पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय | बद्धकोष्ठतेवर ७ सोपे घरगुती उपाय | Home Remedies for Constipation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • #constipation #बद्धकोष्ठता #remedies #उपाय
    .
    उपाय #1 - 0:03
    उपाय #2 - 1:07
    उपाय #3 - 1:30
    उपाय #4 - 2:20
    उपाय #5 - 3:53
    उपाय #6 - 4:26
    उपाय #7 - 5:19
    सद्गुरूंनी रचलेल्या 7 चरणांच्या इनर इंजिनीयरिंग ऑनलाईन कार्यक्रमात भाग घेण्यासाठी नोंदणी करा : Sadhguru.org/I... किंवा सद्गुरू अ‍ॅप डाऊनलोड करा
    .
    #TransformYourLifeWithSadhguru #InnerEngineering #Sadhguru #InnerEngineeringMarathi #7SstepsForTransformation
    English Video - Home Remedies for Constipation
    Link - • Home Remedies For Cons...
    .
    #SadhguruMarathi
    #सद्गुरू ​​​
    योगी, आत्मज्ञानी आणि दिव्यदर्शी असलेले सद्गुरू एक आगळेवेगळे अध्यात्मिक गुरू आहेत. प्रगल्भतेचा आणि व्यवहारिकतेचा अनोखा संगम असलेले त्यांचे आयुष्य आणि काम, आपल्याला याची आठवण करून देतं, की 'योग', हे आजही आपल्या काळासाठी अर्थपूर्ण आणि अत्यंत महत्वाचं एक विज्ञान आहे.
    #SadhguruExclusive (Register Now)
    ⚡ isha.co/ex-yt​​​
    #Sadhguru App (Download)
    📱 onelink.to/sadh...
    Official Sadhguru Website
    🌎 isha.sadhguru.org​​​
    Donate Towards Crafting A Conscious Planet
    🙏 isha.co/sangham...
    Guided #Yoga & #Meditations by Sadhguru (Free Online)
    🌼 isha.sadhguru.o...
    🌼 isha.sadhguru.o...
    Official Social Profiles of Sadhguru (Subscribe)
    🌐 / sadhgurumarathi​
    🌐 / sadhguru_marathi_official
    🌐 / sadhguru​marathi
    🌐 t.me/SadhguruM...
    #guthealth #health #gutbrain

Комментарии • 14

  • @rajeevpeshave4440
    @rajeevpeshave4440 9 месяцев назад +4

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार धन्यवाद.

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 9 месяцев назад +3

    .अप्रतिम.

  • @manishatakalkar2252
    @manishatakalkar2252 23 дня назад

    Khup Chan mahiti dili thank you

  • @ashasawant4522
    @ashasawant4522 6 месяцев назад

    जय सदगुरू छान माहिती सांगितली आहे 🙏🙏

  • @Rameshwari_30
    @Rameshwari_30 9 месяцев назад +7

    नमस्कारम सद्गुरू 🙏🏻खूप छान 👌🏻👌🏻... पण हळद आणि लिंबाची गोळी कशी बनवायची

    • @techvision1492
      @techvision1492 9 месяцев назад +2

      हळदी पेस्ट आणि लिंबाच्या पानाची पेस्ट बनवून त्यांचे छोटे गोळे करू शकता किंवा ishalife website वरून गोळ्या order करू शकता

    • @Rameshwari_30
      @Rameshwari_30 9 месяцев назад

      @@techvision1492 ok.. Thanks

    • @savitamilindkulkarni2723
      @savitamilindkulkarni2723 9 месяцев назад +1

      आपल्या घरात स्वयंपाकासाठी जी हळद वापरतो ती हळद एक चिमूटभर घेवून, त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करुन त्याची गोळी बनवता येते.
      Isha Life या शॉप मध्ये कडुलिंबाची पावडर मिळते. ही पावडर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता.
      किंवा इशा शॉपी मध्ये ही उपलब्ध आहे. त्यातील एक चिमूटभर पावडर घेऊन त्यात पाणी मिक्स करून त्याची गोळी बनवता येते.
      Isha Life या शॉप मध्ये हळद आणि कडुनिंबाच्या कॅप्सूल विकत मिळतात.

    • @Rameshwari_30
      @Rameshwari_30 9 месяцев назад

      @@savitamilindkulkarni2723 ho ka.. Thank u 😊

  • @DnyaneshwarZatale-ql5mv
    @DnyaneshwarZatale-ql5mv 9 месяцев назад +1

    😊

  • @babytaikhatale7726
    @babytaikhatale7726 7 месяцев назад

    गोळ्या कश्या तयार करावे

  • @nirmaladatir986
    @nirmaladatir986 6 месяцев назад

    लहान मुलांना शौचाला कडक होतात त्यांना काय उपाय करावे, 3ते4 वर्षाचे, स्वादुपिंड ला सूज आली आहे तर काय उपाय करावे

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 2 месяца назад

    पायातील नसा दुखत असतात चालता तेत नाही तर टेंशन येते महणुन पोट साफ होत नाही सर

  • @archanachoudhari7631
    @archanachoudhari7631 9 дней назад

    सलाड फळे रोज खा पोट साफ होते