अत्ता तांबे पितळेची भांडी घासायची नाही या जादूच्या पाण्याने फक्त धुवायची, १ सेकांदात नव्यासारखी स्वछ
HTML-код
- Опубликовано: 10 сен 2024
- नमस्कार !!
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
For sponsorship and business enquirers 👇
gaikwadtrupti2@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
धन्यवाद ताई .महिलांना तांब्यापितळेची भांडी स्वच्छ करण्याची सोपी जादु मिळाली.
After cleaning with lemon and salt solution and then with water I wash it with dish washing soap and again with water so that utensils don't turn green or black.
Yeah I too follow this technique .
खूपच छान👏 उपयुक्त महिती दिल्याबद्दल धन्यवाद!
अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार. खरंच खूप छान.खूप शुभेच्छा.
Mast.... Hope it doesn't harm our skin... Thank you
Mast khupach Chan
Gg
@@sharmilaagre8564 11.
खूपच छान
इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏
तांबे, पितळेची भांडी चमकवण्यासाठी खुप छान पध्दत सांगितली 👌
अशीच कलईची भांडे कशी चमकवता येईल ते पण सांगा
खूपच उपयुक्त माहिती (घरात असणाऱ्या वस्तू पासून,)दिलीत त्या बद्दल धन्यवाद
Mi aajach try kela he
ekdum tasach jhala jasa video madhe dakhavla aahe
Thanks a lot🤗
Khup chan tricks AAEHT thx a lot didi
खुप छान माहिती दिलीत ताई आता दीपावली
साठी अत्यंत उपयुक्त माहिती आहे
खुप खुप धन्यवाद, आभार,ताई
खूपच भारी दिवाळी आली कोणताही सण आला की तेच टेन्शन होते धन्यवाद ताई 👍👍🎉
Great relief....thanks...sweet voice madam
खूप उपयोगी माहिती. खूप खूप धन्यवाद.
Koopch sunder sunder mahiti dillayabaddl dhanyawad thanks
खूप छान माहिती आहे ताई
खुप किचकट काम सोपे झाले आहे
Khupch chan information...thank you Tai😇👌👌
Very nice information !Can you please show a show to clean diver vessel ?
Thanks for the cleaning tip but this video could be made short and sweet too.Hope so for the next video.
Are wha 👌👌☺️khup chaan thank you tai😊👍
Very useful Thanks
Thankyou for this solution
Very helpful 👍
Very useful thanks dear 🙏✌
धन्यवाद हो ताई तुम्हाला 👍👍
धन्यवाद. फार चांगली व सोपी पध्दत सांगितली
Kokum agal also works similar way
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. त्याबद्दल धन्यवाद
छानच माहीती धन्यवाद
Khoop chaan ahe hi padhhat. Thanks madam.
खरोखर उपयुक्त अशी माहिती,खुपच सुंदर विस्लेशन समजून सांगितले thanks.
Nice tip
Very useful remedy thank you
Khup chan mahiti .....👌👌
खरोखरच अचूक प्रात्यक्षिक बघायला मिळालं
धन्यवाद ताई. जय गजानन 🙏🙏🙏
खूप छान माहिती 👏👏👏
Very good Remedy Thanks👍
खूप छान माहिती आहे.
नक्की चागले आहे, पण किती दिवस टिकेल
खुप छान आहे ताई
Thank you very Useful 👍🏻💯 but 🔴Most important Please Avoid directly applying by Hands your skin will get harm because its powerful citric acid. You can use hand gloves 🧤 and apply it .
खूपच छान उपयुक्त माहिती दिलीत
सुंदर माहिती दिली आहे जी
खूप खूप धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल।
फारच उपयुक्त माहिती
मस्तच. खुप खुप धन्यवाद 👌🏾👌🏾👌🏾👌🏾🙏🏼🙏🏼🙏🏼
Khup Chan mahiti ahe Tai
याची चकाकी किती दिवसापर्यंत राहणार निदान दोन ते तीन दिवस तरी देव स्वच्छ लखलखीत राहणार का
खुपचं छान माहिती दिली,मी पण करून बघणार आहे.
तुमचा आवज खुप छान आहे
खुप छान माहिती धन्यवाद
Best ever jugad 🤨❤️🤩🎊🎊🎊🎊🎊
Khup Chan, very useful information
खूपच छान व्हिडिओ ,आवाज ही छान . बोले तो एकदम झक्कास.
ह्या लिक्विडने भांडे घासल्यानंतर पाणी भरलेल्या टबमध्ये ती भांडी टाकून ठेवली , व सगळी भांडी घासून झाल्यानंतर एक एक करत टबमधील पाण्यातील भांडी एक एक करत काढून कोरडी केली तर चालते का ? जास्त वेळ लिक्विड लावलेलं भांड पाण्यात राहील तर काही प्रॉब्लेम होईल का ?
खूपच उपयोगी .no tension भांडी clean करण्याचे आणि वेळेची बचतही
ताई खूप छान माहिती दिलीस ताई माझ्या कडे खूप मोठी भांडी आहे त गं धन्यवाद ताई तुम्हाला 🙏
🙏नमस्कार ताई धन्यवाद छान टिप्स दिल्या 👌👍
Wow it's magical.. I tried it.. Amazing
Kup sunder mhiti dili
Khupach chan mahiti dili tai dhanyavad
खुप छान👍
खुप छान आहे माहिती.धन्यवाद ताई.
असंच चांदीच्या भांड्यासाठी काय करता येईल ते सांगाल का
Khupch chan 👌👌
खूप छान. महत्त्वाची टीप व्हिडिओ च्या शेवटी आहे, व्हिडिओ पूर्ण पहा.
सुंदर, सहज,सोपी,सुलभ पध्दत तांबे पितळ्याची भांडी उजळण्याची
खूप छान❤❤❤❤❤❤❤,
उपयुक्त माहिती
Chhaya More
Thank you mam 🙏
सोपा उपाय आहे .नक्कीच करू.
छान वाटले
ताई खूप छान सिल्व्हर च्या भांडी साठी पण व्हिडिओ अपलोड करा
चांदीच्या वस्तु या सोप्प्या पद्धतीने स्वछ करा : ruclips.net/video/X5ny98y_OjU/видео.html
👌🏻👌🏻धन्यवाद लई भारी
Tai tumhi tambra lagla asel tar ky karave aamchya kade borvel water mule
Khupch useful aahe...
Khupछान माहिती
Very nice mam ❤
Khup chan mahiti
Mi aj tyach pramane devachi bhandi wash keli ani lagech saf zali
धन्यवाद, अतिशय उपयुक्त माहिती. एक विचारायचे आहे की तांब्याच्या पिंपातील पाणी पिलेले खुप चांगले असते तर आपण स्वच्छ केल्यानंतर त्यात पाणी भरावे लागणार तर मग कसे करावे ?
खूप सुंदर कल्पना
Wow really beautiful 💖💞💖🙏👌
Very good.
Thank you Tai Nice information
Khup suder mahiti
Brush ne tyavr lavle te pani tar chalaty ka. Taktana hatane takaych nsty kay ,hatala kay hot ka
छान ताई खूप उपयुक्त माहिती दिली तुम्ही 👍👍👍🙏🙏🙏
Dhanyawad chan mahiti dilyabaddal
thank u so much tai🙏🙏🙏
Khup Chhan Mahiti
Very nice
best and very nice d
छान आणि सोप्पा ऊपाय( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Gas वरील टाइल्स तिथे फोडणी उडून तेलाचा ओशटपणा असतो तो कसा घालवता येईल सोप्प्या पद्ध्तीनुसार ते सांगा प्लीज आणि gas शेगडी स्वच्छ करण्याचा सोप्पा ऊपाय सांगा( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Upyukt maahiti 👏👏👍
👌👌👍
खूपच छान !
Superb Your voice is also beautiful like this.
Nice information mam.
खुपखुप छान ताई
Very nice thanks
khup chaan information tai . ..Silver chi .bhandi..pan .dhuvu shakto ka aapan hya liquid ne???
खरचं ताई खूपच छान भांडे स्वच्छ होतात पितळी देव धुतले तर चालतील का?
Kiti divas rahil tsch te bhand clean kelel