चाळीस वर्षापूर्वी आमची आई पण ritha फळ विकत आणून अशाच पद्धतीने करायची दागिने साफ पण साध्या पाण्यात गरम नाही.आणि भांडी सुद्धा चींचेने घासायची..फार चकाकायची.आजही डोळ्या समोर दिसतात..जुने दिवस आठवले. 🙏
Khup chan kaki masta vatla video sticker cha mahit navta asa kadta yetat te thank you kaki ,sticker Lantana kgup chan vata pan te kharab zale kiva change karaych mahntla ki aata kasa kadaycha hyacha tens diwali kiva Sanavarala yaycha tumcha mule aata te tens pan gela 😇👌
सोने चांदीचे दागिने शीकेकाई पण अशीच उकळवून व त्यात दागिने बुडवून स्वच्छ करुन व ब्रशने घासून दर रविवारी स्वच्छ करून मी वापरले आहेत , पण शक्यतो मैत्रीणींनो ब्रशने घासू नका हलक्या हाताने चोळू नच स्वच्छ करा ही कळकळीची विनंती, कारण दागिन्यांना स़ोनाराने खूप joints करुन घडविलेले असतात ते ब्रशने तुटतात व परत दुरुस्तीसाठी खूपच खर्च येतो म्हणून ते हलक्या हातानेच चोळुन व हलक्या हातानेच पाण्यात धुवून न आपटता स्वच्छ धुवून घ्यावेत ,कारण मंगळसूत्र धुताना joint तुटण्याचा अनूभव मी स्वतः अनुभवलाय व बराच खर्च येऊन मंगळसूत्र रिपेअर करावे लागले ,परत ते दुरुस्तीसाठी विश्वासू सोनार शोधावा लागतो तो एक दुसरा मनस्ताप म्हणून वस्तू धुताना ब्रश चालेल पण दागिने ब्रशने धुऊच नयेत असे माझे स्पष्ट मत आहे. लय भारी vlog मला आवडला , मी सकाळपासून मालवणी जाळीदार घावने रेसीपी शोधतेय पण मिळत नाही मी आधी एकदा वाचली होती पण आता मिळत नाही तरी कॄपया त्याची लिंक पाठवा.
फार छान खूप उपयोगी टिप्स दाखवल्या ताई
धन्यवाद
खूपच छान टिप्स दिल्या तुम्ही ताई.
Khup chhan mahiti 🙏
खुप छान ताई... छान माहिती मिळाली
खुप छान ताई 👌
धन्यवाद 🙏
खुप सुंदर माहिती छान 👌👌👌👌
khup chan ani bhari tips 👌👌👌👌
Khupch chhan idea aahe Kavita taichi.
खूप..छान...🙏🙏🌹🌹
Very nice tips
खूपच छान माहिती ताई👌👌
धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान व्हिडिओ 👌
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान सुचवल 👌
Khup chhan
bhandi ekdm chakachak!! Mastach :)
Khupch mast 👌💖
👌👌👌👌khupch chan nkkkich try kren
खूप छान मस्त ताई
खूप छान आहे.
Lai bharri mast ideas tai khup useful Post aahey hi thank you so much aani pitambari fail aassa hya tips samoor
Khupch chan tai
Khup Chan mahiti diliye
खूप छान माहिती दिली आभारी ताई
Thanku
Chhan mahiti
Khup Chan Vira
Khupch chan tips
Nice tips
खुप छान सांगितले
छान सांगितली माहिती ताई तुम्ही
Kaku ekdam all rounder ahet....kharach khup chaan Ani ekdam mast tips dilya...Kaku ek number👌👍
खूपच उपयोगी टिप्स आहेत. धन्यवाद ताई
Khup chhan tips,lokhandi kadhai navin ani juni kashi saaf karaychi te pan dakhva
Tai tumhi great ahat
खूप छान विडिओ
Khup chan
Khup mastt
Khup Chhaan Mahiti
Khup,chan,ideA,thankyou
KHUP.CHAN MAHITI DILI
लय भारी
खूप छान माहिती सांगितली.
Tips tasech tumcha receipes pan khuup chaan astat.
धन्यवाद ताई
Superb ❤👌👌🙏🙏
Thanks 🤗
अतिशय सुरेख माहिती विडीओ
Mast
Chaan
👌👌🙏🙏
Khup must tips
Tai tymch liquid konte aahe.
Triply che top kase saf karaiche te dhakhwa.
Mastac 👌👌
👌👌👌👌
👍👍
Kharay mazi aai ajun pn tumhi sangitle tech upay karte sone chandi ani pitleche dev , bhandi, tymule me sudha tech karte
खूप छान ग बाळा
Khupch chhan mi bnvin
Kunach chhan mahiti
धन्यवाद
Lay bhari Tai
खुप छान चकाकी आहे
Kupa sundar tai ❤❤❤❤❤👌👌👌👌👌🙏
धन्यवाद
धन्यवाद काकु खुप खुप छान 💐💐💐💐
nice
टिप तुमची खुप आवडले ताई ❤
Sabn konti bhandachi ka
One more vedio of stikrics
देव खूप छान निघाले
बेरी मध्ये थोडे पाणी टाकून उकळून ते पाणी नंतर फ्रिज मध्ये ठेवावे तुप वर येते .ते तुप पोळ्यानां कामास येते . सर्व उपाय छान सांगितले .
Tai kadhaei kali zaleli aahe ti Kashi saf karaychi te pan dakhava
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
चिंच बरोबर सोडा मीठ साबण पावडर घेतली की फार घासाव लागत नाही
Kokamche agul lawle ter tambyachi bhandi khup patkan chakchakit hotat.colget pawderni chandichi bhandi chhan nightat.tumchi tip chhan ahet.tupachys bhandyat pani otun tyat thode mith takun ukalayche mhanje sagle karaplele lagech nighte.stickerchya tips chhan mast.
पण मूर्ती ना घासायचे नाही असं आम्ही ऐकल आहे
Chhan pn Harpikla hatane kon ghasel.😊
चाळीस वर्षापूर्वी आमची आई पण ritha फळ विकत आणून अशाच पद्धतीने करायची दागिने साफ पण साध्या पाण्यात गरम नाही.आणि भांडी सुद्धा चींचेने घासायची..फार चकाकायची.आजही डोळ्या समोर दिसतात..जुने दिवस आठवले. 🙏
Ghari kunku kase karayache te punha dakhava .
Ritha panyat akkha ghaltat boil kartana ki cut karun ghaltat.( Akkhe phal)
Akkhe ghatle Tari chalte...tyatli bi baher yete
Tai
Tai.kupcan.kesanvishi.mahiti.saga
Gujarati Ma vidio Batavo Maheŕbani Thashe.
आम्ही स्टिकर असच काढतो 👍
Mazi Aai pan dagine rithi lavun saaf karayachi
चिंचेत थोडे मीठ टाकून ठेवावे.
👌👍🙏💐
Khup chan kaki masta vatla video sticker cha mahit navta asa kadta yetat te thank you kaki ,sticker Lantana kgup chan vata pan te kharab zale kiva change karaych mahntla ki aata kasa kadaycha hyacha tens diwali kiva Sanavarala yaycha tumcha mule aata te tens pan gela 😇👌
माझ्या माहेरी अंगणात रिठ्या चे झाड होते. याचा खुप वापर आम्हीं करत असू. छान व्हिडिओ. 🌹
लिंबाचा तुम्ही सांगितला होता मागे उपयोग त्याच्याने हिरवे पडले देव
लिंबू लावल्यानंतर भांड्याच्या साबणाने चकचकीत घासून घ्यायचं म्हणजे अजिबात काळे पडणार नाही
सोने चांदीचे दागिने शीकेकाई पण अशीच उकळवून व त्यात दागिने बुडवून स्वच्छ करुन व ब्रशने घासून दर रविवारी स्वच्छ करून मी वापरले आहेत , पण शक्यतो मैत्रीणींनो ब्रशने घासू नका हलक्या हाताने चोळू
नच स्वच्छ करा ही कळकळीची विनंती, कारण दागिन्यांना स़ोनाराने खूप joints करुन घडविलेले असतात ते ब्रशने तुटतात व परत दुरुस्तीसाठी खूपच खर्च येतो म्हणून ते हलक्या हातानेच चोळुन व हलक्या हातानेच पाण्यात धुवून न आपटता स्वच्छ धुवून घ्यावेत ,कारण मंगळसूत्र धुताना joint तुटण्याचा अनूभव मी स्वतः अनुभवलाय व बराच खर्च येऊन मंगळसूत्र रिपेअर करावे लागले ,परत ते दुरुस्तीसाठी विश्वासू सोनार शोधावा लागतो तो एक दुसरा मनस्ताप म्हणून वस्तू धुताना ब्रश चालेल पण दागिने ब्रशने धुऊच नयेत असे माझे स्पष्ट मत आहे. लय भारी vlog मला आवडला , मी सकाळपासून मालवणी जाळीदार घावने रेसीपी शोधतेय पण मिळत नाही मी आधी एकदा वाचली होती पण आता मिळत नाही तरी कॄपया त्याची लिंक पाठवा.
मालवणी जाळीदार घावने रेसीपी : ruclips.net/video/Juc5uf_Yiuw/видео.html
फक्त सोन्या चांदीचे दागिने असतील तरच उकळत्या पाण्यात ठेवावे. त्यात मोती असतील तर ते गरम उकळत्या पाण्यात खराब होतात हे लक्षात ठेवावे.
ताई चिंच पेक्षा दही लावा देवाला फार चांगले साफ होतात
हो नक्की ट्राय करेन धन्यवाद
चींचे त मीठ पण टाका म्हणजे आजुन चंगले होता
Ho taai barobar purvi kokam kiva kolam use karayche👍👍
Kaku kokmane pn chhan swachh hotat🙂
महालक्ष्मी ची आणि विठू रखुमाई ची मूर्ती कुठे घेतली तुम्ही फार छान अहे
बनवून घेतले
@@LayBhariVlogs😅
हिरवे डाग नाही पडणार का ताई
साबणाने परत घासायचं
ताई मूर्ती काळपट झाली आहे उपाय सांगा
,🎉😂🎉😂
Common tips , nothing new each & everybody knows all these things •
Khupch chan tips aahe
Khup chhan 👌👌
खूप छान माहिती मिळाली
खूप छान माहिती 👌