Eknath Shinde Fadnavis Meet : 50 मिनीट दोघांची चर्चा, आराम, आजार आणि राजकारण....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 36

  • @chandrashekharpandhare5224
    @chandrashekharpandhare5224 15 часов назад +6

    शिंदे स्वतः सोबत पक्ष पण बुडवणार , शिंदेच्या अश्या वागण्याला त्यांच्याच पार्टीचे लोकं कंटाळलेत, खासदार आधीच बोलले, त्याला सोडून जाणार.

  • @amrutabansod2679
    @amrutabansod2679 16 часов назад +12

    Shinde saheb ch CM asawet .. changle kam kele 2and half years maddhe

    • @rajendragavande7969
      @rajendragavande7969 6 часов назад

      @@amrutabansod2679 Jane lahanache mothe kele tyala dhokha dila

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 14 часов назад +1

    जो हिन्दू हित कि बात करेगा वही देश पे राज करेगा
    जय शिवराय

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 16 часов назад +7

    शिंदेंची कायमची तब्येत ठीक होईल.थोडे दिवस थांबा.

  • @vikasware5905
    @vikasware5905 16 часов назад +6

    शिंदे साहेब दादाच ओझं bjp पीन गरज नसताना जे घेतल ते याच कारणासाठी

  • @santoshmamluskar854
    @santoshmamluskar854 16 часов назад +2

    विनाशकाले विपरित बुध्दी.....

    • @Archana-j9c6s
      @Archana-j9c6s 15 часов назад +1

      ये तूला विचारायला कुणी आले होते का

  • @apmoule9028
    @apmoule9028 16 часов назад +4

    मिडिया नाराज आहे का.

  • @ramdasmote4274
    @ramdasmote4274 16 часов назад +3

    आशा परिस्थितीत शिंदे यांना संजय राउतांची गरज होती

  • @Archana-j9c6s
    @Archana-j9c6s 15 часов назад +3

    फक्त माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच हवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत एकदा लाडके मुख्यमंत्री म्हणून ते प्रामाणिक प्रयत्न करत राहिले

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 14 часов назад +1

    कांग्रेस मुक्त भारत

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 15 часов назад +1

    बकवास आहे हे रोज चे राजकारण.मीडिया मजा ले रही है. तेच तेच बोलत आहेत मीडिया टाईम पास कर रही

  • @sachinbhanuse1364
    @sachinbhanuse1364 16 часов назад +1

    तोपर्यंत संजय राऊत तुम्ही जा शरद पवार यांच्या गाठी भेटी द्यायला हव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी

  • @nilajaachrekar6228
    @nilajaachrekar6228 15 часов назад +1

    काँग्रेसचा चांगला जळफळाट होतोय. मुख्यमंत्रीपद... खाते वाटप.. याबद्दल काहीही न बोललेले बरे काँग्रेसने.😅😅

  • @pravingawande8052
    @pravingawande8052 15 часов назад

    Mukemantri honar saheb 🎉

  • @ramdasmote4274
    @ramdasmote4274 16 часов назад +5

    दररोज एक मुख्यमंत्री करावा
    म्हणजे प्रत्येक आमदार मुख्यमंत्री होईल😂😂

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 16 часов назад +3

    महादेव जानकर यांना मुख्यमंत्री करा. 🙏

    • @Archana-j9c6s
      @Archana-j9c6s 15 часов назад +1

      काय कमेंट्स टाकता

  • @nilajaachrekar6228
    @nilajaachrekar6228 15 часов назад

    काळा दिवस कसला.... काहीही बोलतात😂😂

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 14 часов назад

    Dada baher pada
    CM dada ch pahije hote sarkaar madhe ekch dada

  • @Jocky008
    @Jocky008 15 часов назад

    काय मूर्ख माणूस आहे हा.. उद्या शिंदे आणि फडणवीस?पण ballot paper वर निवडणुक घेतील आणि 100% निवडून येतील मग काय करणार.. solution मिळणार आहे का ?

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 15 часов назад

    Kalji karu nka mhanje tumhi mahagai berojgari gelele udyog parat aannar ka

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 14 часов назад

    Kon kalaji kartoy

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 15 часов назад

    kiti paise niwadnuk it sapadle tyache kayzale

  • @pravingawande8052
    @pravingawande8052 15 часов назад

    kay nab boltata malanahi bharvasa karja mafi karnar kadhe te sanga mag bola saheb

  • @DattatrayBambaras-l1j
    @DattatrayBambaras-l1j 16 часов назад +5

    .😂 जस उद्धव साहेबाचा पाय उतार केलास त्या पेक्षा तु झा होणार हे लक्षात ठेव😅😅 शिव सेना हि ठाकरे साहेबाची लक्षात ठेव एक शिव सैनिक

    • @kailasbhise8443
      @kailasbhise8443 16 часов назад

      एकदम बरोबर आहे सगळ्या शिवसैनीकांचा आणि मावळ्यांचा श्रापं लागणार यानां

    • @vikasware5905
      @vikasware5905 16 часов назад

      Garguti कोंबडा

    • @harshadpadwale7459
      @harshadpadwale7459 15 часов назад

      खरी शिवसेना युति सोबतच सोबते स्व.बाळासाहेब हे युति धर्मं पालनारे होते

  • @rupeshmachhi5294
    @rupeshmachhi5294 14 часов назад

    Ib lavli aahe bolla 😂😂😂😂