दोन्ही सुपर स्टार एक सोबत | नवीन संपूर्ण कीर्तन | पुरुषोत्तम म.पाटील कैलास म.पवार Purushottam Patil
HTML-код
- Опубликовано: 29 янв 2025
- #Gajar_Kirtanacha#Kirtan#Video
Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel
Gajar Kirtanacha
Mo:9075098220
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel
" गजर किर्तनाचा "
Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel गजर किर्तनाचा
महाराज राजकारण नको 🙏 कारण राजकारणात चांगले टिकूच शकत नाही 🙏 म्हणून माऊली
😊😊😊😊😊😊😊😊
Ram Krishna Hari Maharaj aaple kirtan aani aawaj khup chhan aahe 🌹🚩🙏🏼🕉️🙏🏼🚩🌹
आदरणीय पुरुषोत्तम महाराज आपला आवाज व कीर्तन ऐकून मन प्रसन्न होते आपणांस मनःपूर्वक धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
देव माणुस आहे महाराज पुरुषोत्तम ❤❤कोन कोन सहमत आहे
श्रीकृष्णाचे खरे जीवनदर्शन समजावा महाराज
maharaj tumach kirtan main roj yekate Jay Hari Krishna
राम कृष्ण हरी माऊली खुप छान आवाज आहे महाराज
राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी महाराज आपल्या आवाजाने मन कसं सुन्न होऊन जाते
खूप छान महाराज अतिशय अप्रतिम शब्दांचा सादरीकरण कैलास महाराजांचं उत्तम गायनाची अचूक शैलीची श्रोत्यांना एक प्रकारची अंतःकरणाला समाधान देण्याचं खऱ्या अर्थानं अप्रतिम काम महाराज सर्व गायक वादकांना दंडवत
जेवढे द्यावे तेवढे धन्यवाद माऊली अतिशय सुंदर ज्ञान देता दररोज एक कार्यक्रम ऐकतो ❤
.d
राम कृष्ण हरी माऊली
आपला आवाज असाच चांगला राहो अशी मुक्ताई चरणी प्रार्थना
राम कृष्ण हरी माऊली 🌻🙏 महाराज कधीही फक्त तूमचे किर्तन video बघतेय महाराज आवाज आयकुन मन स्थिर होते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
I
Ram Krishna Hari
Jay shree ram
Mla tumcha shi bolych ahe माऊली
Ii❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पाय लागू महाराज अती सुंदर
Divasbhar shetat kam karun thaklo aslo tari हे भ प पूरुष्तोम महाराज यांचे रोज एक किर्तन ऐकतो आणि पुर्ण थकवा निघून जातो❤
महाराज तुमच्या शब्दातीलआणि किर्तनातील स्पष्ट पणा खरंच एकुशी वाटतो
एकदम सुपर आवाज आणि मनाला भिन्न करून टाकणार कीर्तन आहे महाराज तुमचं
खूप सुंदर ऐकत रहावं वाटत🙏🙏
Ram Krishna hari maharaj khup chan kirtan
खूप छान आवाज ह. भ . प.पुरुषोत्तम पाटील महाराज ❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
अ प्रतिम आवाज आहे महाराज राम कृष्ण हारी महाराज
कैलाश महाराज आपला आवाज अति सुन्दर आहे ❤❤❤❤❤ जय भीम जय महाराष्ट्र
Khupch chan Ram krushan Hari Maharaj ❤
तोड नाही पवार महाराजांना जय हरी
पांडुरंग जय हरी विठ्ठल
maraje sarkhe duser kontach maraj bolu shkt nahi....dhany ho maraj.....tumhala....👏👏
Maharaj aapan aaplya kirtanat ramayan aani mahabhartatil jastit jast praman dya tya mule kirtan aankhi changale watel
जर हारी माउली
दोन आवाजाचे जादूगर भेटले आहेत जयहरी दोघांना
शभुं महाराज आणी शिवाजी महाराज याचां उललेक करावा
अतिशय सुंदर वर्णन आहे
काय जोडी झाली गायण केली आहे खरंच छत्रपती आणि छत्रपती उदाहरण दीले आहे खुप छान वाटल पण खुप डोळे भरून आले डोळे भरुन आले या साठी आवाज खूप छान आहे जय हरी पण महाराज तुमच्या दोघा साठी पेशल I love you
राम कृष्ण हरी विठ्ठल ❤❤❤❤❤
दोन्ही महाराजांचे गायन ऐकून मन शांत होते
कॅमेरा वालेंना विनंती आहे निदान जो म्हणत आहे त्यांचं कडे तरी फिरवा कॅमेरा लोक कैलास महाराज पवार आहे म्हणून हे बघत आहे हे पण विचार करा
एकदम बरोबर
महाराज यांच्या चरणी नतमस्तक.
खुप छान आवाज आहे 👌👌👌👌🙏🙏🙏👍🏻👍🏻👍🏻जर हरी विठ्ठल
थथज जो जो औरत और के दझ
जय हरी विठ्ठल 🙏🙏🌺🌺🌸🌸
गिरी महाराजांचे कीर्तन
आवाज एकदम मधूर आहेत
खुप सुंदर कीर्तन. आवाज तर. अप्रतिम दादा. नेहमी ऐकत असतो... राम कृष्ण हरी ,
राम कॄष्ण हरी एकदमच छान आवाज
Ramkrishna hari maharaj chan kirtan
जय हरी माऊली
महाराज तूमचा आवाज खूप छान आहे ❤❤❤
🙏🚩🚩👌👌👌🌼🌼🌼🙏🚩 रामकृष्ण हरी 🚩🚩🙏
राम कृष्ण हरि 🙏🙏🚩🚩माऊली
खुपच छान कीर्तन महाराज राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏🙏
Jai Hari ❤❤❤
जय हरी महाराज छान किर्तन 🚩🙏👏
राम कीशन हरी👑🚩
राम कृष्ण हरी. गुरुदेव
Har hari Jay hari
कर्मा ची फळ देव भि थांबु शकत नही
🙏🏼🙏🏼🙏🏼 mharaj tumala nat mastak hotoy mi
खूप छान महाराज
वामहाराज छान आहे
राम कृष्ण हरी माऊली👏👏👏🙏
खूप छान आहे
खुप छान आवाज हाय
खुप छान आवाज
khup chan kirtan avaj changli aahe
Ksilas Maharaj dakhawa only brand is brand...
🥰👍👌
महाराज खुप छान
पनवले वरून
कैलास दादा खूप छान गायन अप्रतिम कीर्तन पाटील महाराज
Ram Krishna Hari
🙏🙏🙏
महाराज तुमचे पुढचे कीर्तन कुठे राहणार आणी कोणत्या तारखेला असणार तेवढे सांगत जा जेणे करून तुमच्या दर्शनाचा लाभ मिळेल आम्हला 🙏🙏🙏
खूप छान गायन वादन दादा
Khup chhan aawaj ahe ❤
ओम राम कृष्ण हरी माऊली
महाराज आई माझी मायेचा सागर हे गीत मला पुन्हा एकदा ऐकाव्याचे आहे. मी पुण्यातून बोलत आहे बिडवे
राम कृष्ण हरी
ईको कमी करायचा दादा बोलतानां गायनाला ईको दया
जय राम कृष्ण हरि,🙏🚩
खूप च छान महाराज . राम कृष्ण हरी
महाराज मरण कोणाच्या हातात आहे
खुपछान
हे चॅनल गायक विरोधी दिसत आहे.... फक्त स्वतःची लाल करायची.... एकदा तरी कॅमेरा फिरवला का पवार महाराजांवर.....
श्री राम राम राम राम राम राम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान कीर्तन महाराज
छान कीर्तन
एक दम सुपर
RAM krushn Hari Pandurang Hari🙏
महाराज तुमचा नंबर पाहिजे कुठे भेटेल आमच्या गावामध्ये तुमचा कारेक्रम मला ठेवायचा एक दिवस महाराज तुमच्या चरणाशी मला सासटांग नमस्कार महाराज मला तुमचा एक दिवस आमच्या गावामध्ये यावं लागतंय महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझं गाव कोर्टी पंढरपूर पासून ५किलोमीटर अंतरावर आहे महाराज 🙏
अप्रतिम आवाज आहे
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🌺🌺
राम कृष्ण हरी माऊली
Atitude aahe ha
महाराज तुम्ही सांगता जास्त दिवस जगू नका ज्यांना मरण येत नाही त्यांनी atmhatya👍 करायच्या काय काय बोलता महाराज बोलण सोपं आहे जरा विचार करून बोला
समजुन घ्या निट
Camera 📷📷 firva Gayan karnaryakde
जय हरी महाराज
गुरुवर्य ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या चरणावर साष्टांग दंडवत ❤❤
a
@@nileshpatil2549😊😊😊
@@nileshpatil2549😊
@@nileshpatil2549😊घर 😊😢😢तर ङघ😅😊घखककङकझघगङच
@@nileshpatil2549झझझझघङघङ😅घङगघगघघघङघङ😅ङ😅गकघकघघघघघककघघ😢कङ😅ङ😊
महाराज आपल्याकडे समाज चांगली नजरेने पाहत आहे तरी आपली भाषा निट वापरा
बरो बर आहे
Brobr
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏
Hi Hallo Maharaj kiti Cahn kirtan ahe tumhla majha namaskar 🎉👌👏👏👏👏👏
Jay Hari..
महाराजांच्या चरणी नतमस्तक 🎉🎉
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
कैलास महाराज ले काहून दाखवत नाही कॅमेरा.. कांय दुजाभाव हाय हा 🥶
मित्र प्रेम खूप छान