रक्तामध्ये पित्त वाढले तर कोणती लक्षणे दिसतात आणि त्यावरील 6 उपाय|243

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • | Get Rid Of Acidity | Pitt Upay In Marathi | Pitta Dosh | Treatment For Pitta Prakruti |
    About this video
    आज आपण या व्हिडीओमध्ये हे पाहणार आहोत की ज्या वेळेला रक्तामध्ये पित्ताच प्रमाण वाढते त्यावेळेस काय त्रास होतो आणि त्यावरती काय उपाय केले पाहिजे | तरी व्हिडीओ संपूर्ण पहा |
    0:12 Intro
    0:56 रक्तामध्ये पित्ताच प्रमाण वाढण्याचं कारण
    1:07 रक्तामध्ये पित्त वाढले तर कोणती लक्षणे दिसतात?
    5:00 / 5:22 रक्तामध्ये पित्ताच प्रमाण वाढण्याची आणखी काही कारणे
    5:45 रक्तामध्ये पित्ताच प्रमाण कमी करण्यासाठी उपाय
    7:21 आहार कोणता असावा?
    9:30 पित्त कमी करण्यासाठी आणखी काही उपाय
    👍RECOMMENDED VIDEOS 📹
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    Acidity Explained | Hyperacidity | अम्लपित्त | Acidity Video Series By
    • Acidity Explained | Hy...
    1) पित्त कशामुळे होते ? कमी कसे करायचे ?
    • पित्त कशामुळे होते? | ...
    2) शरद ऋतू मध्ये शरीरात पित्त वाढते|हे पित्त जर कमी केले तर संपूर्ण वर्ष पित्ताचा त्रास होणार नाही |
    • शरद ऋतू मध्ये शरीरात प...
    3) पित्ताचा त्रास कायमचा बरा करणारे उपाय |
    • पित्ताचा त्रास कायमचा ...
    4) 5 मिनिटात पित्ताचा त्रास बरा होईल असा पित्तशामक उपाय? |
    • 5 मिनिटात पित्ताचा त्र...
    5) Acidity मूळे डोकेदुखी होत असेल तर काय करावे? Migraine |
    • Acidity मूळे डोकेदुखी ...
    6) Acidity मुळे_अपचनामुळे होणारी सांधे दुखी || Joint Pain in Acidity ||
    • Acidity मुळे अपचनामुळे...
    7) गृहिणींना होणारे आजार व उपाय | Acidity - डोके दुःखी -थकवा |
    • गृहिणींना होणारे आजार ...
    8) वातामुळे होणारी Acidity व त्याचे उपाय |
    • वातामुळे होणारी Acidit...
    9) एका आठवड्यात 5kg वजन कमी करणे शक्य आहे का ?|
    • एका आठवड्यात 5kg वजन क...
    🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    arogyabhet.com...
    ♦️Diabetes Control Program♦️
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    diabetes.arogy...
    👨🏻‍🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻‍🍳
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / @arogyabhet7423
    Follow Me On Facebook
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / drnagarekar
    Dm Instagram For More Queries
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / nagarekarsushant
    Clinic Details
    〰️〰️〰️〰️〰️
    1)Shree Atharva Ayurved Clinic
    Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
    Dadar
    Spenta Healthcare,
    Ground floor, Wilson Building,
    Gokuldas Pasta Road,
    Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
    Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    🔴( Strictly by appointment only )🔴
    🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
    🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
    Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
    Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
    About Dr. Sushant Nagarekar
    Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
    Disclaimer:
    इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
    #drnagarekar #रक्तामधीलपित्त #headache #migraine #nakatunraktjane #mulvyadh #heat #hyperacidity #acidityayurvedictreatment #acidityfood #pittaupayinmarathi #getridofacidity
    Music Credit: RUclips Audio Library
    www.freepik.co... Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com

Комментарии • 777

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  11 месяцев назад +20

    👉Join WhatsApp Group
    chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
    👉Contact us=
    forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A

    • @SHITALshreeSwamishmarth
      @SHITALshreeSwamishmarth Месяц назад

      @@drnagarekar8066 सर ग्रूप मध्ये जाॅइन होतं नाही ते भरलेला आहे दाखवत

  • @sonumadane7011
    @sonumadane7011 8 месяцев назад +2

    अतिशय उपयुक्त अशी माहिती दिलीत सरजी धन्यवाद 🙏

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 2 года назад +4

    रक्त पित्ता विषयी आपण लक्षणे आणि त्यावरील उपाय वीस्त्रुत् पणे समजावून सांगितले धन्यवाद.

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 2 года назад +1

      विस्तृतपणे... (सविस्तर)
      🙏

  • @balkrishnaubhare9925
    @balkrishnaubhare9925 3 года назад +6

    फार उपयुक्त माहिती आपण अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगता त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होत आहे. अशाच आरोग्य विषयक व्हिडीओची आज त्यांना गरज आहे जी आपण पुरी करीत असता त्याबद्दल आपणास शतशः धन्यवाद आणि आपले हे कार्य असेच पुढे चालू रहावे यासाठी अनेक शुभेच्छा!!!

  • @manthanartdrawing7562
    @manthanartdrawing7562 3 года назад +13

    फारच महत्वाची माहिती सांगितली सर धन्यवाद 🌹👍🌹

  • @badalmhatre2375
    @badalmhatre2375 3 года назад +4

    फारच उत्तम आणि रामबाण असा हा पित्तावरील लक्षणं आणि त्यावर उपचार डाॅक्टरांनी सांगितलेलं पद्धत खूप छान वाटली 👍 धन्यवाद 🙏 ❤️

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  Год назад +2

    👉Contact us=
    forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
    👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
    हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    arogyabhet.com/weight-loss-enroll/
    👉 Diabetes Control Programme =
    diabetes.arogyabhet.com/enroll

  • @maheshyashwante6561
    @maheshyashwante6561 2 года назад +8

    🙏🙏🙏
    डॉ. नागरेकर नमस्कार...🙏
    पित्तमय प्रकृती असलेल्या लोकांसाठी तुमचे अतिशय गुणकारी आणि मोलाचे मार्गदर्शन असलेला व्हिडिओ नक्किच वरदान ठरेल ...👍
    धन्यवाद....🙏🙏

    • @shahajipunekar7845
      @shahajipunekar7845 2 года назад

      खुप चांगला व्हीडीओ आहे सर

  • @atulwagh6077
    @atulwagh6077 2 года назад +13

    अगदी बरोबर सांगितलं sir तुमचे आभार आता तुम्ही जे सांगितलं त्याची बरोबर लक्षण आहे धन्यवाद तुमचे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arundharmadhikari6518
    @arundharmadhikari6518 2 года назад +3

    डॉक्टर साहेब, अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती आपण दिली आहे. कृपया आयुर्वेद विषयक आपले सर्व व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.

  • @prashantacharya614
    @prashantacharya614 6 дней назад

    Excellent information. Very important. Please show more videos on same subject

  • @jayashreepatil9019
    @jayashreepatil9019 3 года назад +8

    आपण अत्यंत आवश्यक माहिती सांगितली आहे. 🙏

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil9668 3 года назад +12

    धन्यवाद सरजी, तुम्ही खुप उपयुक्त माहिती दिलीत.
    पण सर तुम्ही आढुळशाचा काढा कसा घ्यावा याविषयी कृपया मार्गदर्शन करा.

  • @sanjaychaware7890
    @sanjaychaware7890 6 месяцев назад +1

    धन्यवाद सर ❤

  • @sumanbhosale466
    @sumanbhosale466 Год назад

    Thanks for information GOD bless you for such wonderfull information

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 года назад +12

    खूपच उपयुक्त छान माहिती दिलीत आपण

  • @sangitachounde2908
    @sangitachounde2908 8 месяцев назад +2

    खुप छान माहिती आहे

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 2 года назад +6

    अगदी बरोबर मला सगळं असंच होते अ़ंगाची भरपूर आग होते डोळे लाल होतात त्या बरोबर बीपी ही वाढते मस्त विडीओ

    • @ShaileshSawantDr
      @ShaileshSawantDr 4 месяца назад

      Moringa leaves every morning with lukewarm water and honey . BP control hoil halu halu

    • @SHITALshreeSwamishmarth
      @SHITALshreeSwamishmarth Месяц назад

      मला पणं असंच होतं आहे 😢

  • @yogeshdandgavhal1556
    @yogeshdandgavhal1556 Месяц назад

    Dr साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे आभार

  • @Sumitmaske2860
    @Sumitmaske2860 6 месяцев назад +1

    Thanks sir 🙏 ☺️

  • @vandanabaviskar4278
    @vandanabaviskar4278 Год назад +1

    फार छान आहे जे तुम्ही सागता

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 3 года назад +9

    उत्तम माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏

  • @satyampatil3599
    @satyampatil3599 2 года назад +2

    फारच छान माहिती दिली तुम्ही डॉक्टर साहेब.

  • @sujatapatil5997
    @sujatapatil5997 2 месяца назад

    फार छान माहिती आणि उपाय कळले धन्यवाद सर

  • @vasundharasathe7214
    @vasundharasathe7214 3 года назад +3

    खुप उपयुक्त माहिती

  • @sandipbiranje9158
    @sandipbiranje9158 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @sharaddeshpande1681
    @sharaddeshpande1681 3 года назад +1

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @ajayherage8658
    @ajayherage8658 3 месяца назад +1

    धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली

  • @ramannikumbh1424
    @ramannikumbh1424 7 месяцев назад +2

    फार उपयोगी माहिती.पेशनटला खुप धिर येतो.आभारी डॉ.साहेब.

  • @KantaJadhav-hi6fg
    @KantaJadhav-hi6fg 10 часов назад

    धन्यवाद सर

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 2 года назад +1

    पित्ता बद्दल माहिती ऐकून मनाला फार. बरे वाटलं

  • @nanachorghe5971
    @nanachorghe5971 3 года назад +14

    फार छान महत्त्वाची माहिती सांगीतल्या बद्दल धन्यवाद , अन्न नलिकेचा त्रास होत आहे ,जेवण करताना खाल्लेला घास पोटातून परत तोंडा वाटून बाहेर येतो . काय उपाय करावा

    • @dhananjaykamble8510
      @dhananjaykamble8510 3 года назад +1

      पाण्या शिवाय अन्न गीळता येत नाही बरोबर

  • @ushaghadge
    @ushaghadge 4 месяца назад

    Very useful information..thanks Docter 🙏

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv875 3 года назад +2

    खुप वेळा तुम्ही सांगितलेल्या औषधे ही सर्व सामान्य माणसाच्या आवाक्यात असल्याने धन्यवाद देऊ तेवढेच थोडे पण सध्या आयुर्वेदिक औषधे जी दुकानात उपलब्ध असतात त्यात साखर चे प्रमाण खूपच जास्त असते

  • @BlazeRushers
    @BlazeRushers 3 года назад +3

    फारच छान माहिती दिली. Thank you

  • @ketanpawar1335
    @ketanpawar1335 3 года назад

    Chan video aani mahiti dili aahe. Fakta Umbra chya zadacha veglach foto upload jhalay....he je dakhavalele zad aahe te kahi Umbrache zad nahi.

  • @kalpanabhosale8876
    @kalpanabhosale8876 2 года назад +1

    🙏 खूप छान सांगितल सर धन्यवाद 🙏🙏

  • @sanjayyede-jj5hr
    @sanjayyede-jj5hr 5 месяцев назад

    खूपच महत्त्वाची माहिती दिली डॉक्टर माझा तर

  • @hafizsirkazi7709
    @hafizsirkazi7709 3 года назад +1

    खुप छान माहिती आहे धन्यवाद

  • @sudhir.chitte545
    @sudhir.chitte545 3 года назад

    आजच.माहिती. फारच महत्त्वाचे. वाटली..

  • @anuradhabhande885
    @anuradhabhande885 3 года назад +4

    अशीच आरोग्याविषयी अजून उपाय पद्धती पाठवा. खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद! सर
    छातीत सतत झळ झळ होत असेल तर काय आजारपण असते. व उपचार पद्धत सांगा

  • @jyoshna4khandare467
    @jyoshna4khandare467 3 года назад

    खूप छान माहिती पुर्वक व्हिडीओ आहे सर.तुम्ही जो गव्हाच्या पीठाचा उपाय सांगितला तो किती दिवस करायचा प्लिज सांगा

  • @SML.51
    @SML.51 2 года назад

    खूप उपयुक्त माहिती dr saheb रक्ताची sudhi करण्यासाठी आणि वजन कमी कण्यासाठी मार्गदर्शन करा

  • @s-shreyashyoutubechannelhd9333
    @s-shreyashyoutubechannelhd9333 2 года назад +1

    खुप सुंदर आम्हाला घरच्या घरी उपाय करायला सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandhyashegokar6071
    @sandhyashegokar6071 7 месяцев назад +1

    खुप छान पध्दतीने सोप्या शब्दात समजुन सांगीतल सर धन्यवाद

  • @mangalajamdade9351
    @mangalajamdade9351 Год назад

    माहिती छान सांगितली आहे.
    👌👌🙏

  • @shakurdange2230
    @shakurdange2230 Год назад +2

    Thanks sir

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 3 года назад +1

    उपयुक्त माहिती

  • @poojajadhav5079
    @poojajadhav5079 3 года назад

    Khupach upyukt mahiti dilya baddal Dhanya Vad

  • @alpanamakasare2693
    @alpanamakasare2693 10 месяцев назад

    Thank you so much Dr. for your valuable information😊

  • @RajeshriPalkar-q1z
    @RajeshriPalkar-q1z Месяц назад

    , खुप छान माहिती मिळाली

  • @SUK-uu8vm
    @SUK-uu8vm 3 года назад +1

    Khup chan mahiti sangitali tumhi

  • @anitadeshmukh2755
    @anitadeshmukh2755 3 года назад +1

    खुप छान .. धन्यवाद

  • @subhashapatil5137
    @subhashapatil5137 10 месяцев назад

    ❤Salute Sir.Dhanywad.

  • @nileshdukale7441
    @nileshdukale7441 3 года назад +1

    Thanks sir khup tras hoto mla

  • @geetalagoo6483
    @geetalagoo6483 2 года назад

    फार छान उपाय आहेत धन्यवाद

  • @Dalvi-cg4su
    @Dalvi-cg4su 2 года назад +2

    खूप चांगली माहिती दिली सर जय महाराष्ट्र

  • @janabaiwandhekar8821
    @janabaiwandhekar8821 3 года назад +9

    सर खुप छान माहिती दिली आहे 🙏
    पण सर अडुळसा वनस्पती कशी घ्यावी कृपया त्याचे मार्गदर्शन करा 🙏🙏🙏🙏

  • @nirmitikadam1552
    @nirmitikadam1552 2 года назад

    Sir tumhee perfect mahete sangata khoop khoop aabhar tumchea sir

  • @ashwinimadake2582
    @ashwinimadake2582 2 года назад

    Sir khrach khup chan mahit dhanyavad 🙏🙏

  • @sunitasonwane9971
    @sunitasonwane9971 2 года назад

    Chan mahiti dili sir.maje ang khajvt ahe.15 divs Jale.8 divs kdu निंबाचा रस pila tri kahi phark pdla nahi.krupya घरगुती उपाय sanga.5.6 महिन्यापूर्वी असच जाल तर हॉस्पिटल मधे gelyas pahrk padla

  • @shubhangichawandke3357
    @shubhangichawandke3357 3 года назад

    खूपचं छान माहीती धन्यवाद 😊🙏

  • @ganeshgudewar1535
    @ganeshgudewar1535 Месяц назад +1

    आभारी

  • @bhausahebdeshmukh9669
    @bhausahebdeshmukh9669 3 года назад +1

    अत्यंत चांगली व उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 3 года назад +1

    उपयुक्त माहिती👌🙏

  • @meghachavan2014
    @meghachavan2014 Год назад

    Very nice sir, thanks a lot sir

  • @kusumtingre5942
    @kusumtingre5942 13 дней назад

    खूपच छान

  • @rupeshdeukar3216
    @rupeshdeukar3216 Год назад

    Thank you so much😘

  • @jayshreepatil8234
    @jayshreepatil8234 5 месяцев назад

    Aagdi barobar aahe chan mahi dili tumhi sir

  • @sathishmohite8324
    @sathishmohite8324 3 года назад

    खुप,चागले, माहितीपूर्ण

  • @manjiripatil1873
    @manjiripatil1873 3 года назад +2

    व्हिडीओ खूप माहितीपूर्ण, डॉक्टर तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏

  • @shaileshingole8996
    @shaileshingole8996 3 года назад +1

    Khup chan.पण त्या अदुलसा च काय भेटता

  • @durvakambli7314
    @durvakambli7314 11 месяцев назад

    Barobar aahe 👌🏼👌🏼👍👍👍👍👍👍

  • @siddheshwardairyfarm8278
    @siddheshwardairyfarm8278 3 года назад

    खूप छान वाटले

  • @rashipatil1776
    @rashipatil1776 3 года назад

    Atishay changali mahi ti

  • @milindsane7076
    @milindsane7076 3 года назад +2

    Uttam माहिती आहे .उपाय जरूर करण्या सारखे आहेत

  • @badalmhatre2375
    @badalmhatre2375 3 года назад +4

    अशीच आरोग्यासाठी उपायकारक आणखी उपचार पद्धती पाठवावी ही विनंती 🙏

  • @mayurishirodkar2634
    @mayurishirodkar2634 3 года назад +6

    Thank you so much for your valuable information, Instead of having juice can we have pomigranate fruit?

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 2 года назад

    अतिशय छान ....

  • @deepakgurav1889
    @deepakgurav1889 2 года назад

    छान. उपयुक्त माहिती.

  • @arunaghode9698
    @arunaghode9698 3 года назад

    Atishay upyukt mahiti

  • @aarchi9772
    @aarchi9772 3 года назад +2

    Khup chyan mahiti Thanku Dr

  • @ashokmankar6088
    @ashokmankar6088 3 года назад +3

    Very nice , you told free remedies.thanks.

  • @vijayawale8048
    @vijayawale8048 3 года назад

    खुपछान माहीती सांगीतली👍👍👍👍

  • @dadubhadave294
    @dadubhadave294 3 года назад +1

    खुपच छान वाटलं सर मला पिताच खुप, त्रास होत आहे साधा घरगुती उपाय सुचवा acidity वर

  • @priyadarshinimore5919
    @priyadarshinimore5919 2 месяца назад

    Khup chan mahiti

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 3 года назад +1

    आतिशय उपयोगी माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार गुरू जीना नमस्कार धन्यवाद

  • @sushmaphansekar7050
    @sushmaphansekar7050 3 года назад +4

    डाॅक्टर पित्ता विषयावर खूप छान माहिती दिलीत. मला पित्ताचा खूप त्रास होत असतो. हि न बरी होणारी व्याधि असे वाटते. मानसिक ताणतणाव असल्यामुळे मला नेहमीच पित्त होत असते. नेहमीच आयुर्वेदिक औषध घेत असते. तेवढ्या पुरते बरे वाटत असते. कायम स्वरूपी जात का?

    • @seemasharma6935
      @seemasharma6935 3 года назад

      Sir mi swagt todkranchi aushdhe ghet ahe 2 mhinyapasun,maze pittachya khadyache opretion zalele ahe 20 wrshapurwi,mazi purn body akhdun jate,hatachi bot wakdo zali ahet kam krun thakwa yeto,4 wrsh zali mi ayurwedic course kela 4 mhinyacha pn ajun result nahi kay kru upay suchwa 🙏

    • @wathoremanoj4709
      @wathoremanoj4709 2 года назад

      Same mala pan kami hotach nahi khup kantaloy mi tar🙄

  • @31sushantbhosale51
    @31sushantbhosale51 3 года назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद. ३५वय आहे आहार कसा असावा पिरीयड्स खूपच कमी प्रमाणात होतो त्यावरही एखादा उपाय सांगआ

  • @manalidhule3436
    @manalidhule3436 2 года назад +1

    Ayurved Is Best... You are giving very good information

  • @siddhisathe3289
    @siddhisathe3289 3 года назад +3

    Thank you so much 👍🙏

  • @sandhyachavan6916
    @sandhyachavan6916 Год назад

    धन्यवाद

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 3 месяца назад

    छान माहिती दिल सर

  • @kpp2783
    @kpp2783 Год назад

    Mala mahiti khup aavdli

  • @sadhanagawade3678
    @sadhanagawade3678 9 месяцев назад

    Ekadam chaan vatala video ❤

  • @vaishalimashelkar9155
    @vaishalimashelkar9155 Год назад

    हा सगळा त्रास मला होतो हे सगळी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825 Год назад

    खूप छान..
    गव्हाचे पीठ कच्चे पोटात जाईल ना पाण्यात मिक्स करून पिले तर?

  • @sangitadede8171
    @sangitadede8171 2 года назад +1

    Very nice thanks

  • @parmanandjadhav9718
    @parmanandjadhav9718 5 месяцев назад

    उपयुक्तत माहिती

  • @rajendrakale1465
    @rajendrakale1465 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌lai bhari sangitlo saheb dhanyavaad. 🙏🙏