Lay Bhari Vlogs
Lay Bhari Vlogs
  • Видео 350
  • Просмотров 41 872 547
गणेश चतुर्थी विशेष एपिसोड २ प्रकारच्या करंज्या रेसिपी । मऊ पडू नये यासाठी खूप साऱ्या टिप्स | karanji
Vlog 292 : खुसखुशीत करंजी । karanji recipe in marathi | karanji saran | करंजी रेसिपी मराठी | करंजी सारण
#karanji #karanjirecipe #करंजी #karanjisaran #karanjidesign
🔴 प्रकार १ : रवा आणि खोबऱ्याच्या खुसखुशीत करंज्या
🟢 साहित्य :
१/४ किलो मैदा । २ वाटी
पाव चमचा मीठ
२ चमचे तूप
🟢 सारणाचे साहित्य :
१/४ किलो बारीक रवा । २ वाट्या
२०० ग्राम किसलेलं खोबरं । ३ वाट्या
२ चमचे पांढरे तीळ
१ चमचा खसखस
१/२ चमचा वेलची आणि जायफळ ची पूड
१/४ किलो । दिड वाटी
२ चमचे तूप
आवडी नुसार मनुका
🟢 Ingredient :
1/4 kg of flour | 2 bowls
A teaspoon of salt
2 tbsp ghee
🟢 Materials of Saran :-
1/4 kg fine semolina | 2 bowls
200 grams grated coconut | 3 bowls
2 tbsp white sesame seeds
1 teaspoon of poppy seeds
1/2 tsp cardamom and nutmeg ...
Просмотров: 14 048

Видео

गणपतीच्या दुसऱ्या दिवशी बनवा उंदीरमामाची खीर आणि नैवेद्याचे गोड वरण | Vlog 291
Просмотров 3,9 тыс.12 часов назад
Vlog 291 : गणपतीच्या दुसऱ्या दिवशीसाठी बनवा उंदीरमामाची खीर आणि नैवेद्याचे गोड वरण | Vlog 291 | kheer | varan #varan #kheerkirecipe #गणेशचतुर्थीस्पेशल #खीर #varanbhat #ganeshchaturthirecipe 🟢 साहित्य : • खीरीचे साहित्य : १ वाटी लापशी रवा २ चमचे तूप १ वाटी गुळ १/२ वाटी खोबरं १ वाटी पाणी १ वाटी दूध १ चिमूट मीठ • गोड वरण साहित्य : २ वाटी तूर डाळ १ वाटी मूग डाळ १/२ वाटी खोबरं १/२ चमचा जिरा १/२ चमचा...
फुलांसारखे रेखीव, मऊसूत, कळीदार मोदक बनवण्यासाठी वापरा या महत्वाच्या टिप्स | ukadiche modak recipe
Просмотров 239 тыс.21 час назад
Vlog 290 : ukadiche modak recipe | उकडीचे मोदक रेसिपी | मोदक | steamed modak #modakrecipe #ukdichemodakrecipeinmarathi #modakkaisebanaye #उकडीचेमोदक #उकडकाढण्याचीसोप्पीपद्धत #modakbananekirecipe #modakkaisebanatehain #HowtomakeModak #मोदक #steamed_modak आज आपण बनवणार आहोत रेखीव आणि चमकदार ukdiche modak. ukdiche modak recipe in marathi | modak recipe in marathi | steam modak recipe in marathi या...
दोडक्याच्या शिरांची ही चटणी बनवून खाल तर बाकीच्या सर्व चटण्या विसराल आणि सगळे आवडीने खातील अशी भाजी
Просмотров 29 тыс.14 дней назад
Vlog 289 : दोडक्याच्या शिरांची ही चटणी बनवून खाल तर बाकीच्या सर्व चटण्या विसराल आणि सगळे आवडीने खातील अशी भाजी dodkyachi bhaji | dodkyachi chutney | dodkyachi sukhi bhaji | dodkyachi bhaji in marathi | dodkyachi salachi chutney in marathi | दोडक्याची भाजी रेसिपी | दोडक्याची चटणी रेसिपी #dodkyachibhaji #dodkyachichutney #दोडक्याचीभाजी #दोडक्याचीचटणी #cooking 🟢 साहित्य : दोडक्याच्या भाजीचे साहित्...
कारल्याच सारण बनवताना हा १ पदार्थ मिक्स करा न खाणारेही २ चपात्या जास्त मागुन खातील | karlyachi bhaji
Просмотров 13 тыс.21 день назад
कारल्याची भाजी | how to make karela sabzi | karela recipe | karele ki sabzi | karlyachi bhaji कारल्याच सारण बनवताना हा १ पदार्थ मिक्स करा आणि बनवा मसालेदार भरली कारली न खाणारे ही आवडीने खातील | karlyachi bhaji | karela 🟢 साहित्य : ४ कारली १/२ चमचा हळद १ चमचा मीठ २ चमचे शेंगदाणे ८ चमचे तेल १ चमचा धने १/२ चमचा जिरा २ चमचे सुक खोबरं २ चमचे तीळ १/२ वाटी फरसान २ १/४ चमचा मालवणी मसाला २ चमचे गुळ १/२ ...
हि खीर करा मुलं रसमलाई खाणं विसरतील 👌 रवा, तांदूळ, साबुदाणा, भगर हे काहीही न वापरता बनाव चविष्ट खीर
Просмотров 3,9 тыс.28 дней назад
Vlog 287 : रवा नको तांदूळ नको साबुदाणा नको किंवा भगरही नको अशा प्रकारे बनवा एकदम चविष्ट अशी खीर | kheer recipe | खीर रेसिपी मराठी | instant kheer recipe | how to make kheer 🟢 साहित्य : १ वाटी खोबरं १ चमचा तूप १/२ वाटी साखर १/२ लिटर दूध ५-६ केसर कळ्या २ चमचे मिल्क पावडर २ चमचे बदाम २ चमचे काजू २ चमचे पिस्ता 🟢 Ingredient : 1 cup of coconut 1 tbsp ghee 1/2 cup sugar 1/2 liter of milk 5-6 saffron b...
पाक करायला नको की जास्त साहित्य नको १० मिनिटात बनवा हलवाई सारखे खोबरा लाडू | coconut ladoo recipe
Просмотров 11 тыс.Месяц назад
पाक करायला नको की जास्त साहित्य नको १० मिनिटात बनवा हलवाई सारखे खोबरा लाडू | coconut ladoo recipe
ओनियन डोसा आणि एकदम सोप्या पद्धतीने डाळ भाजी न उकडता बनवा झटपट सांबर | easy onion dosa sambar recipe
Просмотров 25 тыс.Месяц назад
ओनियन डोसा आणि एकदम सोप्या पद्धतीने डाळ भाजी न उकडता बनवा झटपट सांबर | easy onion dosa sambar recipe
भिडे कसे वळसवावे, कसे साफ करावे सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आज जाणून घ्या योग्य पद्धत
Просмотров 14 тыс.Месяц назад
भिडे कसे वळसवावे, कसे साफ करावे सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आज जाणून घ्या योग्य पद्धत
अगदी १५ मिनिटात बनवा महिनाभर टिकणारी गुळ खोबऱ्याची काप | Vlog 283 | dry coconut burfi
Просмотров 38 тыс.Месяц назад
अगदी १५ मिनिटात बनवा महिनाभर टिकणारी गुळ खोबऱ्याची काप | Vlog 283 | dry coconut burfi
रेडिमेड मसाला वापरून हॉटेल सारखं तंदूरी चिकन बनवा घरच्या घरी | tandoori chicken | Vlog No 282
Просмотров 6 тыс.Месяц назад
रेडिमेड मसाला वापरून हॉटेल सारखं तंदूरी चिकन बनवा घरच्या घरी | tandoori chicken | Vlog No 282
न खाणारे पण चवीने खातील अश्या प्रकारे परवरची भाजी बनवा | parwal recipe | Vlog 281
Просмотров 3,4 тыс.2 месяца назад
न खाणारे पण चवीने खातील अश्या प्रकारे परवरची भाजी बनवा | parwal recipe | Vlog 281
ना तांदूळ भिजवायचे, ना मिक्सर लावायची गरज अगदी १० मिनिटात बनवा जाळीदार २ प्रकारचे घावणे | Vlog 280
Просмотров 91 тыс.2 месяца назад
ना तांदूळ भिजवायचे, ना मिक्सर लावायची गरज अगदी १० मिनिटात बनवा जाळीदार २ प्रकारचे घावणे | Vlog 280
मातीच्या भांड्यात भाजी बनवत असाल तर हि 1 गोष्ट नेहमी लक्षांत ठेवा | Vlog 279
Просмотров 4,3 тыс.3 месяца назад
मातीच्या भांड्यात भाजी बनवत असाल तर हि 1 गोष्ट नेहमी लक्षांत ठेवा | Vlog 279
वाटलंही नव्हत की आंब्याचा एवढा सुंदर केक बनेल 😋👌
Просмотров 6 тыс.3 месяца назад
वाटलंही नव्हत की आंब्याचा एवढा सुंदर केक बनेल 😋👌
उन्हाळ्यासाठी घरातच बनवा एकदम कमी साहित्यात थंडगार सरबते 🍹
Просмотров 11 тыс.4 месяца назад
उन्हाळ्यासाठी घरातच बनवा एकदम कमी साहित्यात थंडगार सरबते 🍹
फक्त २ वस्तू वापरून बनवा २ महिने टिकणारी १ किलो मिठाई
Просмотров 75 тыс.4 месяца назад
फक्त २ वस्तू वापरून बनवा २ महिने टिकणारी १ किलो मिठाई
साखर किंवा रंग न वापरता पारंपारिक पद्धतीने बनवा थंडगार कैरीचे पन्हे | Kairiche Panhe Recipe
Просмотров 82 тыс.4 месяца назад
साखर किंवा रंग न वापरता पारंपारिक पद्धतीने बनवा थंडगार कैरीचे पन्हे | Kairiche Panhe Recipe
कढई न वापरता वांग्याच्या कोकणी पद्धतीने बनवा व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन टेस्टी रेसिपी | Bharli Vangi
Просмотров 13 тыс.5 месяцев назад
कढई न वापरता वांग्याच्या कोकणी पद्धतीने बनवा व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन टेस्टी रेसिपी | Bharli Vangi
अशी पालक ची भाजी न खाणारे ही परत परत मागून आवडीने खातील | Vlog 273 | ढाबा स्टाईल दाल पालक | Palak
Просмотров 6 тыс.5 месяцев назад
अशी पालक ची भाजी न खाणारे ही परत परत मागून आवडीने खातील | Vlog 273 | ढाबा स्टाईल दाल पालक | Palak
चीज, कोबी आणि अंडी वापरून बनवली एकदम टेस्टी नाश्ता रेसिपी | VLOG 272
Просмотров 3,4 тыс.5 месяцев назад
चीज, कोबी आणि अंडी वापरून बनवली एकदम टेस्टी नाश्ता रेसिपी | VLOG 272
तांदूळ, डाळ किंवा कोणतेही पीठ न वापरता बनवा दोन स्वादिष्ट नाश्त्याचे पदार्थ | Vlog 271
Просмотров 9 тыс.6 месяцев назад
तांदूळ, डाळ किंवा कोणतेही पीठ न वापरता बनवा दोन स्वादिष्ट नाश्त्याचे पदार्थ | Vlog 271
एक वाटी तांदळापासून बनवा पोटभर नाश्ता | Vlog 270
Просмотров 47 тыс.6 месяцев назад
एक वाटी तांदळापासून बनवा पोटभर नाश्ता | Vlog 270
अजिबात तेलकट न होणारी खमंग कुरकुरीत २ प्रकारची भजी मुले म्हणतील नेहमी अशीच बनव | Vlog 269
Просмотров 34 тыс.6 месяцев назад
अजिबात तेलकट न होणारी खमंग कुरकुरीत २ प्रकारची भजी मुले म्हणतील नेहमी अशीच बनव | Vlog 269
ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदा बनवली तरी बिघडणार नाही | Chicken Lollipop Recipe | Vlog 268
Просмотров 4,7 тыс.7 месяцев назад
ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदा बनवली तरी बिघडणार नाही | Chicken Lollipop Recipe | Vlog 268
मुलं म्हणाली चपाती बरोबर आज काहीतरी वेगळी रेसिपी बनवं | अंड्याची एक नवीन रेसिपी | Vlog 267
Просмотров 23 тыс.7 месяцев назад
मुलं म्हणाली चपाती बरोबर आज काहीतरी वेगळी रेसिपी बनवं | अंड्याची एक नवीन रेसिपी | Vlog 267
मेथी पासून बनवला असा नाश्त्याचा पदार्थ मुलं म्हणाली नेहमी हेच बनव | VLOG 266
Просмотров 68 тыс.7 месяцев назад
मेथी पासून बनवला असा नाश्त्याचा पदार्थ मुलं म्हणाली नेहमी हेच बनव | VLOG 266
महिनाभर टिकतील अशा कारल्याच्या ३ रेसिपी | Vlog 265 | कारल्याची भाजी रेसिपी मराठी | karela recipe
Просмотров 14 тыс.8 месяцев назад
महिनाभर टिकतील अशा कारल्याच्या ३ रेसिपी | Vlog 265 | कारल्याची भाजी रेसिपी मराठी | karela recipe
एवढे सर्व हिरवे मटार आणले तर आहेत, पण आता याच करायचं काय ? 🤔😰
Просмотров 8 тыс.9 месяцев назад
एवढे सर्व हिरवे मटार आणले तर आहेत, पण आता याच करायचं काय ? 🤔😰
मिक्स पीठामध्ये हा पदार्थ वापरून बनवा खमंग खुशखुशीत पौष्टीक थालीपीठ | Thalipeeth | Vlog 263
Просмотров 15 тыс.9 месяцев назад
मिक्स पीठामध्ये हा पदार्थ वापरून बनवा खमंग खुशखुशीत पौष्टीक थालीपीठ | Thalipeeth | Vlog 263

Комментарии

  • @mohansalve7739
    @mohansalve7739 Час назад

    Mi kaun pahty

  • @NikitaJadhav-i6h
    @NikitaJadhav-i6h Час назад

    Khupach chan modak banvle tai

  • @honeySingh-qt3uw
    @honeySingh-qt3uw 3 часа назад

    Khup chan mahiti dili thanks

  • @sugandhaavsare7853
    @sugandhaavsare7853 4 часа назад

    सावरबोडी केळी छान केळ्याचे काप

  • @pratibhashelar5274
    @pratibhashelar5274 5 часов назад

    ताई खरच तुम्ही किती छान आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगता, अगदी बारीक बारीक अतिशय महत्वाच्या टिप्स पण छान सांगितल्या, तुम्ही खुप छान बोलता

  • @rahulthombare8118
    @rahulthombare8118 18 часов назад

    I am new

  • @kalpanapatil892
    @kalpanapatil892 20 часов назад

    मला पण आवडली तुमची मालपूवा रेसिपी

  • @snehabilaskar
    @snehabilaskar 21 час назад

    Khupch chan 11:08

  • @themeowcookie6870
    @themeowcookie6870 22 часа назад

    Khup chan sangitale tai

  • @user-oi4mk1dn9z
    @user-oi4mk1dn9z День назад

    Khup Chan Tips dilya baddal Dhanyawad 🎉

  • @user-oi4mk1dn9z
    @user-oi4mk1dn9z День назад

    Kukar madhe var tat thevun kele tar chalel ka?

  • @idanoronha
    @idanoronha День назад

    Khup khup chan.Thank you.

  • @marykadam3576
    @marykadam3576 День назад

    Chaan modak zale

  • @sarojtathare9206
    @sarojtathare9206 День назад

    मोदक मस्त 😊 ताई माहिती छान सांगितली. काही वेळा रेडिमेड पीठ जाड असते. तेव्हा मोदक फुटतात .

  • @sangitakhedikar3357
    @sangitakhedikar3357 День назад

    Khub sunder 😊🎉😊

  • @kalpanashrikhande6467
    @kalpanashrikhande6467 День назад

    खुप छान माहिती दिली ताई मोदकाची धन्यवाद

  • @laithashetty2222
    @laithashetty2222 День назад

    👌👌

  • @shubhangiudmale1247
    @shubhangiudmale1247 День назад

    Me cake banvnar ahe

  • @jayshreesalokhe5825
    @jayshreesalokhe5825 День назад

    Mast

  • @shubhangipatil111
    @shubhangipatil111 2 дня назад

    👌🏻👌🏻

  • @namratapednekar788
    @namratapednekar788 2 дня назад

    ताई मला पारी जमते कळ्या छान पाडता येतात फक्त्त बंद करताना प्रॉब्लम येतो काहीतरी टिप्स द्या ना pls

  • @VijayalakshmisRecipe
    @VijayalakshmisRecipe 2 дня назад

    खूप छान सुरेख झालेत मोदक👌👌 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻

  • @VarshaKawade-os4cl
    @VarshaKawade-os4cl 2 дня назад

    तेल जमते का

  • @rudraff23
    @rudraff23 2 дня назад

    Kardalichi panel vaparli tr chalat ka

  • @aratibadiger2917
    @aratibadiger2917 2 дня назад

    Thank you so much🙏

  • @aparnagorakshakar4963
    @aparnagorakshakar4963 2 дня назад

    Khup chan

  • @sheelamohite9014
    @sheelamohite9014 2 дня назад

    Tai, apratim modak. Ekdam chhan .Kalidar ani sagle sarkhya aajarache zale aahet. Tumhi sugran ahat.Thank u.

  • @sandhyapethe9950
    @sandhyapethe9950 2 дня назад

    पंचासारखा पांढरे कापड घेवून त्यात उकड मळावी ,हात भाजत नाही,सुंदर मळली जाते.छान कळ्या अप्रतिम तसेच एकावर एक तीन करा

  • @kamaltelguvlogs9854
    @kamaltelguvlogs9854 2 дня назад

    Majja pith fatthat

  • @ujwalabarake5855
    @ujwalabarake5855 2 дня назад

    खुप छान रेसिपी बनवली

  • @poojashete5324
    @poojashete5324 2 дня назад

    खुपचं छान ताई ,धन्यवाद 😊

  • @shraddhasawant8845
    @shraddhasawant8845 2 дня назад

    पारी हाताने करण्यापेक्षा लाटून घेतली तर हवी तेवढी पातळ होते तुमची पारी जाड वाटते आहे..

  • @SwatiShinde-x8f
    @SwatiShinde-x8f 2 дня назад

    ताई माझ्या घरी केळीच केळफूल आहे मी पण बनवणार आहे भाजी माहिती नव्हते कशी बनवावी ते तुमच्या मुळे समजले आभारी आहे मनापासून धन्यवाद ❤

  • @aparnajadhav2926
    @aparnajadhav2926 2 дня назад

    Wow

  • @Suvarna-l5p
    @Suvarna-l5p 2 дня назад

    ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मोदक बनवले खुप छान झाले

  • @mohinikamath892
    @mohinikamath892 2 дня назад

    नांवाप्रमाणे लय भारी आहे रेसीपी नुकतीच तुम्हाला मी जांईट झाले आणी पहिलीच रेसीपी मला आवडली

  • @swapnaligaikwad4898
    @swapnaligaikwad4898 2 дня назад

    खूपच सुंदर

  • @user-wq5je7bd1j
    @user-wq5je7bd1j 2 дня назад

    खुप छान लय भारी ❤❤

  • @user-wq5je7bd1j
    @user-wq5je7bd1j 2 дня назад

    माझा पन गाव धामापूर गोडयची वाडी तुमच्या रेसिपी सगळय छान असतात.

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 2 дня назад

    MASTCH KERNJA❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @girishthakre1483
    @girishthakre1483 2 дня назад

    Apratim

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 2 дня назад

    तुम्ही आमच्या पुण्याच्या ताई आहात तुमच्या सर्व सर्व रेसिपी मला खूप खूप आवडतात तुमची बोलायची पद्धत खूप खूप छान आहे छान समजावून सांगता धन्यवाद

  • @bhavnasagar6487
    @bhavnasagar6487 3 дня назад

    Kupach chaan sikvtaat tumhi

  • @shobhapalsande5999
    @shobhapalsande5999 3 дня назад

    Khup chan sangitle ,ani modak hi chan banvile great ahat tai tumhi

  • @harharmahadev7259
    @harharmahadev7259 3 дня назад

    10:52

  • @RajeshreePS
    @RajeshreePS 3 дня назад

    खुप सुंदर पद्धतीने आणि सोप्यापद्धतीने सांगितल्या ताई तुमी ✨🌺💠😇🙏

  • @preetmen
    @preetmen 3 дня назад

    Ukad hatala chikatta ka?

  • @snehalrane9410
    @snehalrane9410 3 дня назад

    Dhanyavad hi khari Malini dal

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 3 дня назад

    सर्वात सोप्या पद्धतीने सविस्तर माहिती दिली आहे धन्यवाद ताई

  • @np6356
    @np6356 3 дня назад

    Pharach sunder....samjaun, hatach kahihi rakhun n thevta sangitalyabaddal Thank you very much. Dhanywaad❤🎉😊