I was wondering how in the last scene the kid's reaction could be so real and wonderfully captured. The secret has been revealed. The director's imagination is amazing! 👏👌👍
For the first time, by making a regional language, low budget and hardworking team made their mark in the world. Great Director Dear Nagaraj sir, Great Artists, Great Team SAIRAT...
Sairat ne saglyanna ka ved lavale he kalale... Jivanat ashi manas bhetavit ,ji kadhich dur jau nye ase vatate ,jashi team "sairat " ...love u guies ,&very very miss u all
नागराज तर ek नंबर आहेच पण त्याची team तगडी आहे.. नागराज ने त्याच्या आयुष्यात मानस भारी जमवलेली aahe... नागराज बॉलीवूड मध्याला yashraj, karan johar, subhash ghai, आणि बाकीचे यांच्यापेक्षा पण खूप पुढे आहे... Salute to u nagraj
आदरणीय, आण्णा आपण सर्व जगासमोर जे सांगितले आहे.ते खुपच छान पद्धतीने सांगितले.खरचं काही जणांना असे वाटते की पिक्चर काढणे खूपच सोपे आहे. पण ते संपुर्ण सिनेमासृष्टी आणि जगासमोर प्रचलित होईल का याचा देखील खूप विचार करावा लागतो हे आपल्यातून समजते. आणि मी आणि असा माझ्या आयुष्यातील हा एकमेव चित्रपट आहे की या चित्रपटात जसे घटले आहे ते सर्व दिलखुलासपणे जे काही शूटिंग व चित्रपटच्या माध्यमातून सांगितले आहे ती म्हणजे सैराटच्या नावाने चांगभलं आटपाट प्रोडक्शन याच्यातून जास्त जास्त समजला जातो. खरचं आण्णा आपले आणि आपल्या सैराटच्या सर्व समुहाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🙏🙏
Movie peksha he shot bgayla khup Chan vatatay pn hyachyapatimage je afhat kelel kasth tumhi purn teem ne va jabardast .Nagaraj sir apn आनNवय व्यक्ती आहात
Rinku looks nice with Saree. This movie reminds of 2004 Tamil movie " Kaadhal "....similar story, casts and locations.....both have unexpected sad ending
याच सीन मुळे सिनेमागृहातील सगळे प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी भरून आले..काहीतर अक्षरशः रडत होते..इतका हा चटका लावणारा क्लायमॅक्स नागराज सरांनी साकारला.. खरंच तुमचे जितके कौतुक करावं तितकं कमीच आहे. नागराज मंजुळे यांना ऑस्कर पुरस्कार मिळायला हवा.
अप्रतिम आण्णा.. मी एक कलाकार म्हणून मला ह्या मधून खुप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि सर्व कलाकारांच्या आयुष्यात नागराज आण्णा सारखे दिग्दर्शक असतील किंवा भेटलित तर खरच आपली मराठी चित्रपट मराठी industri खुप अजरामर होईल.. नागराज आण्णा अभिनंदन व सर्व टीमला salute .. पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा sir ❤️👏☺️ am Big fans aanna..🙏
मा.नागराज जी मंजुळे सरांचा मला पिस्तुल्या , फॅंड्री नंतर हा सैराट चित्रपट इतका आवडलेला आहे कि ते मला शब्दान्मद्धे सांगणे कठीण वाटते . आपल्या देशातील जातीवादाचे वास्तव चित्रण अप्रतिम पद्धतीने अजय अतुलजींच्या जादुई संगीत , गाण्यांसह आपण चित्रीत करुन वास्तव सैराट देशासमोर आणले आहे . या चित्रपटाचे करावे तितके कौतुक कमीच आहे. हा नुसता एखादा चित्रपट नसुन लोकांच्या मनात असमानतेच्या भावनेला आपण समोर आणले आहे त्यामुळे ऑस्कर मिळावा असा हा चित्रपट आहे .भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !
Real climax was how the child’s expression was shot so perfectly 👌 Nagraj sir deserves Oscar to this movie 👏🏻👏🏻
नागराज आण्णा मराठी चिञपटातील महानायक आहेत
Amol Mane Official होय
Ho
@@santoshgaikwad6278 ty
@@inspiringlife702 ty
I was wondering how in the last scene the kid's reaction could be so real and wonderfully captured. The secret has been revealed. The director's imagination is amazing! 👏👌👍
For the first time, by making a regional language, low budget and hardworking team made their mark in the world.
Great Director Dear Nagaraj sir, Great Artists, Great Team SAIRAT...
मला शोले नंतर आवडलेला सर्वात चांगला चित्रपट . "सैराट"
शोले मध्ये काहीच बोध घेण्या सारखं नव्हतं, सैराट मध्ये खूप घेण्या सारखं आहे. 👍🏻
നാഗരാജ് അണ്ണാ നമിച്ച്...!
Nagaraj sir desserved to got an oscar
Sairat ne saglyanna ka ved lavale he kalale... Jivanat ashi manas bhetavit ,ji kadhich dur jau nye ase vatate ,jashi team "sairat " ...love u guies ,&very very miss u all
नागराज तर ek नंबर आहेच पण त्याची team तगडी आहे.. नागराज ने त्याच्या आयुष्यात मानस भारी जमवलेली aahe... नागराज बॉलीवूड मध्याला yashraj, karan johar, subhash ghai, आणि बाकीचे यांच्यापेक्षा पण खूप पुढे आहे... Salute to u nagraj
नागराज सर, हम सबका सम्मान बढ़ाने के लिए बहुत-बहुत धन्यवाद, जय भीम ।
Nagraj Sir is a Legend. 🙏
Nice comment
आदरणीय,
आण्णा आपण सर्व जगासमोर जे सांगितले आहे.ते खुपच छान पद्धतीने सांगितले.खरचं काही जणांना असे वाटते की पिक्चर काढणे खूपच सोपे आहे. पण ते संपुर्ण सिनेमासृष्टी आणि जगासमोर प्रचलित होईल का याचा देखील खूप विचार करावा लागतो हे आपल्यातून समजते. आणि मी आणि असा माझ्या आयुष्यातील हा एकमेव चित्रपट आहे की या चित्रपटात जसे घटले आहे ते सर्व दिलखुलासपणे जे काही
शूटिंग व चित्रपटच्या माध्यमातून सांगितले आहे ती म्हणजे सैराटच्या नावाने चांगभलं आटपाट प्रोडक्शन याच्यातून जास्त जास्त समजला जातो.
खरचं आण्णा आपले आणि आपल्या सैराटच्या सर्व समुहाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🙏🙏
पहिल्यांदाच सिनेमाची निर्मिती बघितली .व्वा .नागराज मंजुळे सर सलाम.
सिनेसम्राट अण्णा ........अप्रतिम कलाकृती
Movie peksha he shot bgayla khup Chan vatatay pn hyachyapatimage je afhat kelel kasth tumhi purn teem ne va jabardast .Nagaraj sir apn आनNवय व्यक्ती आहात
Rinku looks nice with Saree. This movie reminds of 2004 Tamil movie " Kaadhal "....similar story, casts and locations.....both have unexpected sad ending
समाजातील बोगस आणि फालतू रुढी परंपरा चा विरोध दखवाय खुप छान 🙏
प्रशांत च्या वडिलाचे काम अप्रतिम
Mind blowing nagraj sir
Wht an idea u have , osmm car idea 😁😘😘
Hats off to nagraj manjule sir !! 😍😍
याच सीन मुळे सिनेमागृहातील सगळे प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी भरून आले..काहीतर अक्षरशः रडत होते..इतका हा चटका लावणारा क्लायमॅक्स नागराज सरांनी साकारला.. खरंच तुमचे जितके कौतुक करावं तितकं कमीच आहे.
नागराज मंजुळे यांना ऑस्कर पुरस्कार मिळायला हवा.
Hi from Mumbai, I can watch SAIRAT , every second, every minute ... TEN THOUSAND TIMES .SAAIRAT IS HISTORY , BEAUTY ... WHAT A BEAUTY FILM
अप्रतिम आण्णा.. मी एक कलाकार म्हणून मला ह्या मधून खुप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि सर्व कलाकारांच्या आयुष्यात नागराज आण्णा सारखे दिग्दर्शक असतील किंवा भेटलित तर खरच आपली मराठी चित्रपट मराठी industri खुप अजरामर होईल.. नागराज आण्णा अभिनंदन व सर्व टीमला salute .. पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा sir ❤️👏☺️ am Big fans aanna..🙏
नागराज दादा खरच तुम्ही मूव्ही मधले देवमाणूस आहात.
aprtim idea and absolutely brillantly shooted!! asa suchan ch mhnje kiti bhari!! 1 varshchya mulachi acting pn real vatli evdhi!!
Brilliant direction. Sairat 😇
Bharrrri re ......nagraj ekdam Jan taklis bagh movei madhe .....👌
Nagraj Sir you have done a great job from that kid. I am proud of you Sir.
23:00 smart smart ❤️
Sairat is a realistic movie
kate and leo always my favourite ❤
मा.नागराज जी मंजुळे सरांचा मला पिस्तुल्या , फॅंड्री नंतर हा सैराट चित्रपट इतका आवडलेला आहे कि ते मला शब्दान्मद्धे सांगणे कठीण वाटते .
आपल्या देशातील जातीवादाचे वास्तव चित्रण अप्रतिम पद्धतीने अजय अतुलजींच्या जादुई संगीत , गाण्यांसह आपण चित्रीत करुन वास्तव सैराट देशासमोर आणले आहे .
या चित्रपटाचे करावे तितके कौतुक कमीच आहे. हा नुसता एखादा चित्रपट नसुन लोकांच्या मनात असमानतेच्या भावनेला आपण समोर आणले आहे त्यामुळे ऑस्कर मिळावा असा हा चित्रपट आहे .भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !
Nagaraj sir very proud off you
Whole cast & crew and the director are genius
नागराज सर मला तूमच्या चित्रपटात काम करायचे आहे
मला तूमच्या चित्रपटात काम करण्याची खूप आवड आहे
मलाही माहीत आहे तुम्ही नवीन चेहरे शोधत असता
Wat a effort ✨🔥 hatss offf
Good luck
Ending shoot cant explain in words
Shooding ☺️❤️ love you suting 🤗🤗🤗
नागराज सर हे मराठी चित्रपट स्रृस्टिचे सुभाष घई आहेत
Sambhaji Tangde father of parshya... He mazya gavatle ahet gavakri mnhun proud feel hot amhala.. Pudhhil vatchlis khup shubhechha... Sairat team
गार्गी बचा पार्टी आणि महिला यांची धुरा एकदम मस्त सांभाळली आहे ☺️👍
Ajun mhanje ,sairat team chi aaplya kamavr ,kartvyavr asleli nishtha ...aani team work...hech tr khar sairatche Yash aahe ...ho na..😊😄
निशब्द...
Mala Ayushat Ekda Tari Nagraj (Aanna) Manjule Yana Bhetaych Aahe
Fantastic muvi👍🏽
Nagraj sir 👏
Bapre KY drushti Ani smjutdarpna ahe direct krnyacha nagrajancha
@pooja,pd,gargi...Khupppp bhari vattaye tumha saglyana asa baghtana😘😘😘🥰
Tumchya friends aahet ka Pooja &gargi mam
@@laxmikantwaghmare8895 hoo
खुपच चांगला दिग्दर्शक.
Good production👌👏👏👏💯
Great sir 👏
भारी भारी भारी....नागराज जगात भारी
Very good analysis general life by nagraj manjule...
సూపర్ సినిమా
Yaar climax should be happy ending yaar...😢
Nagraj salute anna
वडाच्या झाडाचे उदाहरण वास्तव
Sairat team best
नागराज यार देव आहात तूम्ही🙏🙏
sairat 2 kdi?
नागराज सर पायला पण मजा येते
Good effort
Picture चा सर्वात भयंकर सिन हा
🙏🙏
So sweet akash
Archi I love you 💞💕😙
Last scene TU Kamal ka haiii
❤❤❤
Aaplyala bhetaych sir
Anna proud of u
మీ సినిమా ని ఒక 50 సార్లు చూసా
mala pan kaam havay tumchya next project madhye..anything back stage pan chalel
मस्तच
😊
Super
❤❤👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻
super hit film
At 13: 15 .. why the tv program is coming in telugu language
Because that time archi and parshya was settled in Hyderabad.
Zabardast..
Lai bhari akash
👌👌👌👌👌👌
Nagraj sir is best man like u sir
तुमच्या बरोबर काम करण्याची खूप इच्छा आहे
Very realistic movie
channnnnn....apratim
Great......
Khup chhan
Kiti parishram tya nanatar hi pichare chalnar ka nahi ha vichare asto kharach kutlihi gost swapi nahi good anna
Great...
Nice movie
Saiart manjhe nagraj
😢😢😢
The 5 istar sar
Matishi jodlela manus
Sairat movie RUclips channel varti taka Rav
So sweet sir I'm kapil Patil Junior actor Jalgon film work lm interested plzzzzz 1 chance
अण्णा तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे
Hello ❤️
khatarnakh
Maja mulala gyan ka ३ वर्शाच aahe
Nagraj sir great
1 cyad plZ
Chan movie ahe n