खूपच उपयुक्त माहिती. टाकाऊतून उपयोगिता फारच सहज आणि सुंदर.. स्वयंपाक घरातही विज्ञानवादी समज अंगीकारली तर असे लपलेले फायदे दिसतात. वैशिष्ट्यपूर्ण माहिती. ताई धन्यवाद.
आपण छान माहिती दिली आहे. खूप आवडली या अगोदर आम्ही वापरून राहिलेल्या चहा पावडर गुलाबाच्या झाडांंसाठी वापरत होतो. परंतू याचे इतके वापर माहीत नव्हते. असो माहिती साठी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
ताई , अभिनंदन आणि तुमचे कौतुक! अतिशय सुंदर , सुरेख , सुबक , आणि टाकाऊतून टिकाऊ ही योजना कशी करायची हे पाहून मजा आली . मी फक्त झाडांसाठी उपयोगात आणीत होते . अधूनमधून काचेलाही वापरायचे .पण न वाळलेली चहा केल्यानंतर गाळलेल्या चोथ्याचा उपयोग करीत होते .आपण बहुमूल्य माहिती देऊन आम्हा गृहिणींना उपकृतच केलेत , यासाठी तुम्हाला धन्यवाद !🙏
अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓 माहिती दिली आहे आपण अगदी मनापासून😘💕😘💕 धन्यवाद 🙏माझ्यासाठी तर हे सगळं शुन्य होत मी नेहमी चहा गाळून पावडर फेकून देते. पण आपला व्हिडिओ पाहून आजपासूनच या गोष्टी करायला सुरुवात केली🍫 once again thanks❤🌹
खूपच उपयुक्त माहिती. टाकाऊतून उपयोगिता फारच सहज आणि सुंदर..
स्वयंपाक घरातही विज्ञानवादी समज अंगीकारली तर असे लपलेले फायदे दिसतात. वैशिष्ट्यपूर्ण माहिती. ताई धन्यवाद.
फारच छान, शुक्रिया खुपच छान माहीती
दिल्या बद्दल
Kupch chhn
थोडीफार माहिती होती पण अपलेकडून खुप छान टिप्स मिळाल्या. धन्य वाद
Madam खूप छान वाटल्या नवीन टिप्स यापुढे चहा पावडरचा उपयोग नक्कीच करून बघू.धन्यवाद.
खूप छान माहिती दिली आणि जुन्या कपडयाचे उपयोग
खूप छान माहिती आहे बरं झालं तुम्ही सांगितली.
मी नॉनव्हेज चया भांड्यासाठी करते खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
खूपच छान माहिती आहे. मनापासून धन्यवाद. 🎉❤
आपण छान माहिती दिली आहे. खूप आवडली
या अगोदर आम्ही वापरून राहिलेल्या चहा
पावडर गुलाबाच्या झाडांंसाठी वापरत होतो.
परंतू याचे इतके वापर माहीत नव्हते. असो
माहिती साठी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
Mast use aahe
ताई एवढे सगळे उपयोग सांगितले नक्कीच खरोखर आहे मला अनुभव मी झाडांच्या मुळात याचा प्रयोग केला आहे भांड्यावर ती अजून काय केला नाही पण खरोखरच छान
खूप धन्यवाद 🙏
फारच माहिती आहे उपयोग पण छान समजून सागितले
💐खुप छान माहिती दिलीत याचा समाजाने फायदा करून घ्यायला हवा होता 👌👌🌺
खूपच सुंदर आणि अप्रतिम उपयोग केले आहे,छानच,नक्कीच आम्ही करून बघू. सोपे उपयोग आहेत.👌👌👍👍💐💐
धन्यवाद 🙏🌹
Chaha pawadarache khup chain aani Baruch mahiti sangitala thanku
Khupach chaan tips sangitlya tumhi kaahi mahit aslelya kaahi mahit naslelya hi aaj shikaila milalya thnk you
खूप सुंदर..तुमचे नेहमीच. उपयुक्त व्हिडिओ असतात..
Thanks..
अतिशय उत्तम ढाकाउ.वस्तुपासुन.करण्याजोगे. ऊपयोग
Khubchand Khub Chand Mahiti Mighty Delhi capital dhanyvad
लहान माहिती मिळाली पण खूप मोठी गोष्ट समजली.याचा नक्की उपयोग करणार आहे.छान सुंदर
खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद बाईसाहेब !! आपण फारच छान माहीती दिली . आता आम्ही सुद्धा केलेल्या चहातून राहिलेल्या चहा पावडरचा स्वस्त आणि मसत असे उपयोग करीत जाऊ.
धन्यवाद दादा 🙏😊
चहा पावडर चा सुंदर उपयोग छान सांगितलीत माहिती
खूप खूप छान आणी मनाला आनंदित झाले महत्त्वाचे म्हणजे काय ते मला कळलं धन्यवाद नमस्कार
खूप छान माहितीपूर्ण. ऊपयोग सांगीतले धन्यवाद ताई
खुप छान माहिती मिळाली.... अतिशय सुंदर आणि उपयुक्त...
प्रथम धन्यवाद खुप खुप उपयुक्त माहिती सांगुन आम्हाला चांगले वाया जाणारे चहापावडरीचे अत्यंत अपरुक उपयोग सांगितलेत परत थन्यवाद.
खूप धन्यवाद ❤🙏🌹😊
खूप छान टाकाऊचा उपयोग सांगितला आहे.धन्यवाद.
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे मस्त किपीअट अप आम्हाला माहिती नव्हते इतका छान उपयोग
Khupch chhan mahiti dili, dhanyavad💐👌✌️👍🙏
Khupch chhan. Takautun tikau kinva upyukt ashi mahiti.
Dhanyawad.🙏
छान उपयुक्त टिप्स❤
वापरलेल्या चहा पावडर चे खूपच छान उपयोग सांगितले
खुप छान ,ऊपयुक्त माहिती.
जरूर वापर करून पाहू.
धन्यवाद
खूपच सुंदर..आजपर्यंत एवढा ऊपयुक्त व्हिडिओ पाहण्यात आला नव्हता..धन्यवाद खूप छान माहिती मिळाली ..नक्कीच करून पाहीन..
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏
टाकाऊ तून इतके उपयोग,फार फार छान
वापरलेल्या चहा पावडरचा खूप छान उपयोग सांगितला धन्यवाद ताई
😊🙏
Khup chan mahiti dili thanks mam kitchen viyper kase clean karave
खूप छान, माहितीपूर्ण, उपयुक्त व्हिडिओ 👌👌
Very nice 👍 khup chan advice
Khupch chan upyog sangeetale khup Khup dhanayvad
😊🙏
हे टिप्स खूपच उपयोगी होणार आहे, आणी खूपच आवडलं आहे. धन्यवाद.
धन्यवाद 😊🙏
खूप छान उपयोग सांगितला
खरच khupach chan aahe ha upay. खुप धन्यवाद
Thanks dear 😊🙏
Chahal powder che upyog phar chan watle. Khup upyogi tips dilya ahet.
खुपचं सुंदर उपयोग चहा पावडर चां !
फारच छान वाटले आणि अप्रतिमच धन्यवाद
Thankyou Tai. Khup chhan mahiti dili 👌👌👍👍🙏🙏💐💐💐
Thank you🙏
OMG itke sare upyog... superb video. Thanks
Yes.. Thanks 🙏
Khupach chan mahiti mi nakki karun lagnar
Khup chaan mahiti dilit taiee
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम रत्नागिरी
तुमचं चहा पावडर चे उपयोग छान होते व छान समजून सांगितले त्याबद्दल धन्यवाद
😊🙏🌹thanks
अतिशय सुंदर महत्त्वाचे आहे
Sundar mahiti dilit .thanku very much
Asech kahi upayogi goshti jaroor sanga
Ho nkkich👍thanks
खूप छान उपयोग सांगितले इतके उपयोग माहीत नव्हते🙏🙏
❤🙏
खुपच सुंदर उपयोग सांगितले आहेत धन्यवाद ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Thanks Prajakta tai🙏🌹
खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खुप आभार 🙏
आता पर्यंत सुखवलेली चहा पावडर फक्त झाडांसाठी वापरत होतो.
धन्यवाद 🙏😊
👍🌹 खुपचं छान , चांगली माहिती मिळाली.
ताई , अभिनंदन आणि तुमचे कौतुक!
अतिशय सुंदर , सुरेख , सुबक , आणि टाकाऊतून टिकाऊ ही योजना कशी करायची हे पाहून मजा आली . मी फक्त झाडांसाठी उपयोगात आणीत होते . अधूनमधून काचेलाही वापरायचे .पण न वाळलेली चहा केल्यानंतर गाळलेल्या चोथ्याचा उपयोग करीत होते .आपण बहुमूल्य माहिती देऊन आम्हा गृहिणींना उपकृतच केलेत , यासाठी तुम्हाला धन्यवाद !🙏
तुमचा अभिप्राय वाचून खूप बरे वाटले, कृपया व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही इच्छा, खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती दिली❤त्याबद्दल खुप खुप आभारी❤❤❤❤❤
खूपच छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ
🙏श्री स्वामी समर्थ🙏
Khup upyogi mahiti sangitali
खुबच छान चायपती चा उपयोग सागीतला
खूप कौतुक आणि अभिनंदन उपयोगाची माहिती दिल्या बद्दल धन्य वाद 👌👌👌👍👍
धन्यवाद 🙏😊
जय गुरुदेव दत्त
खूप छान माहिती👍👏👏
🙏🙏😊
Khup Chan ani upyogi mahiti.
Khupach upayukta mahiti
Aiyya itake useful upayog thks very much amazing
😊 thanks
फारच छान. ह्यातील बरेच उपयोग मला माहिती होते, फक्त टी बॅग चे माहिती नव्हते, धन्यवाद
🙏😊
खुपच छान उपयोग सांगितलेत ताई...तुमचे मनापासून धन्यवाद..👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😊🙏
खूपचछानच माहीती दिली धन्यवाद
🙏
Thanks, very good information.
Kharach khupach changalaya tips hotaya
खुपच छान सुंदर माहित दिलीत ताई आपण
Kupa chan mahitie dilit ta badal dhany vad
सोप्या पद्धतीने खूपच छान माहिती दिलीत, धन्यवाद
😊🙏
माहितीछान आहे बोधघेण्यासारखी आहे
धन्यवाद 🙏
Khup chhan👌👌😮
खुप छान माहिती आहे madem
फारच उपयुक्त
Very good Tips
Thanks a lot
Khup Chan aani barech soppe upayog sangitle...yatle barech mi try karun baghen... dhanyawad
🙏🌹
Khup c chan mahiti😊
Khu khup Chan Tai tumhala thanks
😊🙏🌹
Chan mahiti thank you very much
Very informative will try out
Khupach chhan mahiti dili aahe .Thank you .👌👍👍
खूपचं छान भरपूर उपयोग सांगितले.
आम्ही वापरून झलेली चहापावडर फक्त झाडांना घालत होतो.आता तुम्ही दखवलेले उपयोग नक्की करु. धन्यवाद ताई 🙏👍
👍नक्की करून बघा ताई😊
I@@ZatpatMarathiTips
खूपच छान वाटलं
ताई तुम्ही खूपच छान माहिती दिली धन्यवाद
Nice khup chan mahiti dilat
Khupach Chaan Mahiti Tai
अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓 माहिती दिली आहे आपण अगदी मनापासून😘💕😘💕 धन्यवाद 🙏माझ्यासाठी तर हे सगळं शुन्य होत मी नेहमी चहा गाळून पावडर फेकून देते. पण आपला व्हिडिओ पाहून आजपासूनच या गोष्टी करायला सुरुवात केली🍫 once again thanks❤🌹
Good dear 👍🙏thanks❤
Khub Sunder sangitale thanks 👍
khup chan mahiti dili Thynku🙏👌
😊🙏❤
छान माहितीपूर्ण
नक्की खूपच सुंदर उपयोग सांगितले ताईंनी
Changali upyog sangitale
खूपच उपयुक्त माहिती मिळाली
धन्यवाद 🙏
Thanku so much khup chhan tips ahet 👍👍👍👍
😊🙏
खूपच छान आहे