Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUT

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 292

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 9 часов назад +41

    कुठेही उन्माद नाही,बडेजाव नाही,सुसंस्कृत ,विवेकी साधे पना कुठेही सोडला नाही,योग्य मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐

  • @arunkahalekar9741
    @arunkahalekar9741 10 часов назад +87

    हा सन्मान 5 वर्षांपूर्वीच मिळणार होता तरी काही हरकत नाही पुनः एकदा अभिनंदन

  • @somasalaskar8760
    @somasalaskar8760 11 часов назад +91

    असा उत्कृष्ट मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 11 часов назад +84

    देवा भाऊ म्हणजे संयमी सुसंस्कारी 🚩

  • @UpendraNimkar
    @UpendraNimkar 10 часов назад +55

    सुसंस्कृत, खंबीर आणि विवेकी नेतृत्व महाराष्ट्राला लाभते आहे त्याचा आनंद आणि सार्थ अभिमान वाटतो आहे…. हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 💐 यशस्वी व्हा, महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आपल्या नियोजनानी करालच ही खात्री आहे 🙏

    • @gurufollow
      @gurufollow 9 часов назад +1

      पण निवडणुका शिंदे साहेबांच्या नेतृत्वात का लढल्या...तेव्हाच सांगायचं ना मुख्यमंत्री कोण ते...झाकून ठेवायची गरज काय....तुमचा चेहरा लावायचा ना साहेब तेंव्हाच....

    • @nikhilsolaskar9140
      @nikhilsolaskar9140 8 часов назад

      या पुढील 5 वर्षात जर का BJP ने महाराष्ट्र चे प्रोजेक्ट बाहेर नेण्यास मदत केली तर नक्कीच मराठी माणूस म्हणून तुमचा अनादर करून घरी बसवणार🚩🙏🙏

    • @dattatraypatil9860
      @dattatraypatil9860 5 часов назад +1

      Attach karayla pahije hote manje modi sahebanna suddha vatl ast maratha kya chij hai vatle tr nota la matdan karayla pahije hote lokanni ka he EVM che kahi ghotala aahe samjat nahiy

    • @tejraosalve6396
      @tejraosalve6396 2 часа назад

      मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल पुन्हा येईल च जय महाराष्ट्र साहेब

  • @sujatavalunjkar3516
    @sujatavalunjkar3516 11 часов назад +115

    हुशार, प्रामाणिक, खंबीर, भावाला शुभेच्छा!

  • @kunaldagade2327
    @kunaldagade2327 9 часов назад +22

    संयमी सुसंस्कृत हुशार् फड़नवीस साहेब

  • @rushikeshkulkarni4679-k4o
    @rushikeshkulkarni4679-k4o 10 часов назад +27

    महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या मनातील मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्याबद्दल यांचे हार्दिक अभिनंदन

  • @sukhadachandorkar5010
    @sukhadachandorkar5010 11 часов назад +56

    सर्वोत्तम,सुसंस्कृत,सुविचारी महाराष्ट्र व महाराष्ट्रातील सर्वांचेच भले चिंतून निस्पृहतेने काम करणारे परिपक्व सन्माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मनःपूर्वक खूप हार्दिक शुभेच्छा !! 🎉🎉❤❤

  • @NileshKhot-wp3bc
    @NileshKhot-wp3bc 10 часов назад +54

    पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देवेंद्र फडणवीस साहेब 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AshokWalzade
    @AshokWalzade 10 часов назад +29

    कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे मुख्यमंत्री देवाभाऊ 🚩🚩🚩🚩🚩 गरज होती हिंदुत्वादी सरकारची जय सियाराम जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 10 часов назад +5

      Joke of the day 😂

    • @umeshrawate2993
      @umeshrawate2993 10 часов назад

      अभिनंदन 🎉🎉🎉 पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी निवड महाराष्ट्र विकास करेल

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 10 часов назад +14

    आज खरे योग्य मुख्यमंत्री झाले,,फक्त देवेंद्र फडणवीस साहेब

  • @vilaschaudhari1606
    @vilaschaudhari1606 11 часов назад +36

    सुसंस्कारी भाषण एकही टोमणा नाही, ऊद्वस्त ने यातून काही तरी बोध घेत आवश्यक आहे,

  • @DevidasPawar-qk2nb
    @DevidasPawar-qk2nb 11 часов назад +53

    कणखर नेतृत्व देवा भाऊ

  • @hanamantkalashetti7446
    @hanamantkalashetti7446 10 часов назад +13

    पुढच्या वाटचालीस अनंत शुभेच्छा देवेंद्र फडणवीस साहेब ✌🏻✌🏻✌🏻

  • @NandkishorDandgawal
    @NandkishorDandgawal 9 часов назад +10

    मी परत येईल मी परत येईल याची मजाक उडवनार्याचे चेहरे पहान्यात मजा येईल

  • @Ar.Tech11
    @Ar.Tech11 11 часов назад +33

    फडनवीस For PM 🎉

  • @anilaldar-u8c
    @anilaldar-u8c 11 часов назад +23

    Devabhau jindabad Jai shree Ram 🚩🚩🚩🚩🚩

  • @pravinpawde9133
    @pravinpawde9133 10 часов назад +14

    ते पुन्हा आले.🌷🚩

  • @niteshgawand3973
    @niteshgawand3973 10 часов назад +15

    हमारे साथ श्री रघुनाथ तो, किस बात की चिंता, शरण में रख दिया जब माथ तो, किस बात की चिंता ||🙏🚩

  • @gj8003
    @gj8003 Час назад +1

    कसलाही उन्माद नाही कसलीही शिविगाळ नाही अरेरावी नाही धमक्या नाही टोमणे नाहीत सुसंस्कृत महाराष्ट्राचे नेतृत्त्व फक्त देवेंद्र फडणवीस

  • @VaishnavPatil-qn9wg
    @VaishnavPatil-qn9wg 10 часов назад +24

    देवाभाऊ जय हो ) एक चाणाक्ष प्रामाणिक आणि होतकरू व्यक्तिमत्व साहेब जय हो❤❤❤❤🎉 .२००५ पूर्वी च्या कर्मचाऱ्यां चा प्रष्ण निकाली काढाल हि अपेक्षा साहेब

  • @BharatJadhav-s1z
    @BharatJadhav-s1z 10 часов назад +23

    Evm बोलणारे लोक लोकसभेच्या वेळेस कुठं झोपली होती मि मत आघाडी ला केल म्हणजे याचा अर्थ असा नाही कि सगळ्या महाराष्ट्रानी आघाडीला मतदान केल आशे मुखृ देशात जन्माला येत्या म्हणून देश माघय

  • @nilesh920
    @nilesh920 5 часов назад +2

    दोन तृतीयांश आमदार निवडून येऊन देखील पाय जमिनीवर असल्याचे भाषणातून दिसून येते याला म्हणतात खरी नेतृत्व.

  • @sunilpanditvlogs9391
    @sunilpanditvlogs9391 11 часов назад +14

    Congratulations 🎉

  • @harishbagul9343
    @harishbagul9343 11 часов назад +10

    Great C.M Maharashtra .shri devendra fadnavis ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @AjitJadhav-y8v
    @AjitJadhav-y8v 10 часов назад +4

    your speech is different than other politicians who is leader of another parties you are not using any bad word in any speech i think that's why you are leading by others your calmness is your strength congratulation once again
    new Era is started Devendra_Fadnavis 3.0

  • @cricketerpratikjadhav9367
    @cricketerpratikjadhav9367 11 часов назад +24

    जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 9 часов назад +4

    Khup Chan bhashan kelet Devendra ji .abhinandan ❤❤very happ

  • @mukundgawandhare3693
    @mukundgawandhare3693 11 часов назад +12

    Congratulations Deva Bhau 🎉

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 8 часов назад +4

    महाराष्ट्राचे अहोभाग्य! सुसंस्कृत हुशार मुख्यमंत्री लाभला आहे ❤

  • @sunilgulave8602
    @sunilgulave8602 10 часов назад +17

    देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप खूप शुभेच्छा

  • @bajiraochoramale2140
    @bajiraochoramale2140 11 часов назад +17

    Congratulations❤

  • @madhukarpatil1838
    @madhukarpatil1838 10 часов назад +6

    अभिनंदन दिलेल्या आश्वासनाकडे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध रहा 🎉

  • @GajananWaghmare-g1q
    @GajananWaghmare-g1q 4 часа назад +1

    महाराष्ट्राच्या राजकारातिल बुद्धिमान कीर्तिमान
    कणखर कर्तव्यनिष्ठ अभ्यासु , लोकाभिमुख लोकप्रिय लोकनेता, महाराष्ट्रच्या सर्वांगीन विकासासाठी धाड़सी निर्णय घेणारे महायुतिचे लाड़के नेते श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली त्या बद्द्ल त्यांच अभिनंदन🎉🎉 पुडील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ,देवा भाऊ

  • @annasahebkute5894
    @annasahebkute5894 10 часов назад +4

    मी पुन्हा येतो जय श्रीराम अभिनंदन देवा भावा

  • @smitahardikar2419
    @smitahardikar2419 2 часа назад

    Heartiest congratulations sir !Keep it up...great , honest,intelligent personality.

  • @manassable8274
    @manassable8274 11 часов назад +15

    जय श्रीराम सर

  • @ravindraade7556
    @ravindraade7556 10 часов назад +5

    देवा भाऊ की जय हो जय श्रीराम 🙏

  • @shivayyaswami3822
    @shivayyaswami3822 9 часов назад +2

    Jai shree Ram

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 10 часов назад +4

    शपथविधी झाला कि दुसऱ्या दिवशी लाडकी बहिण हप्ता सोडा मुख्यमंत्री हिच विनंती आणि ऐक महिन्यात शेतकरी कर्ज माफी दया मग आमच्या मताचा मान राहिल हिच आपेक्षा.... आणि अभिनंदन

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 11 часов назад +22

    जय हो देवा भाऊ ❤❤❤❤❤

  • @ManabiTech
    @ManabiTech 5 часов назад +1

    अभिनंदन Devabhau

  • @bajiraochoramale2140
    @bajiraochoramale2140 11 часов назад +6

    जय श्री राम

  • @adityabangar9408
    @adityabangar9408 11 часов назад +3

    Devendra ji we all proud of u

  • @swapnayadav6554
    @swapnayadav6554 10 часов назад +1

    Congratulations sir 💐. Very humble, honest, knowledgable politician and great person.

  • @sunilbakre5386
    @sunilbakre5386 9 часов назад +2

    अभिनंदन ❤

  • @Shivray_9
    @Shivray_9 10 часов назад +2

    Jay ho Devendra ji

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 6 часов назад

    Devendraji आपले खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा जय महाराष्ट्र अतिशय आनंद झाला आहे

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 11 часов назад +5

    प्रगल्भ नेतृत्व 🙏👍👏👏👏

  • @arunkahalekar9741
    @arunkahalekar9741 10 часов назад +4

    देवेंद्र जी खुप खुप अभिनंदन

  • @MND44
    @MND44 6 часов назад +1

    असा दूरदृष्टी असणारा ऐक पण नेता साड्या आपल्याकडे नाहीये...सर्व समाज देवा भाऊ सोबत आहेत..कोणी कितीही उपोषण केले तरी जातीयवाद पसरवला तरीही लोकांनी समजूतदारणा दाखवला...देवा भाऊ

  • @SM06-n8b
    @SM06-n8b 9 часов назад +2

    महाराष्ट्राचा खरा चाणक्य देवेंद्रजी फडणवीस ♥️

  • @pramodfand589
    @pramodfand589 2 часа назад

    मी पुन्हा येईन! अभिनंदन साहेब!!

  • @ramkrishnapanchal9103
    @ramkrishnapanchal9103 10 часов назад +2

    जय श्री राम आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडत असावे हिच अपेक्षा❤

  • @anandpatki5984
    @anandpatki5984 8 часов назад

    एक अतिशय संयमी, सुसंस्कृत व अभ्यासू असे कणखर,तडफदार नेतृत्व म्हणजे देवेन्द्रजी फडणवीस म्हणजेच आपले "देवा भाऊ" यांचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा!

  • @kirantakale6806
    @kirantakale6806 9 часов назад +1

    Congratulations my dear 🎉

  • @chaitanyachandratre9732
    @chaitanyachandratre9732 10 часов назад +3

    Deva Bhau 👍👍👍🚩🚩

  • @baputambe1949
    @baputambe1949 10 часов назад +2

    ❤❤ अभिनंदन साहेब❤❤

  • @nanasomaharnur3036
    @nanasomaharnur3036 9 часов назад +1

    Congratulations cm saheb ✌️👑

  • @allprograme8542
    @allprograme8542 58 минут назад

    Grate

  • @bhimraoasolkar8058
    @bhimraoasolkar8058 10 часов назад +1

    Abhinandan Devendra Saheb
    Punha maharashtrala eka navya unchivar nenya sathi shubhechha...🎉🎉

  • @towardshappiness7917
    @towardshappiness7917 10 часов назад +2

    Fakta Devendra Fadnavis ❤❤❤❤

  • @shivayyaswami3822
    @shivayyaswami3822 9 часов назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 8 часов назад +1

    खूप छान पण महागाई वाढत चालली आहे. महागाई बाबत आपण रोखण्यासाठी काम व्हावे. यासाठी ताबडतोब इलाज करावे.

  • @narsingmengji4163
    @narsingmengji4163 10 часов назад +2

    मा. श्री. ना. देवेंद्र जी फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन...🎉

  • @rajendrakulkarni8428
    @rajendrakulkarni8428 9 часов назад +1

    देवा भाऊंचे खूप खूप हार्दिक अभिनंदन 🎉🎉

  • @Professor8281
    @Professor8281 10 часов назад +2

    Deva hai toh safe hai 🔥✌️

  • @umeshpujari3348
    @umeshpujari3348 10 часов назад +1

    Congratulations DevendraJi

  • @anandchinchole3406
    @anandchinchole3406 9 часов назад +1

    देवा भाऊ ❤❤

  • @2914Dinesh
    @2914Dinesh 10 часов назад +2

    अभिनंदन देवा भाऊ 🎉

  • @gajenanjeoshi5040
    @gajenanjeoshi5040 2 часа назад

    खूप खूप अभिनंदन देवा भाऊ भावी पंतप्रधान होतीलच 100%

  • @BharatJadhav-s1z
    @BharatJadhav-s1z 10 часов назад +1

    Congratulations deva bhau🎉🎉🎉

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 10 часов назад +1

    राजकारणतील चाणक्य देवा भाऊ शुभेच्छा ❤️🙏👍

  • @SunilDaithankar
    @SunilDaithankar 10 часов назад

    जय हो सर .🎉

  • @SunilBhise-b6l
    @SunilBhise-b6l 10 часов назад

    Jay ho dewa bhau🎉 please emphasis on education and social justice.thanks

  • @mukundgawandhare3693
    @mukundgawandhare3693 11 часов назад +2

    🎉

  • @nileshthombare4711
    @nileshthombare4711 10 часов назад +2

    हुशार व्यक्ती देवा भाऊ फक्त ओबीसी आरक्षण टिकवा आणि कृषी मालाला चांगले भाव द्या

  • @balasahebdhole8434
    @balasahebdhole8434 10 часов назад +1

    ✌️

  • @anandchinchole3406
    @anandchinchole3406 9 часов назад +1

    देवा भाऊ हिंदूची शान

  • @Entertainment8330-atk
    @Entertainment8330-atk 9 часов назад +1

    योग्य निवड.

  • @bhushanthakare7121
    @bhushanthakare7121 6 часов назад +1

    येणार्या काळात शिंदे सेना एक मजबूत पक्ष बनेल.❤❤❤

  • @dhananjaykulkarni2019
    @dhananjaykulkarni2019 9 часов назад +1

    लय जनाची जळली वाटत 😂😂😂

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 10 часов назад

    Congratulations
    Keep it on .

  • @amarulhare7276
    @amarulhare7276 9 часов назад +1

    संयमी आणि हुशार नेतृत्व

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Час назад

    ❤❤❤ जय श्रीराम हर हर महादेव ❤❤❤

  • @bharatghole3018
    @bharatghole3018 10 часов назад +1

    एकच भाऊ देवाभाऊ 🚩👍

  • @professor.....1386
    @professor.....1386 9 часов назад

    भावी PM OF India...❤❤❤🎉🎉🎉

  • @sunilgudekargudekar2143
    @sunilgudekargudekar2143 7 часов назад

    देवाभाऊचे हार्दिक अभिनंदन 🙏

  • @sumitkapate3568
    @sumitkapate3568 9 часов назад

    पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉

  • @EknathKokane-nc8vp
    @EknathKokane-nc8vp 6 часов назад

    देवेन्द्र फडणवीस यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @sadashivkesarkar535
    @sadashivkesarkar535 3 часа назад

    फक्त देवा भाऊ 👌👌👌

  • @Doglapannn
    @Doglapannn 10 часов назад

    Deva bhau ❤❤❤❤❤ Jay shri Ram
    Ek hai toh safe ❤🪷💪🚩🚩

  • @abhisheksutavane3187
    @abhisheksutavane3187 28 минут назад

    जय श्रीराम देवेंद्र जी

  • @dattatraysakhale3005
    @dattatraysakhale3005 6 часов назад

    देवा भाऊ अभिनंदन साहेब ❤🎉🎉

  • @ravindrapatil2720
    @ravindrapatil2720 11 часов назад +9

    खरा जाणता राजा

    • @SandeepPatil-np5dz
      @SandeepPatil-np5dz 8 часов назад +1

      Mitra khara janata Raja ekacha hota krupaya karun Rajashi konachi compare Karu naka 😮

  • @RajashriLokhande-h2c
    @RajashriLokhande-h2c 10 часов назад

    Congratulations Sir🎉🎉🎉🎉🎉

  • @shrirangchuyekar6665
    @shrirangchuyekar6665 10 часов назад

    Congratulate 💐💐💐🙏🏻👌

  • @DhananjaySabnis
    @DhananjaySabnis 9 часов назад

    Congratulation 🎉 sir

  • @prasannakumarlimaye7306
    @prasannakumarlimaye7306 9 часов назад

    अभिनंदन