पोटाचे रोग आणि मेंदू | Gut & Brain Effect | आतड्याचे आजार या पद्धतीने दूर करा | Dr.Nagarekar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • पोटाचे रोग आणि मेंदू | Gut & Brain Effect | आतड्याचे आजार या पद्धतीने दूर करा | Dr.Nagarekar |
    Clinic Details
    〰️〰️〰️〰️〰️
    1)Shree Atharva Ayurved Clinic
    Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
    Dadar
    Spenta Healthcare,
    Ground floor, Wilson Building,
    Gokuldas Pasta Road,
    Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
    Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    🔴( Strictly by appointment only )🔴
    🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
    🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
    👍RECOMMENDED VIDEOS 📹
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    Brain Tonic | मेंदूची ताकद वाढवणारे -अखरोट
    • Brain Tonic | मेंदूची ...
    Brain Tonic | बुद्धी वाढवणारी -ब्राम्ही |
    • Brain Tonic | बुद्धी व...
    आतड्यांमध्ये वाढणारा कफ | लक्षणे व उपाय |
    • आतड्यांमध्ये वाढणारा क...
    IBS (Irritable bowel syndrome) यावर नक्की काय उपाय करावे?
    • IBS (Irritable bowel s...
    वाता मुळे होणारे अजीर्ण | छाती दुखणे,पोटदुखी, पाठ दुखी|
    • छाती दुखणे, पोटदुखी, प...
    👉Contact us=
    forms.gle/ksYZ...
    👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
    हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    arogyabhet.com...
    👉 Diabetes Control Programme =
    diabetes.arogy...
    👨🏻‍🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻‍🍳
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / @arogyabhet7423
    Follow Me On Facebook
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / drnagarekar
    Dm Instagram For More Queries
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / nagarekarsushant
    Clinic Details
    〰️〰️〰️〰️〰️
    1)Shree Atharva Ayurved Clinic
    Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
    Dadar
    Spenta Healthcare,
    Ground floor, Wilson Building,
    Gokuldas Pasta Road,
    Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
    Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    🔴( Strictly by appointment only )🔴
    🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
    🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
    Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
    Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
    Video Chapter
    02:07 - Gastroesophageal Reflux Disease (GERD)
    05:42 - Rasa Dhatu
    07:11 - Gut & Brain relation
    07:46 - Acid Reflux solutions
    About Dr. Sushant Nagarekar
    Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
    Disclaimer:
    इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
    #digestivehealth #guthealth #gutbrainconnection #gut #brain #intestinediseases #मेंदू #acidreflux
    Music Credit: RUclips Audio Library
    www.freepik.co... Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com

Комментарии • 35

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  10 месяцев назад +1

    👉Join WhatsApp Group
    chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
    👉Contact us=
    forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A

  • @pravinshinde7488
    @pravinshinde7488 Год назад +4

    मला अनेक वर्षे हा त्रास होत होता. बऱ्याचदा तर जेवल्यानंतर उलटी देखील होत असे. पण आता त्रास पूर्णपणे थांबला आहे. मी केलेले उपाय -
    १. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे आणि जेवताना व नंतर एक तास पाणी न पिणे.
    २. केवळ दोन वेळा जेवणे व अधेमधे काही न खाणे.
    ३. पोट गच्च भरून जेवण न करणे.
    ४. रात्री लवकर झोपणे व सकाळी लवकर उठणे.
    ५. रोज किमान अर्धा तास चालणे.
    ६. अतीविचार कमी करणे व शारीरिक हालचाल जास्त करणे.
    ७. चहा कमी पिणे.
    ८. बाहेरचे न खाणे.
    ९. मी मांसाहार पूर्ण बंद केला आहे.
    शेवटचे आणि महत्त्वाचे..
    १०. आनंदी राहणे व जे आहे ते आनंदाने स्विकारणे.

  • @sunandamore2359
    @sunandamore2359 Месяц назад

    Thanks Dr
    खुप छान सविस्तर सांगतात .

  • @sanjaywadyekar5283
    @sanjaywadyekar5283 Год назад +3

    खूपच महत्वपूर्ण साध्या सोप्या भाषेत माहिती दिली. धन्यवाद डॉ साहेब!शारीरिक अवयव कुठे असतात व त्याचे कार्य काय हे ही समजलं!

  • @Pbk67
    @Pbk67 Год назад +3

    सर नमस्कार 🙏🏻मला प्रथम २३ व्या वर्षी पित्ताचा त्रास सुरू झाला .त्याच वेळेला सारखे डोक दुखायला लागले जबरदस्त .डिलीवरी झाली आणि लगेच सर्दी आणि ताप आला .तेव्हापासून आज तागायत कायम सर्दी आहे कमी जास्त . मुलालाही माझ्यामुळे जन्मतःसर्दीचा आजार आहे .वातावरणानुसार कमी अधिक होते .पित्त सुरवातीला पोट दुखणे ,नंतरहळूहळू घशात जळजळ ,छातीत दुखणे ,ही लक्षण दिसत गेली .आता परिस्थीती अशी आहे की मी काही खा किंवा नका खाऊ मोठमोठे ढेकर येतात .भूक लागत नाही पण वेळ झाला की खाऊन घेते ,शक्यतो ज्वारीची भाकरी .आयुर्वेदीक डॅाक्टरांचा सल्ला २२ वर्षापासून घेते .तरीही नॅार्मल येत नाही .कारणही मला माहित आहे .खूप विचार करून ,खूप ताणतणाव काढला लग्नानंतर पासून ,आहार शक्यतो साधाच असतो ,गेले कित्येक वर्ष झोप सलग होत नाही .योग किंवा प्राणायम करायला सातत्य रहात नाही आणि मन चंचल रहाते .मॅार्निंग वॅाक ने थोडासा फरक होतो .आता तर काही लक्षात रहात नाही .मला भावनिक आधार असेल तर हुरूप येतो .पण या गोष्टी मला शक्य दिसत नाही ,त्यामुळे मन नेहमी डिस्टर्ब रहाते त्यामुळे पोटही . भूक नीट लागण्यासाठी उपाय सांगा

    • @pritijadhav4569
      @pritijadhav4569 5 месяцев назад

      Ekda gi Dr na dakhvun ghya

    • @ramdasdhomase2262
      @ramdasdhomase2262 3 месяца назад

      Gi dr म्हणजे कोणते डॉ​@@pritijadhav4569

  • @pallavitambulkar7512
    @pallavitambulkar7512 2 месяца назад

    Thank you sir खूप छान माहिती मिळाली 🙏🙏

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Год назад +1

    खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏

  • @ramdasdhomase2262
    @ramdasdhomase2262 3 месяца назад

    खुप छान माहिती धन्यवाद

  • @nehasawant3570
    @nehasawant3570 5 месяцев назад

    नमस्कार डाक्टर साहेब तुम्ही छान माहिती दिली.

  • @pradnyasankhe4020
    @pradnyasankhe4020 7 месяцев назад

    खूप उपयुक्त माहिती सर धन्यवाद

  • @padmajakulkarni4145
    @padmajakulkarni4145 6 месяцев назад

    Khupa mahtvachi mahiti dela.🙏🙏

  • @shardamishra8295
    @shardamishra8295 Год назад +1

    Sir great job ❤

  • @vidyashekhar4081
    @vidyashekhar4081 Год назад

    खुप छान माहिती सर 🙏👌

  • @apekshapawar8467
    @apekshapawar8467 Год назад

    खूप छान माहिती दिलंत sir thank you

  • @shashikantlondhe853
    @shashikantlondhe853 Год назад

    मला सुद्धा आज त्रास होतो धन्यवाद डॉक्टर साहेब माहिती दिल्याबद्दल

  • @rupalipawase2340
    @rupalipawase2340 Год назад

    Very true stroy there is no solution for this problem in gastro doctor in alopathy your are doing great job thank you sir

  • @digambarlipne9883
    @digambarlipne9883 Год назад

    सर खूप छान माहिती सांगितली मला हा त्रास आहे मी पण करेल धन्यवाद तुम्हाला

  • @jayvant_raut2365
    @jayvant_raut2365 Год назад +5

    सर मी यवतमाळ वरून आहे मला अल्सर colitites आहे ३ वर्षे झाले आहे औषधी लागत नाही आहे

    • @jayvant_raut2365
      @jayvant_raut2365 Год назад

      रक्त खूप जात आहे motion la गेल्यावर उपाय सांगा सर😢

    • @nishadiwan6486
      @nishadiwan6486 9 месяцев назад +1

      ​@@jayvant_raut2365पुण्यात दिनानाथ मधे गडीकर डॉ आहे त मला खुपच फरक पडला आहे

    • @jayvant_raut2365
      @jayvant_raut2365 9 месяцев назад

      Mi Pune madhe aayurvedik Dr kade alo hote tithe sudda aaram nahi padla

  • @tidkemathmaticstechnique6878
    @tidkemathmaticstechnique6878 6 месяцев назад

    Tension is most important factor for piles and fissure because I was suffering that situation

  • @hanumantkhochare2249
    @hanumantkhochare2249 6 месяцев назад

    बरोबर आहे सर मला पण हा त्रास आहे

  • @manishabhosale2249
    @manishabhosale2249 Год назад

    Thank you doctor

  • @user-rl9vo9np5f
    @user-rl9vo9np5f Год назад

    Namaskar Sir , Fibrodenoma var upay sanga

  • @maheshphuge1366
    @maheshphuge1366 Год назад

    ibs विषयी सांगा

  • @sunilsindram1277
    @sunilsindram1277 Год назад

    Sar nagupur la clinik aahe kay

  • @AyushiJadhav-ye5nz
    @AyushiJadhav-ye5nz Год назад

    तोंडातील उष्ण ते साठी काय उपाय करावे

  • @sunitatayade4319
    @sunitatayade4319 Год назад

    दवाखान् कोठे आहेत

  • @rameshkulkarni4940
    @rameshkulkarni4940 Год назад

    मला पोटाचा प्रश्न आहे

  • @sk-jy6wz
    @sk-jy6wz Год назад

    IBS ahe sir please help me

  • @mahadevbhosale3754
    @mahadevbhosale3754 Год назад

    Phone No.lawkar jato.Tari Samparka karta Yet Nahi.

    • @CrazyS.R.M9565
      @CrazyS.R.M9565 Год назад +1

      वजन कमी करण्यासाठी उपचार रक्त
      वाढविण्यासाठी उपचार सागा