उत्तम दिग्दर्शक ,लेखक,निर्माते आणी कलाकार असे नागराज मंजुळे सर काहीही न बोलता आपल्या चित्रपटातून परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचवणारे एकमेव दिग्दर्शक आहेत म्हणून त्यांना मानाचा !जय भीम!🇪🇺
खरोखर बहुजन समाजाचे आयुष्य ह्याचा फिल्ममध्ये दिसते वास्तवावादी , वाईट परंपरा विरोध समाजपरिवर्तन करणारे, पुरोगामी विचाराचे आणि बहुजनामध्ये स्वाभिमान जागविणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे सरांना स्वाभिमानी कडक जय भीम जय भीम जय भारत
बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आहेत पण जात आडवी येते म्हणून जयंती च्या वेळी लांबूनच बघणारी लोक आहेत बाबासाहेबांच्या जयंती साजरी आपलीं नाही असा विचार मनात ढेवतात सर, तुमच्या विचार सरणीला मानाचा मुजरा जय भीम जय शिवराय
Very genuine and realistic Director and human being Nagraj Manjule...My fav director and person who dare to speak truth and portray reality of Dalits in his movie's ...solid Jai Bhim Namo Buddha.👌👌🙏🙏👍🏻👍🏻💙💙❤❤
नागराज मंजुळे सर तुम्ही खरच खुप मोठे पँथर आहात कोणालाही न घाबरता झुंड चित्रपटात महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक दाखवित या बद्दल तुमच्या विचार श्रेणीला व कामाला कोटी कोटी निळा सलाम हा चित्रपट सैराट पेक्षाही अधिक जास्त यश मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय भिम
आयु. नागराज जी सर, आपले कौतुक करण्यासाठी माझ्याजवळ शब्द कमी आहेत. सर्व जगात आपले कौतुक होत आहे, हे ऐकून व पाहून मन अभिमानाने भरून येते. आपण स्वस्थ राहावे, आपल्याला दीर्घायुष्य लाभावे हीच बुद्धाच्या व बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. जयभीम, जय संविधान.
😔😔हॅट्स ऑफ....आपल्या देशात बाबासाहेब हे कळण्यासाठी त्या क्षमतेची लोक नाही आहेत....आज पण आपल्या देशात कधी बातम्या पाहायला मिळतात...दलित मारला गेला...दलितांवर अत्याचार करण्यात आले....ही व्यवस्था केंव्हा ही न बदलणारी आहे....आज पण दलित दलित च आहे......हे आज ही आम्ही सहन करतो...😔😔😔
छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सगळे समाज उद्धाराकरिता झटले यांनी कधी जात धर्म मानला नाही व पाळला नाही ..यांचे एकच ध्येय स्वराज्य प्रेम आपुलकी अहिंसा शिक्षण हक्क शिलता स्वाभिमान हे समजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविणे म्हणून आपण उल्लेख प्रत्येक महापुरुशांचा करायलाच पाहिजे....सगळ्यांचे योगदान उल्लेखनीय अमूल्य आहे....💐💐💐
भारतरत्न परमपूज्य Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य म्हंजे एक जीवन संघर्ष... त्यांची तुलना ही कोणाशी होऊ शकतच नाही... पणं तुम्ही त्यांचे विचार मानता तसे वागता तेव्हा तुम्ही त्यांचे अनुयायी म्हणून स्वतःला सांगू शकता ... तुमचे विचार मूव्ही खरंच सुंदर आहेत सर आम्हाला अभिमान आहेच तुमचा पणं फक्त बाबाबसहेबांची तुलना स्वतःशी करू नका.... त्यांचा सारखी व्यक्ती जगात परत होणे शक्य नाही .. आपण त्यांचे अनुयायी म्हणूनच नेहमी असू ... 🙏
आज बाबासाहेब आंबेडकर यांच्ये वीचार स्वीकारुन संपुर्णपणे अंगीकार केलेला महाराष्ट्रात एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे नागराज मंजुळे. नागराज सरांना मानाचा जय भीम.🙏
नागराज मंजुळे साहेब तुमच्या अभ्यासू वृत्तीला कोटी कोटी प्रणाम खरे तुम्ही शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेचे पाईक आहात . आपल्या महापुरुषाच्या विचाराचा वारसा जपला म्हणून आज आपण या स्थितीत आहात. जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान.... 🙏🙏🙏👍
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अस नाव आणि अस व्यक्तित्त्व आहे की त्यांचे विचार किंवा त्यांच्याबद्दल कोणी जे काही खऱ्या गोष्टी सांगतो ना त्याला पण सन्मान प्राप्त होतो आणि त्यांच्या तुलनेत असा एकही महापुरुष नाही की ज्यांचे विचार मांडले तर मांडणारा ही सन्मानित होतो 💙 नागराज मंजुळे मानलं तुम्हाला 🙏 जय भीम जय भारत
#JAYBHIM# #Nagrajaana ek no movie. ,♥️💙✨ 🍿 "झुंड" चित्रपटाची मजा फक्त चित्रपटगृहातचं ! प्रत्येक सीन तुमच्या आमच्या आयुष्यातील, जगण्यातला, अनुभवलेला वाटतोच. अंगावर शहारे, रोमांच तर विचारूच नका. बाकी नागराज आण्णा काय लिहावं तुझ्या क्रियेटीव्ही विषयी ! एका चित्रपटातून किती विषयाला हात घालतोस आणि कितीवेळा समाजाला आरसा दाखवतोस. हॅट्स ऑफ यु आण्णा ❤️ अमिताभ बच्चन यांनी देखील अत्यंत सूंदर अशी भूमिका साकारली आणि नवीन कलाकार ? "तुमने तो दिल जीत लिया यारो" ❤️ शेवटी प्रश्न फक्त संधी मिळण्याचा असतो आणि मिळालेल्या संधीच सोनं करण्याचं मग परिस्थिती कशीही असो कुणीही कुणापेक्षा कमी नसतो हेच तुम्ही सर्वांनी सिद्ध केलंय ! चित्रपट एकदा मात्र झुंडीने बघाच ! #jhundmovie #Superhit Nagraj Popatrao Manjule#jaybhim#
Dr. Babasaheb Ambedkar was great at the time he was alive. But he is greater than alive, Dr.Ambedkar is dead for those peoples who criticize and hate him. But his writting, speeches, personalities, social, economical, freedom, justice, constitution, freedom for women, equality etc.cannot be die forever. In the world like Lord Buddha and Dr. Babasaheb Ambedkar these two personalities are plays an important role for living beings and human being. There is no substitute for advice, guidance and teaching of these two personalities. Jaibheem, Jaibharat, Jaisavidhan and Namo Buddhay.Nagaraj Manjule Sir, you are also, responsible, respectful and awaking personality for today. Jay Bheem.
असे अनेक नागराज मंजुळे निर्माण होणे आवश्यक आहे.समाजातील ऊच्च निच ही भावना नष्ट करण्याकरीता हे अत्यंत गरजेचे आहे.कांही लोक वरवर जरी आपण हा भेद ठेवत नसल्याचे मंचावरून सांगत असले तरी प्रत्यक्ष अंगीकार करीत नाही ही वस्तुस्थिती आहे.त्यांत बदल अपेक्षीत आहे.
जय भिम हा चित्रपट त्याचे जागतिक विव जास्त आहे म्हणून नागराज मंजुळे न सुद्धा तो ट्रेंड वापरत जयंती चा सिन दाखवला आहे... पण खरं तर या हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये अजून पन जातीवाद गेलेला नहीं नुसतं विव साठी बाबासाहेबांचे सिन दाखवून अर्थ नहीं जवळ पास 100 वर्ष याच चित्रपट सृष्टी ने बाबासाहेबांचे नाव घेण्यास टाळाटाळ केली. आता बाबासाहेबांचे सिन दाखवून त्यांचे पैसे कमावण्याचे साधन झाले आहे.... खरं तर त्यांनी बाबासाहेबांचे संघर्ष मय जीवन, जातीभेद, व या भारत देशासाठी एक महत्वाचे योगदान असे चित्रपटा च्या माध्यमातून समजावून सांगितले पाहिजे...
नागराज मंजुळे म्हणजे उत्तम लेखक आणि माणसाच्या मनाला भावणारे उत्तम कलानिर्मिती अप्रतिम ...आपल्या बरोबरच्या सामान्य गरीबांना बरोबर घेऊन सिनेमा काढणारे गरिबीची जान असणारे माणुसकीचे दर्शन त्यांच्या मधे दिसते ..सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏👍
नागराज अण्णांना त्यांच्या कार्याबद्दल मानाचा जयभीम...पण स्वतःची तुलना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मुळीच करू नका....त्यांच्या महान कार्याची तुलना होऊच शकत नाही... तुम्ही फारतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होऊ शकता...पण खरा कार्यकर्ता व्हायला सुद्धा खूप त्यागाची गरज लागते....तो करणं शक्य नाही
उत्तम दिग्दर्शक ,लेखक,निर्माते आणी कलाकार असे नागराज मंजुळे सर काहीही न बोलता आपल्या चित्रपटातून परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचवणारे एकमेव दिग्दर्शक आहेत म्हणून त्यांना मानाचा !जय भीम!🇪🇺
जय भिम खुप छान
Brobar
🇮🇳👍🇮🇳
Sir south me pa Ranjit bhi hai
जय भिम खूप छान
🙏 _हे आहेत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे सत्य विचार , जे समाजाला कळणे गरजेचे आहेत_ 🙏🙏🙏
So amazing 🙏🙏🙏🙏 Jai bhim 🙏🌹🙏
बाबासाहेबाच्या विचाराचे खरे वारसदार नागराज मंजुळे सर आहेत
नागराज मंजुळे साहेब बाबासहेबांबद्दल चित्रीकरण दाखवलं त्या बद्दल तुमचे खूप आभार जय भीम
खरोखर बहुजन समाजाचे आयुष्य ह्याचा फिल्ममध्ये दिसते वास्तवावादी , वाईट परंपरा विरोध समाजपरिवर्तन करणारे, पुरोगामी विचाराचे आणि बहुजनामध्ये स्वाभिमान जागविणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे सरांना स्वाभिमानी कडक जय भीम जय भीम जय भारत
बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आहेत पण जात आडवी येते म्हणून जयंती च्या वेळी लांबूनच बघणारी लोक आहेत बाबासाहेबांच्या जयंती साजरी आपलीं नाही असा विचार मनात ढेवतात सर, तुमच्या विचार सरणीला मानाचा मुजरा जय भीम जय शिवराय
Very genuine and realistic Director and human being Nagraj Manjule...My fav director and person who dare to speak truth and portray reality of Dalits in his movie's ...solid Jai Bhim Namo Buddha.👌👌🙏🙏👍🏻👍🏻💙💙❤❤
Jay bhim
एकटा माणूस समजाची मानसिकता बदलण्याची ताकद ठेवतो हे नागराज मंजुळे यांना पाहून समजत.❤️🔥
Barobar aahe
Agadi barobr aahe .
नागराज मंजुळे सर तुम्ही खरच खुप मोठे पँथर आहात कोणालाही न घाबरता झुंड चित्रपटात महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक दाखवित या बद्दल तुमच्या विचार श्रेणीला व कामाला कोटी कोटी निळा सलाम हा चित्रपट सैराट पेक्षाही अधिक जास्त यश मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय भिम
माणूस फक्त विचाराने ओळखला पाहिजे जातीने नाही,,जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय
नागराज मंजुळे दादा तुम्ही खूप ग्रेट आहात तुमच्यामुळे चाळीस वर्षानंतर बॉलीवूड मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन झाले मनःपूर्वक जयभीम 🙏🙏🙏👌👌
नागराज अण्णा ला मनाचा 💙जय भीम 💙🙏🏻🙏🏻
Khup.sundar saheb
खरोखर खूप उत्तम दर्जाचे दिग्दर्शक आहेत नागराज सर । त्यांच्या कार्याला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा।।। जय भीम ।।।
Only one real Director who gives this valuable massage for community in this centuries.
Jai bhim
आयु. नागराज जी सर, आपले कौतुक करण्यासाठी माझ्याजवळ शब्द कमी आहेत. सर्व जगात आपले कौतुक होत आहे, हे ऐकून व पाहून मन अभिमानाने भरून येते. आपण स्वस्थ राहावे, आपल्याला दीर्घायुष्य लाभावे हीच बुद्धाच्या व बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. जयभीम, जय संविधान.
नागराज म्हणजे भावी हॉलिवूड चा सुपर डायरेक्टर असेल
नागराज तुला हे नाव खरोखर शोभून दिसते
खरोखर तू नागांचा राजाच आहेस
तुला मानाचा जयभिम
Heartly salute to manjule sir 🙏🙏🙏 Jay Bhim, Namo Buddhay
Very decent,heartful and meaningful.Salutations to Respectable Mr Nagrajji Manjule.Jay Bhim
😔😔हॅट्स ऑफ....आपल्या देशात बाबासाहेब हे कळण्यासाठी त्या क्षमतेची लोक नाही आहेत....आज पण आपल्या देशात कधी बातम्या पाहायला मिळतात...दलित मारला गेला...दलितांवर अत्याचार करण्यात आले....ही व्यवस्था केंव्हा ही न बदलणारी आहे....आज पण दलित दलित च आहे......हे आज ही आम्ही सहन करतो...😔😔😔
Excellent speech by you Sirji Namobudhay Jaibhim 👍🙏
छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सगळे समाज उद्धाराकरिता झटले यांनी कधी जात धर्म मानला नाही व पाळला नाही ..यांचे एकच ध्येय स्वराज्य प्रेम आपुलकी अहिंसा शिक्षण हक्क शिलता स्वाभिमान हे समजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविणे म्हणून आपण उल्लेख प्रत्येक महापुरुशांचा करायलाच पाहिजे....सगळ्यांचे योगदान उल्लेखनीय अमूल्य आहे....💐💐💐
भारतरत्न परमपूज्य Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य म्हंजे एक जीवन संघर्ष... त्यांची तुलना ही कोणाशी होऊ शकतच नाही... पणं तुम्ही त्यांचे विचार मानता तसे वागता तेव्हा तुम्ही त्यांचे अनुयायी म्हणून स्वतःला सांगू शकता ... तुमचे विचार मूव्ही खरंच सुंदर आहेत सर आम्हाला अभिमान आहेच तुमचा पणं फक्त बाबाबसहेबांची तुलना स्वतःशी करू नका.... त्यांचा सारखी व्यक्ती जगात परत होणे शक्य नाही .. आपण त्यांचे अनुयायी म्हणूनच नेहमी असू ... 🙏
Wonderful movie JHUND, Exllent 💯👍 Jai Bhim 💙
Khupach sundar movie aahe.
Jhund movie nakki bagha.👌👌
Very deep meaning.
आज बाबासाहेब आंबेडकर यांच्ये वीचार स्वीकारुन संपुर्णपणे अंगीकार केलेला महाराष्ट्रात एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे नागराज मंजुळे. नागराज सरांना मानाचा जय भीम.🙏
नागराज मंजुळे साहेब तुमच्या अभ्यासू वृत्तीला कोटी कोटी प्रणाम खरे तुम्ही शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेचे पाईक आहात . आपल्या महापुरुषाच्या विचाराचा वारसा जपला म्हणून आज आपण या स्थितीत आहात. जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान.... 🙏🙏🙏👍
अण्णा तुमचे विचार आवडले.वाटचाल आणि कार्य प्रशंसनीय.आमचे समर्थन आणि येणाऱ्या काळात आमचे कडुन शुभचिंतन.जय भीम.
खरच सर ज्यांना बाबासाहेब कळाले त्यांनी ते खूप मोठे झाले..... जय भीम 🙏
Great Nagraj Manjule Sir
आण्णा आपण खूप खूप छान काम करतात एक विनंती मनुवादी वृत्ती व राजकीय वृत्ती पासून दूर रहा
ही खरूज आपल्याला त्रास देईल जय भीम जय शिवराय
Wonderful 👌👌👌👌👌
नागराज अण्णा जेवड बोलाव तेवडे कमीच आहे तुमच्या बद्दल. खरच तुंम्ही जे मांडता ते सत्य मांडता. तुमच्या लेखणीला आणी दिग्दर्शनाला मनापासून सलाम. बाबासाहेबांचे विचार तुमच्यामध्ये रुजले आहेत आणी हे आशेचा फुडे फुडे लोकांपर्यंत पोहचवत रहा येवडिच आशा बाळगतो आणी तुम्हाला शुभेच्छा देतो.💐💐💐
डायरेक्टर नागराजजी मंजुळे मनःपूर्वक
जयभिम...🙏🙏 नमोबुध्दाय जयशिवराय 🙏🙏🌹🌹✍✍
आद नागराज मंजुळे हे एक स्वाभीमानी, आणि हुशार व्यक्तीमत्व आहेत, त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा.
जयभीम, जय शिवराय.
Exllent job nagraj manjule sir Jay Bhim Namo budhay
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अस नाव आणि अस व्यक्तित्त्व आहे की त्यांचे विचार किंवा त्यांच्याबद्दल कोणी जे काही खऱ्या गोष्टी सांगतो ना त्याला पण सन्मान प्राप्त होतो आणि त्यांच्या तुलनेत असा एकही महापुरुष नाही की ज्यांचे विचार मांडले तर मांडणारा ही सन्मानित होतो 💙 नागराज मंजुळे मानलं तुम्हाला 🙏 जय भीम जय भारत
#JAYBHIM# #Nagrajaana ek no movie. ,♥️💙✨ 🍿
"झुंड" चित्रपटाची मजा फक्त चित्रपटगृहातचं ! प्रत्येक सीन तुमच्या आमच्या आयुष्यातील, जगण्यातला, अनुभवलेला वाटतोच. अंगावर शहारे, रोमांच तर विचारूच नका. बाकी नागराज आण्णा काय लिहावं तुझ्या क्रियेटीव्ही विषयी ! एका चित्रपटातून किती विषयाला हात घालतोस आणि कितीवेळा समाजाला आरसा दाखवतोस. हॅट्स ऑफ यु आण्णा ❤️
अमिताभ बच्चन यांनी देखील अत्यंत सूंदर अशी भूमिका साकारली आणि नवीन कलाकार ? "तुमने तो दिल जीत लिया यारो" ❤️
शेवटी प्रश्न फक्त संधी मिळण्याचा असतो आणि मिळालेल्या संधीच सोनं करण्याचं मग परिस्थिती कशीही असो कुणीही कुणापेक्षा कमी नसतो हेच तुम्ही सर्वांनी सिद्ध केलंय !
चित्रपट एकदा मात्र झुंडीने बघाच !
#jhundmovie #Superhit Nagraj Popatrao Manjule#jaybhim#
Dr. Babasaheb Ambedkar was great at the time he was alive. But he is greater than alive, Dr.Ambedkar is dead for those peoples who criticize and hate him. But his writting, speeches, personalities, social, economical, freedom, justice, constitution, freedom for women, equality etc.cannot be die forever. In the world like Lord Buddha and Dr. Babasaheb Ambedkar these two personalities are plays an important role for living beings and human being. There is no substitute for advice, guidance and teaching of these two personalities. Jaibheem, Jaibharat, Jaisavidhan and Namo Buddhay.Nagaraj Manjule Sir, you are also, responsible, respectful and awaking personality for today. Jay Bheem.
Thnks Nagraj sar ur the legend tumchybdl manat far respect aahe sar tumla etk smjl he sarvna samjav bss etkich apkesha jaybhim
Fight For Equality. Good job. Nagraj sir.
असे अनेक नागराज मंजुळे निर्माण होणे आवश्यक आहे.समाजातील ऊच्च निच ही भावना नष्ट करण्याकरीता हे अत्यंत गरजेचे आहे.कांही लोक वरवर जरी आपण हा भेद ठेवत नसल्याचे मंचावरून सांगत असले तरी प्रत्यक्ष अंगीकार करीत नाही ही वस्तुस्थिती आहे.त्यांत बदल अपेक्षीत आहे.
Your information is 100% right, salute to Nagraj manjule 👍🏼👍🏼
नागराज,सर आपली अशीच फिल्मी दुनियेत प्रगती होवो.व दलितांवर झालेल्या अत्याचार बाबतचे अवलोकन करून दिल्याबद्दल आपणांस धन्यवाद व शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
Sharirala shahare aaale mitra. Thanks for the video
Wa......Mr. Nagraj Manjile very nice video jay bhim jay savidhan
Nagragjee you r great sir ad very nice speech jai bhim 👍🙏🙏
जय भिम हा चित्रपट त्याचे जागतिक विव जास्त आहे म्हणून नागराज मंजुळे न सुद्धा तो ट्रेंड वापरत जयंती चा सिन दाखवला आहे... पण खरं तर या हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये अजून पन जातीवाद गेलेला नहीं नुसतं विव साठी बाबासाहेबांचे सिन दाखवून अर्थ नहीं जवळ पास 100 वर्ष याच चित्रपट सृष्टी ने बाबासाहेबांचे नाव घेण्यास टाळाटाळ केली. आता बाबासाहेबांचे सिन दाखवून त्यांचे पैसे कमावण्याचे साधन झाले आहे....
खरं तर त्यांनी बाबासाहेबांचे संघर्ष मय जीवन, जातीभेद, व या भारत देशासाठी एक महत्वाचे योगदान असे चित्रपटा च्या माध्यमातून समजावून सांगितले पाहिजे...
0.....
@@vidyameshram7769 barobar ka
Nagraj manjule Saheb The great man ❤
NAGRAJ MANJULE 🙌🏻
Nice information Bhau Jai bhim Jay shivray
नागराज मंजुळे म्हणजे उत्तम लेखक आणि माणसाच्या मनाला भावणारे उत्तम कलानिर्मिती अप्रतिम ...आपल्या बरोबरच्या सामान्य गरीबांना बरोबर घेऊन सिनेमा काढणारे गरिबीची जान असणारे माणुसकीचे दर्शन त्यांच्या मधे दिसते ..सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏👍
संविधान ( समानता )❌ मनुस्मृती (विषमता ) नमो बुध्दाय ☸️ जय भीम ☸️ नागराज मंजुळे 🙏
लयभारी भाऊ धन्यवाद
एक नंबर मंजुळे सर जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान
Lai bhari post sirji. jai bhim.
Bhau khup sundar 👌👌👌
Jai Bhim 🙏🙏🙏
क्रांतीकारी जय भीम जय शिवराय भाऊ
I am proud of Nagaraj manjule
Khup changli mahiti Dili tumhi
Dhanyavad sir
Great Nagraj
Nagraj manjule great Director
Very nice manjude sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻jai bhim namo.buddhay.aap.bahut.hi uchchkoti ke vicharak h 🙏🏻🙏🏻
खरंच हे आहेत खरे माणूस 👍💯
द ग्रेट नागराज 👍 👍 💐 💐 💐
खूपच छान व्हिडिओ.. 👍
Most talented director in marathi movie industry 💯
सर्व ढोर चांभार व इतर मागासवर्गीय समाजाने बौध धर्माचा स्वीकार करून बाबा साहेबाना नमन करावे
भरकटलेल्या समाज बांधवांना वास्तवाचे भान देणारे व मानवतावादी विचारवंताचे कृतीशील वारसदार म्हणून काळाच्या खडकावर निर्भीडपणे उमललेले अनमोल रत्न .....नागराज मंजुळे
...नागराज मंजुळे....आणि नागराज मंजुळेच .
Great sir💐💐💐
Great manjule sir.
Dr,babasaheb,तुमचे,विचार,समाजासाठी,खूप, चांगले आहेत
Jai bhim bhava❤❤❤
Jai Bhim💐🙏🙏
मला तुमचा खुप अभिमान आहे मंजुले सर
Jay bhim
मानाचा कडकं निळा भडकक्... 🇪🇺💙 जय भीम जय संविधान 🇪🇺💙👌👍
Salut to N.Manjule for your great thinking.
We must proud of manjle bhou, Jay bhim namo buddhay.
नुसतं बाबांच नाव घेणारे खूप आहेत पण ...त्यांचे विचारावर चालणारे थोडकेचं...one from those....
सर मनाचा कडक निळा जयभीम
खरा बाबासाहेबांचा पाईक
जय भीम भाऊ 🙏
Great job Nagraj manjule
नागराज मंजुळे कुप महान दिग्दर्शक आहेत
Sir manapasun salute tumhalla
नागराज अण्णांना त्यांच्या कार्याबद्दल मानाचा जयभीम...पण स्वतःची तुलना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मुळीच करू नका....त्यांच्या महान कार्याची तुलना होऊच शकत नाही... तुम्ही फारतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होऊ शकता...पण खरा कार्यकर्ता व्हायला सुद्धा खूप त्यागाची गरज लागते....तो करणं शक्य नाही
Khup bhari bhava jaybhim
Bro your voice make this video more meaningful.. Nice work.
💯 % correct
Amazing explanation
Wa wa nagraj sir
मंजुळे साहेब तुमची वाटचाल खुप खुप यशवंत राहो
Verry nice Bhava Jay Bhim
Wow really that you Likly cusion quar an correct👌nice think👌perfect
WOW SIR GREAT
परंपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर करांचा विजय असो 💙💙 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 💙
Jai Bhim
बहुत बहुत धन्यवाद jaybhim jaysavindhan namo buddhy 🙏🙏🙏
नागराज सर तुम्हला मानाचा कडक जय भीम 🙏🙏
Khup chan jay
Bim