नागराजसर आपण केलेले निवड किती योग्य आहे हे सैराट चित्रपटांने दाखवून दिले आहे. आपला निर्णय योग्यच होता. परिस्पर्श आहे तुमच्या हातात सोने केले त्याचा जीवनाचे
प्रत्येक डोळ्यात स्वप्न पेरून ते पूर्ण करण्याचे बळ निर्माण केलेत सर आपण ... भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेला हा सैराटमय इतिहास सदैव प्रेरणादायीच राहणार . धन्यवाद नागराज आणि टिम मनापासून आभार
Each and every detail is so insane. rinku la tr hats off. kitii lahan hoti ti tichya first audition la!!! aani director- actor cha ekmekanvrcha trust tr kai bolav!! kiti chaan!!
Archie is an iconic character of Indian cinama it is both challenging and exciting to play . The entire success of Sairat hinged on finding perfect achie and salute to Nagraj"s vision he has found a perfect Archie and rest is history.
माझा सर्वात आवाडता एक्टर, director,writer म्हणजे तुच नागराज मंजूले सर होय, नागराज मंजूले म्हणजे एक नव्या कलाकरान्ना स्टार बनवनारा एक एंजिल,जो काधिही कुनाच्या भी घरात जर शिरला तर त्याच कल्याण झाल अस समझा कि, हा माझा सर्वात आवडता डायरेक्टर। ख़रच नागराज सर मी तुझे सर्व चित्रपट पहिले अन मला सर्व आवडल पन मात्र मी जेव्हा सैराट पहिला ना तर त्या दिवसपासुंन sairat हा माझा सर्वात आवाड़ता no:-१ चित्रपट बनला,मी १० वित असतान्ना हा पहिल्यांदा थियेटर मधे पाहिला अन लय आवाडला अन मला चित्रपट मध्य गोड़ी निर्माण झाली,अन त्या दीवसापसुंन मी सर्व चित्रपट पहायाला लागलो, मला लय लय लय आवडला सैराट अन मी खुप रडलो अन मी तुझे sairatchya नावान चांगभाल है सर्वे एपिसोड पहिले, अन खर तर sairat पेक्षा मला तुझे एपिसोड आवाडले कारण त्यात तू अन पूरी टीम न खूप मेहनत घेतली अन सक्सेस मिलाली, अन त्यात मी खूप रमलो अन खुपच रडलो कारण सर्व पार्ट मधे emotionly bolayche ते पाहुण अन तुमची कष्ट पाहूंन खूप रडलो खूप रडलो। अन खर तर मी पन तूझ्यावर sairat झालों, म्हणजे जस परश्या आर्ची वर प्रेम करतो sairat होतो तस मी तुझ्या वर प्रेम करतो, अन tujhya वर sairat झालो,तू मला लय लय आवडतो, तुझी एक फिल्म होती the silence त्यात तुझे नेगेटिव रोल पाहून मी खुप रडलो कारण मला त्यात तूझा nagative रोल आवडला न्हाय, तुझा रोल आवडला न्हाय पन मात्र तू तर माझ्या हुद्यात,मनात हाय तू तर मला आवाड़तोच आवाड़तो। खर तर मी तुला sairat चित्रपट पासुनच वोडखायल लागलो ,मग तव्हापासूनच मी तुझ्यात रमलो अन मग तुझे सर्वे चित्रपट पहिले। माझी खूप इच्छा हाय कि तुला समोरासमोर भेटाव, बोलाव, नुसत भेटाव म्हणुन न्हाय भेटायच मला जव्हा भेटू ना तर मला काय तरी दयायच हाय तुम्हाला जे कोनी दिल न्हाय आजपर्यंत अन त्यात मला खर्च न्हाय लागनार। आणि ख़रच नागराज सर तुझे जेवढ़ कौतुक कराव कमच हाय।तुझ नाव इतिहास, वर्तमानात, अन भविष्यात चालतच रहो, ख़रच sairat सारख चित्रपट पुन्हा घड़न अवघडच हाय, पन तू असेच sairat सारखॆ चित्रपट काढत रहो अन तू असिच कामयाबी करत रहो, तुझे नाव असेच गाजत रहो,ही माझ्या कडून अन सर्व्यानकडुन सद्दिचा तुला। तुझा सर्वात मोठा चाहता, आकाश कोळी....
नागराज सलाम तुम्हाला. मिडास टच नव्हे "नागराज टच" हात लावेन त्या गोष्टी चे सोने करता आपण. माझ्या मनातील तुमची प्रतिमा खूप उत्तुंग आहे. या कार्यक्रमातून आणखीनच वाढली. तू एक बाप माणूस आहेस. असामान्य आणि इतका साधा. Original. Bollywood फिके आहे राव तुमच्या पुढे
अाण्णा वर प्रेम करनारी खुप मानसे आहेत त्यामधले आम्ही पन आहोत. 💐🙏🏼💐 आम्ही सगळे एपीसोड पाहीले खरच खुप छान वाटले 🙏🏼धन्यवाद आण्णा नेहमी अशाच सामान्य मानसातला कलाकार शोधा आणि त्याच करीयर घडवा. आणि गावाकडील सामान्य लोकांना नेहमी संधी देत जा. आपल्या पुढील वाटचालीस मी आणि माझ्या परीवाराकडुन खुप खुप शुभेच्छा.
One & only Nagaraj..... 👍👍👍✌️✌️✌️👊👊👊 He has a very good eye sight to select the right character's.......... Not everyone has this kind of confidence ....in Film industry..... Such a Great Righter, diractor...... My dream is one day I will meet this fantastic , talanted Person..... That Dey Will be my .......✌️✌️✌️
ATPAT chya team la ani AANA la khup khup dhanvyavad ani specially LALIT DADA la.. Jyni mehenet karun ha movie ani tyche making che vedio amchya sathi available kele.. Thanku very much
नागराजसर आपण केलेले निवड किती योग्य आहे हे सैराट चित्रपटांने दाखवून दिले आहे.
आपला निर्णय योग्यच होता. परिस्पर्श आहे तुमच्या हातात सोने केले त्याचा जीवनाचे
I'm on in u up I'm let ok
प्रत्येक डोळ्यात स्वप्न पेरून ते पूर्ण करण्याचे बळ निर्माण केलेत सर आपण ... भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेला हा सैराटमय इतिहास सदैव प्रेरणादायीच राहणार . धन्यवाद नागराज आणि टिम मनापासून आभार
हे बागून सैराट बद्दल आणि नागराज बद्दल अजूनच इज्जत वाढली।।।
ज्या मुव्हीने इतिहास घडविला त्यामागची स्टोरी सुद्धा अप्रतिम आहे
Barobar bollas😀
Manjule is down to earth,taking advice from everyone, rarely director do that ,especially when u have national award at ur home👌👍👏
InstaBlaster...
Ooo]oooooikioi
Process of selection of Archi character was fantabulous 😍
Each and every detail is so insane. rinku la tr hats off. kitii lahan hoti ti tichya first audition la!!! aani director- actor cha ekmekanvrcha trust tr kai bolav!! kiti chaan!!
U r so lucky yaar rinku
Love you so much
फक्त यशाने बावरुन जाउ नको आणि पाय नेहमी जमिनीवर ठेव best of luck
तेरावषाची मुलीला घडवलं शीकवल कष्टाचे फळ मीळाल
येवढी प्रसिद्धी मिळून पण जरापण घमंड नाही नागराज मंजुळे सरांना 👌👌💞
माणुस आहे ना तो,
@@pavankumarbari7711 I do not say where to say then
@@swatis1462 मला मराठी त सांगितलेल कळंत,इंग्लिश समझत नाही,
And your English looks poor to me
@@pavankumarbari7711 तुझ्याशी कोण काय बोललय का , कशाला comment reply करतोय
Great aarchi great everyone incredible everything खूपच मस्त वाह आह काय सगळंच आठवणीच.....okk
Archie is an iconic character of Indian cinama it is both challenging and exciting to play . The entire success of Sairat hinged on finding perfect achie and salute to Nagraj"s vision he has found a perfect Archie and rest is history.
माझा सर्वात आवाडता एक्टर, director,writer म्हणजे तुच नागराज मंजूले सर होय, नागराज मंजूले म्हणजे एक नव्या कलाकरान्ना स्टार बनवनारा एक एंजिल,जो काधिही कुनाच्या भी घरात जर शिरला तर त्याच कल्याण झाल अस समझा कि, हा माझा सर्वात आवडता डायरेक्टर। ख़रच नागराज सर मी तुझे सर्व चित्रपट पहिले अन मला सर्व आवडल पन मात्र मी जेव्हा सैराट पहिला ना तर त्या दिवसपासुंन sairat हा माझा सर्वात आवाड़ता no:-१ चित्रपट बनला,मी १० वित असतान्ना हा पहिल्यांदा थियेटर मधे पाहिला अन लय आवाडला अन मला चित्रपट मध्य गोड़ी निर्माण झाली,अन त्या दीवसापसुंन मी सर्व चित्रपट पहायाला लागलो, मला लय लय लय आवडला सैराट अन मी खुप रडलो अन मी तुझे sairatchya नावान चांगभाल है सर्वे एपिसोड पहिले, अन खर तर sairat पेक्षा मला तुझे एपिसोड आवाडले कारण त्यात तू अन पूरी टीम न खूप मेहनत घेतली अन सक्सेस मिलाली, अन त्यात मी खूप रमलो अन खुपच रडलो कारण सर्व पार्ट मधे emotionly bolayche ते पाहुण अन तुमची कष्ट पाहूंन खूप रडलो खूप रडलो। अन खर तर मी पन तूझ्यावर sairat झालों, म्हणजे जस परश्या आर्ची वर प्रेम करतो sairat होतो तस मी तुझ्या वर प्रेम करतो, अन tujhya वर sairat झालो,तू मला लय लय आवडतो, तुझी एक फिल्म होती the silence त्यात तुझे नेगेटिव रोल पाहून मी खुप रडलो कारण मला त्यात तूझा nagative रोल आवडला न्हाय, तुझा रोल आवडला न्हाय पन मात्र तू तर माझ्या हुद्यात,मनात हाय तू तर मला आवाड़तोच आवाड़तो। खर तर मी तुला sairat चित्रपट पासुनच वोडखायल लागलो ,मग तव्हापासूनच मी तुझ्यात रमलो अन मग तुझे सर्वे चित्रपट पहिले। माझी खूप इच्छा हाय कि तुला समोरासमोर भेटाव, बोलाव, नुसत भेटाव म्हणुन न्हाय भेटायच मला जव्हा भेटू ना तर मला काय तरी दयायच हाय तुम्हाला जे कोनी दिल न्हाय आजपर्यंत अन त्यात मला खर्च न्हाय लागनार। आणि ख़रच नागराज सर तुझे जेवढ़ कौतुक कराव कमच हाय।तुझ नाव इतिहास, वर्तमानात, अन भविष्यात चालतच रहो, ख़रच sairat सारख चित्रपट पुन्हा घड़न अवघडच हाय, पन तू असेच sairat सारखॆ चित्रपट काढत रहो अन तू असिच कामयाबी करत रहो, तुझे नाव असेच गाजत रहो,ही माझ्या कडून अन सर्व्यानकडुन सद्दिचा तुला।
तुझा सर्वात मोठा चाहता,
आकाश कोळी....
नागराज सलाम तुम्हाला. मिडास टच नव्हे "नागराज टच" हात लावेन त्या गोष्टी चे सोने करता आपण. माझ्या मनातील तुमची प्रतिमा खूप उत्तुंग आहे. या कार्यक्रमातून आणखीनच वाढली. तू एक बाप माणूस आहेस. असामान्य आणि इतका साधा. Original. Bollywood फिके आहे राव तुमच्या पुढे
अाण्णा वर प्रेम करनारी खुप मानसे आहेत त्यामधले आम्ही पन आहोत.
💐🙏🏼💐 आम्ही सगळे एपीसोड पाहीले खरच खुप छान वाटले
🙏🏼धन्यवाद आण्णा नेहमी अशाच सामान्य मानसातला कलाकार शोधा आणि त्याच करीयर घडवा.
आणि गावाकडील सामान्य लोकांना नेहमी संधी देत जा. आपल्या पुढील वाटचालीस मी आणि माझ्या परीवाराकडुन खुप खुप शुभेच्छा.
Thanks for shearing these efforts
Director Nagraj done best job by giving chance to new actors
Hmm
One & only Nagaraj.....
👍👍👍✌️✌️✌️👊👊👊
He has a very good eye sight to select the right character's..........
Not everyone has this kind of confidence ....in Film industry.....
Such a Great Righter, diractor......
My dream is one day I will meet this fantastic , talanted Person.....
That Dey Will be my .......✌️✌️✌️
this proves that... filmmaking isn't easy.....
*Everything is an Experiment*
*In this film* 🎥
*Salute Nagraj manjule*
*And all sairat team*
I believe it's everyone's hardwork, made this movie masterpiece.
Itihas aarchi n sairat chi nond thevel... 😘😘😘
खूप मस्त आहे तुमचे सगळे पिक्चर फ़क्त सगळ्या समाजाला धरून चाला अजून खूप महत्त्व वाढेल तुमचे
Episodes of characters selections are too good...
ಸೂಪರ್ ಕನ್ನಡ
Respect for Nagraj increased 100times after watching this....☺😊
Inspirational director of Indian cinema...
Your team created history ,after watching your Marathi film SAIRAT.
हाय नागराज मंजुळे तूम्ही मानुस नाही तर देव आहेत जगाला गरज आहे तुमची
खूपच सुंदर काम केलंय 👌. हे बघून मला देखील सिनेसृष्टीत येण्याची इच्छा झाली आहे .
Such an amazing director....Khali basna, sadha bolna ani khup kahi..!!
Nagraj ne bollela pratyek shabd and bhakit khare tharle nantar..kharach hyanchya durdrustila salam..
गर्व वाटतो सैराटचा पण खरच सैराट लंडनमध्ये गाजलाय
नागराज सर मनाचा सलाम तुमच्या दूरदृष्टीला
जे ज्याच्या नशिबात आहे ते त्याला मिळतेच.... 1 लाख mula मुलींचे ऑडिशन घेतले पण शेवटी रोल कोणाला मिळाला?....... यालाच म्हणतात नशीब प्रारब्ध
❤❤❤ yas
फिल्मसाठी घेतलेले कष्ट.....salute
Whole vavar is our.....right😅😅😅 I love her dialogue 😘
Tumhi khrach great I
As pahato n khupch mast watte ki tuchy kamavr tumch kiti prem I
Ur different sir
Ekda bhetaaaa
Tumhi unique i
Rinku and akash thosar is too lucky....💜
Ha na. Yaar....
Ya video madhe je bagraound music bhari 🔥
Sir kaam khup changla kelat tumhi salute tumhala aani tumchya team la
ATPAT chya team la ani AANA la khup
khup dhanvyavad ani specially LALIT DADA la.. Jyni mehenet karun ha movie ani tyche making che vedio amchya sathi available kele.. Thanku very much
नागराज सर तुम्ही म्हणजे कोलासा तुन हीरा गवसून कढ़ता 😍👍🔥🔥
Kharch one and only nusta sairat... Yachyasarkh khi nhi... Fkt evdhch bolu shkto sairatchya navane changbhall😉😉💯💯💯🔥🔥🔥😊
wow, i was waiting for this for so many years-- Gargi --your voice is lovely!
Karmala ani akluj donikde amchi pahune ahet ❤❤
Kay passion ahe yar grand salute Sir
Rinku....you r the best..!!!
Waw mst khup divs mi vat bght hote ya kthechi thanks
मी तर म्हणतो ह्या movie च्या मागच्या struggle वर पण movie बनवायला हवी😊
I am from KARNATAKA. I love the sairat movie ❤
सैराटच्या नावनं चांगभलं mast nagaraj sir ❤️
दूरदृष्टीला सलाम
5.35 डौलानं फडकतो झेंडा तो निळा...
👍👍
जय भिम जय शिवराय ...
07:04 नागराज सर भारतात नंबर एक 👌🏻📢📢
a beautiful girl with full of enthusiasm.
Great saheb nagraj aanna mi jivnat akda bhetnar
सैराट असा घडला कि आता इथून पुढे असा चित्रपट कधीच घडू शकत नाही
khup chan kel Archine Acting ashich pude ja .....
सैराट
Very Nice Sairat
Waiting for long long time for this episodes........
नागरज मंजुळे याच मार्ग दर्शन खूप छान सर
Sairat tune🔥❤
kiti goad bhola prashna @2:35 "English vagaire jamta ka re? Karan lagtach na Thoda! " Yaatach ya mansacha sadhe pana ala
16:21 रिंकुच खर नाव "प्रेरणा" आहे तर
Lucky to being small part of this documentry...😇
How...? Explain plz
U r Great Man... I liked ur direction n simple nature. Je aahe te aahe...
Ekda bhetnarch aahe Anna tumhala...
सैराट चित्रपट मनाला भुरळ पाडणारा होता
तो आजून डोक्यातुन जात नाही
11:40 savage nagraj
Kharach aarchi 😚😘
Nagraj sir great director........
Lay bhari
नागराज सर तुम्ही दगडाला देव बणवण्याची ताकद आहे
Heartly thanks cameraman
My inspiration of dear nagraj sir
Hats off to Nagraj !
नागराज मंजुळे 👌👌
Ajj ti pudhe ahe te fakt Nagraj manjule yanchya mule...
gargi kulkarni far cute diste!!!!
Love you
Aanna .❣️❣️😍😍
खरच राव अत्यंत प्रेमळ आहेत नागराज सर
Khup mast
Whole wavar is our:)
Bhetuya lavkarch FB var Nagraj-ji. With Lots of Love. All of You. Always Tc, Be Healthful n Be Happy:-)
22:20 such a down to earth person
Fakt tumich sir.....Mala kharach khup wish ahe ekda tari kam karnyachi ani ha sagala anubhav genyachi
Nice nagraj sir in most of the movies they show reach peoples houses and life style but u choose Local houses and made them also famous
Exactly correct.He is a born director.You see each and every location, charector how much Heusen to spend time in secting.
Used to spend
Nice movie 👌👌👌
Love you aarchi
Good Evening Sir
R
लय भारी..👌🏻👌🏻
Love you nagraj aana manjule
Nice aarchi
मराठी मानूस काहिही करू शकते हे नागराज सरांनी दाखऊ दिलय
Such a grounded person.
Nagraj sir respect
👌👌 bharich
Ly bhari
khupach kashta
नागराज आण्णा एक परीसच ते निर्माण करतील ते सोनचं तेबी 24 कॅरेट
Rinku is bada dhamaka
Kdk
नागराज सरांच जेवड कवतुक कराव तेवड कमी आहे😊😊💐