वातामुळे होणारी Acidity व त्याचे उपाय |Ep.218

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • | Acidity से राहत दिलाए ये आसान उपाय | Home Remedies For Acidity |
    About this video
    आपल्याला Acidity झाल्यावर ती कशामुळे झाली याचे निदान समजल्यावर त्याच्यावर उपाय करणे सोपे होते | या आधीच्या व्हिडीओ मध्ये आपण पित्तामुळे होणारी Acidity आणि कफामुळे होणारी Acidity पाहिली आहे | तर आज आपण या व्हिडीओ मध्ये वातामुळे होणारी Acidity व त्याच्यावर काय उपाय आहेत हे पाहणार आहोत | तरी व्हिडीओ संपूर्ण पहा |
    0:14 Intro
    1:26 वाताच्या Acidity चे लक्षणे
    3:43 वाताची Acidity होण्याची कारण
    6:26 वाताची Acidity झाल्यावर कोणता आहार घ्यावा?
    8:54 वाताची Acidity कमी करण्यासाठी काही उपाय
    👍RECOMMENDED VIDEOS 📹
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    Acidity Explained | Hyperacidity | अम्लपित्त | Acidity Video Series By
    • Acidity Explained | Hy...
    1) पित्ताचा त्रास कायमचा बरा करणारे उपाय |
    • पित्ताचा त्रास कायमचा ...
    2) कफा मुळे होणारी Acidity(अम्लपित्त)आणि त्यावरील 4 उपाय |
    • कफा मुळे होणारी Acidit...
    3) शरीरातील heat कमी करण्याचे उपाय| heat वाढते तेव्हा कोणती लक्षणे दिसतात|
    • शरीरातील Heat कमी करण्...
    4) लहान मुलांना होणारे जंत | कसे ओळखायचे ? उपाय?
    • लहान मुलांना होणारे जं...
    5) हळदीचे आयुर्वेदीय उपयोग |
    • हळदीचे आयुर्वेदीय उपयो...
    🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    arogyabhet.com...
    ♦️Diabetes Control Program♦️
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    diabetes.arogy...
    👨🏻‍🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻‍🍳
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / @arogyabhet7423
    Follow Me On Facebook
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / drnagarekar
    Dm Instagram For More Queries
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / nagarekarsushant
    Clinic Details
    〰️〰️〰️〰️〰️
    1)Shree Atharva Ayurved Clinic
    Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
    Dadar
    Spenta Healthcare,
    Ground floor, Wilson Building,
    Gokuldas Pasta Road,
    Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
    Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    🔴( Strictly by appointment only )🔴
    🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
    🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
    Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
    Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
    About Dr. Sushant Nagarekar
    Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
    Disclaimer:
    इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
    #drnagarekar #vatadosha #health #ayurvedictreatment #healthylife
    Music Credit: RUclips Audio Library
    www.freepik.co... Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com

Комментарии • 665

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  10 месяцев назад +4

    👉Join WhatsApp Group
    chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
    👉Contact us=
    forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 2 года назад +5

    सध्या मला हाच त्रास होतो आहे हीच लक्षणे आहेत
    मनातील अनेक शंकांची उत्तरे मिळाली.
    धन्यवाद .

  • @manjiripatil1873
    @manjiripatil1873 3 года назад +24

    डॉक्टर, नमस्कार, तुम्ही जणू माझीच सगळी लक्षणे सांगितली आहेत, उपाय पण सहज सोपे आहेत, माझा खूप मोठा प्रॉब्लेम तुम्ही सोडवलात, खूप उपयुक्त माहिती सांगितलीत,त्याबद्दल तुमचे खरंच मनःपूर्वक आभार🙏🙏

    • @anjanagharat4723
      @anjanagharat4723 3 года назад

      सर आजचा विडीओ छान होता.

    • @satishkadam2465
      @satishkadam2465 3 года назад

      Sir mala tumcha no hava ahe

    • @smitajadhav3454
      @smitajadhav3454 2 года назад

      खूपच छान खूपच महत्वाची माहीती दिली धन्यवाद सर मलापण हा त्रास आहे तूंम्ही छान घरघूती ऊपाय सांगीतले धन्यवाद🙏🙏🙏

  • @dattatryapandrekar9007
    @dattatryapandrekar9007 3 года назад +6

    सर खूप छान माहिती सांगितली तुम्ही मला खूप हायपर ऍसिडिटी असते जळजळ, पोट फुगणे, गल्याकडे वर पर्यंत येणे असा नेहमी होत राहते.

  • @tukaramshivajiahire395
    @tukaramshivajiahire395 2 года назад +3

    धन्यवाद.मी पित्ता संबंधित बरेच आयुर्वेद उपचार घेत आहे काही प्रमाणात फायदाही झाला पण पोट आणि घशातील आग व जळजळ मात्र कमी होत नाही , त्या वेळी ऐलोपेथी औषधी गोळ्या घ्याव्या लागतात नाही तर त्रास वाढतच जातो तरी उपाय सुचवा ही विनंती आहे

  • @pushpapore188
    @pushpapore188 2 года назад +2

    अतिशय सुंदर माहिती दिलीत डॉ .तुम्ही त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद .

  • @chetanshinde4184
    @chetanshinde4184 2 года назад +4

    Dr साहेब मला दिवसभर सारख्या ढेकर येतात त्यामुळे खूप त्रास होतो दिवसभर काही कामात मन लागत नाही कृपया काहीतरी उपचार सांगा
    प्लीज काहीतरी उपाय सांगा

  • @minuskitchen569
    @minuskitchen569 3 года назад +6

    सेम त्रास होतो मला... छान माहिती यापुढे आपण सांगितले ले लक्षात ठेवेनं .

    • @vidyamore9269
      @vidyamore9269 3 года назад +1

      मला वाताचा आणि सांधे दुखीचा ञास यावर उपाय सांगा

  • @sandipdesai6502
    @sandipdesai6502 2 года назад +1

    छान माहिती दिली, या भागात जी माहिती दिली ती समस्या मला आहे. प्रयत्न करतो तुम्ही सांगितले उपाय करून. 🙏

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 2 года назад +1

    डाक्टर, तुम्हीं फार महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद

  • @anjalikavale9155
    @anjalikavale9155 3 года назад

    खुप छान माहिती दिलीत आज पर्यंत वाताचे पित्त माहित नव्हते ते कळले खुप छान
    रायगड भूषण ,,कीर्तकार समाज सेवीका
    अंजली कवळे .

  • @manishawagale3609
    @manishawagale3609 3 года назад +5

    खूप छान माहिती दिली सर महत्वाची गोष्ट समजली आभारी आहे सर

  • @prasannamahakal1650
    @prasannamahakal1650 11 месяцев назад +1

    Thank you Dr Helpfull Video ❤😊

  • @suvarnamahakal3157
    @suvarnamahakal3157 3 года назад +6

    डॉक्टर फारच छान माहिती सांगितलीत धन्यवाद

  • @daulatkadam6129
    @daulatkadam6129 3 года назад +2

    डॉ. छान माहिती सांगितली. धन्यवाद.

  • @ganeshdhole6260
    @ganeshdhole6260 Год назад

    अतिसुंदर सर ऍसिडिटी बद्दल खूप सुंदर सांगितलं मलासुद्धा फोडण्याचे ऍसिडिटी आहे साईडला दुखते बेंबी खाली दुखते बेवफाई लातूर चांगले वाटले सर औषधाचा उपचार करण्यास सुरुवात करतो सर धन्यवाद सर

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 3 года назад +4

    छान माहिती दिली सर मला पित्ताचा त्रास होतो तरी आपले आभार धन्यवाद 🙏

  • @surekhadalvi7810
    @surekhadalvi7810 3 года назад +2

    खूपच छान माहिती दिली आहे.
    Thank you .🙏🙏

  • @mksutar8616
    @mksutar8616 2 года назад

    आपले व्हिडीओ पाहिल्यामुळे छान माहिती मिळाली. धन्यवाद !!

  • @meena_mhatre
    @meena_mhatre Год назад

    डॉक्टर, तुम्ही खूपच छान माहिती दिलीत. तुम्ही सांगितलेली सर्व लक्षणे मी अनुभवते. त्यामुळे तुम्ही सांगितलेले उपाय मी जरूर करेन.

  • @rajshreebandal9726
    @rajshreebandal9726 3 года назад +2

    खूप छान मार्गदर्शन केले आहे .खूप धन्यवाद 🙏🙏

  • @muktapande8176
    @muktapande8176 Год назад

    वाताच्या अँसिडीटीबद्दल खूप चांगली माहिती दिली आणि योग्य ते उपाय सांगितले त्या बद्दल धन्यवाद.

  • @RanjitChalak-t9t
    @RanjitChalak-t9t 22 дня назад

    खूप चांगली माहिती दिली

  • @माझीशाळामाझाअभिमानSKP

    अतिशय महत्वपूर्ण माहिती सर खूप खूप धन्यवाद

  • @vaishalipawar8123
    @vaishalipawar8123 3 года назад +3

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @bhanudasborse1866
    @bhanudasborse1866 3 года назад +2

    Thanks Dr.Nagrekar very good temends sugasation for vat& pitt

  • @sharayulagu4427
    @sharayulagu4427 3 года назад +1

    Dr.khup khup Dhnyavad.karan hi sarv lakshne mala janavtat.

  • @ranikulkarni621
    @ranikulkarni621 3 года назад

    खूप छान माहिती मला आता समजला मला वाताची ऍसिडिटी आहे माझी ऍसिडिटी आंबट खाल्याने कमी होते असे कसे हे मला समजत नव्हते आता समजले खूप छान विडिओ 👌👌👌👌

  • @vaishalibodke1688
    @vaishalibodke1688 2 года назад

    वातामुळे अॅसिडीटी होते हे प्रथमच कळले धन्यवाद खूपच महत्वपूर्ण माहिती मिळाली

  • @kundakadoo5251
    @kundakadoo5251 Год назад

    खूप छान माहिती दिली आहे. मला हिच माहिती हवी होती. धन्यवाद सर

  • @arunchavan3536
    @arunchavan3536 3 года назад +1

    Sir, aapan khupach chan mahiti sangitali, aapale vishleshan sahaj aani sunder aahe,
    Thank you sir

  • @anantlonishte11
    @anantlonishte11 3 года назад +2

    डॉ खुप छान माहिती आहे

  • @ryuichipawar3491
    @ryuichipawar3491 3 года назад +1

    सर खूप महत्त्वाची माहिती दिलीत धन्यवाद

  • @madhukarkadam8502
    @madhukarkadam8502 3 года назад +2

    सर आपले खूप खूप धन्यवाद आपल्या उपायांनी माझ्या पत्नीला खूप च छान वाटत आहे कृपया आपण बी पी video बनवा

  • @santoshmane3195
    @santoshmane3195 4 месяца назад

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत

  • @yuktaart9735
    @yuktaart9735 3 года назад +5

    I think this video for me... thanks for providing this information...

  • @govindgawde26
    @govindgawde26 Месяц назад

    धन्यवाद डॅकटर छान माहिती दिली

  • @btadavi7453
    @btadavi7453 2 года назад

    Nice information sir .hya srv mahiti mule mala khrch khup upyog hoyil.

  • @sarikaabhyankar3710
    @sarikaabhyankar3710 Год назад

    सर खूप च छान माहिती सांगितली त तूम्ही सोपी भाषा व घरगुती उपाय खूप च छान धन्यवाद

  • @mangalrajadhyaksha2226
    @mangalrajadhyaksha2226 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @anjaligaikawad2836
    @anjaligaikawad2836 3 года назад

    डॉ नगरकर तुमचे विडिओ खुपच उपयुक्तच आहे थँक्स.

    • @smitakulkarni9627
      @smitakulkarni9627 3 года назад

      मला वात व पित्त दोन्ही त्रास आहे. तर हिगांष्टक चूर्ण घेतले तर चालेल का ?

  • @durvajy04parab52
    @durvajy04parab52 3 года назад +1

    डाॅ. खुप खुप धन्यवाद 🙏

  • @shaileshambekar7879
    @shaileshambekar7879 3 года назад +1

    Khup khup abhari aahe Dr Manapasun Thank you

  • @user-ww2ks5ot3c
    @user-ww2ks5ot3c 10 дней назад

    सर खूप छान माहिती दिली
    सर मला ऍसिडिटीचा खूप त्रास आहे ढेकर खूप
    येतात गॅस खूप होतो गॅस झाला कि कंबर दुखते पोटात दुखते मन लागत नाही थकवा आहे बेचैन होते चिडचिडे पणा वाढला आहे सर कृपया उपाय सुचवा

  • @vaishalikulkarni5133
    @vaishalikulkarni5133 2 года назад

    नमस्कार डाॅ.आपण खूप छान महिती दिली खूप खूप धन्यवाद

  • @geetapatil3955
    @geetapatil3955 2 года назад

    Tq Dr .Khup changli mahiti dilyabattal 🙏

  • @satwasheeladhanorkar8470
    @satwasheeladhanorkar8470 3 года назад +1

    thanku sir tumhi.khup.chan.mahiti.dili..

  • @snehajoshi4221
    @snehajoshi4221 3 года назад

    खूप छान माहिती सांगितली जाते, आणि उपयोगी आहे, धन्यवाद

  • @rampanchal147
    @rampanchal147 2 года назад

    आपण सांगितलेल्या उपायांनी खूप चांगला रिझल्ट मिळाला.

  • @sweetcreation2883
    @sweetcreation2883 3 года назад +1

    Khup chan mahiti dilit thanks Dr

  • @purushottamdandgaval4952
    @purushottamdandgaval4952 3 года назад

    खूपच सुंदर माहिती मिळाली।असेच मार्गदर्शन करावे।धन्यवाद।

  • @satyamevjayte.4750
    @satyamevjayte.4750 2 года назад +1

    ईश्वर गाॅड खुदा आपणास दीर्घायुष्य देवो
    खुप छान विडीवो
    ♥️👌🙏👍

  • @manjirimahajan2076
    @manjirimahajan2076 3 года назад +2

    खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @AAAAA-zv5zy
    @AAAAA-zv5zy 3 года назад +1

    Thanks Doctor sir, Namaste

  • @shrimantkshirsagar1053
    @shrimantkshirsagar1053 3 года назад +10

    मला पहिल्या सुरुवात मध्ये पया मध्ये चमकले तिथून मला वात सुरू झाला मग मला आसेडिटी सुरु पोठ गच्च होने दम लागने बरेच वाटतात काही निधान लागले नाही मला वातिमुळे होते

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote 2 года назад +4

    Thanks sir, Very useful information. Have a nice day sir.

  • @vrushalipanchal9092
    @vrushalipanchal9092 3 года назад

    खूपच छान माहिती. सांगण्याची पद्धतही खूप छान.

  • @vinodtawde9839
    @vinodtawde9839 3 года назад

    फारच उपयुक्त माहिती सांगितली फार छान

  • @suyeshsonar3539
    @suyeshsonar3539 11 месяцев назад

    फार छान माहित सर धन्यवाद

  • @ashagunjal7113
    @ashagunjal7113 3 года назад +1

    Ho sir ... Exactly... Thank you Dr.

  • @dattatraywarke8212
    @dattatraywarke8212 3 года назад +1

    Very good treatment for accidity. Thanks . D. S. Warake Ratnagiri .(Maharashtra)

  • @easyconcept696
    @easyconcept696 6 месяцев назад

    Best doctor in the world

  • @rashmideshmukh1507
    @rashmideshmukh1507 3 года назад +2

    मी १२एप्रिल ला कोव्हीड पॅझिटिव्ह झाली होती त्यावर भरपूर औषधे खाल्ली आता पूर्णपणे बरी झाली आहे आणि प्रचंड अॅसिडीट झाली आहे पोट अतिशय दुखते वात मला आहे च बाकी सगळी लक्षणं तुम्ही सांगितली. मी फारच पोटदुखी हैराण झाले आहै

  • @purundasraut8475
    @purundasraut8475 3 года назад

    Tumcha video amala khop avdala , tu mi jo upas sangitl to ami ghari kela ata payle peksha tabitit khop aram ahe , thank you so much , sir

  • @mangaladandekar7321
    @mangaladandekar7321 3 года назад

    धन्यवाद सर खुप छान माहीती दिली.
    🙏🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @yashkavthekar8962
    @yashkavthekar8962 2 года назад +2

    Sir,आपल्या मुळे माझे आयुर्वेद बद्दल मत पूर्ण बदलले.धन्यवाद.

  • @sadanandhabbu4389
    @sadanandhabbu4389 3 года назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @pp-um6qj
    @pp-um6qj 3 года назад

    Khup Chan doctor mahiti sangitli

  • @pradippotdar6530
    @pradippotdar6530 3 года назад

    धन्यवाद, उपयुक्त माहिती

  • @mandakinithorat7979
    @mandakinithorat7979 3 года назад

    Sir ati sunder mahit apan dili ahe tyabaddal manapasun abhar

  • @shalinikarnavat7449
    @shalinikarnavat7449 3 месяца назад

    खूपच सखोल डॉ. 🙏🙏

  • @ashagunjal7113
    @ashagunjal7113 3 года назад +2

    For remedy thank you very much Dr

  • @sheetalvartak8997
    @sheetalvartak8997 2 года назад

    Thanku dr khup chan mahiti dili

  • @sushmakulkarni8260
    @sushmakulkarni8260 3 года назад

    Aavadala. Manun kay vicharata. Khupch avadala. Very nice

  • @kirnamindia4681
    @kirnamindia4681 3 года назад +1

    खूप खूप आभारी आहे डाॅक्टर भाउ!

    • @alkadande9691
      @alkadande9691 3 года назад

      Sir पोट दुखत पोटावर झोपले की काही वेळ बर वाटत तर उपाय सुचवा

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Год назад

    Yes same to me pl suggest good remedies

  • @pradeepmore3907
    @pradeepmore3907 3 года назад

    सुंदर ऊपाय सांगितले .आभार

  • @vidyasawant9097
    @vidyasawant9097 2 месяца назад

    Khup chhan Dr

  • @smitagawale7330
    @smitagawale7330 Год назад

    खूप महत्वाची माहिती आहे

  • @jayshreebhogale5162
    @jayshreebhogale5162 3 года назад

    जयश्री भोगले
    खूपच छान धन्यवाद

  • @suganadake2971
    @suganadake2971 3 года назад

    छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @ravindraghanekar1753
    @ravindraghanekar1753 3 года назад

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद. कारण मला अॅसिडीटिचा खूप त्रास होतो. पोटात दुखते व पोट कडक होते. आजून काही उपाय असेल तर सांगा.

  • @meena_mhatre
    @meena_mhatre Год назад

    धन्यवाद डॉक्टर.

  • @sakshisharbidre8920
    @sakshisharbidre8920 2 года назад +1

    Limbu hing tup sedhaw ha upay लाभdayak ahe

  • @vaishalinagpurkar1172
    @vaishalinagpurkar1172 3 года назад

    खुप छान माहिती सर मला ही सर्व लक्षण आहे

  • @shankarhagawane6601
    @shankarhagawane6601 3 года назад

    खुपच सु दर माहिती दिला धन्यवाद

  • @tmd-danger767
    @tmd-danger767 Год назад

    धन्यवाद सर

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 2 года назад +1

    Thank you sir for your good information.

  • @ganeshwaim9343
    @ganeshwaim9343 3 года назад

    खुप छान माहीत दिल्या बदल धन्यवाद

  • @vasantipingle6770
    @vasantipingle6770 3 года назад

    Khupch chaan mahiti dili aahe

  • @MrsRP-oi1zm
    @MrsRP-oi1zm 3 года назад +1

    सर, महत्वाची माहिती दिली. धन्यवाद.

    • @vaishalimashelkar9155
      @vaishalimashelkar9155 Год назад

      डॉक्टर मला ना ऍसिडिटी मुळे वाटतंमला ना संडास वाटे रक्त पडते तराच्यासाठी घरगुती उपाय काय आहे

  • @dhanishashah497
    @dhanishashah497 3 года назад

    🙏🙏🙏great and valuable information
    Pranam 👋👋👋

  • @madhukarsalkar2117
    @madhukarsalkar2117 2 года назад

    खुबखुब आभारी

  • @shubhangisawant7887
    @shubhangisawant7887 3 года назад +1

    Dr, very nice information, thank you

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 2 года назад

    सर रेडीमेड आवळा पावडर मिळते ती वापरीली तर चालेल का.खुप छान माहिती मिळाली आपले खुप खुप आभार.

  • @madhukarkadam8502
    @madhukarkadam8502 3 года назад +13

    सर आपण छान माहिती दिली आहे माझं जेवण झाल्यावर पोट फुगते व पोट साफ होत नाही कृपया जेवणात कोणत्या प्रकारचे अन्न घ्यावे लागते हे सांगा

    • @ashwinipatil6090
      @ashwinipatil6090 3 года назад +1

      तुम्ही एरंडेल तेल घेऊन बघा सगळ कोठा साफ होईल काय माहिती हवी असल्यास मेसेज करा मी सांगेन

    • @sheelasonavane4053
      @sheelasonavane4053 3 года назад +1

      मला पण हाच त्रास होतो.

    • @bhagwatraodagade4887
      @bhagwatraodagade4887 3 года назад

      @@ashwinipatil6090 maze pot jwnanantar 1te didinch fugte upai sanga

    • @ashwinipatil6090
      @ashwinipatil6090 3 года назад

      @@bhagwatraodagade4887 .tumhi jevnanantr roj don veli jire ova badishel yek velchi kal mith panyat uklun ghya he pani piun ghya as roj kart ja fark padel ani bread che padarth khau nka telkat khau nka jevnat limbacha vapar kara.pot saf hot nasel tr erandel tel vapra te kas vapraych sangte karne asla tr sangte mi.

    • @ashwinipatil6090
      @ashwinipatil6090 3 года назад

      @@sheelasonavane4053 .erandel tel ghya sagl kmi hoil

  • @user-xf2eo6ul6m
    @user-xf2eo6ul6m 3 года назад +1

    खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल

  • @ashamandhare-dond9561
    @ashamandhare-dond9561 2 года назад

    हो ..बरोब्बर

  • @narayannanaware3648
    @narayannanaware3648 Месяц назад

    Khup Chan

  • @madhurane7212
    @madhurane7212 3 года назад +1

    Chan sangitle thank u i wl follow