डॉक्टर साहेब खूप छान प्रकारे या सोप्या भाषेत ही ही माहिती आपण देता. आपण सुचवलेले उपाय हे सुद्धा सोपे घरगुती व सहज करता येण्यासारखे असतात. आपण ही माहिती सर्वसामान्य माणसांना देऊन फार मोलाचं काम करीत आहात. आजकाल डॉक्टरी पेशा हा व्यवसाय झालेला आहे. पण आपण हे खूप छान काम करीत आहात. खूप खूप धन्यवाद. तसेच आपणाकडून हे ज्ञान आम्हा सर्वांना प्राप्त होत राहो ही विनंती. खूप खूप शुभेच्छा व परमेश्वर आपल्याला उत्तम निरोगी दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना.
नमस्कार सर खूपच सुंदर माहिती सांगितलीत मला सुद्धा जेवल्यानंतर पोटात वरपर्यंत गॅस चढायचा आजपासून मी लंघन करायला सुरुवात केली खूपच फरक पडला .थँक्यू ,राहणार रेवदंडा ,तालुका अलिबाग.
डॉ. नागरेकर सप्रेम नमस्कार -आतड्याची ताकद वाढवा हा व्हीडीयोे- अतिशय उत्कृष्ठ सादर केला. चांगल्या प्रकारची माहीती समजली. "धन्यवाद"- आपणास निरोगी, उत्तम, असे आयुष्य मिळावे -ईश्वर चरणी प्रार्थना.
आपण खुप चांगले मार्गदर्शन करता.सोप्या भाषेत समजावता त्याबद्दल धन्यवाद. मी डिओड्युनायटीस वर (संग्रहनी) वर्षभर आयुर्वेदिक उपचार घेतले.जास्त काही फायदा झाला नाही परंतु काय खावे अथवा खाऊ नये याची प्रथमच जानीव करून दिली गेली. आयुर्वेदाचा तोटा असा काहीच नाही परंतु रूग्ण कंटाळून जातो इतका हळूहळू फरक जाणवतो. डॉक्टर मी कित्येक महिने किंवा वर्ष म्हणा मुगाचे वरण तांदूळ भाजूनच भात त्यात तिखट अजीबात नाही हे संध्याकाळी घ्यायचो व सकाळी ताक भात घ्यायचो.त्यातही तांदूळ रेशनचा घ्यायचो. पोटदुखी कमी नाही झाली परंतु जास्त वाढलीही नाही तसेच यामुळे जास्त थकवा येत नव्हता. तसेच रात्री लावलेल्या दह्याचे ताक घ्यायचो एक ते दोन लिटर ......त्यामुळे कधीही थकवा जानवला नाही. आपण बेलाबद्दल सांगीतले तर त्यातही बिलवालेहाच्या कित्येक बाटल्या घेतल्या. उन्हाळ्यात दाडीमावलेहाचे सरबत म्हणून घ्यायचो. कोणत्याही पोटदुखीसाठी आहारात गाईचे तुप, मुग, ताक व हातसडीचे नसले तरी निदान रेशनचे तांदूळ फार उपयुक्त आहेत.
सर, राेगप्रतीकारक शक्ती वाढविण्याचे सहज सुलभ उपाय सांगितलेत, जे निश्चितच जीवनावश्यक आहेत. काेणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत. अवलंबन करायला काहीच हरकत नाही. सर्वांसाठी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केलेत. धन्यवाद सर!
छान माहिती दिलीत आपण सर, मला काहीही न खाता न पिता, ढेकर येतात. खाल्ल्यानंतर देखील ढेकर येतात,छातीतील बरगड्यामध्ये,पाठी मध्ये , साईडला गॅस जमा होतो.रात्र भर झोप नसते,उठून उठून बसतो.गॅस रिलीज झाला की पहाटे पहाटे झोप येते.दररोज असच असते.
धन्यवाद माझी पोटाची तीन शस्त्रक्रिय़ झाले आहेत मला जास्त जेवता येत नाही तसं केलं तर पोटात उजव्या बाजूला दुखायला लागले आहे तुम्ही सांगितलेल्या औषधे साठी धन्यवादा
सर व्हिडिओ कूप उपयुक्त होता आणि आपण सण सुद याचा उल्लेख केला आहे तरी ऋतू चर्या आणि भारतीय खासकरून महाराष्ट्रातील सण सुद आयुर्वेद बेसवर कशा पद्धतीने साजरे करावेत याची देखील व्हिडिओ बनवावी आपण बनवलेल्या व्हिडिओचा चांगलाच फायदा होईल मी आपला आभारी आहे.
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Chan mahiti sangitla sir, dhanyawad
डॉक्टर साहेब खूप छान प्रकारे या सोप्या भाषेत ही ही माहिती आपण देता. आपण सुचवलेले उपाय हे सुद्धा सोपे घरगुती व सहज करता येण्यासारखे असतात. आपण ही माहिती सर्वसामान्य माणसांना देऊन फार मोलाचं काम करीत आहात. आजकाल डॉक्टरी पेशा हा व्यवसाय झालेला आहे. पण आपण हे खूप छान काम करीत आहात. खूप खूप धन्यवाद. तसेच आपणाकडून हे ज्ञान आम्हा सर्वांना प्राप्त होत राहो ही विनंती. खूप खूप शुभेच्छा व परमेश्वर आपल्याला उत्तम निरोगी दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना.
डॉ, साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली सर. आपले मनःपूर्वक आभार. शुभेच्छा.
धन्यवाद सर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मौलिक माहिती आपल्या प्रत्येक वक्त्यव्यात अभ्यासपूर्ण विवेचन त्यामुळे सर्वांना नक्कीच फायदा होईल
नमस्कार सर खूपच सुंदर माहिती सांगितलीत मला सुद्धा जेवल्यानंतर पोटात वरपर्यंत गॅस चढायचा आजपासून मी लंघन करायला सुरुवात केली खूपच फरक पडला .थँक्यू ,राहणार रेवदंडा ,तालुका अलिबाग.
मी तुमचे सर्व कार्यक्रम पहाते .आज ही तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिलीत
डॉ साहेब अत्यंत चांगलीआणि योग्य पध्दतीने आपण मार्गदर्शन करत आहात
धन्यवाद
खूप छान ,सोप्या भाषेत सागितले धन्यवाद.
नमस्कार डॉ. फारच छान समजावून सांगत आहात . वकृत्व , समजावून सांगणे उत्तम . धन्यवाद .
डॉ. नागरेकर सप्रेम नमस्कार -आतड्याची ताकद वाढवा हा व्हीडीयोे- अतिशय उत्कृष्ठ सादर केला. चांगल्या प्रकारची माहीती समजली. "धन्यवाद"- आपणास निरोगी, उत्तम, असे आयुष्य मिळावे -ईश्वर चरणी प्रार्थना.
खूप सुंदर माहिती दिली डाक्टर साहेब धन्यवाद ❤
पचन संस्था उत्तम राखण्यास व्यायाम/ योग आसन सुचवा. धन्यवाद🙏
आपण खुप चांगले मार्गदर्शन करता.सोप्या भाषेत समजावता त्याबद्दल धन्यवाद.
मी डिओड्युनायटीस वर (संग्रहनी) वर्षभर आयुर्वेदिक उपचार घेतले.जास्त काही फायदा झाला नाही परंतु काय खावे अथवा खाऊ नये याची प्रथमच जानीव करून दिली गेली. आयुर्वेदाचा तोटा असा काहीच नाही परंतु रूग्ण कंटाळून जातो इतका हळूहळू फरक जाणवतो.
डॉक्टर मी कित्येक महिने किंवा वर्ष म्हणा मुगाचे वरण तांदूळ भाजूनच भात त्यात तिखट अजीबात नाही हे संध्याकाळी घ्यायचो व सकाळी ताक भात घ्यायचो.त्यातही तांदूळ रेशनचा घ्यायचो.
पोटदुखी कमी नाही झाली परंतु जास्त वाढलीही नाही तसेच यामुळे जास्त थकवा येत नव्हता.
तसेच रात्री लावलेल्या दह्याचे ताक घ्यायचो एक ते दोन लिटर ......त्यामुळे कधीही थकवा जानवला नाही.
आपण बेलाबद्दल सांगीतले तर त्यातही बिलवालेहाच्या कित्येक बाटल्या घेतल्या.
उन्हाळ्यात दाडीमावलेहाचे सरबत म्हणून घ्यायचो.
कोणत्याही पोटदुखीसाठी आहारात गाईचे तुप, मुग, ताक व हातसडीचे नसले तरी निदान रेशनचे तांदूळ फार उपयुक्त आहेत.
धन्यवाद आपण पूर्ण सविस्तर सांगत आहात
Khup changlya padatine samjavata
Khupach sundar mahiti dili👌👌👌👌🙏🙏
तुमचे व्हिडिओ पाहून मला खुप उपयोग झाला. खूप धन्यवाद आणि आशिर्वाद 👌👍🙏🙏
सर आपण खुपच छान आणि मुद्देसूद माहिती देता .
खूपच छान Dr .आपण डॉक्टर च आहात त्या मुळे खुप मोलाची माहीती देता .धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
खुपच छान व्हिडिओ. एकदम फायदेशीर
माझ्या कडे बेल फळाची घरी केलेली पावडर आहे. कशी, कधी घेऊ प्लीज उत्तर द्या.
हो मला यापासून बराच फायदा होईल धन्यवाद सर
अतिशय सुंदरउत्तम उप क्रम आहे ..अपलया सुसंवाद मुळे तुम्हाला कोट्यावधी.लोकान आनंद झालाआहे विशेषकरून जेष्ठ नागरिकविचारवंत
Khoop chhan mahiti. Upyukt mahiti sahaj karanyasatakhe upay sangitales Dr. Dhanyavad
Ho sir nakich fhayda ahe. 👍👍👍🙏
You have a great knowledge
This information is very helpful
सर, राेगप्रतीकारक शक्ती वाढविण्याचे सहज सुलभ उपाय सांगितलेत, जे निश्चितच जीवनावश्यक आहेत. काेणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत. अवलंबन करायला काहीच हरकत नाही. सर्वांसाठी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केलेत. धन्यवाद सर!
thanks
खुप सुंदर व्हीडीओ......डाॅ.नागरेकर सरांचे खूप खूप अभार 👌👌🙏⚘
🙏 sir aapan dilyli mahiti aamacha karta khuuup upyogi aaye thank you very much 👌👌👌👍
Sir तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला एक केंद्र चालू करा व लोकांना आयुर्वेदाचा लाभ पोचवा
I liked your programme very much as it is not only informative but it would certainly help to overcome problems caused by both the intestine etc
V ..Mala ha vedio khupch aavadla.atishay sopya ritine sangitle dhanyawad.
व्हिडीयो फार आवडला धन्यवाद
खूप छान माहीती सांगीतलीत सर
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Thank you so much sar 💯💯💯 khup chan ahe tumcha video mala khup tras hota aatta ky honar nahi 🙌🙌
छान माहिती दिलीत आपण सर, मला काहीही न खाता न पिता, ढेकर येतात. खाल्ल्यानंतर देखील ढेकर येतात,छातीतील बरगड्यामध्ये,पाठी मध्ये , साईडला गॅस जमा होतो.रात्र भर झोप नसते,उठून उठून बसतो.गॅस रिलीज झाला की पहाटे पहाटे झोप येते.दररोज असच असते.
डाॅक्टर साहेब खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏👍💐
सर खुपच छान माहिती सर माझ्या पोठा मध्ये सतत गरमहोते किंवा आग पडल्या सारखे वाटते.म्हणजे रक रक केल्या सारखे वाटते. उपाय सांगा.
खूप उपयोगी माहिती
खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली, सर तुम्ही
Very good sir खूप छान माहिती दिलत आपण 🙏
खूप छान माहिती दिली सर
Excellent advise. Thank you Sir
Ho sir khup chhan maahiti dilit. Dhanyavaad. Mi tumche sarv vedio pahate
अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाली.
अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद सर.
खूप उपयुक्त माहिती दिली सर मी बेलपाक खाते चांगला परिणाम आहे धन्यवाद
Very very informative video
Khup chan mahiti
छान माहीती दीली ...आशेच वीडियो पाहण्यात अम्हाला आनंद वाटेल.आणि फ़ायदाही होइल.
Upaykhupch chagle ahet ani ahar ghenychi pdhat आम्हाला समजली धन्यवाद🙏👍
धन्यवाद माझी पोटाची तीन शस्त्रक्रिय़ झाले आहेत मला जास्त जेवता येत नाही तसं केलं तर पोटात उजव्या बाजूला दुखायला लागले आहे तुम्ही सांगितलेल्या औषधे साठी धन्यवादा
Very usefully
खुपच सुंदर
सर खूप छान प्रकारे माहिती दिली धन्यवाद सर
धन्यवाद, डॉक्टरसाहेब
खूप छान महिती मिळाली ह्या वीडियोतून ...
Thanks sir
खूप चांगली माहिती दिलीत धन्यवाद
Very nice
खुप छान माहिती दिली माऊली 🙏👍👌
Thank u,.... Sir
सर व्हिडिओ कूप उपयुक्त होता आणि आपण सण सुद याचा उल्लेख केला आहे तरी ऋतू चर्या आणि भारतीय खासकरून महाराष्ट्रातील सण सुद आयुर्वेद बेसवर कशा पद्धतीने साजरे करावेत याची देखील व्हिडिओ बनवावी
आपण बनवलेल्या व्हिडिओचा चांगलाच फायदा होईल मी आपला आभारी आहे.
thanku sir khup chan mahiti dili
खूप छान माहिती दिलीत. गेले आठ महिने मला पोटाचा त्रास होतोय सगळ्या तपासण्या केल्या.फवत आतुन सुज आहे. पण मला भूक लागत नाही.वजन पण कमी होत आहे.
endocopy kr
mla pn khup tras aahe
.
Same to you
Khup chan mahiti sangitali tyabaddhl aabhari
उपयुक्त अशी छान माहीती धन्यवाद 🙏
धन्यवाद सर
आजचा व्हिडीओ खूप छान होता
सरजी,खुपच छान माहिती दिलीत.धन्यवाद!
Thanks Dr. Tumchi aajchi mahiti aamhala khup aawdli. Aamchya garjechi mahiti sangitli.
फार उपयुक्त माहिती
खूपच छान धन्यवाद
Khup chan mahiti dilis.
Very nice sir
Thank you sir. God bless you
Phar arogyavardak mahiti dilyabadhal danyawad...
Good
खूप छान सर चूर्ण घेतल्यावरच पोट साफ होते यासाठी काही उपाय सांगा
Khup chan mahiti milali Thankyou doctor
डायबिटीस वर उपाय सांगा
Mast mahiti
खूप छान माहिती दिलीत,sir, धन्यवाद
खूप धन्यवाद सर
Chan
Hi sir tumcha ha vedeo kharach helpful aahe
खूपच चांगली माहिती
नमस्कार. आपणाकडून खुपच माहीती. समजते. व ती भावते.मी आोवा व गुळ यांचा प्रयोग केला पण कीती दिवस करायचे ते सांगावे.
छान माहिती दीलीत धन्यवाद.
Dr tumche video khup chan aarogy vishayi mahiti detat. Thanks
Sundar mahiti dili tyabadala Dhanywad 🙏🙏
सर धन्यवाद अतिशय छान प्रकार ची माहिती दिली मला हा प्रोब्लेम बरेच दिवसा पासुन आहेत सर मी उपाय करून बगेल सो खुप खुप धन्यवाद सर
सर आपले सर्व व्हिडीओ मी पाहत असतो आपण खूप छान आणि सोप्या पद्धतीने अतिशय मौल्यवान ज्ञान देता त्या बद्दल आपले खूप खुप आभार
वजन वाढवण्यासाठी काही उपाय सांगा सर
खूप फायदा आहे चांगलं सांगितले