Eknath Shinde News : सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वी फडणवीस घेणार एकनाथ शिंदेंची भेट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 18

  • @atitpawar7316
    @atitpawar7316 8 дней назад +6

    शिंदे ला गृहमंत्री पद देऊ नका. काय भेटतय ते घे म्हणा. नाय तर बाहेर हो. काय गरज नाय. मुख्यमंत्री पद नाय मिळणार म्हटल्यावर आता अजून ताप भरायचा वाटत.

    • @Archana-j9c6s
      @Archana-j9c6s 8 дней назад +1

      ये तूझी पात्रता काय रे दीड शहाण्याकुणाला काय म्हणावे हे समजत नाही हे तूला माग पुढ कोण नाही वाटत

    • @atitpawar7316
      @atitpawar7316 8 дней назад

      @Archana-j9c6s गप बस

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 8 дней назад +4

    एकच भाऊ शिंदे भाऊ

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 8 дней назад +6

    ह्यालाच म्हणतात ह्या बोटावरची थुकी त्या बोटावर करून दाखवणे 🤷‍♂️🤦‍♂️😂🤔😜

  • @Avinash_4949
    @Avinash_4949 8 дней назад +1

    या तिघांना पण पद न देता.दुसर कोणाला तरी द्या की..

  • @GaneshKharat-qv1kc
    @GaneshKharat-qv1kc 8 дней назад

    उदय सामंत बेरकी....मंत्रीपद हवय बाकी काही नाही

  • @johnyrodriques5016
    @johnyrodriques5016 8 дней назад +4

    Evadha time ka lagala CM banavaila?

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 8 дней назад

    E V M विजय

  • @RanjitKshirsagar-om9nd
    @RanjitKshirsagar-om9nd 8 дней назад +5

    ओबीसी चेहरा हाके मुख्यमन्त्री झाले पाहिजे अन्यान्य आहे ओबीसी वर

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 8 дней назад

    तुम्हाला मिनिस्ट्री पाहिजे