Maharashtra New CM । अडीच वर्ष आमच्या आमदारांना त्रास दिला, देवेंद्र फडणवीसांच मोठं विधान पाहा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 177

  • @sakshiboragave2735
    @sakshiboragave2735 8 дней назад +7

    देवाभाऊ.अभिनंदन.

  • @digambarmukade7785
    @digambarmukade7785 8 дней назад +22

    चक्की पिशींग पिसिंग ...कोठे गेले साहेब ..बसिंग बसिंग. केले का😅😅😅

  • @musicstudio6298
    @musicstudio6298 8 дней назад +3

    Evm मुळेच विजयी झालात

  • @sadanandnikam2451
    @sadanandnikam2451 8 дней назад +8

    महाराष्ट्राचा कंस आहे

  • @vijayzagade4671
    @vijayzagade4671 8 дней назад +3

    मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस;मुख्यमंत्रीपदी यांची निवडीबद्दल शतशः अभिनंदन...!🎉🎉🎉

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 8 дней назад +52

    लबाड सरकार सत्तेवर बसले आहे जनतेची लुटमार चालूच राहणार

    • @abhinav2766
      @abhinav2766 8 дней назад

      Pl re chakkya😂

    • @S.V.4470
      @S.V.4470 8 дней назад

      लबाड सरकारला लोकांनी घरी बसवले कळालं का 😂

    • @devapadale2845
      @devapadale2845 8 дней назад

      Gap re.

    • @tomato524308
      @tomato524308 8 дней назад

      tuje labaad gundagiri aani chapri giri banda keli manhun shivya deto na.. Te aaste tar chalu thevta aali aasti..Yezavya...

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 8 дней назад

      ​@@S.V.4470सरकार फालतू मरकडवाडी ल का घाबरते 😂😂😂😂

  • @PandurangMali-mw2ut
    @PandurangMali-mw2ut 8 дней назад +20

    कर्ज माफ करा मग झाले

  • @madhukarjadhav1793
    @madhukarjadhav1793 8 дней назад +19

    आता तरी एस टी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे साहेब

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 8 дней назад +24

    Evm चा मुख्यमंत्री...

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 8 дней назад +4

    शेतकऱ्यांचा सरसगट कर्ज माफी करा.

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 8 дней назад +7

    काय.. रे.. Kgbv शाळांना भेटी दिल्या का ? अंशकालीन शिक्षकांचे पगार वाढविले का? मोदीला सांगितलं का ? थोडी तरी लाज शिल्लक असेल तरंच खुर्ची.. वर ! बस..!

  • @gajananlagad911
    @gajananlagad911 8 дней назад +7

    गद्दारी करून निवडणूक लढवता का तुम्ही

  • @nitink1828
    @nitink1828 8 дней назад +2

    आनंद वाटला 💐💐💐💐

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 8 дней назад +22

    इतर पक्षाचे आमदार आपणच फोडून आपल्या पक्षात सामील करून घेतलात. मग तुमचे आमदार तुम्हाला कशाला सोडून जातील.

  • @omtayade1903
    @omtayade1903 8 дней назад +2

    साल आमच्या महाराजांनी स्वराज्य निर्माण केल आणी भट बामणांनी ते पळवल. खुप खुप शरमेच गोष्ट आहे संपूर्ण बहुजनसमाजा साठी

  • @Sgi8272
    @Sgi8272 8 дней назад +6

    कर्ज माफी कर बाबा बोला होतास

  • @manojvivekdongre1207
    @manojvivekdongre1207 8 дней назад +49

    लोकानी दिलेला कॉल नाही आहे हा EVM ने दिलेला कॉल आहे झोलर सरकार..

    • @DnyneshwarChavan-cy5hp
      @DnyneshwarChavan-cy5hp 8 дней назад

      😂😂😂😂 😂😂😂 tarbuj hinval ata kitihi kharbuj evm var bolun ugaval😂😂😂

    • @madhavdeshmukh4840
      @madhavdeshmukh4840 8 дней назад +3

      इव्हन वर किती दिवस खापर फोडणार हॅक करून दाखवा असा चॅलेंज जेव्हा निवडणूक आयोग देते तेव्हा सगळे जण पळ काढतात

    • @praveenmhamunkar1000
      @praveenmhamunkar1000 8 дней назад

      Jyacha hati sasa to pardhi, ugach?

    • @maheshvelkar8359
      @maheshvelkar8359 8 дней назад +3

      जनतेनं दिलेलं नाही आणि देणार नाही

    • @manoharmahadik3965
      @manoharmahadik3965 8 дней назад +1

      Kranti Karayla Tayar Raha

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 8 дней назад +5

    अभिनंदन

    • @Kisan-1511
      @Kisan-1511 8 дней назад +1

      महाराष्ट्राची वाट लावायला उद्योग धंदे गुजरातला पळवायला, इथला तरुण बेरोजगार करायला , आई बहिणींवर लाठी चार्ज गोळीबार करायला, सर्वात कमी पसंती असून आणखी पाच वर्ष मिळाल्याबद्दल.

  • @ravindraingle916
    @ravindraingle916 8 дней назад +5

    संविधान महत्त्वाचं BJP साठी कधी झाले.

    • @ravindraingle916
      @ravindraingle916 8 дней назад

      त्रिरंगा झेंडा आरएसएस ने स्वतःच्या कार्यालयावर लावला नाही

  • @balajitokalwad9439
    @balajitokalwad9439 8 дней назад +5

    एकनाथ शिंदे साहेब शिवसेना

  • @shashikantaware167
    @shashikantaware167 8 дней назад +3

    इंग्रजानी देश घडवला होता १५० वर्षात पण या भाजपने १० वर्षात देश बरबाद केला आहे लवकरच श्रीलंका प बंगाल आफ गानी स्थान सरखी भारताची परस्थिती होणार

  • @mazharkhan6421
    @mazharkhan6421 8 дней назад +8

    मैंडेट महाराष्ट्राने नाही evm ने दिला आहे 😂😂😂

  • @akshaychougule416
    @akshaychougule416 8 дней назад +2

    सातबारा कोरा कोरा कोरा करा साहेब

  • @vinodchannole8084
    @vinodchannole8084 8 дней назад +1

    खूप खूप अभिनंदन श्री.देवेंद्र फडणवीस साहेब

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 7 дней назад +1

    EVM setting karun ale ahet he fadvnis....laz vatali pahije

  • @deveshpatil5973
    @deveshpatil5973 8 дней назад +7

    गुजरात चा मुख्यमंत्री काय करतोय तिकडे....... महाराष्ट्राचे पण गुजरात मध्ये विलागिकरण करून टाका म्हणजे बर होईल

  • @vinodchannole8084
    @vinodchannole8084 8 дней назад +1

    जय हिंद

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 7 дней назад

    शिंदेसाहेबांनाही महत्वाचे पद देणं महत्वाचे आहे.... कारण महायुती एकत्रित निवडणूक लढली... आणि युतीतला एकच नेता पुढे गेला त्यानांच महत्व दिलं जातंय हे काय बरोबर नाही .. सुदामे फॅन .😅फडणवीस साहेब आपले अभिनंदन 💐🚩

  • @MaheshPhadnis-s6k
    @MaheshPhadnis-s6k 8 дней назад

    आपले मनःपूर्वक अभिनंदन❤

  • @balasahebkalkekar1649
    @balasahebkalkekar1649 8 дней назад +4

    सर संस्थापक महणणे सोडून द्या.

  • @varshagodse6447
    @varshagodse6447 8 дней назад

    मोदी हैं तो मुमकीन हैं ❤
    एक हैं तो सेफ हैं 🎉

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 8 дней назад

    🎉 मा. देवेंद्रजी फडणवीस यांच अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा🎉

  • @namdeojavir8431
    @namdeojavir8431 8 дней назад

    फडणवीस, मुख्य मंत्री साहेब अभिनंदन

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay 8 дней назад +1

    कोणी दिला त्रास बरं बिचाऱ्यांना

  • @ramwaghmode6137
    @ramwaghmode6137 8 дней назад +7

    लबाड सरकार सत्तेवर बसलो आहे महागाईचे महागाईचा गठुळ जयंतीच्या टकुर होणार

  • @mahadevdesai766
    @mahadevdesai766 8 дней назад

    पदाची अपेक्षा नाही तरं मग मतदान झाल्या नंतर इतके दिवस गोंधळ का घातला?

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 8 дней назад +9

    बनवा बनवी करून सत्ता घेतली 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @ramwaghmode6137
    @ramwaghmode6137 8 дней назад +2

    धनगराच्या आरक्षणाचं काय झालं ते सांगा

  • @ravipatil740
    @ravipatil740 6 дней назад

    Evm चा इतिहास
    Ed cbi बरोबर

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 8 дней назад +2

    EVM Cha Kaul Ahe

  • @SaketShingare-g1t
    @SaketShingare-g1t 8 дней назад +3

    बरोबर आहे फडवनीस ना उद्धव ठाकरे अटक करून टाकनार होते

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 8 дней назад +3

    Tarbuj is back 😂

  • @namdeojavir8431
    @namdeojavir8431 8 дней назад

    70 हजार कोटी चा जलसंपदा घोटाळा त्याच काय झाल

  • @pramodsonar4206
    @pramodsonar4206 8 дней назад

    Deva bhau Jai shree Ram

  • @सुभाषchougale
    @सुभाषchougale 8 дней назад

    घटनेने चालता का साहेब
    कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र 😮

  • @balasahebkunde9135
    @balasahebkunde9135 8 дней назад +1

    Labad

  • @shivajikarale1587
    @shivajikarale1587 8 дней назад

    Abhinandan Ani Shubhechha Deva bhau

  • @arjungaikwad3613
    @arjungaikwad3613 8 дней назад

    आरे जनाढेच जनतेने नाही evm ने दिला आहे ......

  • @DnyaneshwarDabade-lf5ri
    @DnyaneshwarDabade-lf5ri 8 дней назад

    कर्ज mafhi करा सरकार मायबाप

  • @NarayanUndre
    @NarayanUndre 8 дней назад +1

    मी फक्त कमेंट वाचतो

    • @mangalkokate5238
      @mangalkokate5238 8 дней назад +1

      मी पण कमेंट्स वाचते

  • @devapadale2845
    @devapadale2845 8 дней назад

    Devendrà Fadanvis is great man,great cm.

  • @shashikantaware167
    @shashikantaware167 8 дней назад +6

    मोदी है तो देश बर बाद है

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 8 дней назад +2

    Fasave Sarkar

  • @shashikantaware167
    @shashikantaware167 8 дней назад +5

    बेरोजगारी हाटवा नाही तर पक्ष तोडा ताडी करत बसा माझा महाराष्ट्र गुजराथ ला नेऊण ठेवा

  • @user-yo6if5jp6o
    @user-yo6if5jp6o 8 дней назад

    अभिनंदन 🎉🎉🎉

  • @prabhakarjadhav8493
    @prabhakarjadhav8493 8 дней назад +2

    Shindemule tumhi sattet

  • @AngelSaeevolg
    @AngelSaeevolg 8 дней назад +1

    धनगर, मराठा तसेच एस टी कामगार प्रलंबित प्रश्न पहिल्या कॅबिनेट मध्ये लवकरच मार्गी लागतील हीच अपेक्षा.. 💐👍

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 8 дней назад +2

    देवा भाऊ

  • @_ssp13
    @_ssp13 8 дней назад +8

    मशीन आणि धर्मांदपणा आहे तो पर्यंत भाजप सेफ है...जनात मात्र आता कोम्यात , महाराष्ट्र डायरेक्ट सुरत व्हाया गुजरात😂😂😂

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 8 дней назад +7

    आमचे मनातील मुख्य मंत्री उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤.

    • @VikramKenjale
      @VikramKenjale 8 дней назад

      कोण......?
      अच्छा..... उस्मान ठाकरे होय...

    • @narayan1969-p2r
      @narayan1969-p2r 8 дней назад

      खवडया

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 8 дней назад

    शिंदे पवार अग्नी वीर यांचा निरोप समारंभ आयोजित केला आहे त्यात देवा भाऊ सह भाजपचे सर्वच नेते आणि अंधभक्त मोठ्या प्रमाणात हिर हिरीने भाग घेणार आहेत.तरी सर्व महाराष्ट्रांतील जणतेणे पाच डिसेंबर रोजी दुरून आशीर्वाद द्यावा आसा आदेश सरकारने काढला तर नवल वाटू नये

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 8 дней назад

    बाळासाहेबांचे फोटो लावून निवडून आलात त्यांचे नांव घेण्याची लाज वाटते का? हेच तुमचे बाळासाहेबांचे वरील प्रेम 😡😡😡

  • @rajubonde289
    @rajubonde289 8 дней назад +3

    EVM cha use krun fargi election,kpat niticha vapar ,E.C.,CJI cha vapar kela.Jay Mulniwasi .

  • @yuvrajbhosale342
    @yuvrajbhosale342 8 дней назад +2

    आता तरी दुधाचे वाढवा साहेब

  • @indranildesai4872
    @indranildesai4872 8 дней назад

    हिंदू राष्ट्र करा..समान नागरी कायदा करा...

  • @GovindSakpal-u7x
    @GovindSakpal-u7x 8 дней назад

    जनतेला दिलेली आश्वासने पुरी करा म्हणजे झाले, विकास करावा उगाच फेका फेकी नको

  • @neelakondolikar360
    @neelakondolikar360 8 дней назад

    मनातले सरकार.जय हो.

  • @mahavirkhupase5153
    @mahavirkhupase5153 8 дней назад

    महाराष्ट्राने नाही EVM ने

  • @PraldhadMunde
    @PraldhadMunde 8 дней назад

    गादीवर बसविले जनतेने आता शेती मालाला भाव द्या

  • @SurajSawatkar-j6k
    @SurajSawatkar-j6k 8 дней назад

    👍

  • @sunilraut4713
    @sunilraut4713 8 дней назад +4

    टरबुज मस्त बोलत आहे

    • @mangalkokate5238
      @mangalkokate5238 8 дней назад

      टरबूज म्हणणे बंद करा आता काम बघा त्यांचे अगोदर

    • @narayan1969-p2r
      @narayan1969-p2r 8 дней назад

      खवडया ते मुख्यमंत्री देवेन्द्रजी आहेत तू झाटया संजय राऊत चा गांजा चिलीम मास्टर आहेत का

  • @nileshnahar1922
    @nileshnahar1922 8 дней назад

    Congratulations Davendraji

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude 8 дней назад +5

    राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांना मंत्री करा फडणवीस साहेब

  • @jiobaba2444
    @jiobaba2444 8 дней назад +2

    उद्धव साहेब ठाकरे

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 8 дней назад

    अतिक्रमण करून अलात तुम्ही

  • @VasantKolekar-di4cp
    @VasantKolekar-di4cp 8 дней назад

    बर आता ठीक आहे तुम्ही घटनेची पदी गेले चांगली गोष्ट आहे आता एकच काम करा शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस पावलं उचला दुधाचे भाव वाढवा शेतीमालाचे भाव वाढवा म्हणजे आम्ही तुमच्या पाठीशी राहू

  • @khatalraju
    @khatalraju 8 дней назад

    कंत्राटी भरती रद्द करा आधी

  • @anilchaudhari5608
    @anilchaudhari5608 8 дней назад

    देवा भाऊ

  • @f_fcrazygaming7928
    @f_fcrazygaming7928 8 дней назад

    एकमत सरकार😂😂

  • @deshmukhprashant4377
    @deshmukhprashant4377 7 дней назад

    Pahilyach cabinet la arakshan

  • @arjungaikwad3613
    @arjungaikwad3613 8 дней назад

    लबाड मुख्यमंत्री.....

  • @mahavirkhupase5153
    @mahavirkhupase5153 8 дней назад

    EVM घोटाळा करून संविधानाचा अपमान केला

  • @maheshmhetre6709
    @maheshmhetre6709 8 дней назад

    Ha tr gujratcha chakar ahe

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd 8 дней назад

    Jai shree Ram 🎉🎉🎉🎉

  • @mengalbaban7724
    @mengalbaban7724 8 дней назад +4

    The EVM power 😂😂😂😂😂

  • @chandrakantponde8059
    @chandrakantponde8059 8 дней назад +3

    सामान्य माणसाला काही फायदा नाही

  • @sachiiennagul780
    @sachiiennagul780 8 дней назад

    शिंदे साहेब यांच्या साठी पद सोडणारे देवेंद्र कुठे आणी शिंदे कुठे काय तर म्हणे 105 ताप आला पण खरं कारण वेगळे आहे ते लपून राहत नाही थोबाड च बोब मारतो

  • @babanraopatil8935
    @babanraopatil8935 8 дней назад

    Jay Shri Ram.

  • @aniltendolkar2257
    @aniltendolkar2257 8 дней назад +4

    Tarbuz

    • @ashokyadav7652
      @ashokyadav7652 8 дней назад

      Burnol पाठऊ का मित्रा जास्त त्रास होत असेल तर

    • @DnyneshwarChavan-cy5hp
      @DnyneshwarChavan-cy5hp 8 дней назад

      😂😂😂 pakistani kharbuj

  • @amitsonkar139
    @amitsonkar139 8 дней назад

    Eknath shinde Saheb mukmatri banayala pahije
    Hey devendra fadnvis hey Maharashtra ladlya gelele mukhmantri ahet mukhmantri fakt shinde Sahebch hou shktat

  • @rahulrane8022
    @rahulrane8022 8 дней назад

    आता तरी एसटी भरती करा साहेब.

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 8 дней назад

    Changli jiravli shinde chi

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 8 дней назад

    ईव्हीएमने निवडलेले

  • @RaviBhosale-i4o
    @RaviBhosale-i4o 8 дней назад

    Me punha alooo.

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 8 дней назад

    अरे..तुह छत्रपतीचं नाव घेऊ नको बाबा

  • @sachinjadhav3001
    @sachinjadhav3001 8 дней назад

    BJP

  • @Prasadvhfjdjd
    @Prasadvhfjdjd 8 дней назад

    RPI A la ek mahina baaki astana ek detil vattay
    Dr Babasaheb Ambedkar chya paksha la ek hi mantripad ny dila

  • @arunshedage7121
    @arunshedage7121 8 дней назад +3

    आवारे आला लबाड तु गुजरातला😂 जाऊं राह

  • @sureshpatil1781
    @sureshpatil1781 8 дней назад

    Gujrat che mukhymantri alet wa marathi mansacha nav ghyayla visrlat kay

  • @NarsingBiradar-w6b
    @NarsingBiradar-w6b 8 дней назад +2

    गरजवंत मराठा समाज, विध्यार्थी,बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर यांचं हिताचं सरकार, जय महाराष्ट्र.