सैराट म्हणजे ते वर्ष माझ्या लग्नाचं वर्ष मुलांना सांगता येईल एक आठवण ......मराठी फिल्म 4cr खर्च येणारा फिल्म 28 पट जास्त फायदा 110 cr कमवतो. आणि रेकॉर्ड करून खूप सारे अवार्ड मिळाले होते ...... म्हणजे एक आठवण आहे सैराट ची...... रिंकू आणि आकाश ला किती भारी वाटत असेल पहिला फिल्म सुपरडूपरहिट , सर्वांनी डोक्यावर घेतले मराठी कलाकारांना , तोच हिंदीत आला पण त्यांनी 70cr खर्च करून 108 cr कमवले यातून बघा ती पण न्यू जोडी होती पण जे प्रेम मराठी माती आहे ते हिंदीत नाही दिसून आले आणि south madhe pn नाही हे दोन्ही कडे जे रेकॉर्ड बनले nhi ते मराठीत बनले कारण नागराज (अण्णा) मंजुळे सारखा हुशार दिग्दर्शक , निर्माता मराठी फिल्म मध्ये काम करतो.... अण्णा धन्यवाद....असेच मराठीतली नवीन गरीब मुलांना फिल्म मध्ये आणून तुम्ही एक प्रकारची सेवा करताय आणि मराठी माणूस पुढे जातोय , कृपया एकच विनंती आहे नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी......तुमचा प्रवास हा 100cr पेक्षा खूप पुढे जावो हीच देवाकडे प्रार्थना.......जय हरी
प्रत्येक डोळ्यात स्वप्न पेरून ते पूर्ण करण्याचे बळ निर्माण केलेत सर आपण ... भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेला हा सैराटमय इतिहास सदैव प्रेरणादायीच राहणार . धन्यवाद नागराज आणि टिम मनापासून आभार
That's a film which is in our memories for so many reasons...music, romance , school life experiences and that climax screen... Rinku and aakash bonding are so cute...one time i really want this maybe they should be a real life couple..
आण्णा मी तुम्हाला आदर्श मानतो. आणि हा जो सैराटच्या नावानं चांगभलं episode तुम्ही दाखवले आहेत खरच या क्षेत्रात नवीन काम करणाऱ्यांना खुप यापासून घेण्यासारखे आहे
Konatihi bhasha shuddha ashuddha naste.... Gavthi ase ka sambodhayche swatahachya bhashel... Nd he koni tharavle ke tumhi bolta te ashuddha nd aamhi bolto te shuddha.... Aapanach aaplya bhashecha sanman kela pahije
Sir , Sairat has covered the moral features :- 1) save environment - natural beauty 2) population - slums 3) a lesson to the 21 st generation by going against d parents 4) Future will it be bright if gine against r fate ? 5) humanity n many more . Im a school tr. But use Sairat z example n why not , wen we can talk about Shakespeare's then why not r Indian writers , sir hats off Nagraj Sir 🎩🎩💪💪👌👌👍🙏🙏n all d actors ull were super heroes , sir what about Sairat 2 part 👍👍
no no no the point of the movie was not to show kids a lesson and show them what happens if they fall in love it was about inter caste love and honor killings. get it right.
नागराज सर तुमच्यामुळे गावरान मराठी भाषेला अभिमानाने बोलता येत आहे आधी सिटी मधील लोक नाव ठेवायची ग्रामीण भाषेला पण आता तेच लोक ग्रामीण भाषा बोलतात मी अगोदर ग्रामीण भाषेत बोलयचं म्हटले की लाजायचो माझे मित्र सगळे सिटी मधील असल्यामुळे पण सैराट मुळे तेच ग्रामीण भाषेत बोलतात अभिमान आहे नागराज सर तुमचा आम्हाला
नागराज मंजुळे यांनी खूप कष्ट करून शूटिंग पूर्ण केले आहे... पूर्ण सिनेमा संपेपर्यंत जे मनाला लागणारं background मुसिक खूप खूप मनाला स्पर्श करून जातं.. I love you to background music 🎵 in sairat picture ❤️i like it
Great nagraj sir kharch sangale director jr tumchya sarke jr garib v hotkaru lokana film mde marge dharashan kel tr ya maharatrat barpur kalakar tayar hotil
I men etkaa simple diractor righter........ actor.......and so on..... He is a milestone for our Marathi industry.........He is a Legand Man.......👍 In our Marathi film industry......... Years and years....He will remember...........and inspired for our New ganerations......🙏🙏🙏
खुप छान आहे. मी नाशिक चा, आमच्या कडे एक मराठी चित्रपट चे शुटींग होते नाशिक मध्ये त्या दिवशी रविवार होता.कामाला सुट्टी होती त्या सकाळी एक मित्राचा फोन आला शुटींग आहे येतो का मी लगेच गेलो आणि तेथे एक छोटासा का होईना रोल केला. पन ते त्यांचा साठी पुर्ण दिवस घालवला पन मी तो विचार नाही केला की ते शुटींग घेतली का नाही पन खुप छान होतं. तो शुटींग ( यंग्राट ) मुह्वी ची होती.
Nagaraj sir, marathi duniyatil probondhakar,akkya film industry chi wat lawli te pn mochkya paisat movie rkhatat Ani khup sopya bhaset, asch sirani khup pudhe jvav Ani garibala cha pn hath sodu, garibala pn sandhi denare Sri nagaraj ji sir yana manacha maza namskar 🙏
सैराट म्हणजे ते वर्ष माझ्या लग्नाचं वर्ष मुलांना सांगता येईल एक आठवण ......मराठी फिल्म 4cr खर्च येणारा फिल्म 28 पट जास्त फायदा 110 cr कमवतो. आणि रेकॉर्ड करून खूप सारे अवार्ड मिळाले होते ...... म्हणजे एक आठवण आहे सैराट ची...... रिंकू आणि आकाश ला किती भारी वाटत असेल पहिला फिल्म सुपरडूपरहिट , सर्वांनी डोक्यावर घेतले मराठी कलाकारांना , तोच हिंदीत आला पण त्यांनी 70cr खर्च करून 108 cr कमवले यातून बघा ती पण न्यू जोडी होती पण जे प्रेम मराठी माती आहे ते हिंदीत नाही दिसून आले आणि south madhe pn नाही हे दोन्ही कडे जे रेकॉर्ड बनले nhi ते मराठीत बनले कारण नागराज (अण्णा) मंजुळे सारखा हुशार दिग्दर्शक , निर्माता मराठी फिल्म मध्ये काम करतो.... अण्णा धन्यवाद....असेच मराठीतली नवीन गरीब मुलांना फिल्म मध्ये आणून तुम्ही एक प्रकारची सेवा करताय आणि मराठी माणूस पुढे जातोय , कृपया एकच विनंती आहे नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी......तुमचा प्रवास हा 100cr पेक्षा खूप पुढे जावो हीच देवाकडे प्रार्थना.......जय हरी
Sairat film is remake of Tamil film "Premisthe"🤣🤣 This film is available in RUclips 😂😂 Thanks me later 👍
ढ3@@HorneOkPleaseध -नववव््व वध झटपट झोन न्नँआए😅
प्रमुख म्हणजे गावाकडचं शुटींग,
गावाकडची साधी राहणी मान,
गावाकडची माणसं ,गावाकडची साधी भोळी भाषा ...
खूप मस्त वाटलं 🙏❤️
मंजुळे सर चे एक गुण
आवडला आज ते बेस्ट directer असताना त्यांना त्याचे गर्व नाही आणि आपल्या कलाकारांना सुद्धा पाय जमिनी वर ठेवायला सांगतात
दिग्दर्शक असावा तर असा एक नंबर
नागराज मंजुळे Original Brand
Hoo
नागराज मंजुळे नावाच्या परीसां चा स्पर्श झाला,आणि यांच्या आयुष्याचं सोनं झालं.....
rinku's parents are so sweet and supportive.I wish every girl should have such parents.
Exactly
They are supportive because rinkus mother is classmate of nagraj manjule sir
@@samarth7761 yes
Hi
See how that movie changed her life yrr😮
Rinku's Smile Matches with her Mom🤗
P
P
Write
Yes same to same
Ha
Nagraj sir is one of the best directors not just in maharashtra, but in India.
याला म्हणतात मातीतून शिल्प घडवणारा डायरेक्टर... A Film By Nagraj Popatrao Manjule.
Kute nagraj manjule cha contact ahe ka
Very good
Sonya sarkhe Manas she he
Ahe
#Nagraj....
सामान्य लोकांना असामान्य बनवलं आणा तुम्ही ☺️👍
ನಾನು ನೋಡಿದ ಮೊದಲ ಮರಾಠಿ ಚಲನಚಿತ್ರ .👌👌👌👍
Love from Karnataka.
Jai Karnataka
Jai Maharashtra
Jai Maharashtra bhau
ಯಾವುದರಲ್ಲಿ ನೋಡಿದಿರಾ ಬ್ರೋ ಯೂಟ್ಯೂಬ್ ನಲ್ಲಿ ಬಿತ್ತಿಲ್ಲವಾಲ್ಲಾ ಬ್ರೋ
प्रत्येक डोळ्यात स्वप्न पेरून ते पूर्ण करण्याचे बळ निर्माण केलेत सर आपण ... भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेला हा सैराटमय इतिहास सदैव प्रेरणादायीच राहणार . धन्यवाद नागराज आणि टिम मनापासून आभार
Ha 💯......🤞
नागराज आण्णा सैराट ही तुमची अजोड कलाकृती आहे. ग्रामीण मुले घेऊन त्यांना आकार देणे व गोल्ड मेडल आणणे ही अभिमानाची बाब आहे. कथे पेक्षा कलाकृती श्रेष्ठ
खूप छान नागराज दादा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पिचंर बनवलाय कुणाच्या ही भावना दुखावल्या नाहीं हा पिचंर सगळ्यांनी एन्जॉय केला
Nice line Rajguru sir 😌❣️ जीवनात कोणती पण संधी एकदाच मिळते ✌️✌️🤞
आरचीच वजण वाढवल अन परश्याच घटविल...👌👌👌☺️☺️
Yalach mhantat annyay
😂😂😂😂😂
That's a film which is in our memories for so many reasons...music, romance , school life experiences and that climax screen... Rinku and aakash bonding are so cute...one time i really want this maybe they should be a real life couple..
आण्णा मी तुम्हाला आदर्श मानतो. आणि हा जो सैराटच्या नावानं चांगभलं episode तुम्ही दाखवले आहेत खरच या क्षेत्रात नवीन काम करणाऱ्यांना खुप यापासून घेण्यासारखे आहे
सर्व पात्र शोधणं , नेमकं पात्र सापडणं , त्याला घडवणं..हा प्रवास सुन्न करणारा आहे,खूप मेहनतीचं काम आहे हे..
सामान्य लोकांना असामान्य बनवलं खूप छान नागराज सर
सलाम तुमच्या कष्टाला सर मला अभिमान वाटतो तुमच्या सारख्या माणसाचा
I donno marathi, yet watched whole video.. Out of love of sairat. Beautiful people you guys are..
Big fan sir..... Sairat gives strong stand for marathi movie even Bollywood took attention.... Hats off sir.... Your hardwork and knowledge
Sairat film is remake of Tamil film "Premisthe"🤣🤣 This film is available in RUclips 😂😂 Thanks me later 👍
Rinku is just like her mother.
Love and respect🙏
I met bhushan manjule.. Very nice and humble person👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
निर्माता असेल तर असा
नागराज सर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानतात
Dear Akash...... your hardwork are amazing 🔥
खुप काही शिकायला भेटलं या documentary मधुन
Biggg respect for manjule sir 👏👏👏👏👏
नागराज मंजुळे सर तुम्ही खरंच शिल्पकार आहात
Hii
Finally released on RUclips, thanks nagraj anna
Qr
आर्ची मराठी स्टार खूप छान काम केलस, सार्थ अभिमान वाटतो,
College madhe mi गावठी bolayacho, tar mala sarv हसायचे but sairat mule, नागराज sirani sarv change kel thx anna.
Great
Konatihi bhasha shuddha ashuddha naste.... Gavthi ase ka sambodhayche swatahachya bhashel... Nd he koni tharavle ke tumhi bolta te ashuddha nd aamhi bolto te shuddha.... Aapanach aaplya bhashecha sanman kela pahije
Aaplya la jasa jamat tasa bolaycha loka ch ky te boltat ch 😊
Khup bhari
@@gaurinaik8781 👍❤️
She looks exactly like her mom amazinggggg
Now that's what I call a real director. He knows how to make him act, how to feel someone comfortable. And he know his work.
Lay bhari sir tumhi nivdlela prattek kalakar ha heera CH zala sir tumhala manacha muzra
नागराज सर, तुम्ही दगडातून हिरे कोरुन काढले
Nagaraj dada ajun kiti radavnar?
Farach emotional hoti Movie Chi story Ani Tyachya Making che hae divas!
Akash is so dashing ...... ❤️
Archi mam tumhi Sam to Sam aai sarkhe dista khup sundar 💖
Sir , Sairat has covered the moral features :- 1) save environment - natural beauty 2) population - slums 3) a lesson to the 21 st generation by going against d parents 4) Future will it be bright if gine against r fate ? 5) humanity n many more .
Im a school tr. But use Sairat z example n why not , wen we can talk about Shakespeare's then why not r Indian writers , sir hats off Nagraj Sir 🎩🎩💪💪👌👌👍🙏🙏n all d actors ull were super heroes , sir what about Sairat 2 part 👍👍
no no no the point of the movie was not to show kids a lesson and show them what happens if they fall in love
it was about inter caste love and honor killings. get it right.
नागराज सर तुमच्यामुळे गावरान मराठी भाषेला अभिमानाने बोलता येत आहे आधी सिटी मधील लोक नाव ठेवायची ग्रामीण भाषेला पण आता तेच लोक ग्रामीण भाषा बोलतात मी अगोदर ग्रामीण भाषेत बोलयचं म्हटले की लाजायचो माझे मित्र सगळे सिटी मधील असल्यामुळे पण सैराट मुळे तेच ग्रामीण भाषेत बोलतात अभिमान आहे नागराज सर तुमचा आम्हाला
Khas yavda nasib maza asta😭😭❤
नागराज मंजुळे यांनी खूप कष्ट करून शूटिंग पूर्ण केले आहे...
पूर्ण सिनेमा संपेपर्यंत जे मनाला लागणारं background मुसिक खूप खूप मनाला स्पर्श करून जातं..
I love you to background music 🎵 in sairat picture ❤️i like it
Definition of director❣️
सैराट च्या नावानं चांगभलं
Kharch one and only nusta sairat... Yachyasarkh khi nhi... Fkt evdhch bolu shkto sairatchya navane changbhall😉😉💯💯💯🔥🔥🔥😊
We appreciate your hard work....Love from us😘Learned many lessons
Sirat is not a film only its an emotion❤
अण्णा आधी खच्याक होतं
आता सुधारलय😍🤓😂
I don't know what to say but your thoughts and efforts are really good. Wish you many more projects 🎉. Jai beem 🙏
Jaibheem thozhar 💙
एक संधी द्या अण्णा... प्रामाणिक प्रयत्न करेन...
I see that the typography of the film's title has been the same right since the auditions. (seen on the blackboard at 12:28) 👍🏼
It's already announced on fandry release day ,another production house was involved but zee came on board after fandry success
Pn Aakash tu distos ch khup Bhari❤️
Akash so handsome
Awosome
Great Director
Dagdatun MurtiMant Shilp Ghadwle...
Poranche Kasht/ Pramanik
GREAT SALUTE
Khup chan mala nagraj sirance sagale muvi khup aavdtat😇😇
97 67 57 97 57 hiii
Only one opportunity and it changed their life✨💯Ossum 🥰 blessed people...
Great nagraj sir kharch sangale director jr tumchya sarke jr garib v hotkaru lokana film mde marge dharashan kel tr ya maharatrat barpur kalakar tayar hotil
फार छान वाटलं पाहुन हे.. 💞proud of you आण्णा
Respect manjule sir
Thumhi great aahat sir. Sairat chitrapat no. 1 aahe.
I men etkaa simple diractor righter........ actor.......and so on.....
He is a milestone for our Marathi industry.........He is a Legand Man.......👍
In our Marathi film industry.........
Years and years....He will remember...........and inspired for our New ganerations......🙏🙏🙏
Parshya archi you are veryyyyyyyyyyyy best
mujhe na bhouth bhouth achha laga mene aj tak kebhi nehi dekhi asi film super super super super mein hero our heroroine ki bhouth bada fan hoon
One of the best movies of all time in the Marathi movie industry
आयला आम्हाला पण असंच पिक्चरमध्ये मध्ये घ्यायला पाहिजे. लय मज्या येईल 😜😜😂😂😂
Thanks you tube for Recommended me this video.
Mast aana 🥰🥰🥰🥰🥰
Karaj mast kani love you movie ❤❤
Mere Dil Ki Dhadkan Ho Aap नागराज अन्ना
Khup khup chan movie aahe sairat... I watch this movie more than 10 times...
Sairat film is remake of Tamil film "Premisthe"🤣🤣 This film is available in RUclips 😂😂 Thanks me later 👍
मंजूळे साहेब माज तुम्हाला सलाम
Greatest director ever
Wow man......rinku's parents are so cool and supportive 🙌🙌
Beautiful 🥰
खूप छान सल्ला
पाय जमिनीवर ठेवायला सांगितलं
I like Rinku..I like akash
खुप छान आहे. मी नाशिक चा, आमच्या कडे एक मराठी चित्रपट चे शुटींग होते नाशिक मध्ये त्या दिवशी रविवार होता.कामाला सुट्टी होती त्या सकाळी एक मित्राचा फोन आला शुटींग आहे येतो का मी लगेच गेलो आणि तेथे एक छोटासा का होईना रोल केला. पन ते त्यांचा साठी पुर्ण दिवस घालवला पन मी तो विचार नाही केला की ते शुटींग घेतली का नाही पन खुप छान होतं. तो शुटींग ( यंग्राट ) मुह्वी ची होती.
Wow akhsh apke jaisa koi nahi
Nagaraj sir, marathi duniyatil probondhakar,akkya film industry chi wat lawli te pn mochkya paisat movie rkhatat Ani khup sopya bhaset, asch sirani khup pudhe jvav Ani garibala cha pn hath sodu, garibala pn sandhi denare Sri nagaraj ji sir yana manacha maza namskar 🙏
Nagraj sir is gret
Besssst director everrrrr...Naagraj manjule ❤
Creating value and sustain is very diffucult...who master in those will be legend.....
Ffuiggj
Sairat film is remake of Tamil film "Premisthe"🤣🤣 This film is available in RUclips 😂😂 Thanks me later 👍
Anna khup chan lay bhari
97 67 57 97 57 hiii
Super movie sir... 😍😍
खरच खुप छान चित्रपट आहे ❤
It's nice we get something easily but we need to preserve it for long time....Nice thought to ponder upon
W director❤🎉
Anna stile lay bhari tumchi
I love you prsha
97 67 57 97 57 hiii
खूप छान आणा 💐💐🙏 🙏
भारताचा हा मराठी मूव्ही 1 नंबर आहे.
aai baba great ahet...supportive
Osm
Sarv episode mast
amazing director
सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा
god bless you 😇
Great nagraj sir
नागराज मंजुळे talant director.
10:10 Akash ekdum pailwan ekdum Kattya hota🤣🤣.