ताई आपण सांगितलेली माहिती उत्तमच आहे, अजुन जर त्या मिश्रणात थोडी चिमूटभर हळद घातली तर देवाच्या मुर्तीना नैसर्गिक पिवळा रंग लाभतो आणि उठुन ही दिसतात. धन्यवाद
खुप छान माहिती सागिंतीली माझ्या पण मनात कधी कधी हा विचार यायचा की आपण भांडी घासतो तसेच देव घासतो कुठेतरी चुकीचे वाटत होते खुप छान माहिती दीलात धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती मिळाली. आता या पुढे हेच वापरणार आहे. खरोखर देवाच्या मूर्ती चांगल्या चमकतात. इतके दिवस काही माहिती नव्हते, चूक झाली, आता यापुढे असे होणार नाही. आपले खूप आभार. अशीच काही माहिती देत राहावी ही विनंती. धन्यवाद. क्षीरसागर प्रमोद,अहमदनगर.
🏵️चांदीच्या देवाच्या मूर्ती कशा साफ कराव्यात त्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
ruclips.net/video/G7xc5cxvwN4/видео.html
,👏👏
खूप छान माहिती नेहमी देव स्वच्छ होतील धन्यवाद
Hvb
@@@@@rameshmurnal6407
😊😊😊
ताई खूप खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई
छान ताई 👍👍 असेच विडिओ पोस्ट करत राहा
धन्यवाद..🙏
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
Ho tai tumhi koopch sunder mahiti dillayabaddl dhanyawad shree Swami samartha Jai Jai shree Swami samartha
खूप सुंदर माहिती मिळाली🙏
Chaan upayukta mahiti baddal dhanyawad !
Jay shree Ram 🌺
जय श्री राम 🙏
छान सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई
छान विचार व छान प्रयोग..!
🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
धन्यवाद...
छान आहे माहिती धन्यवाद
खूप छान वीडियो 👌👍👍
Thank u 😊
ताई आपण सांगितलेली माहिती उत्तमच आहे, अजुन जर त्या मिश्रणात थोडी चिमूटभर हळद घातली तर देवाच्या मुर्तीना नैसर्गिक पिवळा रंग लाभतो आणि उठुन ही दिसतात. धन्यवाद
खुप चांगली माहिती मिळाली..👌👌🙏🙏
धन्यवाद...
देवांना कधीही पितांबरीने धुऊ नये हीच योग्य पद्धत आहे शास्त्रानुसार ,छान माहीती
धन्यवाद ताई...🙏
Khupchanmast
खूपच सुंदर, धन्यवाद
खुप छान माहिती सागिंतीली माझ्या पण मनात कधी कधी हा विचार यायचा की आपण भांडी घासतो तसेच देव घासतो कुठेतरी चुकीचे वाटत होते खुप छान माहिती दीलात धन्यवाद 🙏🙏
खूप खूप धन्यवाद...🙏
@@PoojasCorner 🙏🙏
खूपच छान माहिती दिली धन्यवाद ताई😍🙏🏻
माहिती छान सांगितली धन्यवाद
🙏
Chhan mahiti . Hare Krishna
खूप छान देव चमकायला लागले ...खूप छान व्हिडिओ
छान माहिती मिळाली आहे
🙏
खुप चांगली माहिती दिली आहे
Thank u
Khup Chan mahiti dile dhanyavad 🙏🙏
मी नुसत्या लिंबाच्या फोडीचा वापर करते. आता उटणे ही वापरेन.उपयुक्त माहीती. धन्यवाद ताई.
खूप उपयोगी माहिती दिल्यामुळे धन्यवाद. 👌👌
🙏
अतिसुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🚩🙏👌
🙏
खूप छान सागीतले आहे ताई
Khupch mast sagitle Aata aasach Sacha krnary
🙏
Mahiti khup chan aahe 👆🙏
🙏
खूप छान पद्धत आहे ताई
खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद..
छान माहिती दिलीत 🙏🌹
🙏
Kubh chan poojatai
खुपच छान ताई मला आवडलं
Tai kup chan mast majehi rechipi vdo paha sapot kars
ही पध्दत खूप छान आहे
🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
kupch chan sangtile mhati Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹
धन्यवाद...
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏💐
खूपच छान ताई
🙏
Atishya chan mahiti dilat thanks mam. 👌👌🙏🙏👍
Thank u 😊
छान आहे तुम्ही जी शास्त्रशुद्ध पद्धत सांगितली
तांबा घासलेल होत
Thank u 😊
तुम्ही करून पहा ना एखदा...
छान कल्पना... अशीच उपयुक्त माहिती देत जा.... आपले अभिनंदन 👍
🙏
खूप चांगली पद्धत आहे
🙏
मस्त ताई छान माहिती 🙏🏻
धन्यवाद...
खुप छान पद्धत सांगितली... धन्यवाद 🙏
VaryNice
खुप भारी दाखवत ताई
छान माहिती दिलीत ताई
Thank u 😊
खूपच आवडला
🙏
खूप छान माहिती
🙏
Khup Chan 👍🙏
🙏
Khup chhan
Thanks for useful tips 🙏
🙏
खूपच छान .....
Thank you 😊
देव छान निघालेत.
धन्यवाद...
Khup sundar mahiti dili tai
देवाच्या मूर्ती कशा साफ कराव्यात मस्त विडिओ
छान माहीती दील्या बद्दल धन्यवाद.
🙏
खुप छान समजावून सांगितले आहे ताई 👌👌👌👌
धन्यवाद...
खूप छान माहिती मिळाली. आता या पुढे हेच वापरणार आहे. खरोखर देवाच्या मूर्ती चांगल्या चमकतात. इतके दिवस काही माहिती नव्हते, चूक झाली, आता यापुढे असे होणार नाही. आपले खूप आभार. अशीच काही माहिती देत राहावी ही विनंती. धन्यवाद. क्षीरसागर प्रमोद,अहमदनगर.
खूप खूप धन्यवाद....🙏
Kup chan 👍👌👏♥️🙏
Kiti chhan tai thank you 🙏
🙏
वा खूपच छान
उपयुक्त माहिती
Khup chhan mahiti dili 👌🙏
🙏
खुप चांगल्या पध्दतीने देव उजळले घरगुती साई्त्य वापरले खुप छान
Kharach chan
Dev dar roz clean karu shakto ka ji kahi vishesh divasan madhech...sundar❤
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
Khup chan tai
Chhan mahiti dili ahe
🙏
Chanch mahiti dili .taee.🙏
Thank u 😊
Khupach gentle touch ahe tumcha.
खुप छान ताई 👌🌹 धन्यवाद 🙏🙏💐💐
योग्य पध्दत!
Thank u 😊
खूप छान माहिती दिली
खूपच छान. सुंदर माहिती. धन्यवाद ताई.
वा खुपच छान 🙏
Superb so nice..
Khupch chhan👌👌 mahiti chhan dili tai
Like and done👍
Mala pan like and done kara tai
खुपच छान माहिती दिलीत आपन ताई
Mastch
खूप छान ताई👌
खूपच छान अनुभव
देवाला कैमीकल लाऊ नये ब्रश पण लाऊ नये तूम्ही छान सांगितले
🙏
Bapre khupach Sundar mahiti saghitli g Tai wa 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳🏡🎻🥁😍🔔🎶
खूप छान माहिती ताई धन्यवाद 🙏
Mast ahe idia.
Mastch👍🙏
🙏
खुप छान अगदी सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद ❤
व्वा छान व्हिडिओ
धन्यवाद...
नमस्कार मेडम ़एकदम छान माहिती दिलात।
Very good information
Thank you 😊
छान आहे देव स्वच्छ करण्यासाठी माहीती
Thank u 😊
Khup chhan ahe tai
खुपच छान पद्धत आहे देव साफ करण्याचे आहे
धन्यवाद...
खूप छान आयडिया 🙏
🙏
आम्ही बेसन आणि कोकम वापरतो, खूप छान साफ होतात मुर्त्या, कोकम नसेल तर कोकम आगळ बेसन मध्ये मिक्स करून त्या पेस्ट ने साफ करतो..
Wowwwwwwww🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏
🙏
Shri Swami samartha
Thank you tai so much......🙏👍
🙏
छान.माहीति.ओमगुरुदेव.🙏🙏
खूप छान माहिती. चांदीच्या मुर्ती कशा साफ करायच्या प्लिज सांगा