मुंबई गोवा हायवे अजुन किती वर्ष काम होणार नाही. वडखळ ते इंदापूर पर्यंत रोड अद्याप काम चालू नाही होणार की नाही कोकण रेल्वे दुपदरीकरण व्हावे यासाठी इंडियन रेल्वे मधे सामील करण्यासाठी काय document Kendra सरकार ल दिले. कोकण विकास होणार की भकास.
खूप खूप छान साहेब बोलले तुम्ही छत्रपतींची कशी होती की परस्त्री माय समान बहिणी समान पूजा चव्हाण सारखेच एक कहाणी झाली पण परत स्त्री आईसमान बहीण समान वागले पाहिजे होते आमच्या बंजारा समाजाचा संजय राठोड साहेब
अरे संविधानाचा अवमान करतो त्याला मनोरुग्ण म्हणतो आणि जे संविधानाच्या अवमानत मैदानात उतरतो त्याला योग्य नाही म्हणतो ह्या वरून समजते तुमची नीतिमत्ता काय आहे मुख्यमंत्री आहेत कसे बोलायला पाहिजे...
साहेब जसे तुम्ही बीजेपी वरिष्ठ व राष्ट्रपती अप राष्ट्रपती याना मुख्यमंत्री झालेवर भेटलात तसे तुम्हाला दिल्लीस भेटण्यास इतर मुख्यमंत्री कधी भेटीला येतील
यातील काही प्रतिक्रिया वाचल्यानंतर असे दिसून आले की लोकांनीं भरभरून मतदान करून निवडून आलेल्या पक्षाच्या नेत्याला हे लोक अश्या प्रतिक्रिया देतात. ठीक आहे. हाथी चले अपनी चाल l कुत्ते भोके हजार.
छप्पर फाडके बहुमत मिळाले आहे आता शेतकऱ्यांचा विचार करावा जाहीर नाम्या प्रमाणे
खुप छान देवेंद्र साहेब महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहे जय श्रीराम
पाच वर्षे अभ्यास करन्यात व्यर्थ घालवू नका, निर्णय घ्या
उद्धव सारखे निर्णय का? अभ्यास न करता 😅 सूड बुद्धीने घेतलेले 🤔🤔
💗 ड्या...😂😂
जनतेला दिलेली आश्वासन., शब्द पाळा पुर्ण बहुमत आहे
देवा भाऊ महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहे जय श्रीराम
7/12 कोरा कोरा कोरा भूलूं नए manje zal jahirnamya pramane 😂
उद्योग धंदे पाठवू नको फक्त
सलग पाच वर्षे महाराष्ट्रात सत्ता टिकेल मी ग्वाही देतो मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
हे फक्त तत्वतः, अंशत असं फेका फेकी करून दिवस काढणार, एकनाथ शिंदे 1 नंबर सी. एम 👌
फक्त महाराष्ट्र गुजरातच्या घशात नका घालू म्हणजे झाले
जे लोक फडणवीस साहेबांना EVM मुख्यमंत्री म्हणतात त्यांचे जे कोणी लोक निवडून आले आहेत ते पण EVM वरच ना. मग त्यांना राजीनामू द्यायला सांगा ना.
मुंबई गोवा हायवे अजुन किती वर्ष काम होणार नाही. वडखळ ते इंदापूर पर्यंत रोड अद्याप काम चालू नाही
होणार की नाही
कोकण रेल्वे दुपदरीकरण व्हावे यासाठी इंडियन रेल्वे मधे सामील करण्यासाठी काय document Kendra सरकार ल दिले. कोकण विकास होणार की भकास.
परभणी नांदेड बीड इकडे पेटत आहे आणि हे महाशय काय करत आहे
Deva bhau best CM
अवहाल अभ्यास आणि फालतू समिती मध्ये वेळ न घालवता शेतकरी कर्ज माफी, २४ तास पाणी आणि MSP द्या
महाराष्ट्र लुटुन गुजरात ला दान करण्यासाठी भेट घेतली
दिल्लीत नरेंद्र मुंबईत देवेंद्र
शेतकरी च्या कर्ज माफी कडे लक्ष
Great CM
दंगल झाली त्यावर बोल आधी
EVM निवडणूक आयोग आणि काँग्रेस ने 2004 साली चालू केले होते. भाजप चा काही संबंध नाही. लाचार आघाडीला मौलाना सय्यद नोमानी पेक्षा हिंदुत्व जड गेलं.
पण त्याचा चुकीचा गैर फा बीजेपी ने घेतला
संयमीत तोलुन मापुन बोलनारा अभ्यासु नेता⛳️⛳️
पोखरा योजना चालू करा
खूप खूप छान साहेब बोलले तुम्ही छत्रपतींची कशी होती की परस्त्री माय समान बहिणी समान पूजा चव्हाण सारखेच एक कहाणी झाली पण परत स्त्री आईसमान बहीण समान वागले पाहिजे होते आमच्या बंजारा समाजाचा संजय राठोड साहेब
अरे संविधानाचा अवमान करतो त्याला मनोरुग्ण म्हणतो आणि जे संविधानाच्या अवमानत मैदानात उतरतो त्याला योग्य नाही म्हणतो ह्या वरून समजते तुमची नीतिमत्ता काय आहे मुख्यमंत्री आहेत कसे बोलायला पाहिजे...
कर्ज माफी करा
शेतकरी 😂😂😂😂😂😂
साहेब जसे तुम्ही बीजेपी वरिष्ठ व राष्ट्रपती अप राष्ट्रपती याना मुख्यमंत्री झालेवर भेटलात तसे तुम्हाला दिल्लीस भेटण्यास इतर मुख्यमंत्री कधी भेटीला येतील
🙏🙏🙏
अति महत्त्वाचे राज्य आहे म्हणून तर छप्पर फाड के बहुमत मिळाले हा सर्व संशय आहे.
यातील काही प्रतिक्रिया वाचल्यानंतर असे दिसून आले की लोकांनीं भरभरून मतदान करून निवडून आलेल्या पक्षाच्या नेत्याला हे लोक अश्या प्रतिक्रिया देतात. ठीक आहे.
हाथी चले अपनी चाल l कुत्ते भोके हजार.
8 खासदार पवारांचे उद्धवचे सगळे नेले
केस बद्दल बोल मुख्यमंत्री
Mama 😂😂 alert cause pawar is back
Devendraji is great legend 🎉🎉.
चतुर राजकारणी
Broker of gujrat , Maharashtra cha lokani vote kela n Gujarai lok decide kela CM kon😂 all index Maharashtra rank below of Gujarat 😂 broker of gujrat .
EVM mastr modi aahe
EVM मुख्यमंत्री अभ्यास करून बोलत जा
गप वडा पाव सैनिक 😂😂
@@surajkkr3280hyana evadhech yete
Ugach bakbak kayachi
Ghanta hyana koni vicharale nahi tari
@@surajkkr3280😂😂😂😂
Chhatrapati Shivaji Maharaj yancha margavar chalnarya netyani smarak matra aapaaplya bapanche ubharlet koti rupaye kharcha karun
जनतेला फसवु नका
🙏छान.💐🙏लवकर मंत्रीमंडळाचा विस्तार करावा.अभिनंदन
वाघाची.शेळी.केली.एकनाथाचि.भठजीने.😂😂😂😂😂
मुख्यमंत्री बेकार आहे
पुढे चाल करा
Evm मुख्यमंत्री 😂😂😂
😂😂😂
Radarad Karu naka re 😂😂
HA. FAR KAT. KARSTHANI. AHE
शरद पेक्षा कमी 😂😂
इसरलो
शरद पवार समाज सेवा किव्वा देश सेवा करत नाहीत काड्या घालायचे काम चांगले करतात निस्त देशाचे नुकसान करायचे ध्यान आहे ते
Maharashtra lutayla sagitale asel
घरकोंबडा 😂😂
ज्यांनी लुटले त्यांना बोलायची हिम्मत आहे का 😂
लुटायच्या योजना चालू करायला मोदीने सांगितलंय असे देवा म्हणतो
ज्यांनी दर महा 100 कोटी लूटले त्यांना बोलायची अजून तरी हिंमत आहे का तुमच्या मध्ये 🤔🤔