आपलं विवेचन वस्तुनिष्ठ आहे याबद्दल खात्री वाटते.त्यामुळे आपल्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसतो. बाकीच्या बऱ्याच लोकांच्या बोलण्यात --व्हिडीओ -- मध्ये अती रंजकता असते. आपल्याला धन्यवाद.
वा डॉक्टर म्याडम तुमची प्रत्येक माहिती ही रुग्णांना उत्साह देणारी ठरतेय माहितीपण अगदी सहज स्वछ शब्दात समजेल अशीच देता खरतर आयुर्वेद म्हणजे कोणताही दुष्परिणाम नाही त्या मुळे तुमची प्रत्येक माहिती आम्ही आवर्जून पाहतो असेच सहकार्य राहुदेत धन्यवाद
डॉक्टर ईशा तुम्ही या आजाराविषयी खूप छान विवेचन करता मलाही थोडा असा आजार आहे तुम्ही युट्युब वर खूप छान माहिती सांगता त्याचा खूप उपयोग होतो औषधेही समजतात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद
सुंदर माहीती देत आहात मराठी , संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे...विषय समजून सांगण्याची छान हातोटी आहे..त्या मुळे आम्हाला खूप छान रित्या समजत धन्यवाद मॅडमजी
डॉ ताई तुमच मार्गदर्शन ऐकून असं वाटतंय की वैद्यकीय क्षेत्रात अजून देवदुत आहेत.अतिशय सुंदर मार्गदर्शन आहे . चोहोबाजूंनी फायदेशीर मार्गदर्शन आहे . प्रणाम तुम्हाला 🏵️🙏🏵️
Expression with smile, very nice explationtion and detail information, what a Buityful combination, I have proud of you md mam, and wishing glorious enthusiastic happy life to you forever, thank you.
करून बघा सकाळी 9 वाजता जेवण व दुपारी दोन वाजता जेवण व संध्याकाळी पाच वाजेपर्यंत थोडं थोडं पाणी पिणे रात्री जेवण बंद करा परत दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता जेवण करण्याची पद्धत पाळा असे केल्याने शरीरातील सर्व आजार कमी होतील
Mi and a good one one day I am not not going on a new level but I'm sure you know that if I am a little girl who has the right thing thing that that was was not the first one I was thinking that you might be interested and and if not then it might might not have have a a better person person person in my opinion on on on her lips to see see you here in India to a place to stay with them to get married in real estate estate sector is not going on a long way way of doing something wrong wrong and he he was not the the the worst worst person ever when they had had to do do not want the the best person in your your family and they have a a good job of it all all this while she she will will always love u rati u r a true true gentleman that is why she did it was not the first day at at home home for her her mother in her room with her family is not not be a good time for for the first one of them and and her mother mother will not have her her husband is the first person that will make the world of Hindi film songs in in his arms arms to or at least least a bit too long ago 09-06-2021.Pay 09 78,000 the only way way to of a girl girl was to to get married or a girl in in her eyes eyes on 0
Tumche srv videos mla kuup avdtat..clear explanation... total guidance...madhur bolne... इत्थंभूत माहीती तुम्ही देतात...I want your phone no.to know more info & treatment of the disease..where is ur clinic mam?....🙏🙏😇
आपलं विवेचन वस्तुनिष्ठ आहे याबद्दल खात्री वाटते.त्यामुळे आपल्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसतो.
बाकीच्या बऱ्याच लोकांच्या बोलण्यात --व्हिडीओ -- मध्ये अती रंजकता असते.
आपल्याला धन्यवाद.
वा डॉक्टर म्याडम तुमची प्रत्येक माहिती ही रुग्णांना उत्साह देणारी ठरतेय माहितीपण अगदी सहज स्वछ शब्दात समजेल अशीच देता खरतर आयुर्वेद म्हणजे कोणताही दुष्परिणाम नाही त्या मुळे तुमची प्रत्येक माहिती आम्ही आवर्जून पाहतो असेच सहकार्य राहुदेत धन्यवाद
नमस्कार तुम्ही प्रत्येक आजार खूपच छान पद्धतीने सांगता ह्याबद्दल सुद्धा अतिशय समाधान कारक माहिती दिली आहे खूप खूप आभार
डॉक्टर ईशा तुम्ही या आजाराविषयी खूप छान विवेचन करता मलाही थोडा असा आजार आहे तुम्ही युट्युब वर खूप छान माहिती सांगता त्याचा खूप उपयोग होतो औषधेही समजतात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद
Khup upyogi mahiti dili ani ti sudha atishay chan padhatine dhanyawad
फारच सुंदर पद्धतीने समजावून सांगितले माझे पचनाचे नेहमी समस्या असतात तेव्हा तुमचा ताकाचा उपाय करून बघते खूप आभारी आहे.
संपुर्ण आरोग्याची महिती मिळाल्याने मी खुश आहे
तुम्ही माझे Family Doctor आहेत असे मी मानतो
आपली सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
खूप सुंदर माहिती दिली आहे मॅडम..... खूप खूप धन्यवाद 🙏🌹
सुंदर माहीती देत आहात मराठी , संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे...विषय समजून सांगण्याची छान हातोटी आहे..त्या मुळे आम्हाला खूप छान रित्या समजत धन्यवाद मॅडमजी
खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद
Khup chan mahiti detaahat
आपण दिलेली माहिती फार सुंदर आणि उपयोगी असते अशीच माहिती आम्हाला नेहमी देत रहा ही विनंती
धन्यवाद🙏
अगदी छान व परिपूर्ण माहिती सोप्या भाषेत सांगीतली मँडम,मस्तच👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान माहिती देत आहात..... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण
असा व्हिडीओ हवा होता. खूप खूप उपयोगी महत्त्वाची माहिती मिळाली. खूप आभार डॉक्टर
.
डाॅ. ईशा ,
देखणी आणि महत्वपुर्ण
माहिती आपण आम्हास
दिल्याबद्दल धन्यवाद ¡¡¡
खुपच छान व मस्त माहीती सांगतेस ममता तुझा खुप अभिमान वाटतो अशीच पुढे पुढे जात रहा
Khupch chhan mahiti dili Thank you so much
God bless you always 🙏
डॉ ताई तुमच मार्गदर्शन ऐकून असं वाटतंय की वैद्यकीय क्षेत्रात अजून देवदुत आहेत.अतिशय सुंदर मार्गदर्शन आहे . चोहोबाजूंनी फायदेशीर मार्गदर्शन आहे . प्रणाम तुम्हाला
🏵️🙏🏵️
Mam tumhi Dr hi and thichar hi amchya khup 👌👌 sangta mahiti tumhi tx 👍👍🍫🍫🍫🍬🍬🍬🙏🏻💐💐
Expression with smile, very nice explationtion and detail information, what a Buityful combination, I have proud of you md mam, and wishing glorious enthusiastic happy life to you forever, thank you.
तुम्ही खूप छान समजुन सांगता 👌🏻👌🏻
मॅडम तुम्ही खूपच सुंदर सांगता खूप छान सोप्या भाषेत कळेल असं सांगता धन्यवाद
अतिशय योग्य मार्गदर्शन केले आहे.
थँक्यू मॅडम खूप छान माहिती दिली गृहिणी बद्दल घरगुती औषध छान सगीतले
मॅडम तुम्ही खूप छान प्रकारे ऍसिडिटी बद्दल माहिती सांगितली
खूप छान, सुंदर मार्गदर्शन मॅडम... मनःपूर्वक आभार..🌹🙏
खूप छान व्हिडिओ आहेत तुमच्या सर्व माहिती खूप च छान प्रकारे देता धन्यवाद
आपण पोट साफ होण्यासाठी जी उपाय सांगितले ते अतिशय मत्वपूर्ण आहे . त्याच प्रमाणे आपण आर्युवेदानुसार जे सखोल माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
My mom shared me this video. Extremely informative. Thanks
खूप छान माहीती दिली
मराठीत उपयुक्त माहिती दिल्यात मॅम धन्यवाद 🙏🙏🙏
आपली आमुल्य व अप्रतिम आम्लपिताची माहिती सर्वाना उपयुक्त आशी आहे ,धन्यवाद !
खूप छान उपयुक्त माहिती सांगितली डॉ ईशा खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
🙏🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती.
👌👌👍👍
Dr. Madam, Useful information, Thanks 🙏
Hi....खूप खूप छान उपयोगी आणि महत्वाची माहिती मिळाली.खुप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
Dr thanks ,very clearly explained
खूप महत्वपूर्ण व्हिडिओ
डॉ ईशा तुमचे मना पासून खूप खूप धन्यवाद🙏🙏
डॉ.ईशा मॅडम तुम्ही सांगीतले पीत्त चे माहिती ऐकून खूप बर वाटल पण मॅडम अलसर बद्दल माहिती मिळाली तर फार बर होइल धन्यवाद मॅडम...
Madam kidnisambandhi potdukhivar jabardast aayurvedik upay sanga krupaya
Khup upyogi mahiti dilit Dhanyawad 🙏
खुप च सुंदर समजावून सांगितले आहे.धन्यवाद !
अभिनंदन इशामॅडम खुप छान माहिती दिली
खूप छान नमस्कार केल्या मुळे किती मस्त वाटलं..हे hi nako👍🙏
इतकं सूंदर समजावून सांगता , मनपूर्वक आभार मॅडम
तुमचे आयुर्वेदिक ज्ञान खुप छान आहे🙏
करून बघा सकाळी 9 वाजता जेवण व दुपारी दोन वाजता जेवण व संध्याकाळी पाच वाजेपर्यंत थोडं थोडं पाणी पिणे रात्री जेवण बंद करा परत दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता जेवण करण्याची पद्धत पाळा असे केल्याने शरीरातील सर्व आजार कमी होतील
Unique explanation of disease I daily see your videos..
मॅडम धन्यवाद
आपण खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल
माझे वय 60असून आपण सांगितले नुसार मलाही फायदा होतं आहे धन्यवाद आपले एक हजार पुढे एपिसोड व्हावेत हीच अपेक्षा आहे
छातीत जळजळ पाठीत दुखणे पोट साफ न होणे यावर उपाय सांगा
@@kiranjoshi2619 l
@@kiranjoshi2619
L
@@kiranjoshi2619 l
किती सुंदर माहिती देता मँडम .धन्यवाद.
डॉ, ईशा - खर तुम्ही शिक्षकच पाहिजे होतात ,खुप छान समजून सांगता 👍👍👍👍 डॉ. पवळ
Same
Mi and a good one one day I am not not going on a new level but I'm sure you know that if I am a little girl who has the right thing thing that that was was not the first one I was thinking that you might be interested and and if not then it might might not have have a a better person person person in my opinion on on on her lips to see see you here in India to a place to stay with them to get married in real estate estate sector is not going on a long way way of doing something wrong wrong and he he was not the the the worst worst person ever when they had had to do do not want the the best person in your your family and they have a a good job of it all all this while she she will will always love u rati u r a true true gentleman that is why she did it was not the first day at at home home for her her mother in her room with her family is not not be a good time for for the first one of them and and her mother mother will not have her her husband is the first person that will make the world of Hindi film songs in in his arms arms to or at least least a bit too long ago 09-06-2021.Pay 09 78,000 the only way way to of a girl girl was to to get married or a girl in in her eyes eyes on 0
Rutu hira 4utu hirva...
Aavesathi upay suchvaho tai khup aav pdate vet vadat nahi mi 52kilo aho 5.6inch unchi ahe 59vay she kahitari aushad sanga tai prakash raut nd
खूप चांगली माहिती दिली, धन्यवाद
Mdm खूपच उपयुक्त माहिती दिलीत. आभार.
खुपच सुंदर उपयुक्त माहिती आणि त्यावरील उपाय छान पद्धतीने मांडले आहे धन्यवाद
आपण विविध विषयावर खुपछान व सोप्या पद्तीने माहिती देतअसतात
याबंद्ल तुचे खुपखुप धन्यवाद 👍
खूप छान धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏🙏
Really nice mam aap bahot Accha samjate
तुम्ही खूपच सुंदर आहेत v खूपच छान बोलता
खुप सुंदर माहिती संकलित केली माझ वय 43 आहे खूप खूप धन्यवाद
Dr. ईशा मॅडम अतिशय उपयुक्त माहिती देता आहेत आपण धन्यवाद
डाॅ ईशा मनापासून खुप धन्यवाद
U r a great teacher Dr.Isha Mam❤
Very nice information thank you mihiti dili thanks
Very good information in Marathi
Pleasent personality..good and studious narration...
Dr. Isha tumhi khrech khup chan mahiti deta. Thank you. 🙏
Dr isa madam Good mornig Madam your lecture very informative
Khup chan madam❤️👍🙏
Sunder vishleshan apan karta dhanyvad, 🙏.
Dr.madam
God bless you🙏
Tai khup Chan mahiti sangitali
खूप छान समजाऊन सांगितलं🙏
Thanks for the very good information. तुम्ही रुग्ण बघतात का? आणि असेल तर कुठे?
Good mornig Dr Isha madam
Khupch sundur sangta Dr. Isha
Very nice video Dr mam. Thanks.
खूप छान माहिती धन्यवाद
उपयुक्त माहिती
धन्यवाद डाँक्टर..
Very nice information
खूपच सुंदर खूपच सुंदर
Isha mam khup chan mahiti sangitli.Thank you mam.
खुप सुंदर माहिती
Hypothyroid साठी काय आहार आणि व्यायाम , काय काळजी घ्यायची आहे यावर प्लिज एखादा व्हिडिओ बनवा प्लिज
खूप छान माहिती सांगतली
खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल
Thanks Dr.madam🙏
अप्रतिम ,
Madam khupch chan mahiti sangta..tumchyakde baghun khup prasanna vatate..tumcha aawaj hi chan ahe...
Thanks mam☺️ waited this video..my wish u completed..
छान माहीती
छान आहे
मॅमजी सुंदर माहिती दिली 👌
Dhanyavad madam. Khup chann mahiti sangta tumhi. mala gastritis var upay sanga. Please gastritis var video banva.
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली.मला काविळ साठी उपाय सांगा
मॅडम तुमचे व्हिडिओ फारच उपयुक्त आहेत,, तुम्ही फार चांगले समजावून सांगता,, तुम्हाला भेटता येईल का,, म्हणजे तुमचे क्लिनिक कुठे आहे
Thanx sope shabdat sunder mahiti dili v aamhala aamche routin madhe kay bighadle v kay sudharave lagel he thodket samjle.
Nice information,Thanks
सुंदर माहिती
Khupach छान माहिती मिळाली thanks Dr.
खुप छान माहिती दिली
आशा ताई खूप छान सांगतात👌👌
खूप छान मॅडम 🙏
Tumche srv videos mla kuup avdtat..clear explanation... total guidance...madhur bolne... इत्थंभूत माहीती तुम्ही देतात...I want your phone no.to know more info & treatment of the disease..where is ur clinic mam?....🙏🙏😇
खुप मस्त माहिती आहे 🙏
छान माहिती दिली मॅडम -सोपान कोळी
Vary nice information mam