पोटाचे आजार, आम्लपित्त, गॅसेस, यकृत विकार, बद्धकोष्ठता यावर नाडीपरीक्षणाद्वारे यशस्वी उपचार-TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 63

  • @shivakumarkondaguli4130
    @shivakumarkondaguli4130 3 года назад +1

    Thanks sir.

  • @madhuribartakke9252
    @madhuribartakke9252 2 года назад

    Take time

  • @sandybolage7375
    @sandybolage7375 3 года назад +1

    Sir नगर जिल्हा शाखा कोठे आहे प्लीज सांगा..

  • @shankarkarnjawane8659
    @shankarkarnjawane8659 3 года назад

    सर अल्सरेटिव्ह कोलाइटी वरती औषध सांगा प्लीज

  • @chetanshinde8384
    @chetanshinde8384 3 года назад +2

    विस्वास गाडगे डॉक्टर तुमचा नाशिक येथे कोणत्या ठिकाणी क्लिनिक आहे
    मला हा त्रास आहे

  • @ekanathwankhede3492
    @ekanathwankhede3492 10 месяцев назад

    पोट साफ होते,पण गेल्या तीन आठवड्यापासून खुप गॅसेस होत आहेत.उपाय सुचवाल ही अपेक्षा

  • @hiramankolekar7304
    @hiramankolekar7304 4 года назад +4

    पित्तामुळे छातीत दुखते का

  • @swapnalihadal5860
    @swapnalihadal5860 3 года назад

    Sir thane madhe clinic cha address dya na

  • @saandipvanjari6821
    @saandipvanjari6821 4 года назад +1

    सर माझे दोन वेळेस तोंन्डाचे काॅन्सर चे आॅपरेशन झाले आहे मला थाॅराईड व फाॅटी‌लीव्हर चा त्रास आहेपण मला सकाळीं सकाळी खुप जोरदार भुक लागती पोटात 🔥 आग्नी खराब होवुन आग भडकते पोटात आणी आतडयांन वेदना होतात पोट खाली रहील्यावर आश्धंगंधा पींमपली सारखे औषधे गरम पडतात तोंडात छाले येतात वारंम वार काय करावे नाशीक कीवा जळगाव कुठे येतात

  • @Saktei823
    @Saktei823 3 года назад

    Sir mla thode jevle ki ulati sarkhe watte.jewan nko watte.sakali pn ulati sarkhe watte.kahi wela ulati hote pn.sir please kahi upay asel tr sanga

    • @vaibhavnanaware7956
      @vaibhavnanaware7956 10 месяцев назад

      तुम्हाला gerd चा त्रास आहे त्वरित endoscopy Kara mala same problem ahi अधिक माहिती साठी you tube gerd search करा माहिती मिळेल

  • @rimanshugameing2196
    @rimanshugameing2196 3 года назад

    Riight

  • @sunilbhoi9123
    @sunilbhoi9123 3 года назад +1

    सर नाशिक मध्ये आपली शाखा कोठे आहे

  • @varshagangurde8506
    @varshagangurde8506 4 года назад

    thane madhe kuthe aahe clinic

  • @bhausahebovhal652
    @bhausahebovhal652 3 года назад

    डॉक्टर मला kadak संडासला होते उपाय काय करु

  • @dnyaneshawarmaske1957
    @dnyaneshawarmaske1957 3 года назад

    Sir डाव्या बाजूचा नल बारीक शिनका मारतो उपाय सांगा🙏

  • @savitashinde4188
    @savitashinde4188 4 года назад +1

    Sir satara madhe apli branch aahe ka

  • @dayanandmagadum6254
    @dayanandmagadum6254 3 года назад

    सर, तुमची बेळगांव मध्ये शाखा आहे काय?

  • @shankarvanare5919
    @shankarvanare5919 3 года назад

    सर मला पोटाचा त्रास 10 वर्षा पासून आहे, पोट साफ होत नाही, जेवल्यानंतर पोट फुगते, डोके दुखते, चक्कर येते, तरी आपण कोल्हापूरला visit कधी असते

    • @ganeshhaval6599
      @ganeshhaval6599 2 года назад

      तुमचा आजार कमी जलाका मला पण आहे 5 वर्षे जाल उपाय सांगा

  • @padminapabale5176
    @padminapabale5176 3 года назад +1

    सर मला अल्सराईटीज कोलाईटीज आहे

  • @dnyaneshwarghumare953
    @dnyaneshwarghumare953 3 года назад

    डॉ माझे पोट साफ होत नाही पोट जड वाटते भूक लागत नाही पोटात गॅस तयार होते पोटात गुड गुड आवाज येतो बेबीच्या खाली वर सुज येते माझा पितशायात खडा आहे जेवण झालं का पोट फुगलयावानी वाटते डॉ काही उपाय सांगा ना

    • @sharadpawar9903
      @sharadpawar9903 2 года назад

      उपाय झाला का सर

    • @ashokshinde1737
      @ashokshinde1737 Год назад

      उपाय झाला का ❓कळवावे. मला पण त्रास आहे.

  • @ranijadhav9625
    @ranijadhav9625 5 лет назад +3

    sir pittamule chakkar yete ka mala khup chakkar yete

    • @shansangale2378
      @shansangale2378 5 лет назад

      तपासून घ्या मॅडम.....
      मी पण ह्याच कारणाने त्रासलो

    • @somavally9
      @somavally9 4 года назад

      बहुतेक वेळेस शरिरामध्ये पित्त वात दोष वाढल्याने सतत डोकेदुखी ,चक्कर येणे यांप्रमाणे लक्षणे जाणवतात . आयुर्विश्व हेल्थकेअरमध्ये नाडीपरिक्षेवर आधारित अश्या तक्रारींवर चिकित्सा केली जाते

  • @hiramankolekar7304
    @hiramankolekar7304 4 года назад

    Hi sir mala peeta cha tras hoto khala wr swacha la jave lagte tya wr ghargute upay sanga na

  • @shivajivernakar8225
    @shivajivernakar8225 4 года назад

    दादर कुठे दवाखाना आहे ?

    • @somavally9
      @somavally9 4 года назад

      Palkar polyclinic near senapati bapat statue shivaji park Dadar west Timing- every 1st Sunday of month 10 to 6 For appointment- 9168400710 , 9168400980

  • @मोक्षसाधनभजनीमंडळयेसगावनं.3मा

    Dr गाडगे साहेबांचा दवाखाना पत्ता मिळेल का?

    • @somavally9
      @somavally9 4 года назад

      आयुर्विश्व क्लिनिक महाराष्ट्रामध्ये १३ ठिकाणी आरोग्यसेवा पुरवत आहे अधिक माहितीसाठी संपर्क - 9168400710 , 9168400980

  • @govindwaghmare9278
    @govindwaghmare9278 4 года назад +1

    Mumbai madhe tumchi kuthe branch ahe ka.
    Ani asel tar Te kuthe ahe.

    • @somavally9
      @somavally9 4 года назад

      मुंबईमध्ये दादर आणि ठाणे येथे शाखा आहेत आयुर्विश्व क्लिनिक महाराष्ट्रामध्ये १३ ठिकाणी आरोग्यसेवा पुरवत आहे अधिक माहितीसाठी संपर्क - 9168400710 , 9168400980

  • @pravinsable370
    @pravinsable370 4 года назад

    माझ्या मुलाचे 4 महिन्यापासून दर 15 मिनिटांत सारखे पोट दुखते मूल दोन वर्षाच आहे संडास सारखी कडकहोते काही वेळेस तर आठ दिवस पण होत नाही

    • @somavally9
      @somavally9 4 года назад

      आपल्या मुलाला मलाष्टंभ होत असल्याने पोटात गॅसेस पोटदुखी सारख्या तक्रारी उत्पन्न होऊ शकतात . दररोज जेवणानंतर ओवा जिरे खडीसाखर यांचे मिश्रण चावुन खाण्यास द्या रात्री झोपताना नाभीमध्ये २ थेंब ऐरंड तेल सोडावे.

  • @suhaskothalkar653
    @suhaskothalkar653 4 года назад +1

    Ahmednagar Ka Pata dene

  • @anitachaudhari8383
    @anitachaudhari8383 3 года назад +2

    Dr saheb mazya bahinila fissure mulvyadcha tras aahe . Pot ajibat saf hot nahi khup motya pramanat gas tyar hoto
    Dekar yetat mal tyar hot nahi kyam pot fuglele
    Aste pani pya
    Ta
    Ri
    L
    E
    Aym
    Ahi
    Ar

  • @vishwanathlad
    @vishwanathlad 4 года назад

    Hi Sir
    मुंबईला कुठे दवाखाना आहे का सर ?
    माला पोटाचा खूप त्रास आहे आणि माला तुम्हाला भेटायचं आहे ..

    • @mahendrasadavarte179
      @mahendrasadavarte179 4 года назад

      औरंगाबादला कुठे दवाखाना आहे का सर

  • @kuntabaipawara4253
    @kuntabaipawara4253 4 года назад

    सर मला पोटाचा खुप ञास आहे खाल्लेले अंगाला लागत नाही पोट साफ होत नाही मला संधिवात आहे उपाय सांगा कोल्हापुरचा तुमचा पत्ता सांगा मला भेटायचे आहे

    • @somavally9
      @somavally9 4 года назад

      नाडीपरिक्षा करून या लक्षणांमागील कारण जाणून घेता येईल आणि त्या अनुषंगाने उपाय सुचवतां येईल आपण महारास्नादि काढा दिवसातून २ वेळी घ्या

    • @somavally9
      @somavally9 4 года назад

      कोल्हापूर मध्ये शाहूपुरी २ री गल्ली रमा क्लिनिक येथे visit असते अधिक माहितीसाठी संपर्क -9168400710,9168400980

  • @ashokkundargi8344
    @ashokkundargi8344 4 года назад +1

    सर मला पोटाच्या एकच बाजू घच झाल्यासारखे वाटते

    • @somavally9
      @somavally9 4 года назад

      पचनातील बिघाडामुळे होऊ शकते आयुर्विश्व क्लिनिक महाराष्ट्रामध्ये १३ ठिकाणी आरोग्यसेवा पुरवत आहे अधिक माहितीसाठी संपर्क - 9168400710 , 9168400980

  • @santoshpatil5571
    @santoshpatil5571 4 года назад

    सर आपन लातुर ला ऐक शाखा ऊघडावी मला पन त्रास होतो आहे माझ्या पित्त्ताशयात खडे आहेत मला अन्न पचनाचा त्रास होतो आहे

    • @somavally9
      @somavally9 4 года назад

      पित्ताशयातील खडे आणि त्यासंबंधीत लक्षणे नाडीचिकित्सेमार्फत कमी होऊ शकते आयुर्विश्व क्लिनिक महाराष्ट्रामध्ये १३ ठिकाणी आरोग्यसेवा पुरवत आहे अधिक माहितीसाठी संपर्क - 9168400710 , 9168400980

  • @dattaramacharya8599
    @dattaramacharya8599 17 дней назад

    Bogus Dr

  • @गावाकडच्यागोष्टी-स9फ

    सर ग्रामीण भागात एक जुनाच रोग आहे नाळगुद हा काय प्रकार आहे आणि याची लक्षणे काय असतात ,तो बरा होतो का

  • @dipalihakke1486
    @dipalihakke1486 4 года назад

    सोलापूर ला आहे का

  • @khakaresandip9338
    @khakaresandip9338 4 года назад +2

    सर आपला हॉस्पिटल औरंगाबाद ला आहे का

    • @sandippatil9469
      @sandippatil9469 4 года назад

      दुसरा एक डॉक्टर आहे

  • @rameshdutbhae9449
    @rameshdutbhae9449 3 года назад +1

    सर ,मला पित्त ,गॅसेस ,ऍसिडिटी ,व चक्कर तोल गेल्यासारखे होत आहे ,पुण्यात नियमित भेटण्याची वेळ काय आहे ,please सर तपासणी वेळ काय आहे
    माझा नंबर 9834703305

    • @gautambhaware9585
      @gautambhaware9585 Год назад

      मला पण असाच त्रास आहे

    • @chintamanisure8156
      @chintamanisure8156 Год назад

      जर्मन ची भांडी वापरु नये, pressure cooker steelचा वापरावे, steel or मातीची भांडी वापरु बघा,खाली बसण्याची संडास चा भांडे लावावे English वापरु नये,वय 50 च्या पुढे असेलतर कोमट पाण्याचा enema घेऊन बघा,राम वर्मा यांचे खाली पेट का जादू हे विडीओ बघून घ्या,

  • @vilasvartha4353
    @vilasvartha4353 4 года назад

    उलटी जास्त काळ होत असेल त्या वर उपचार

    • @somavally9
      @somavally9 4 года назад

      सुतशेखर रस गोळी दिवसातून २ वेळेस घ्या अधिक माहितीसाठी संपर्क - 9168400710 , 9168400980

  • @navanathyadav9978
    @navanathyadav9978 4 года назад

    Sir Kolhapur madh tumchi branch kute ahe

    • @somavally9
      @somavally9 4 года назад +3

      कोल्हापूरमध्ये शाहूपुरी २ री गल्ली रमा क्लिनिक येथे visit असते आयुर्विश्व क्लिनिक महाराष्ट्रामध्ये १३ ठिकाणी आरोग्यसेवा पुरवत आहे अधिक माहितीसाठी संपर्क - 9168400710 , 9168400980