जिवलग मित्र कैलास महाराजांचा आवाज कानावर पडताच सर्व दुःख विसरून जाते आणि मन आनंदाने भरून जाते आपला आवाज ऐकताना साक्षात पांडुरंग परमात्मा आपल्याजवळ आहे याची जाणीव होती
कृपया त्या दोघांचे ही मोबाईल नंबर देण्याची कृपा करावी,की जेणे करून आम्हाला ही आमच्या गावच्या सप्ताहात त्यांना बोलवता येईल व त्यांच्या गाण्याचा आनंद सर्व गावकऱ्यांना घेता येईल.
वेड लावले कैलास महाराज यांच्या मधुर आवाजाने. खूप सुंदर
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏महाराज जेव्हा तुम्ही कैलास महाराज च्या पाठीवर हात फिरवून आशिर्वाद देता तेव्हा ङोळ्यामध्ये आश्रु आले महाराज 🙏🙏🙏
खुपचं छान आवाज आहे महाराज ऐकतच रहावं असं वाटतं राम कृष्ण हरी महाराज
छान छान👏✊👍 मनापासून धन्यवाद गायक आणि वादक
टख😢😢😢
आवाजाचे जादूगार आहात कैलास महाराज तूम्ही ...
मी रोज संध्याकाळी झोपता वेळेस तुमच्या मधुर आवाजातील कीर्तन चाली ऐकत असतो .....
मन भरून आल गायन ऐकून
खरंच खूप छान.❤
कैलास महाराज पवार व तुकाराम महाराज राऊत ह्या दोघांचे ही गायन हृदय स्पर्शी व खूप सुंदर आहे.
अतिशय सुंदर चाल महाराज
मलापण भजणा चि आवड आहे
डोळ्यात पाणी येते महाराज आवाज एकूण
थंड
धन्य ,kailas,Maharaj,सुंदर, आवाज, कृपा, त्या, पांडुरंगाची
राम कृष्ण हरी माऊली ❤सुंदर आवाज महाराज , खरंच मन आनंद झाले
तुमचा आवाज ऐकण्यासाठी माझे मन भारावून जाते
हारी हारी माऊली
खूप छान चाल गायली कैलास महाराज . अप्रतीम.सुंदर आवाज आहे.
Kailas,Maharaj,Kay,awaj,salam, maharaj
पुन्हा पुन्हा ऐकून सुद्धा मन भरत नाही
दोन्ही महाराजांना एकावेशे वाटते
खुप छान जोडी
तुकाराम दादा आणि कैलास गुरुजी
वा काय आवाज आहे माहाराज
राम कृष्णा हारी
जिवलग मित्र कैलास महाराजांचा आवाज कानावर पडताच सर्व दुःख विसरून जाते आणि मन आनंदाने भरून जाते आपला आवाज ऐकताना साक्षात पांडुरंग परमात्मा आपल्याजवळ आहे याची जाणीव होती
Sudha bija poti fale rasal gomati kailasji aple mata pita dhanya ahet jai hari
धन्यवाद कैलास महाराज
Hariharihari 1:28 1:29
राम कृष्ण हरी कैलास माहाराज
🏵️खुपच छान गायन केलेलं आहे तुमच्या 🥀✨गायनाचे बोल नेहमी ऐकावेसे वाटतात 🌷 कैलास महाराज 💐 राम कृष्ण हरी 🙏🙏
सूंदर महाराज🚩🚩👌👌
छान आहे चाल
आमच्या परिसरातील वैभव अख्या महाराष्ट्राला वेड लावले या आवाजाने माझे जिवलग मित्र कैलास महाराज पवार
❤
Jai hari खूप छान आवाज आहे नवीन नवीन चली टाकत जावा 🙏🙏🙏
बरोबर सर्व चाली स्वर जवळजवळ आहे
@@vikasshinde4358 ञ
नं.1.जुगलबंदी ❤
महाराज आवाज ऐकूनच मन तृप्त होत
खुप सुंदर आवाज आहे कैलास महाराजांचा
खूप छान माहाराज
दोन्ही पण अनमोल रत्न आहे
वाव कैलासजी अप्रतिम गायन नाद खुळा यागायनाला तोडच नाही 🙏🙏👍👍
जय हरी महाराज छान छान आहे
वा कैलास महाराज
Khup chan Maharaj ..
Khup chan❤
सुंदर महाराज
काय गोड़ गायल दोन्ही वाघ आहेत 😍
काय आवाज आहे देवा❤
खूप मधुर आवाज आहे.. 👍
😊😊😊😊❤❤❤
Hi😮😮😮😮😮❤❤❤
जय हरी माऊली
Kailas Maharaj Tumi tumchya pudhcya gaychi respect Kara .... Khup chan aahet aamchya pune aala dit.... Tumala normal vat te...
Nice 🎉
खूप छान चाल गायली महाराज कैलास महाराज अन तुकाराम महाराज 🙏🙏
खुप छान आहे तुमचा आवाज पुन्हा पुन्हा ईतका वाढतो
👌👌🙏🙏 खुप छान रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी उत्तम गायन ..
अप्रतिम
राम कृष्ण हारी माऊली
I have heard said abhang at least 100 times
महाराष्ट्र चे वर्चस्व वाढवनरे दोन रत्न
खुप छान आवाज आहे दोघांचा
छान महाराज पवार
super
नैसर्गिक देणगी आहे आवाजाची कैलास महाराज. अप्रतिम गायन. जय हरी माऊली
तार संप्तकातला शडज सा राहिला... काळजाला भिडला असतं....बाकी अप्रतिम 👌
Jshari
लयी गोड आवाज रामकृष्ण हरी महाराज
एका पेक्षा एक भारी असा आवाज
Ram Krishna Hari mauli jabrdast chal avaj
Chhan maharaj
खुप सुंदर आवाज 👏🚩
👌👌👌🚩🚩🚩🙏🙏🙏
Ram Krishna Hari
छान माऊली 🚩💯👍
Jay ho Kailash maharaj Apratim kup god avaj devdengi ahe
🙏🙏
हि चाल रोज एक आईकत आसतो
Chan avaj ahe
रामकृष्णहरी महाराज 🙏🏻🙏🏻
जय हरी महाराज
God awaj aahe,👏👏
जय हो कैलास माहाराज
जय जय रामकृष्णहरी 🚩👏🌸💐🙏
वा क्या बात है 🙏🙏
खुप च्यान आवाज माऊली तुम्हा दोघांचाही अप्रतिम ❤
खुप छान महाराज
फेमस जोडी तुकाराम म राऊत कैलास म पवार
❤❤
किरण पाटील
Supar
मनाला वेड लावनारा आवाज आहे
Superb
कृपया त्या दोघांचे ही मोबाईल नंबर देण्याची कृपा करावी,की जेणे करून आम्हाला ही आमच्या गावच्या सप्ताहात त्यांना बोलवता येईल व त्यांच्या गाण्याचा आनंद सर्व गावकऱ्यांना घेता येईल.
😊 6:10
😊😅😮😢😂
13:23
7:03
कोणता राग आहे
Nise
दुसर्या रागात चाली गायला पाहिजे शिवरंजनी नेहमी गातात
बरोबर आहे माऊली दुसऱ्या रागात आहेत चाली पण छान गायलेत ही चाल पण भारी 🔥🔥🔥🔥🚩🚩
Badranthlohkare
😊😊😅
आसा आवाज कोणाला जमलाणाहि
आवाजाला जोड नाही,राव
Kailas maharajancha number send kra please
Sundar ati sundar
खुप छान माऊली 🙏🚩
खुप छान
जय हारी
अप्रतिम गायन महाराज ❤❤❤❤