सगळे चेलेचपाटे डॉ बाबासाहेबांच नाव घ्यायला कचरले .पण देवेन्द्र फडणविस साहेब आपण घटना निर्मात्यांना बाबासाहेबां ना मानाचा मुजरा करून भाषण सुरवात केली . अभिनंदन साहेब जयभिम जयशिवराय .❤
हिंदू हृदय सम्राट माननीय देवेंद्रजी गंगाधर राव फडणवीस कुशल नेतृत्व कर्तृत्ववान कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष महाराष्ट्राचा कायापालट करणारे आमचे सर्वांचे देवा भाऊ जिंदाबाद जिंदाबाद
बहुमताने निवडून आलेलं हे सरकार निश्चितच चांगलं कार्य करील. अर्ध्या पेक्षा जास्त म्हणजेच बहुमत. अश्या या बहुमताचा आदर भारतीय जनता नक्कीच करेल यात शन्का नाही. जय महाराष्ट्र!💐💐 देवाभाऊ खुप खुप तुमचं अभिनंदन 💐💐
लोकांनी तुम्हाला भरभरून दिला आहे तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की महाराष्ट्राचा विकास व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे, महाराष्ट्राची अस्मिता राखली गेली पाहिजे, महाराष्ट्र हा मराठी माणसाचा हे डोक्यामध्ये घेऊन सरकार चालवावे
pacl कडे जरा ज्यास्तच लक्ष द्या साहेब,या मध्ये फार गरीब लोकांचे व विशेषता महिला वर्गाचे पैसे अडकलेत साहेब ,पोटाला चिमटे घेऊन या pacl मध्ये फार मोठ्या प्रमाणात महिला वर्गांनी पैसे गुंतवले होते , पण या pacl नी या सर्वांची वाट लावली...
🚩जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम 🚩 🙏जय मोदीजी 🙏जय आदित्य जी🙏 जय देवेंद जी🙏 जय एकनाथ जी🙏 जय अजित जी🙏 🙏जय श्रीराम🙏 जय भवानी🙏 जय शिवाजी🙏 🚩🙏जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम🚩🙏
🎉🎉❤ jio deva bhavu aap ek aisa examlpe set karenge jaise modi ji apne cm ke waqt kiye aur mere hisab se aap apne chanakya nitiyon se maharastra ke logon ko aisa futur dene me kamiyaba honge ki aise dharm virodhiyonka patta saafa ho jaye aur hum sab apne santani varchswa ko aage badhye aur aap ko pm ki kursi ke liye apne aap ko tayari ka samaya bane aap ke cm ka karya kaal🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
मी पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो❤
देवा भाऊ अभिनंदन 💐🙏🚩🚩🚩
कर्ज माफीची घोसना आठवणीत आसूद्या म्हणजे आम्ही मतदान केल्याचा सार झाला आशे आम्हाला वाटेल 🎉🎉🎉🎉
🎉 जय भवानी जय शिवाजी
अभिनंदन देवा भाऊ 🚩👏
देवा भाऊ अभिनंदन 🎉🎉
Congratulations Devendra fadanvish ji
Abhinandan saheb.
शेतकऱ्यांचा कर्ज माफ करा
अभ्यासु संयमी सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेले देवा भाऊ परत एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल माननीय देवा भाऊ चे मनःपूर्वक अभिनंदन..❤❤
सर्व समाज घटकांना समान न्याय देणारा आदर्श नेता देवाभाऊ.... 15 विकास महामंडळाचा शिल्पकार.
ताबडतोब शेतकऱ्यांचे कर्ज माप व्हायला पाहिजे
खूप खूप शुभेच्छा देवेंद्र भाऊ फडणवीस शेतकरी आणि शेतमजूर यांच्या हितासाठी आपण कार्य रत राहाल हिच अपेक्षा आहे 🎉🎉🎉❤❤❤❤
सगळे चेलेचपाटे डॉ बाबासाहेबांच नाव घ्यायला कचरले .पण देवेन्द्र फडणविस साहेब आपण घटना निर्मात्यांना बाबासाहेबां ना मानाचा मुजरा करून भाषण सुरवात केली . अभिनंदन साहेब जयभिम जयशिवराय .❤
आता फक्त कर्जमाफी करा लवकर कापसाला सोयाबीनला भाव द्या
मी पुन्हा येईन. जय श्रीराम
जय श्रीराम🎉
हिंदू हृदय सम्राट माननीय देवेंद्रजी गंगाधर राव फडणवीस कुशल नेतृत्व कर्तृत्ववान कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष महाराष्ट्राचा कायापालट करणारे आमचे सर्वांचे देवा भाऊ जिंदाबाद जिंदाबाद
अभिनंदन नेताजी.
जय भीम आर्मीचे वतीने 🎉
जय श्रीराम
Congratulations deva bhau ❤🎉
जय महाराष्ट्र जय श्रीराम जय हिंद
बहुमताने निवडून आलेलं हे सरकार निश्चितच चांगलं कार्य करील.
अर्ध्या पेक्षा जास्त म्हणजेच बहुमत. अश्या या बहुमताचा आदर भारतीय जनता नक्कीच करेल यात शन्का नाही.
जय महाराष्ट्र!💐💐
देवाभाऊ खुप खुप तुमचं अभिनंदन 💐💐
अभिनंदन
खूप प्रतिकूल परिस्थितीत हा विजय संपादन केला कार्यकर्ता हा भाजपचा मूळ पाया आहे. भाजपा कार्यकत्यांनी जे काम केलं ते न भूतो न भविष्य आहे.
Only देवा भाऊ ❤❤
The great 👍🎉❤Deva Bhau
फक्त सोयाबीनला भाव कर्ज माफी करा
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
हार्दिक शुभकामनाएं 🙏
Deva bhau Congratulations
मनःपूर्वक अभिनंदन खूप शुभेच्छा
मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा
Df coñgrultion cm Maharashtra
1 no
अभिनंदन साहेब ❤❤
देवा भाऊ आपणास शुभेच्छा नमस्ते
शिंदे साहेब मुख्यमंत्री! हीच महाराष्ट्राची ओळख! जय महाराष्ट्र!
Only देवाभाऊ
फक्त शिंदे साहेब
अभिनंदन देवा भाऊ🎉 पण आता शेतमालाला भाव द्या ❤
देवा भाऊ पुढील कार्यस शुभेच्छा
जय श्रीराम देवा भाऊ
Nice work saheb jay maharashtra
❤❤❤🎉🎉🎉
लोकांनी तुम्हाला भरभरून दिला आहे तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की महाराष्ट्राचा विकास व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे, महाराष्ट्राची अस्मिता राखली गेली पाहिजे, महाराष्ट्र हा मराठी माणसाचा हे डोक्यामध्ये घेऊन सरकार चालवावे
देवा भाऊ पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं नाव घेतल्याबद्दल धन्यवाद
अभिनंदन साहेब 💐💐💐💐💐
जय शिवराय 🚩
देवा भाऊ चा विजय आसो
जय जय श्री राम
ओन्ली देवा भाऊ ✌️
पुन्हा पुन्हा या फक्त शेतकऱ्यांवर लक्ष द्या
pacl कडे जरा ज्यास्तच लक्ष द्या साहेब,या मध्ये फार गरीब लोकांचे व विशेषता महिला वर्गाचे पैसे अडकलेत साहेब ,पोटाला चिमटे घेऊन या pacl मध्ये फार मोठ्या प्रमाणात महिला वर्गांनी पैसे गुंतवले होते , पण या pacl नी या सर्वांची वाट लावली...
अभिनंदन 💞
जय श्री राम
Congratulations
श्री देवेंद्रजी फडणवीस तुम्ही खुप चांगले विचार मांडले.💐
ज़लकट तर्बुज
देवा भाऊ अभिनंदन
शेतकर्याची कर्जमाफी करा.आणि लाडक्या बहीणींना फायनान्स,माय्क्रो फायनान्सच्या कर्जातून मुक्त करा,त्यांचा आशिर्वाद घ्या.
Jay shree ram
फक्त बोलून चालत नाही देवा
Hindi hit ki baat Karega vahi Maharashtra per Raj Karega
😂😂
Abhinadan devabhau पाणीदार नेता बाकी गारी बसवले जनतेने
Jay ho devabhau
👌💐💐💐
Ata exam fee kami kara 1000 rs ahe Maharashtra Shashan exam chi..
जनतेचा खरा मुख्यमंत्री तर शिंदे साहेब मुख्यमंत्री
Aknath shinde shaib
फडणवीस साहेब आपण केंद्रात मंत्री पाहिजे होते
काम चांगले करा मोदी काय नाय फक्त महाराष्ट्र
Congratulations.
महाराष्ट्राचे देवा भाऊ पुढील पंतप्रधान
अभिनंदन मुख्यमंत्री साहेब🎉
देवाभावु यांचे अभिनंदन नम्र विनंती महाराष्ट्र व कर्नाटक मधिल बेळगावचा सीमाप्रश्न सोडवून आम्हास न्याय मिळवून द्यावा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर मागुन खाऊ
❤deva bhau❤
👌🏻🙏🏻
D. D. रोगग्रस्त चुकीचे कंमेंट्स टाकत आहेत.
🚩जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम 🚩
🙏जय मोदीजी 🙏जय आदित्य जी🙏 जय देवेंद जी🙏 जय एकनाथ जी🙏 जय अजित जी🙏
🙏जय श्रीराम🙏 जय भवानी🙏 जय शिवाजी🙏
🚩🙏जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम🚩🙏
अब चलेगा बुलडोझर
देवा भाऊ 👍👍
🎉🎉❤ jio deva bhavu aap ek aisa examlpe set karenge jaise modi ji apne cm ke waqt kiye aur mere hisab se aap apne chanakya nitiyon se maharastra ke logon ko aisa futur dene me kamiyaba honge ki aise dharm virodhiyonka patta saafa ho jaye aur hum sab apne santani varchswa ko aage badhye aur aap ko pm ki kursi ke liye apne aap ko tayari ka samaya bane aap ke cm ka karya kaal🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
शिंदे साहेब
हुशार नेता...देवा भाऊ..
सु शिक्षित CM
एकनाथ शिंदे
Janteche light bill kami kara
ओबीसी फॅक्टर
अभिनंदन साहेब
ओबीसी पॉवर
2014पासून मुरबाड च्या रेल्वे चा आश्वासन दिला होता तुम्ही. रेल्वे काही केली नाही
Mi punha आलो tyachi majak udavli होती pan tyane ३ da punha yeun dakhavle, पुन्हा yeil ha garv navta changle kam केले होते mhnun vishvas होता
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायला देवेंद्र फडणवीस तुला तरी अधिकार नाही आमच्या महाराजांचे स्मारक कधी होणार ते पहिलं मोदीला विचार
Devabhau
जय परशुराम
आठ वेळा मोदींची माफी मागितली याने.... हे आभार प्रदर्शन होत की अभिभाषण... भक्तांच्या नेत्याला पण कुणाची तरी भक्ती करावीच लागते.
अरेरे...😂😂😂
संयम चे प्रतिक आहे हे
बोगस देवा भाऊ मी एक कार शेक
Deva भाऊ.......सूनले owaisi zatu