"सैराट च्या मागची कहाणी सैराट इतकीच भुरळ घालणारी आहे" 100% बरोबर. कारण मला फक्त एकच video बघायचा होता, पण गेल्या 2 दिवसात मी सगळे video अधाशासारखे बघीतले..👌👌
Hello mi samadhan babar mala film indastry madhe kam karav vaatat pn mala khup acting karav aas hi vatat tar mazhi aasi aahe ki mi mareparent yek veles tari film indastry made javu echito..
आज सर्व videos बघुन झाली आणि का कुणास ठाऊक,, अब्राहम लिंकन यांच्या पत्रातील ती वाक्य आठवत राहिली,,,,, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर. नागराज सरांचं व्यक्तिमत्व या ओळींना न्याय देत. सैराट च सैराटपन उलगडून दाखवल्या बद्दल धन्यवाद. सिनेमाच्या सर्व संबांधितांना hats off, सचिन, धोनी यांना आयुष्यात भेटू अशी इच्छा बाळगून होतो आता आण्णानां भेटून गप्पा मारायची आणखी एक इच्छा मनाशी ठरवली आहे.
नागराज सर सैराटच्या निमित्ताने अस्सल ग्रामिन भाषेचं मध आम्हाला चाटवल्या बद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. पण हे मध तुम्ही किती कष्टानी अन् कसं कसं जमवलं हे पहाण्याची आम्हाला "चांगभलं" च्या माध्यमातून खुल्या मनाने संधी उपलब्ध करुन देऊन एकप्रकारे आमच्यावर मोठे उपकार केले आहेत. इतक्या उंचीवर असूनही हे सामान्य ग्रामिन लोकांविषयी तुमचं विचार करणं खरोखरीस मनाला खुप भावल. फार फार मोठी माणसेच फक्त आपल्या यशाचं गुपित ईतक्या मोकळेपणाने सविस्तर सांगतात. आपली ही सहजवृत्तीच जनमानसांच्या मनात आपलं एक वेगळ स्थान पक्क करते. आपल्या पुढिल वाटचालीस खंडोबाराया असेच उदंड यश देवो. अन् चांगभलं चे नवनविन सिझन समस्त महाराष्ट्राला बघायला मिळोत. ह्या माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून आपणास व आपल्या टिमला शुभेच्छा!!
प्रत्येक डोळ्यात स्वप्न पेरून ते पूर्ण करण्याचे बळ निर्माण केलेत सर आपण ... भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेला हा सैराटमय इतिहास सदैव प्रेरणादायीच राहणार . धन्यवाद नागराज आणि टिम मनापासून आभार..
Stop watching this series right now, coz if you dont stop you would end up seeing Sairat may be another 3 to 4 times. You would take a days off, forget your self, day or night, family or no family and will see this till ep 5. These episodes are like watching a movie, well edited and narrated. It makes you feel that it needs a genius mind to make things happen, and its not about the resources available. You will make immediate visit to your village for sure after watching these episodes, meet people there and most importantly, like them what they are. I dint recommend anyone to watch Sairat, but i would recommend to watch this excellent series and see what it takes to be a actor, a director, a musician, to make a successfull movie, and how to a humble human being. Lots of love Nagraj and Gargi and complete production team.
मी एक चित्रपट पाहतो.. सुन्न होतो.. घरी येतो.. मग पुलाखालून बरंच पाणी वाहून जातं.. मी जेवतो.. रात्री कपिलचा शो पाहतो.. हसतो.. whatsapp वरचे जोक वाचतो.. आई सोबत अनेक विषयांवर गप्पा होतात.. चॅटिंग होतं.. मध्येच एकदा अंदाज अपना अपना पाहतो.. फेसबुकवर रँडम पोस्ट टाकतो.. पुस्तकं वाचतो.. हेडफोनवर गाणी ऐकतो.. उन्हाळ्याला शिव्या घालतो.. पाण्याच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करतो.. हे सगळं घडतं.. तरीही रोज रात्री झोपताना पाच दिवसांपूर्वी पाहिलेला तोच सिनेमा माझ्या नजरे समोरून सरकत असतो.. कधी कधी दिवसाही तंद्री लागते.. पाच दिवसांनाही तो मला अस्वस्थ करतो.. कधी मी भारावतो.. कधी मी सुन्न होतो.. कधी मला विहिरीत बिनधास्त उडी टाकणारा तरुण दिसतो.. कधी जेवणाच्या ताटावर ढसाढसा रडणारी श्रीमंतांची मुलगी दिसते.. कधी क्रिकेट मॅच ची कॉमेंट्री ऐकू येते.. कधी तलवारीने कापलेला केक दिसतो.. कधी गाणी ऐकू येतात.. कधी रस्त्यावरचं दोघांचं भांडण ऐकू येतं.. कधी सफाईदारपणे कांदा कापणारे हात दिसतात.. कधी काही न बोलता खूप काही बोलणारा फोनकॉल दिसतो.. कधी आता सगळं ठीक होणार म्हणणारी आश्वासक मिठी दिसते तर कधी रक्ताचा ठसा उमटवणारी निरागस पावलं.. मला जाणवतं काही सिनेमांना समीक्षेची गरज नसते.. काही सिनेमे स्वतःच समीक्षा असतात.. माझ्यावर.. माझ्या भोवतालच्या जगावर.. सेक्युलरिझमवर.. इकनॉमिक इक्वालिटीवर.. समाजावर.. माणसांवर.. मला जाणवतंय.. बर्याच दिवसांनी मी काहीतरी पाहून खूप अस्वस्थ झालोय.. बर्याच दिवसांनी मी # सैराट झालोय.. (collection)
अाण्णा वर प्रेम करनारी खुप मानसे आहेत त्यामधले आम्ही पन आहोत. 💐🙏🏼💐 आम्ही सगळे एपीसोड पाहीले खरच खुप छान वाटले 🙏🏼धन्यवाद आण्णा नेहमी अशाच सामान्य मानसातला कलाकार शोधा आणि त्याच करीयर घडवा. आणि गावाकडील सामान्य लोकांना नेहमी संधी देत जा. आपल्या पुढील वाटचालीस मी आणि माझ्या परीवाराकडुन खुप खुप शुभेच्छा.
Sairat has been close to my heart since I saw it for the first time. Late to the party but I am glad I came across this series of making sairat. Each detail is so amazing and so interesting to watch even after these many years.
सैराटच्या नावानं सांगभलं 15-09-2022 ला मी पाहण्यासाठी लागलो आणि भारहून गेलो चार वेळा फिल्म पाहून सुद्धा पुन्हा नव्याने फिल्म पाहण्यासाठी ओढ लागली 🌹🙏आण्णा खरंच आपण युगपुरुष आहात 🌹🙏 जयभिम
माझा सर्वात आवाडता एक्टर, director,writer म्हणजे तुच नागराज मंजूले सर होय, नागराज मंजूले म्हणजे एक नव्या कलाकरान्ना स्टार बनवनारा एक एंजिल,जो काधिही कुनाच्या भी घरात जर शिरला तर त्याच कल्याण झाल अस समझा कि, हा माझा सर्वात आवडता डायरेक्टर। ख़रच नागराज सर मी तुझे सर्व चित्रपट पहिले अन मला सर्व आवडल पन मात्र मी जेव्हा सैराट पहिला ना तर त्या दिवसपासुंन sairat हा माझा सर्वात आवाड़ता no:-१ चित्रपट बनला,मी १० वित असतान्ना हा पहिल्यांदा थियेटर मधे पाहिला अन लय आवाडला अन मला चित्रपट मध्य गोड़ी निर्माण झाली,अन त्या दीवसापसुंन मी सर्व चित्रपट पहायाला लागलो, मला लय लय लय आवडला सैराट अन मी खुप रडलो अन मी तुझे sairatchya नावान चांगभाल है सर्वे एपिसोड पहिले, अन खर तर sairat पेक्षा मला तुझे एपिसोड आवाडले कारण त्यात तू अन पूरी टीम न खूप मेहनत घेतली अन सक्सेस मिलाली, अन त्यात मी खूप रमलो अन खुपच रडलो कारण सर्व पार्ट मधे emotionly bolayche ते पाहुण अन तुमची कष्ट पाहूंन खूप रडलो खूप रडलो। अन खर तर मी पन तूझ्यावर sairat झालों, म्हणजे जस परश्या आर्ची वर प्रेम करतो sairat होतो तस मी तुझ्या वर प्रेम करतो, अन tujhya वर sairat झालो,तू मला लय लय आवडतो, तुझी एक फिल्म होती the silence त्यात तुझे नेगेटिव रोल पाहून मी खुप रडलो कारण मला त्यात तूझा nagative रोल आवडला न्हाय, तुझा रोल आवडला न्हाय पन मात्र तू तर माझ्या हुद्यात,मनात हाय तू तर मला आवाड़तोच आवाड़तो। खर तर मी तुला sairat चित्रपट पासुनच वोडखायल लागलो ,मग तव्हापासूनच मी तुझ्यात रमलो अन मग तुझे सर्वे चित्रपट पहिले। माझी खूप इच्छा हाय कि तुला समोरासमोर भेटाव, बोलाव, नुसत भेटाव म्हणुन न्हाय भेटायच मला जव्हा भेटू ना तर मला काय तरी दयायच हाय तुम्हाला जे कोनी दिल न्हाय आजपर्यंत अन त्यात मला खर्च न्हाय लागनार। आणि ख़रच नागराज सर तुझे जेवढ़ कौतुक कराव कमच हाय।तुझ नाव इतिहास, वर्तमानात, अन भविष्यात चालतच रहो, ख़रच sairat सारख चित्रपट पुन्हा घड़न अवघडच हाय, पन तू असेच sairat सारखॆ चित्रपट काढत रहो अन तू असिच कामयाबी करत रहो, तुझे नाव असेच गाजत रहो,ही माझ्या कडून अन सर्व्यानकडुन सद्दिचा तुला। तुझा सर्वात मोठा चाहता, आकाश कोळी....
खरच यार मी ही तुझ्यासारखाच नागराज आण्णाचा खुप मोठा चाहता आहे . हे पत्र वाचून मला ही रडायला आल. मला ही लघुपट बनवायची खुप आवड आहे. ती आवड मला नागराज आण्णांना पाहूनच निर्माण झाली.
Unfortunately, Watching this epic #Movie making process on 27nov24 Since whole 2 sleepless nights. This is overwhelming & outstanding And huge respect to the man #Nagraj sir , behind his efforts & vision. you given an absolute masterpiece & mind boggling picture performance. Been watching this with sore eyes & but still couldn’t get enough of bts. ( rn its early morning 6:20 ) whole night it amusing to know bts. ( also hd redo typ this long comment twice, , cz it got dlt ( to redirect sir’s name correct!) But, hats off to you, perseverance( you’ve left an unsaying connection into ur film . It keeps the love alive. Even if its Dead . Saying love knows no end. & One gives his life for love . (Sincerely shredded 😢whole time.)😭 [RN at 10:46 ] & u’ve already made. ( i would hv been even pleased to met you sir.) Kudos. 👏🏻
This is great film, I watch marathi version not the crap bollywood version. I feel it should have been in hindi as well because it's a great story, brilliant songs and nice location and awesome acting
सैराट ला तोड नाही..!! येथून पुढे खूप चित्रपट येतील पण सैराटचे वेगळेपण अबाधीतच राहणार.. सैराटच्या नावानं चांगभलं चे सगळे एपिसोड पाहिल्यानंतर कळले की किती हात राबलेत या सगळ्या यशामागे...
I love you sairat and all Sairat team.archna prashant I miss you nagraj manjule. Very very beautiful film. Ajay atul and shrya ghoshal Voice very nice song. My favrate song zingat.
One like for Director Nagraj Manjule sir, love from Karnataka
From karmala not Karnataka
This is becoming sholay of marathi cinema,will remain for next 100 years..
💏💏
Yaaa
Truly said
Barobar
Ok
"सैराट च्या मागची कहाणी सैराट इतकीच भुरळ घालणारी आहे" 100% बरोबर. कारण मला फक्त एकच video बघायचा होता, पण गेल्या 2 दिवसात मी सगळे video अधाशासारखे बघीतले..👌👌
Barobr
Agdi mi suddha
Hello mi samadhan babar mala film indastry madhe kam karav vaatat pn mala khup acting karav aas hi vatat tar mazhi aasi aahe ki mi mareparent yek veles tari film indastry made javu echito..
Ho Babar
Barobar yar
3 वर्ष झाली सैराट होऊनं अजून हि असचं वाटत कि हि आपल्या जीवनात कालच घटलेली गोष्ट आहे....ही यशोगाथा ऐकल्यावर अजूनही अंगावर काटा येतो...मनापासून धन्यवाद🙏
agree
Agree
Mela nhi ka m tu 😂😂
असा माणूस महाराष्ट्राला लाभला त्यातच आमचे भाग्य..🙏 तुमच्या झुंड या सिनेमाची आम्ही प्रतीक्षा करतोय..😊
एक एक सिन करण्यासाठी एवढे कष्ट करावं लागते राव
खरच सैराट टीम तुम्हाला salute...👋👏
झालं ...झिंग झिंग झिंगाट !
Hi
💝✨
आज सर्व videos बघुन झाली आणि का कुणास ठाऊक,, अब्राहम लिंकन यांच्या पत्रातील ती वाक्य आठवत राहिली,,,,,
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर.
नागराज सरांचं व्यक्तिमत्व या ओळींना न्याय देत.
सैराट च सैराटपन उलगडून दाखवल्या बद्दल धन्यवाद. सिनेमाच्या सर्व संबांधितांना hats off,
सचिन, धोनी यांना आयुष्यात भेटू अशी इच्छा बाळगून होतो आता आण्णानां भेटून गप्पा मारायची आणखी एक इच्छा मनाशी ठरवली आहे.
अण्णा ह्या जगातली सर्वी वाक्य संपली
सलाम तुमच्या कामाला
नागराज सर सैराटच्या निमित्ताने अस्सल ग्रामिन भाषेचं मध आम्हाला चाटवल्या बद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. पण हे मध तुम्ही किती कष्टानी अन् कसं कसं जमवलं हे पहाण्याची आम्हाला "चांगभलं" च्या माध्यमातून खुल्या मनाने संधी उपलब्ध करुन देऊन एकप्रकारे आमच्यावर मोठे उपकार केले आहेत.
इतक्या उंचीवर असूनही हे सामान्य ग्रामिन लोकांविषयी तुमचं विचार करणं खरोखरीस मनाला खुप भावल. फार फार मोठी माणसेच फक्त आपल्या यशाचं गुपित ईतक्या मोकळेपणाने सविस्तर सांगतात. आपली ही सहजवृत्तीच जनमानसांच्या मनात आपलं एक वेगळ स्थान पक्क करते.
आपल्या पुढिल वाटचालीस खंडोबाराया असेच उदंड यश देवो. अन् चांगभलं चे नवनविन सिझन समस्त महाराष्ट्राला बघायला मिळोत. ह्या माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून आपणास व आपल्या टिमला शुभेच्छा!!
नागराज सरांची विचार करण्याची शैली आणी त्यातुन निर्माण झालेला सैराट एक अतभुत गोष्ट आहे ....
आपल्या कार्याला आमचा सलाम .....!!!
Sairaat....became one of my favorite movies, the way nagraj has directed the movie makes it one of the most watched and celebrated movie of india.
प्रत्येक डोळ्यात स्वप्न पेरून ते पूर्ण करण्याचे बळ निर्माण केलेत सर आपण ... भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेला हा सैराटमय इतिहास सदैव प्रेरणादायीच राहणार . धन्यवाद नागराज आणि टिम मनापासून आभार..
Stop watching this series right now, coz if you dont stop you would end up seeing Sairat may be another 3 to 4 times. You would take a days off, forget your self, day or night, family or no family and will see this till ep 5. These episodes are like watching a movie, well edited and narrated. It makes you feel that it needs a genius mind to make things happen, and its not about the resources available. You will make immediate visit to your village for sure after watching these episodes, meet people there and most importantly, like them what they are. I dint recommend anyone to watch Sairat, but i would recommend to watch this excellent series and see what it takes to be a actor, a director, a musician, to make a successfull movie, and how to a humble human being. Lots of love Nagraj and Gargi and complete production team.
Very well said. As if I am reading my own mind. Believe me, I have watched Sairat.
(Solapur).....Sairat gosht ahe vede panachi, Nagraj aana chya Passion, chi Maharashtra chya wastavachi, sampurn jagala yaad lavnarya Sairat chi.....kharach he baghun aani aaikun lai bhari wattay..... thanq Nagraj aana thanq sairat team..thanq Aatpat production...kharach lai Bhari wattay
सैराट हे जीवन आहे आणि ते कधीच जिवणामधून निघू शकत नाही ...आणि हे फक्त अण्णा मुळे आणि त्यांच्या टीम मुळे शक्य झाले
This is historic film by Nagaraj .. Looking forward many more such movies .. This documentary is very inspiring ..
मी एक चित्रपट पाहतो.. सुन्न होतो.. घरी येतो.. मग पुलाखालून बरंच पाणी वाहून जातं.. मी जेवतो.. रात्री कपिलचा शो पाहतो.. हसतो.. whatsapp वरचे जोक वाचतो.. आई सोबत अनेक विषयांवर गप्पा होतात.. चॅटिंग होतं.. मध्येच एकदा अंदाज अपना अपना पाहतो.. फेसबुकवर रँडम पोस्ट टाकतो.. पुस्तकं वाचतो.. हेडफोनवर गाणी ऐकतो.. उन्हाळ्याला शिव्या घालतो.. पाण्याच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करतो.. हे सगळं घडतं.. तरीही रोज रात्री झोपताना पाच दिवसांपूर्वी पाहिलेला तोच सिनेमा माझ्या नजरे समोरून सरकत असतो.. कधी कधी दिवसाही तंद्री लागते.. पाच दिवसांनाही तो मला अस्वस्थ करतो.. कधी मी भारावतो.. कधी मी सुन्न होतो.. कधी मला विहिरीत बिनधास्त उडी टाकणारा तरुण दिसतो.. कधी जेवणाच्या ताटावर ढसाढसा रडणारी श्रीमंतांची मुलगी दिसते.. कधी क्रिकेट मॅच ची कॉमेंट्री ऐकू येते.. कधी तलवारीने कापलेला केक दिसतो.. कधी गाणी ऐकू येतात.. कधी रस्त्यावरचं दोघांचं भांडण ऐकू येतं.. कधी सफाईदारपणे कांदा कापणारे हात दिसतात.. कधी काही न बोलता खूप काही बोलणारा फोनकॉल दिसतो.. कधी आता सगळं ठीक होणार म्हणणारी आश्वासक मिठी दिसते तर कधी रक्ताचा ठसा उमटवणारी निरागस पावलं.. मला जाणवतं काही सिनेमांना समीक्षेची गरज नसते.. काही सिनेमे स्वतःच समीक्षा असतात.. माझ्यावर.. माझ्या भोवतालच्या जगावर.. सेक्युलरिझमवर.. इकनॉमिक इक्वालिटीवर.. समाजावर.. माणसांवर.. मला जाणवतंय.. बर्याच दिवसांनी मी काहीतरी पाहून खूप अस्वस्थ झालोय.. बर्याच दिवसांनी मी # सैराट झालोय.. (collection)
What a comment 🥹🥹🥹
अाण्णा वर प्रेम करनारी खुप मानसे आहेत त्यामधले आम्ही पन आहोत.
💐🙏🏼💐 आम्ही सगळे एपीसोड पाहीले खरच खुप छान वाटले
🙏🏼धन्यवाद आण्णा नेहमी अशाच सामान्य मानसातला कलाकार शोधा आणि त्याच करीयर घडवा.
आणि गावाकडील सामान्य लोकांना नेहमी संधी देत जा. आपल्या पुढील वाटचालीस मी आणि माझ्या परीवाराकडुन खुप खुप शुभेच्छा.
Sairat has been close to my heart since I saw it for the first time. Late to the party but I am glad I came across this series of making sairat. Each detail is so amazing and so interesting to watch even after these many years.
डोळ्यात पाणी येत तुमचं काम पाहून
खरच शब्द च नाहीत...5 year झाले तरी आज च release झालाय अस वाटतय🙌❣️
सैराटच्या नावानं सांगभलं 15-09-2022 ला मी पाहण्यासाठी लागलो आणि भारहून गेलो चार वेळा फिल्म पाहून सुद्धा पुन्हा नव्याने फिल्म पाहण्यासाठी ओढ लागली 🌹🙏आण्णा खरंच आपण युगपुरुष आहात 🌹🙏 जयभिम
आपण किती सहज पिक्चर बघतो पण यामागे किती कष्ट असतात हे बघितले
माझा सर्वात आवाडता एक्टर, director,writer म्हणजे तुच नागराज मंजूले सर होय, नागराज मंजूले म्हणजे एक नव्या कलाकरान्ना स्टार बनवनारा एक एंजिल,जो काधिही कुनाच्या भी घरात जर शिरला तर त्याच कल्याण झाल अस समझा कि, हा माझा सर्वात आवडता डायरेक्टर। ख़रच नागराज सर मी तुझे सर्व चित्रपट पहिले अन मला सर्व आवडल पन मात्र मी जेव्हा सैराट पहिला ना तर त्या दिवसपासुंन sairat हा माझा सर्वात आवाड़ता no:-१ चित्रपट बनला,मी १० वित असतान्ना हा पहिल्यांदा थियेटर मधे पाहिला अन लय आवाडला अन मला चित्रपट मध्य गोड़ी निर्माण झाली,अन त्या दीवसापसुंन मी सर्व चित्रपट पहायाला लागलो, मला लय लय लय आवडला सैराट अन मी खुप रडलो अन मी तुझे sairatchya नावान चांगभाल है सर्वे एपिसोड पहिले, अन खर तर sairat पेक्षा मला तुझे एपिसोड आवाडले कारण त्यात तू अन पूरी टीम न खूप मेहनत घेतली अन सक्सेस मिलाली, अन त्यात मी खूप रमलो अन खुपच रडलो कारण सर्व पार्ट मधे emotionly bolayche ते पाहुण अन तुमची कष्ट पाहूंन खूप रडलो खूप रडलो। अन खर तर मी पन तूझ्यावर sairat झालों, म्हणजे जस परश्या आर्ची वर प्रेम करतो sairat होतो तस मी तुझ्या वर प्रेम करतो, अन tujhya वर sairat झालो,तू मला लय लय आवडतो, तुझी एक फिल्म होती the silence त्यात तुझे नेगेटिव रोल पाहून मी खुप रडलो कारण मला त्यात तूझा nagative रोल आवडला न्हाय, तुझा रोल आवडला न्हाय पन मात्र तू तर माझ्या हुद्यात,मनात हाय तू तर मला आवाड़तोच आवाड़तो। खर तर मी तुला sairat चित्रपट पासुनच वोडखायल लागलो ,मग तव्हापासूनच मी तुझ्यात रमलो अन मग तुझे सर्वे चित्रपट पहिले। माझी खूप इच्छा हाय कि तुला समोरासमोर भेटाव, बोलाव, नुसत भेटाव म्हणुन न्हाय भेटायच मला जव्हा भेटू ना तर मला काय तरी दयायच हाय तुम्हाला जे कोनी दिल न्हाय आजपर्यंत अन त्यात मला खर्च न्हाय लागनार। आणि ख़रच नागराज सर तुझे जेवढ़ कौतुक कराव कमच हाय।तुझ नाव इतिहास, वर्तमानात, अन भविष्यात चालतच रहो, ख़रच sairat सारख चित्रपट पुन्हा घड़न अवघडच हाय, पन तू असेच sairat सारखॆ चित्रपट काढत रहो अन तू असिच कामयाबी करत रहो, तुझे नाव असेच गाजत रहो,ही माझ्या कडून अन सर्व्यानकडुन सद्दिचा तुला।
तुझा सर्वात मोठा चाहता,
आकाश कोळी....
खरच यार मी ही तुझ्यासारखाच नागराज आण्णाचा खुप मोठा चाहता आहे . हे पत्र वाचून मला ही रडायला आल. मला ही लघुपट बनवायची खुप आवड आहे. ती आवड मला नागराज आण्णांना पाहूनच निर्माण झाली.
Kiti vela suddha pahila tari parat pahu asa vatt 7th time baghtoy 🤩🤩❤️❤️
*आटपाट टीम चे आणि नागराज सरांचे खुप आभार..* 🙏
*Thank you for sharing this making..*
*संपूर्ण टीम साठी पुन्हा एकदा खुप शुभेच्छा..* 💐🙏
#remoart
💝
Unfortunately, Watching this epic #Movie making process on 27nov24
Since whole 2 sleepless nights.
This is overwhelming & outstanding
And huge respect to the man #Nagraj sir , behind his efforts & vision. you given an absolute masterpiece & mind boggling picture performance.
Been watching this with sore eyes & but still couldn’t get enough of bts.
( rn its early morning 6:20 ) whole night it amusing to know bts.
( also hd redo typ this long comment twice, , cz it got dlt ( to redirect sir’s name correct!)
But, hats off to you, perseverance( you’ve left an unsaying connection into ur film . It keeps the love alive. Even if its Dead .
Saying love knows no end. &
One gives his life for love .
(Sincerely shredded 😢whole time.)😭 [RN at 10:46 ] & u’ve already made. ( i would hv been
even pleased to met you sir.)
Kudos. 👏🏻
Sairat team you are so lucky...You are parts of a history...👍👍👍👍
Finally released on RUclips, thanks nagraj anna
Sairat has. given wold wide recognition to India, Maharashtra, Solapur and Karmala
खरोखर नागराज सर खुप छान चित्रपट तयार केला तुम्ही मेहनत आणी परिश्रम माणसाला मोठ करत you are great Nagraj sir
Sairat 5 years complete . ❤️
Aai shapat.....baghun shabd futat nahiyet....awesome Anna...salute to you 🙌
Kharach kiti proud feel hot marathi asalyacha..salute
We can say that real actors r Director, cameraman nd each and every other person behind camera. Big salute to director 🙂
Sairat la aaj 7 years zalet pan tari hi ha best aahe.
Now i'm waiting for your next movie ZUND, and very excited for this..expect one more blocbuster movie by nagraj sir.. and sir can achieve it..
This is great film, I watch marathi version not the crap bollywood version. I feel it should have been in hindi as well because it's a great story, brilliant songs and nice location and awesome acting
I feel proud that I am from Solapur and I have studied. In M. G. Hischool Karmala for four year. M y all best wishes t o Anna saheb.
For me this is the greatest movie India has produced.
All three movie's.... absolutely Fire 🔥🔥🔥
माय best Film's 👍👍👍
❤️
Best of Luck to Nagraj...👍
नागराज सर भारतात नंबर एक सर्वगुणसंपन्न 👌🏻🛡️🛡️💯📢
Nagraj manjule sir marathi manus Maharashtra shi shaan ahe! He's a brilliant director and still I'm in love with this movie!❤
सैराट ला तोड नाही..!! येथून पुढे खूप चित्रपट येतील पण सैराटचे वेगळेपण अबाधीतच राहणार..
सैराटच्या नावानं चांगभलं चे सगळे एपिसोड पाहिल्यानंतर कळले की किती हात राबलेत या सगळ्या यशामागे...
2023 मध्ये पण नागराज दादा स्क्रिप्ट लिहीत आहे अजून एक नवा धमाका बघायला भेटणार🎉🎉🎉
Huge fan of Nagraj Sir .... respect
I miss sairat team and nagaraj sir
I think ajun ya team ni milun cinema banavava.
SO so so sweet team.
प्रचंड उत्सुकता होती या कार्यक्रमाची
Khup vaat baghat hoto. Eka varsha aadhi tv var baghitla ani sarkha sarkha baghavasa vattat he parts. Thanx nagraj anna😍
Sairat chya team la salute...eka seen Sathi evdhe kashth karave lagtat... Nagraj dada cha Kam.. Ekdam kaddak
नाराज सरांची दूरदृष्टी खूप छान आहे.
Thank you nagraj sir for uploading all clips
एक नंबर खरच अप्रतिम कथा असा सैराट पुन्हा होणे नाही
सैराट च्या नावानं चांगभलं 👌👌👍
Solapur cha nav गाजवलं sirrr तालुका.. माळशिरस
An mangudyach pn 😂😁😁😀😆😆
The great nagraj sir I proud of you ....
Pure film making 🙏🏻
Really outstanding movie...I was watching 36 times
Mi 64 Vela bghitla sairat
खूप positive आहे नागराज मंजुळे....hats off👌👌👌👍👍👍
सैराट टीम तुम्हाला salute.....Superb
खरच नागराज सर सैराट सारखं अजून एक नवीन चित्रपट काढा अख्या महाराष्ट्रात गजयला पाहिजे ती पण..🙏✨😇
But ending could have been left happy 😢❤️
Absolutely 😢
Love you movie ❤❤❤
Nagraj sir...❤️❤️✨
Sairat is imprinted on our hearts... ♥️♥️
8 years completed majha fav movie 🍿🍿🍿 kharach parat asa movie nahi honar
सैराट सिनेमा इतकेच सैराट making एपिसोड सुद्धा भन्नाट आहेत,पडद्यामागची हि मेहनत,making story वाखाणण्याजोगी आहे.
I love you sairat and all
Sairat team.archna prashant
I miss you nagraj manjule.
Very very beautiful film.
Ajay atul and shrya ghoshal
Voice very nice song.
My favrate song zingat.
अजय अतुल संगीत सुपर सर,सुखद आनंद मिळतो
Nagraj manjule prtek film mdun kahitri msg det astat... that is so great full thing
Great work sir, and all casting is perfect by nagraj sir , MEHNAT NE SAIRAT GHADLA
I can say after witch this, Chai is a feeling for everyone.
❤❤❤
badhiya hai bhai ❤️❤️
जस नागराज सर बोलतात की हलगी वाजाली की मला एक वेगलिच ऊर्जा ऎते तसच मी या सैराट मधले गानी तसच बैकराउड music आइकली ना तर मला ऊर्जा येते ❤️😍
I am enjoying this in 2020 as well.
Thanks for subtitles❤
Super sir I love the movie and team special director and Archi,parsha m the Marathi Manus lives in telangana make more movies... Sir....
अस्सल माणूस 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
Super movie, started to watch the behind scenes......
Thank you Anna..... Thank you Aatpat...... waiting for these episodes for a long long time.....
I think one film should come under the direction of Nagraj Sir - Today's Competitive Exams(MPSC)
Sairat movie was my favorite movie very nice nagraj sir we'll done and keep it up.... Sir.... 🙏🙏🙏😷😷😷
Epic❤
Finally.........😍
Nagaraj sir 👏
सैराट च्या नावानं चांगभलं....!!!
1:48 goosebumps🔥🔥🔥
Handsoff to nagraj sir
Are mast ahe re baba
kadak jabardasth extra fantastic mind glowing good nice😉😋😍😍
खूप छान वाटले सर्व व्हिडिओ बघून, सैराट सोबत फक्त तुमच्याच नाही तर आम्हा सर्व प्रेक्षकांच्या सुध्दा खूप आठवणी आहेत.
Kdk
तुमच्या कर्तव्याला सलाम सर
Man ko chuliya manjule saheb sairat
Life changing movie
मातीतली Epic marathi history
No 1 sir
Nagraj sir tumhi khp yashaswi vha khup pudhe ja pan tumcha gavthi swabhav wild pana asach kayam rahudya🙏 khup garv watay (maharshtian) marathi asnyacha👍👌🙏
सलाम तुमच्या कष्टाला सर