Sakhi Sahyadri - 01 November 2017 - आरोग्यावर घरगुती उपचार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : सखी सह्याद्री (Live) (०१ नोव्हेंबर २०१७)
    Subject : ' आरोग्यावर घरगुती उपचार.... '
    Participant : १) स्वागत तोडकर
    Anchor : रुपलक्ष्मी चौगुले - शिंदे
    Social Media Operator : वनिता राऊत
    Producer : सचिन भालेराव / मदन कों कानडे

Комментарии • 840

  • @shardapatil9804
    @shardapatil9804 4 месяца назад +17

    खुपच सुंदर माहिती दिली सर धन्यवाद

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 2 года назад +3

    खुप खुप धन्यवाद सर 🙏☺️👌👍...
    खुप मोलाचं योगदान देताहात आपण .
    आपले मार्गदर्शन केलेले ऐकून ही फ्रेश वाटते सर 🙏👍 . मानसिक आधार वाटतो . आणि अंकरींग करणा-या मॅडम सुध्दा प्रेक्षकांतर्फे सरांकडून छान 👌👍 माहिती मिळवून घेतात . खुप च छान 👌 आणि आभारी आहे 😆🙏☺️.

  • @vikasmohite820
    @vikasmohite820 Год назад +23

    खुप छान व महत्त्वाची माहिती सांगणारे डाँ.स्वागत तोडकर साहेबांचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल सह्याद्री चँनलचे धन्यवाद व असेच कार्यक्रम नेहमी ठेवावे. धन्यवाद

    • @snehalatalele6939
      @snehalatalele6939 Год назад +5

      खूप छान माहिती दिली तोडकर साहेबांनी

    • @shailajanavare3191
      @shailajanavare3191 11 месяцев назад +3

      मला 22:17

    • @sakharampawar1966
      @sakharampawar1966 10 месяцев назад

      ​@@snehalatalele6939llll ll it is ok vvm
      Ok ok okl please 😢😊😅❤😢😢😢😢t😂😂😂😢😢😮😅😊

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 2 года назад +3

    खूपच उपयुक्त माहिती, धन्यवाद 🙏🏻

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anujakudalkar1786
    @anujakudalkar1786 3 года назад +17

    उपयुक्त माहिती मिळाली 🙏 धन्यवाद 🙏

  • @tukaramkachare2193
    @tukaramkachare2193 10 месяцев назад +1

    खूप मौलिक माहिती मिळाली या माध्यमातून..धन्यवाद

  • @suhasiniparkhe9707
    @suhasiniparkhe9707 2 года назад +5

    छान उपयुक्त माहिती ,सोपे उपाय सांगितले ,आजाराची भीती घेऊन आजार वाढतो खूप खूप धन्यवाद ,आभार सर💐💐👏👏

  • @Rajnandini2217
    @Rajnandini2217 28 дней назад +2

    KHOOP CHAAN MAHITI

  • @prajaktadesai3143
    @prajaktadesai3143 10 месяцев назад

    Khup useful information.thank you sir.thank you Sakhi Sahyadri.

  • @phondekarvlog
    @phondekarvlog Месяц назад

    Apan khup Chan mahiti milali 😊 dhanyawad 🙏

  • @rohinisawant8143
    @rohinisawant8143 7 месяцев назад

    Khup Chan thank you

  • @kishorisoman206
    @kishorisoman206 9 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @sangitadeshmukh1020
    @sangitadeshmukh1020 3 года назад +5

    अतिशय सुरेख माहिती दिली धन्यवाद सर 👌👌👍🙏

  • @rajagarkhed9006
    @rajagarkhed9006 3 года назад +4

    खूप छान माहिती सांगितलीत सर 👌👌तुमचे खूप खूप आभार 🙏🙏धन्यवाद सर 🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @govindkate1245
    @govindkate1245 9 месяцев назад

    खूप मस्त माहिती दिली धन्यवाद

  • @shamamadye491
    @shamamadye491 Год назад +1

    Apratim video ✌️👍🙏🙏dhanyavad 🙏👨‍👩‍👧‍👦

  • @KaranMahadik-d6p
    @KaranMahadik-d6p 11 месяцев назад +3

    सर आपले सर्वच कार्यक्रम खूपच उपयुक्त आहेत.. सलाम आपल्या कार्याला ...

  • @virajamurudkar7711
    @virajamurudkar7711 2 года назад +2

    अप्रतिम माहिती आणि खूप उपयोगीही. 🙏

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 2 года назад

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. थँक्यू सर नमस्कार

  • @meenabhosale5226
    @meenabhosale5226 4 месяца назад

    खुप छान माहिती सांगितली सर

  • @smitakulkarni1117
    @smitakulkarni1117 2 года назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन व सवागत सरांचे आभार, धन्यवाद.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @sulochanapatkar6291
      @sulochanapatkar6291 Год назад

      अतिशय सुंदर माहीतिमिलालक

    • @udaysinghdesai9231
      @udaysinghdesai9231 4 месяца назад

      Y❤🎉

  • @manikraodoke1390
    @manikraodoke1390 Год назад

    फार छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Год назад

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @saraswatigharge2911
    @saraswatigharge2911 2 года назад +6

    Thank you so much sir for giving moSt important information and thanks also sakhi sahyadri....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +1

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shadevyadav4891
    @shadevyadav4891 Год назад

    Khup changli mahiti dilyabaddl abhinndan

  • @savitasawant-gx4sh
    @savitasawant-gx4sh 9 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितली तोडकर सर

  • @sunitand6967
    @sunitand6967 2 года назад +3

    Dr.Swagat Todkar tumhi really sarvansathi God Gift Aahat thank u so much for giving nice information

  • @dagduingle1601
    @dagduingle1601 3 года назад +1

    Wow ......... Superb looks very nice video clips of swagat todkar ayurwed ilaj ....... exllante program

  • @sumitstatusworld9278
    @sumitstatusworld9278 3 года назад +6

    Thanks mam & todkar Sir. छान माहिती दिलीत धन्यवाद,

  • @fus5311
    @fus5311 4 месяца назад

    धन्यवाद सर

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 5 месяцев назад

    Sir Tumi Chan sangata 💐💐

  • @vibhavaribhasme5686
    @vibhavaribhasme5686 5 месяцев назад +2

    खूपच सुंदर माहिती दिली सरानी.

  • @malatishukla9328
    @malatishukla9328 2 года назад +4

    खूप छान माहिती दिली.👌👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @nilimanevase4734
    @nilimanevase4734 2 года назад +3

    Useful information thank you

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shakeelali5173
    @shakeelali5173 3 года назад +1

    धन्यवाद ङाॅ, तोड़कर
    सह्यादी वाहिनी

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sangitachoudalwar3978
    @sangitachoudalwar3978 2 года назад +2

    Khup sundar mahiti midali ..... Dhanyavaad sir

  • @jayshreenarwane3496
    @jayshreenarwane3496 Год назад

    Khupech chaan mahiti milali

  • @sureshchandrakalbande6978
    @sureshchandrakalbande6978 Год назад +5

    ✌🙏खरोखरच कार्यक्रम खुप चांगला होता. आहे. आम्हाला खूप आवडला.

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 2 года назад +2

    खूप छान माहिती मिळाली. 👌👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vikassawant8785
    @vikassawant8785 3 года назад +3

    Thank you Dr.swagat todkar khup chhan programme mi ajach pahila.
    Vinnanti aahe ase karyakram punha dakhavave karan ki lokana hospital che kharch parvadhat nahit.

    • @sambhajihargude9180
      @sambhajihargude9180 3 года назад

      ौॆॆ१ु😱😱😱😱✨✨😱✨
      😱✨✨✨✨😱😱😱
      😱😱😱😱✨✨😱✨
      😱✨✨✨✨✨✨✨
      😱😱😱😱✨✨✨✨
      😡😡😡😡⚡⚡⚡⚡
      😡⚡⚡⚡⚡😡😡😡
      😡😡😡😡⚡⚡⚡⚡
      😡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
      😡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡

  • @shakuntalakunkliker4829
    @shakuntalakunkliker4829 9 месяцев назад

    Thanku sir

  • @bhaukamble7230
    @bhaukamble7230 2 года назад +1

    केवळ जाहीरात।।। बऱ्याच गोष्टी अशास्त्रीय व निरुपयोगी आहेत।।।। दवाखान्यात गेल्यावर लक्षात येईल की, किती महागडे उपचार व औषधे आहेत।।।

  • @suchitakadam9288
    @suchitakadam9288 3 года назад +1

    धन्यवाद

  • @revannaikwade4755
    @revannaikwade4755 3 года назад +6

    खूप छान आहे सर

  • @Easy2ShopOnline
    @Easy2ShopOnline 2 года назад +3

    Swagat Todkar Sirana Rashhtriy purskar milala tyabaddal abhinandan,,tyancha purskar ghetana amhi video banwala ahe to bagha vel milala tar, dhanyawad :)

    • @shrawankamble4373
      @shrawankamble4373 2 года назад

      .....
      .............. M
      .
      M m m m m mm m; m m; ; m

    • @shrawankamble4373
      @shrawankamble4373 2 года назад

      .....
      .............. M
      .
      M m m m m mm m; m m; ; m

  • @babyraut8733
    @babyraut8733 Год назад +2

    खूप छान माहिती देत आहे

  • @poojanadhe8514
    @poojanadhe8514 5 лет назад +3

    Khup chan video Aahe. Tumachya ilajacha aamhala farak padatoy. Thank you Sir

  • @ashokpandey3020
    @ashokpandey3020 Год назад

    Kup Chan 😊

  • @swami_aai7
    @swami_aai7 10 месяцев назад +1

    सर मस्त माहिती मिळाली 🙏👌👏

  • @noway2277
    @noway2277 2 года назад +8

    खूप उपयोगी माहिती 🙏

  • @chakradhardhurandhare5909
    @chakradhardhurandhare5909 Год назад

    Great, Doctor, Todakar

  • @ashwinihande7109
    @ashwinihande7109 11 месяцев назад +1

    You are great sir

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 года назад +1

    धन्यवाद 🙏🙏

    • @shobhadevadas896
      @shobhadevadas896 3 года назад

      🙏🙏🙏🙏🙏❤️ good supperst words sir❤️❤️👍 wow very very very nice good supperst words sir thanks🙏🙏🙏🙏🙏🙏❤️🙏❤️

  • @vijayc4453
    @vijayc4453 4 года назад +16

    सह्याद्री वाहिनी ने डॉ. स्वागत तोडकर यांची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद खूप छान माहिती मिळाली

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  4 года назад +2

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri,
      RUclips @Doordarshan Sahyadri
      मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही-
      bit.ly/3mLxpNx,

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 3 года назад

      बायोगॅस डॉक्टर ती.

    • @suhasinipatil9613
      @suhasinipatil9613 3 года назад

      खूप छान

    • @anjanachougule1823
      @anjanachougule1823 3 года назад

      @@DoordarshanSahyadri mCAmcMCZNmMcmvzczVXlmccnmvbbmxxvxbxznvmcmvvnzmmcnzbcbmxmbxmvnVMncbzvmxCNNbcmzbvzvxvmxvmvcvmnCCVSnmvzcnzmmncbmnz!zmznmbvmbvmznzchmmzmznnmnvnvvbvbmmzmAdavvnbCNN CNNcmvbDCbnncn
      NCAAmvcncbcmncbcbcbbvnmcbNVmvcvcccnncvccqcvcmcncvcbmCNNcnncccccnvvcbccbccnCAcbcvnmcnCNNvzmcBBCbnccmmccnmBBCvbvLVNccvmVAnNVmbcnCVSmbcvvmcccccNCAAbcvxccCNNcnNCAAmccncbbccnCNNcbccmcmmNCAAvcmcczbmncmvcnnvvvVAbmmvmmmbmmcNVnvCNNncvbNVcnnvcczvvhasvcnbcmcmvbbbcmbmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmvbmNVcvnm

    • @harshambre1071
      @harshambre1071 2 года назад

      Please

  • @vaishalighuge3757
    @vaishalighuge3757 8 месяцев назад

    Good job sir.

  • @megharangari2969
    @megharangari2969 5 лет назад +4

    Bapre mi fan ahe sir tumchi I love u tumhi khup changl Kam krtay ekda bhetaychy tumhala

  • @sumanthosar3276
    @sumanthosar3276 2 года назад

    हाकार्यक्रम फारच.उत्तम झाला

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 4 года назад +14

    लाखात एक डाॅकटर आहेत ते म्हणजे डाॅ सर्वात तोडकर मानवसेवा‌ खरच‌ खुप पुण्याचे‌ काम करता धन्यवाद

    • @tttvhi4279
      @tttvhi4279 Год назад

      खुप छान माहिती दिली आहे सर

    • @tanajikonduskar2975
      @tanajikonduskar2975 Год назад

      Lq1qqqqqqqqqqqqq

    • @ushatagde2825
      @ushatagde2825 11 месяцев назад

      ​@tttvhi4279 à😮 hoon

  • @prityeshghodeshwar6097
    @prityeshghodeshwar6097 4 года назад +2

    Dev bhagvan God... Sir khup chan ani Agdi shabd manatun Nigtat...

  • @accountkolhapur6566
    @accountkolhapur6566 10 месяцев назад

    Nice sir thank you

  • @ratndeeptayderatndeeptayde8142
    @ratndeeptayderatndeeptayde8142 5 лет назад +3

    Sirnchy upay useful astat mala khup fayda zala

  • @pradeepbadabe
    @pradeepbadabe 11 месяцев назад

    Great sir

  • @sumitrataral2133
    @sumitrataral2133 2 года назад

    Thank you sir khup chayn mahitti milali

  • @sudhamore3718
    @sudhamore3718 10 месяцев назад +3

    Mast vatal todakar sahebanchu मुलाखत ऐकून

  • @surekhasadavarte3981
    @surekhasadavarte3981 Год назад

    छान माहिती

  • @shadevyadav4891
    @shadevyadav4891 Год назад

    Dr. Swagt todkr khup khup aabhar

  • @उषाचाडावारचाडावार

    सतत मुलाखत ठेवत जा सर धन्यवाद सर

  • @bhaskarpatil4219
    @bhaskarpatil4219 11 месяцев назад

    खुप छान

  • @dnyaneshwarmhaske4873
    @dnyaneshwarmhaske4873 3 года назад

    वृक्षवल्ली आम्हा सोयरे -संत तुकाराम महाराज

  • @ashwinimahore4053
    @ashwinimahore4053 2 года назад +1

    thank you sir khup kahi information dili khup upyogi ahe

  • @pandurangkerkar1387
    @pandurangkerkar1387 Год назад

    उपयोगी माहिती

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Год назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vijayghumare5396
    @vijayghumare5396 2 года назад

    तोडकर सरांनी उपचाराचे पुस्तक प्रसिध्द करावे ही विनंती

  • @ravikantsalvi8084
    @ravikantsalvi8084 3 года назад

    छान आणि ऊपयुक्त माहिती

  • @govindlondhe6504
    @govindlondhe6504 5 месяцев назад

    सर नमस्कार, डोळ्यांवर पडदा आलाय ऊपाय सांगितले तर बरं होईल

  • @arundadas787
    @arundadas787 4 года назад +2

    छान डॉक्टरसाहेब

  • @manishamane9081
    @manishamane9081 10 месяцев назад +1

    Livar var suj Ali ahe tr ky karve plz saga

  • @विवेककुटे
    @विवेककुटे 6 лет назад +8

    खूपच छान स्वागत सर...

  • @sadhanakadam1279
    @sadhanakadam1279 Год назад

    धन्यवाद, सखी सह्याद्री 🙏

  • @pritikhade4660
    @pritikhade4660 5 лет назад +2

    Nice , nisaraga bddal kup aabhiman vattoy

  • @vireshkore6820
    @vireshkore6820 4 года назад +3

    अप्रतिम सर

  • @vinaytakare
    @vinaytakare Месяц назад

    माझे वय treepan आहे मला सारखं दर्दरून घाम येतोय अगदी बाहेर थंडी किंवा पाऊस असला तरी हा त्रास होत आहे काय करावे

  • @ashrubabhange584
    @ashrubabhange584 4 года назад +1

    Very nice khup Chan information Abhinandan saheb.

  • @setindiatv6899
    @setindiatv6899 5 лет назад +4

    Ek dum chhan sir tumhchyatun amhala Rajiv dixit siranchi atahvan alii

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 года назад +2

    मी 2वर्षा पासून आपल्या सांगण्या प्रमाणे निसर्ग उपचार घेत आहे त्यामुळे माझी तब्येत एकदम छान व माझ्या नातेवाईकांना आपला निसर्ग उपचार घेऊन आपले आयुष्य सुखी करा युटूब वर आपले कार्येक्रम पहा व एकमेकांना शेर करीत जा व रोज निसर्ग उपचार घेऊन सुखी व्हा धन्यवाद नमस्कार जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम्

  • @sujataparanjape1468
    @sujataparanjape1468 Месяц назад

    मी गेले कित्येक वर्ष आंघोळ करताना तुम्ही सांगता तोंडात पाणी धरून ठेवते न
    तरीसुद्धा दोन-तीन वर्ष ऍलर्जीची सर्दी आहे काही कमी होत नाही तर दुसरा कोणता उपाय आहे का असेल तर सांगा धन्यवाद

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 года назад +1

    धन्यवाद नमस्कार स्वागत बाळ

  • @ashokraopatil9138
    @ashokraopatil9138 Год назад

    Khup chan mahiti aahe 👌👌👍🙏

  • @meenabhosale5226
    @meenabhosale5226 4 месяца назад +1

    मीना भोसले बोलत आहे मॅडम माझ्या मुलाला च्या अंगावर नायटया प्रमाणे च‌‌‌ नाट्याचे चट्टे उठतात औषध चालू आहे तरीही बरं होतं नाही तर आपण उपाय सांगा

  • @destroyer_aarush
    @destroyer_aarush 3 года назад +3

    Very helpful information 👍

  • @shubhamnakhale1820
    @shubhamnakhale1820 10 месяцев назад

    Nice sir

  • @ShivajiKalal-p8l
    @ShivajiKalal-p8l 10 месяцев назад

    Super

  • @Ggtrrtyhhh
    @Ggtrrtyhhh 4 года назад +6

    Thank you Sir 🙏

  • @vitthalkasurde6914
    @vitthalkasurde6914 3 года назад

    सर तुम्हाला शतशत प्रनाम मी तुमचा ज्यावेळी कार्यक्रम ऐफले त्यावेळी आपाम्या रूपाने भगवतं या भु तलावर मानवजातीला मदत करन्यासाठी अवतरला यांचा मला खुप आनंद झाला अप०ा डॉकटर नसुन एक मशीहा आहात पुन्हा एकदा शत शत प्रनाम एक साधक. योगा श्रम. वरोशी जावली सातारा

    • @dagadupawar7797
      @dagadupawar7797 Год назад +1

      दगडुपंवारपाढरेवाडी

  • @mayurnavaskar6491
    @mayurnavaskar6491 3 года назад +8

    किती पन भारी डॉक्टर च्या मेडीसिन घ्या पन जो रिजल्ट तोड़कर सरांच्या घरगुती उपायांचा आहे तो कुठेही मिळणार नाही . ते पण कोणताही साइड इफ़ेक्ट न होता

    • @vijaykantkotkar8937
      @vijaykantkotkar8937 2 года назад

      डॉक्टर घरगुती उपचार वरती पुस्तक लिहा खुप लोकांना फायदा होईल

    • @archanapatil3322
      @archanapatil3322 2 года назад

      एएएएएेएएएेेेएेेेऐ एऐ ऐझ

    • @aakashirkule7000
      @aakashirkule7000 Год назад

      @@vijaykantkotkar8937 ़ॄ़़ॄ़़ॄ़़़़़ॄॄ़़़़़़़़़ॄ़़़़़ॄ़़़ॄॄॄ़ॄ़ॄ़ॄॄ़ॄ़़़़़ॄ़़ॄ़ॄ़ॄ़़़़़ॄ़ॄ़़ॄ़़ॄ़़़ॄ़़़़ॄॄ़ॄ़र

  • @sunitakhole1359
    @sunitakhole1359 3 года назад

    Khupach chhan

  • @shubhamnakhale1820
    @shubhamnakhale1820 10 месяцев назад

    Mst cood sir

  • @sunitapatil4892
    @sunitapatil4892 2 года назад

    very nice l formation

  • @vaishalighuge3757
    @vaishalighuge3757 8 месяцев назад

    Sir maz pot saf hot nahi tr me gharguti kay upay kru sekte.plz help me.

  • @vijayalokhande7452
    @vijayalokhande7452 2 года назад +4

    छान माहिती दिलीत sir, thanks
    glaucoma चा प्रॉब्लेम असेल तरी विड्याच्या पानाचा प्रयोग करू शकतो का?

  • @ramdasmarge954
    @ramdasmarge954 4 года назад +4

    your grate sir

  • @pandurangsirsat5320
    @pandurangsirsat5320 5 лет назад +6

    सर तुमी सांगता दुर्वा, आघाडा ह्या वनस्पत्य कुठे भेटत्यानं, आणि तुमी अजून खूप अश्या वनस्पत्य सांगितल्या आहेत असे आम्ही नावे आविष्यात कधी ऐकलेच नाहीत त्या साठी एक विडिओ तयार करा कारण लोकांमधें खूप गायरसमज होतात पिलीज तेवढा विडिओ तयार करा. धन्यवाद