम्हाला भेटायचे आहे.पत्ता पाठवा.
Sir maze pot safe hot nai gases hot ahe pot phugat ahe
Apan ajar vadhavtay he nahika vatat aplyala
ह्यावर कृपया विडीओ बनवा
सकाळी उठल्यावर लगेच पोट साफ न् होता तीन चार तासांनी होते यावर उपाय ?
जास्त जेवण हे बाहेरच असते कारण जॉब बाहेरच असतो महिन्यात फक्त 8 दिवस घरचे जेवण त्यामुळे मध्ये मध्ये पोटात जळजळ होऊन जुलाब होतात तर त्यावर उपाय काय
लाल माठ की हिरवा
पेरू विसरल का?
E
खाण्यात माती पेन्सील येत असेल तर
Such types lectures are not so useful
सैंधव मीठ म्हणजे कोणते मीठ
काळे मीठ हेच आहे का
सैंधा नमक म्हणून दुकानात मिॆळते.
सेंधा नमक असे सांगा ....मिळेल तुम्हाला
@@drnagarekar8066 thanks sir
मनुकातल्या बिया काढाव्यात का
Nahi
माझे पोट साफ होत नाही. तरी काय करावे
रोज आहारात गाई, म्हशी चे तूप 4चम्मच घे