विजया, तुम्ही सादरीकरण खूप छान करता.मराठी भाषेला मालवणीची लकब असल्याने ती कानाला अतिशय मधुर वाटते. सावकाश व नवशिक्यांनाही कळेल अशा पद्धतीने सांगितल्याने त्याचे प्रात्यक्षिक पाहाताना पदार्थ करायला सहज सोपा आहे सम
असा पाहाणार्याला वाटतो. हेच आपले यश आहे. फक्त सुरवात करताना तुम्ही नमस्कार म्हणता व हात हलवता त्या ऐवजी दोन्ही हात जोडून नमस्कार केलात तर ते संयुक्तिक होईल. तुमच्या कृती मी आवर्जून पहाते. आपल्या उपक्रमास माझ्या शुभेच्छा.
वैभव आईने खूपच छान रेसिपी दाखवली आहे इडल्या उरल्या तर टेन्शन नाही कशा खायच्या ते आणि हो तुझी आई जेवढी मालवणी गोड बोलते तितकीच मराठीही अगदी शुद्ध बोलते 👌👍😊
ईडली फ्राय करा मोहरी जिरे कढीपत्ता हिरव्या मिरच्या हळद मीठ तेल गरम करून त्यात सर्व टाका ईडलीचे हाताने बारिक तूकडे करा फोडणी त टाका कोथिंबीर वरून. टेस्ट करा पूंनहापूंनहा खाल. एकच नंबर. करून पहा. मला सांगा.
वैभव दादा आणि कविता ताई नमस्कार..!🙏 👍नावीन्यपूर्ण रेसिपी आणि छान क्लुप्त्या 👍सुंदर संकलन 👍असो..👍 देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer⌨️💻🖲️🙏
वाह! मस्तच 👌👍
Good. Instructions. Very. Organised
Khupc chhan banvl Tai,, Chan aahe Tumi,,ww, Tai very nice hhhmmm mast 👍🏾❤️
Kaku khupch chan mast lai bhari😍😍😍😋😋😋
विजया, तुम्ही सादरीकरण खूप छान करता.मराठी भाषेला मालवणीची लकब असल्याने ती कानाला अतिशय मधुर वाटते. सावकाश व नवशिक्यांनाही कळेल अशा पद्धतीने सांगितल्याने त्याचे प्रात्यक्षिक पाहाताना पदार्थ करायला सहज सोपा आहे सम
असा पाहाणार्याला वाटतो. हेच आपले यश आहे. फक्त सुरवात करताना तुम्ही नमस्कार म्हणता व हात हलवता त्या ऐवजी दोन्ही हात जोडून नमस्कार केलात तर ते संयुक्तिक होईल. तुमच्या कृती मी आवर्जून पहाते. आपल्या उपक्रमास माझ्या शुभेच्छा.
धन्यवाद
Mi try karuk baghte
खूपच छान रेसिपी बनवली आहे
धन्यवाद
धन्यवाद
Kiti mast banavlyat edli sambar ani chatney.
Khupch chan aahe 👍
वा छान एक नंबर इडली सांबार
Khupach chaan apratim recipe 👌
धन्यवाद
Wow!खूप छान.
तुमच्या रेसिपीज खुप छान असतात.
Khupach chaan explain kelat tumhi
खुपच छान🎉
मस्त आहे खुपच छान
Khup chan
अतिशय सुंदर.
Wow khupch Chan idli sandwich 👌👍🤤🤤
5
मस्त छान विडीयो आहे
मस्त मस्त मस्त आहे इडली
सांबर बनवलेला आवडला रेसिपी आवडली
Urlelya idlichi receipe lay bhari
धन्यवाद
मिसळीचा प्रकार मस्त आहे.
खुप छान बनवल्या इडल्या 👌👌येते खायला मला आवडतात खुप 👍👍
धन्यवाद या खायला
खूप छान ईडली सांभार..... मस्त रेसीपी
कविता ताई वैभव.... वाह👌👌👍
धन्यवाद
Chan video
Me sambhar asa nakki banven chan
Idli sabar khu sunder. Tumach explain khu chan asat. Very beautiful video
धन्यवाद
Ek no. Idea tai thanks so much
धन्यवाद
Kup chaan
खुप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं दुसऱ्या दिवशी ची(इडली) रेसिपी खुपचं छान आहे
धन्यवाद
mast edli
वैभव व आई छान दाखवलयात ईडली व सांबर बाकीचे प्रकार घनयवाद मिसेस दिक्षीत
Chhan👌😃😃
Nice vlog.Aai khup masta samjavun saangate .Boltana ghaai karat naahi.Tumchi aakash kandil chi tayari mana paasun chalu aahe.Dhanyawaad.
वैभव आईने खूपच छान रेसिपी दाखवली आहे इडल्या उरल्या तर टेन्शन नाही कशा खायच्या ते आणि हो तुझी आई जेवढी मालवणी गोड बोलते तितकीच मराठीही अगदी शुद्ध बोलते 👌👍😊
धन्यवाद😊
Super nice videos
ताई तुम्ही जे पदार्थ बनवता, ते बनवताना खूप सोप्या पद्धतीने सांगता, तुम्हाला खूप शुभेच्छा
धन्यवाद
Wow mastch Good Kavitataee Sambar Sundar Chatani atiuttm Edalyatar Apratim Sundar Faed good Thankyou Moraya Vaybhav chan bolato
धन्यवाद
Khup chan 👌
Aho maushi khupch edliche prakar aahet 👌
👌👌👌👌👌👍
👌👌👌mast
👌👌👌🙏😄
Chhan 👌👌👌🥺🥺👌👌
Recipes chan ......
Nice
Recipe khup chan astat
धन्यवाद
Eno kiva khaycha soda ka takla nahi
Kavita Tai Namaskar.Video khupach chan .Shabari attya kasha ahet.(Samidha attya)kadhi enar ahet.
Viyabhav chi maushi ,Varad sagle kase ahet.Video ek number.Lai bhari
👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Idli cha colour 👌👌 aal... Tandul konta vaparla....
Mi Sawantwadi cha
Kavita kaki mast aasa god bolta😍
धन्यवाद
ईडली फ्राय करा मोहरी जिरे कढीपत्ता हिरव्या मिरच्या हळद मीठ तेल गरम करून त्यात सर्व टाका ईडलीचे हाताने बारिक तूकडे करा फोडणी त टाका कोथिंबीर वरून. टेस्ट करा पूंनहापूंनहा खाल. एकच नंबर. करून पहा. मला सांगा.
Medu wada chi recipe dakhva tai
Khup chan idli pan idli 7 minitat hote
🙏🏼🙏🏼👌👌👍👍👍
इडल्या फार सुंदर झाल्या.
भांडयाला तेला ऐवजी बटर लावून बघा छान टेस्ट लागते इडलीला.
धन्यवाद
वैभव दादा आणि कविता ताई नमस्कार..!🙏
👍नावीन्यपूर्ण रेसिपी आणि छान क्लुप्त्या
👍सुंदर संकलन
👍असो..👍 देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer⌨️💻🖲️🙏
धन्यवाद
व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक केलं कारण व्हिडिओ छानच असणार👍
धन्यवाद
Ami Chan ahot tumikasha ahat
Vibhav tu khatos pan aamchy thondhala pani suta na tumchy kay
छान आहोत
तांदूळ कोणता वापरावा इडली ला
कोणताही चालेल
Maazi aai steel chya abyat thevte
धन्यवाद
Chutney recipe dakhvali nahi
Soda घालायची गरज नाही का
नाही
Pls dokha banava video send kar
हो
Dabyaat
खुपच छान 👌🏼