एवढी मोठी घटना घडली आहे एका प्रामाणिक व्यक्तीचा निर्घृण पणेहत्या केली गेली आहे तरी विरोधी कमेंट करणाऱ्या ना थोडी सुध्दा माणुसकी उरली नाही एवढे निष्ठुर कसे असू शकतात ही लोकं माणूस म्हणायची लाज वाटते अशा लोकांना
धनंजय मुंडे जे विधान करतो ते विधान करतो ते धनुला नडणार आणि संपवणार पुढील काळात याचे रिजल्ट येतील तेव्हा धनु आणि त्याचे बगलबच्चे संपलेले असतील भगवान के पास देर है मगर अंधेर नही सबका हिसाब चुन चुन के होगा जय श्रीराम
मुळात आरोपीला न्याय भेटला पाहिजे पण तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला त्यांना न्याय देण्यापेक्षा धनंजय मुंडे यांना मंत्री मंडळात घेऊ नये यासाठीच हे नाटक आहे का अशी शंका येत आहे
धनंजय मुंडे यांना संपवणं निवडणुकीत जमलं नाही त्यामुळं या घटनेचा फायदा घेऊन त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान आहे असच प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे पण कुणी अस करून ते साध्य होणार नाही
Yes धनुला याचे काही देणे घेणे नाही, म्हणून ते म्हणतात कि अश्या घटना दुसऱ्या राज्यात व जिल्ह्यात घडतात, म्हणजेच या घटनेचा ते थोडक्यात समर्थन करतात.
धन्याच्या जाहिर निषेध
राक्षसी व्रती च्या मारेकऱ्यांना आणि त्यांना मदत करणार्या पोलीस आणि राजकिय मंडळींना कठोर शिक्षा झाली पाहिजे
धनंजय मुंडे च्या वक्तव्याचा जाहीर निषेध
kay statement ahe dhanajay Munde cha
एवढी मोठी घटना घडली आहे एका प्रामाणिक व्यक्तीचा निर्घृण पणेहत्या केली गेली आहे तरी विरोधी कमेंट करणाऱ्या ना थोडी सुध्दा माणुसकी उरली नाही एवढे निष्ठुर कसे असू शकतात ही लोकं माणूस म्हणायची लाज वाटते अशा लोकांना
धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला पाहिजे असे वाटते यामुळे वक्तव्य केल्यामुळे😢
Bajrang sonavane cha pn rajinama ghya
धनंजय मुंडे यांच्या विधानाचा जाहीर निषेध पोलीस अधिकारी जबाबदार आहेत त्यांचेवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे
जाहीर निषेध
जो असे घडतच असते, जो बोलतो, त्याच्या घरी घडले तर असेच बोलणार काय.
धन्याला लय माज आलाय
हैद्राबाद येते अल्लू अर्जुन ल लगेच अरेस्ट होतें आणि महाराष्ट्र गून्हे गार मोकाट फिरत आहेत कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र
खरंच जर आस राजकारण असल तर भारत कधीच powerful देश बनणार नाही..😢
सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे याचा मास्टर माईंड कोण आहे त्याला पाहीले अटक करण्यात यावी
भाऊ खरच माहित आहे तर जा पोलिस स्टेनमध्ये proof de एका अडकून अरेस्ट्ट होतील
अशा घटना घडाव्यात असे धनजय मुंढे वाटते काय.त्यांनी काय स्टेटमेंट दिले ते अतिशय चुकीचे बोललेले आहे
Tumhala por jhale tri dhanjay munde ch nav ghetat
@@Neel12338❤dya
Tase nahi ,vanjaryanch kulach aamachymule tyar zalay😂
वंजाऱ्याचा वंश मराठ्या शिवाय वाढत नाही
@@yl7698tumch kul brahman na mule zale aahe 😅😁
देव माणूस असणाऱ्या स्व गोपीनाथ जी मुंडे यांच्या वारसांची दहशत संपवायला बीड ची सूद ज्ञ जनता सक्षम आहे!
Tumhala por jhale tri dhanjay munde ch nav ghetat
एवढी एकच कमेंट करता येते काय
@@Neel12338
Are nit bo gadhava
Dm la अटक करा direct सगळं व्यवस्थित होतंय मग
Mg tumhi tr gharagharat jaun ch dadagiri krtal patil
भाजपाने महाराष्ट्रात ओबीसी आणि माराठ्यांमध्ये उभी फूट पाडलीच!
Obc vs maratha nahi वंजारी वि मराठा
ही फुट कोणी पाडली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे त्यामुळे कोणाला सांगायची गरज नाही
Jarange ni padli fut
Jarange ni padli
Monoj jarange Ani Sharad Pawar ne padli aahe ....
या आमदारास जनतेनेच घरचा रस्ता दाखवणे गरजेच आहे,
जेव्हा संधी वेळ होती तेव्हा कचाकचा बटणे दाबून लाखाचे वर लीड दिले, आता काय गवत उपतनार का पाच वर्षे
दिवस येत आसतो पणवती तळतळाट त्या माय माऊली चा लागुन सर्व खाक होईल तळतळाट बेकार आसतो आका
Dm ch kahi चुकल नाही फक्त राजकारण चालू आहे
Chal nigh
विशिष्ट समाजाला त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवावे कारण अशी गुंडगिरी कोणीही आजपर्यंत या महारष्ट्र कोणीही केली नाही
Sisodiya gharane rajasthan 😂😁
मग ज्यांनी केलंय त्यांचं वक्तव्य काय फेवर मधी येईल का, घटना दाबनारे च वक्तव्ये करणार ना
धन्याचा जाहिर निषेध
धनंजय मुंडे जे विधान करतो ते विधान करतो ते धनुला नडणार आणि संपवणार पुढील काळात याचे रिजल्ट येतील तेव्हा धनु आणि त्याचे बगलबच्चे संपलेले असतील भगवान के पास देर है मगर अंधेर नही सबका हिसाब चुन चुन के होगा
जय श्रीराम
Jatiwad krtay he. Jarange ne kelay sahanubhuti sathi
सर्व मराठा समाजाने रस्त्यावर यावे
तळतळाट त्या माय माऊलीचा नक्की लागेल. कारण niyati pashi न्याय आहे. मग तो कितीही gabru asla tari.
बांगलादेश चे मोर्चे काढू नका पहिल महाराष्ट्रा चे हिंदू वाचले पाहिजे
राजकारण करू नका. येथे तरी
Dm ❤
कोणत्या जिल्ह्यात हत्या नाही प्रत्येक जिल्ह्याचे महाराष्ट्र
काय चुकीचं आहे..
पुण्यात 5 घटना, संभाजीनगर 2 घटना, जालना, परभणी इथे पण घडल्या घटना..
पण बीड मधेच लय उत आलाय🛑🛑
Tu ananta जास्त बोलतोस असा वाटत नाही का तुला
तुझ्या सोबत अशी घटना घडल्यास हेच बोलशील का. बुल्ल्या भरती.कोणाची अोलाद आहेस.
Pakistan ahe tumch beed
@@Electriciankirantujhya jatine hech shikwala ka shivya dyaychya
Ata angavr al ki lagli रडायला😅
वंजारी vs मराठा फूट पाडली गेली
उगीच धनु भाऊ वर चुकीची कॉमेंट करू नका
Maaj jast divas chalt nasto ek divas yancha pan correct karykram hoil.......
Pudaari an tynchi pillawal Sarvachchi chokashi karavi
बंद करुन लोकांच्या पोटाला नका मारू , गोर गरीब लोक कशी उपजीविका करणार आहे
Tya dhanyalach kolawa lagnar aata
Munde ha beed cha Dawood
Toda salyana
माजलेत
मुळात आरोपीला न्याय भेटला पाहिजे पण तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला त्यांना न्याय देण्यापेक्षा धनंजय मुंडे यांना मंत्री मंडळात घेऊ नये यासाठीच हे नाटक आहे का अशी शंका येत आहे
धनंजय मुंडे यांना संपवणं निवडणुकीत जमलं नाही त्यामुळं या घटनेचा फायदा घेऊन त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान आहे असच प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे पण कुणी अस करून ते साध्य होणार नाही
Dhanya mundya ha Santosh Deshmukh hatyacha khara
Sutra dhar aahe.
Tumhala por jhale tri dhanjay munde ch nav ghetat
Dm barobar bollet
आता पाच वर्षे असेच खुन होणार
Hya chya pahile Beed madhe kahi zhala nahi ka . Rajkaran kartoy .aaropi kase ghavtil.jjstice kasa bheti tyavar bol
Tumhala por jhale tri dhanjay munde ch nav ghetat
Karuna मुंढे तुझी माय आहे 😂
Obc बंद पाळणार नाहीत
तुझा भाऊ मेला असता तर असा बोला नसतास तू
Tuz dukan ahe ka band karayla@@sumanmore8970
Tuz dukan ahe ka band karayla
Asel tar bol kuth ahe te
यात निष्पाप OBC ला ओढू नकोस हे कृत्य फक्त वंजा-याने केलय