खुप छान मार्गदर्शन,कृतीशील हे दिदीजी खरोखर ...! या दररोज प्रात्यक्षिक अनुकरणाने जीवन सुखकर...!! दिव्यत्व अंतरीचे सृजन प्रफुल्लित होय...! ओंकार साक्षात्कार विशेष अनुभूती निरामय...!! विशेष मार्गदर्शन तुमचे,हे सुध्दा आहे देवदूत...! अलभ्य लाभ हा आम्हाला, आम्ही भाग्यवंत...!! आ.सविनय नम्र .. एकनाथ डांगे पाटील, श्रीरामपूर.
ओमकार कसा महणावा हे मी योग विदया धाम नासिक येथे शिकलो आहे जेव्हा पृथ्वी ची उतपती झाली तेव्हा सर्व प्रथम ओमकार हा ध्वनी निर्माण झाला ओमकार हया शब्दातच तीनही देवतांचे अंतरंग अाहे जसे अकार तो बरहम उकार तो विष्णु व मकारतो महेश महणून ओमकाराला महत्त्व आहे ओमकार चांगला म्हणता आला कि अरधोनमिलित डोळयासमोर ओमकार ठेउन तयाचे चित्र मनाने रेखाटायचे असते बाकी आपण सर्व वर्णन केल्याप्रमाणे धन्यवाद
ओम मॅडम रोज योगा घेतो .पण ओमकार म्हणत असतना कंपण कोठे निर्माण होतात हे माहीत नव्हेत. असेच मार्गदर्शन मिळत राहो.तुमचे सगळे व्हिडिओ पाहीन. आभारी आहे मॅडम. ओम......
नमस्ते ! योग--शिक्षक आणि निसर्गोपचार -- समोपदेशक असूनसुद्धा या योगासनामधील महत्वपूर्ण विषयावर सुयोग्य विचार आणि कृती करत नव्हतो ! ! आपल्या या सखोल अभ्यासा. -- नंतरच्या व्हिडिओ मुळे माझे अज्ञान पूर्णपणे गेले आहे ! ! ओंकारा च्या २ प्रार्थना सुध्दा गाता येतात ! अर्थातच साधक -- संगतीत राहूनच अशाच गोष्टी साधतात, ईश्वरी संकेत आणि सद्गुरू कृपेने साधक या विषयी विचार करून आकृष्ट होतात. मी पुण्यात स्थायिक आहे ! ! शक्यतो लवकरात लवकर भेटायला येईन हरि ओम तत्सत || श्रीकृष्णार्पणमस्तु ||
Hello, Dr. Sai. Thanks for sharing. I am practicing this since two months . In addition to this, if i wants to follow Silva's mind control method- Alpha meditation (reverse counting from 100 to 1) then can you please guide for the same. Will it be complimentary to each other?
आदरणीय ताई हरि ॐ सादर नमस्कार वीनंती वीचार तो की ओंकार चा उच्चार जासतीत जासत कीती लांब पर्यंत मंजे कीती सेंकदा पर्यंत घेणे कृपया या नंबर वर मार्गदर्शन ना ची वाट पाहतो
Just for H... ओंकार उच्चारण्याचे सुयोग्य तंत्र दाखवलेत व उपयुक्त ज्ञान ही उत्तम दिलेत त्याबद्दल आभारी आहे. वेळेअभावी व्हिडीओ बंद करावा लागला त्यास्तव क्षमस्व. सवडीने सेव्ह केलेला व्हिडीओ पाहिन... परोपकारी धन्यवाद..!! 👌👍👌👍👌👍👌👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
नमस्कार , याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
नमस्कार. याबद्दलची माहिती लवकरच आमचे experts तुम्हाला देतील 👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😃
मला mild परालिसिस मुळे totrepana ( हाकलाना) आला आहे. पुन्हा व्यवस्थित बोलता यावं यासाठी काय करावं... मी आपल्या सांगण्यानुसारच ओम चॅटिंग करतो.. ओम चॅटिंग ने तोतरे पणा कमी होईल का? माझे वय 46 वर्षे आहे. कृपया उत्तर द्या मला उत्तर हवे आहे. कृपया टाळू नका किंवा तोत्रेपणा संपवण्यावर वरती व्हिडिओ असेल तर तो टाका.
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
सगळेच प्राणायाम यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो
Ho👍🏻☺️
छान माहिती दिली.मी शक्यतो रोज ११वेळा ॐकार करतो. त्या काहि चुका होत होत्या.आता त्या सुधारण्याचा प्रयत्न करेल.जय श्रीराम 🙏
खुप छान मार्गदर्शन,कृतीशील हे दिदीजी खरोखर ...!
या दररोज प्रात्यक्षिक अनुकरणाने जीवन सुखकर...!!
दिव्यत्व अंतरीचे सृजन प्रफुल्लित होय...!
ओंकार साक्षात्कार विशेष अनुभूती निरामय...!!
विशेष मार्गदर्शन तुमचे,हे सुध्दा आहे देवदूत...!
अलभ्य लाभ हा आम्हाला,
आम्ही भाग्यवंत...!!
आ.सविनय नम्र ..
एकनाथ डांगे पाटील, श्रीरामपूर.
ओमकार कसा महणावा हे मी योग विदया धाम नासिक येथे शिकलो आहे जेव्हा पृथ्वी ची उतपती झाली तेव्हा सर्व प्रथम ओमकार हा ध्वनी निर्माण झाला ओमकार हया शब्दातच तीनही देवतांचे अंतरंग अाहे जसे अकार तो बरहम उकार तो विष्णु व मकारतो महेश महणून ओमकाराला महत्त्व आहे ओमकार चांगला म्हणता आला कि अरधोनमिलित डोळयासमोर ओमकार ठेउन तयाचे चित्र मनाने रेखाटायचे असते बाकी आपण सर्व वर्णन केल्याप्रमाणे धन्यवाद
7:54 7:54
Good job mam
Useful information 👌👌
ओम मॅडम
रोज योगा घेतो .पण ओमकार म्हणत असतना कंपण कोठे निर्माण होतात हे माहीत नव्हेत. असेच मार्गदर्शन मिळत राहो.तुमचे सगळे व्हिडिओ पाहीन. आभारी आहे मॅडम. ओम......
नमस्ते !
योग--शिक्षक आणि निसर्गोपचार -- समोपदेशक असूनसुद्धा या योगासनामधील महत्वपूर्ण विषयावर सुयोग्य विचार आणि कृती करत नव्हतो ! ! आपल्या या सखोल अभ्यासा. -- नंतरच्या व्हिडिओ मुळे माझे अज्ञान पूर्णपणे गेले आहे ! ! ओंकारा च्या २ प्रार्थना सुध्दा गाता येतात ! अर्थातच साधक -- संगतीत राहूनच अशाच गोष्टी साधतात,
ईश्वरी संकेत आणि सद्गुरू कृपेने साधक या विषयी विचार करून आकृष्ट होतात. मी पुण्यात स्थायिक आहे ! ! शक्यतो लवकरात लवकर भेटायला येईन हरि ओम तत्सत || श्रीकृष्णार्पणमस्तु ||
खुपचं सुंदर प्रसन्न आणि सोपी पद्धत सांगीतली आपण
धन्यवाद
मनापासून आभार. 🙏🏻
तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर मार्गदर्शन हवे असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता 👍🏻😊
I regularly do Onkar as you narrated. Thanks 🙏
खूप सुंदर प्रकारे विश्लेषण 👌👍🙏
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
खूप छान, आवडले 👍🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
खूप छान वाटले, धन्यवाद
चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.
Khup chaan vatala tumacha video baghun Ani tya pramane omkar sadhana karun.... superb...
खूपच सुंदर 🙏🙏🙏
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@@JustForHearts नाही सर
छान माहिती नि ओंकार म्हणून दाखविल्या बद्दल धन्यवाद ताई❤❤🙏🙏👍👍
Khup chan margdarshn keles.dhanyawad
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
खूप छान. सावकाश रित्या सांगितले.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Atishay sundar mahati omkar karnachi Thanks
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
खुपच छान ताई
छानच वाटलं समजावून सांगितलं😊😊
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.For any inquiry whats app on 94229 89425
मार्गदर्शन खूपच छान धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Well done
Thank you 😇,
keep watching
If you have any health related questions you can ask in the comment box ✨
i love the details you mention in the practice
Thank you 😊
छान मार्गदर्शन केलेत धन्यवाद.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
खुपच छान आणि clear उच्चारण शिकविले. धन्यवाद.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
छान शिकवतेस ताई
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
खूप छान वाटत
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
खूप छान सांगितले
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा
Tai kupach Chan
Dhanywad . Channel la subscribe karaila visru naka
खुप छान
हरी ओम, धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
ओंकार ची माहितीपूर्ण मिळाली धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा
V. Nice 👍
Thank you. Do share with your friends and family.
धन्यवाद मॅडम
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
very good information given
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
छान माहीती दिली आभारी आहे
धन्यवाद !! चॅनेलला नक्की सबच्राइब करा
खूप छान माहिती मॅडम ❤
धन्यवाद!! आमच्या चॅनेलला सब्सक्राइब करा
खूप छान माहिती
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chhan tai 🙏
धन्यवाद
मी रोज ओंकार करायला सुरवात करत आहे ताई तुझे मार्गदर्शन छान धन्यवाद ❤
रोज नक्की करा . चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका
खूप छान 👍
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
@@JustForHearts हो केलंय .आोंकार किती वेळ करायचा ?किती मिनीटं
नमस्कार.
याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील, Stay tuned 👍🏻😊
Khup chan mahitii
Thank you.
धन्यवाद 🙏
धन्यवाद !! चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा
Chan...
खुपच सुंदर छान मार्गदर्शन ताई ॐकार योगा ग्रृप चांदवड
धन्यवाद तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा.
खूप छान माहिती दिली ओमकार बद्दल धन्यवाद👍
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Very Nice
Thanks
हरी ओम
Video खूप छान .
Khup chan sangitle
Pn jastit jast kiting vela krava
जेवढे सोसेल
मॅडम मी रोज ओंकार करीत असतो. परंतु तुम्ही दिलेले मार्गदर्शन नक्कीच फायदेशीर होणार आहे. आणखीन जास्त सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद 🙏
जरूर
छान व्हिडिओ, ओंकार साधनेचे खुप फायदे, लहानां पासून वयस्क पर्यंत, माझ्या योगवर्गात घेते. सकारात्मक विचार येतात. चंचलता, कमी होते, खास मुलांमध्ये.
Agdi barobar
@@JustForHearts आपण online gheta ka class
Mala pn suru karayche ahe
छान माहीती
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Kiti vela mhanava good information
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा
❤❤❤
👍😇✨
धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
छान
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Chan ❤
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Nice खूप छान मस्त
Very Nice explanation Dhanywad Dr.
Welcome ! have you subscribed our channel?
@@JustForHearts yes
छान वाटलं ब्रह्म मुहूर्तावर केले तर त्याचे फायदे काय किती वेळ करावा
नमस्कार,
याबाबत लवकरच आमचे expetrs तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
Good narratipn
Do subscribe to our channel
Thanks a lot
Nice video
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान व्हिडिओ आहे.. पूर्ण योगा व्हिडिओ टाका ना मॅडम
धन्यवाद😊,
लवकरच पूर्ण व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू.
चॅनल ला subscribe केलत का?😄
@@JustForHearts ho kela na
@@JustForHearts thank you
Me handicap ahe mazi kamrechi nas dabli ahe maza chalata chalta blance jato madam tumchyakdun guidince milala tr bar hoil 🙏🙏🙏
Hello, Dr. Sai. Thanks for sharing. I am practicing this since two months . In addition to this, if i wants to follow Silva's mind control method- Alpha meditation (reverse counting from 100 to 1) then can you please guide for the same. Will it be complimentary to each other?
Yes Sure,
Our experts will shortly get back to your question.
Stay tuned😊
Nice
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
खूपच छान, महिन्याचे सगळे दिवस स्त्रिया ओंकार करू शकतात का?
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
किती वेळ ओंकार म्हणायचा
Good informative unit. Is their any maximum limit?
You can start with minimum 5 counts and increase gradually
खूप छान माहिती.परंतु पहिल्यांदा साधारण किती वेळा ओंकार म्हणायचं..pls सांगा.🙏
५ मिन पासून सुरु करत हळू हळू वाढवावा
आदरणीय ताई हरि ॐ सादर नमस्कार वीनंती वीचार तो की ओंकार चा उच्चार जासतीत जासत कीती लांब पर्यंत मंजे कीती सेंकदा पर्यंत घेणे कृपया या नंबर वर मार्गदर्शन ना ची वाट पाहतो
🙏🙏👌👌👍👍
Mam ja lokana mirgicha problem asanarya lokani konti yogasane karave te pan sanga
नक्कीच पुढच्या व्हिडिओस मध्ये आम्ही हा विषय घेण्याचा प्रयत्न करू .
Khupach chan 😂
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
👌
धन्यवाद तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा
Just for H...
ओंकार उच्चारण्याचे सुयोग्य तंत्र दाखवलेत व उपयुक्त ज्ञान ही उत्तम दिलेत त्याबद्दल आभारी आहे. वेळेअभावी व्हिडीओ बंद करावा लागला त्यास्तव क्षमस्व. सवडीने सेव्ह केलेला व्हिडीओ पाहिन...
परोपकारी धन्यवाद..!!
👌👍👌👍👌👍👌👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खुप छान ताई समजाऊन सांगितल पण थोड समोर ओम बोलून दाखव तर तुझे उच्चारण नीट दिसेल कुठे आ करायचं कुठे बंद करावं तोंड दिसेल खुप छान आहे धन्यवाद
Wayacbhe badhan ahe ka
पण यात आणखी काही उच्चार आहेत ते मुलाधार चक्र 😊बारखडीमणिपुर चक्र विशुद्ध चक्र मुलाधार अक्षरे चक्रचि
Mam video khupch avadla
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
If you make videos in hindi you will get more audience
Thanks for the suggestion.
Sundàr
धन्यवाद
How much time?
किती वेळ ओंकार करायचा असतो किती वेळा करणे आवश्यक आहे .
सुरवातीला ५ वेळा चालेल आणि सवय झाल्यावर काउंट वाढवा हळू हळू
योगास सकाळी उठल्याउठल्या केला तरी चालेल का अनुशापोटी
हो चालेल 👍
How many times we should this?
minimum 5 times and increase the count slowly
प्राणायाम केल्यावर हलके वाटले रात्री झोपल्यानंतर जेव्हा जाग येतो तेव्हा मानेच्या शिरा सगळ्या आखडलेले असतात डोक्याच्या पण त्यासाठी काय करावे
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
रोज जास्तीत जास्त किती वेळा करू शकतो? Upper limit आहे का?
नमस्कार.
याबद्दलची माहिती लवकरच आमचे experts तुम्हाला देतील 👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😃
मला mild परालिसिस मुळे totrepana ( हाकलाना) आला आहे. पुन्हा व्यवस्थित बोलता यावं यासाठी काय करावं... मी आपल्या सांगण्यानुसारच ओम चॅटिंग करतो.. ओम चॅटिंग ने तोतरे पणा कमी होईल का? माझे वय 46 वर्षे आहे. कृपया उत्तर द्या मला उत्तर हवे आहे. कृपया टाळू नका किंवा तोत्रेपणा संपवण्यावर वरती व्हिडिओ असेल तर तो टाका.
Paralysis? 😱 Don't miss this video !!#justforhearts #hearthealth #paralysis #diabetes
पंधरा मिनिटांची तुमचीच ही धून आहे का?
साधारण किती वेळा ओमकार करायचा
Survatila 5 min ani mag soppe pana janavlyavar vadhva ja
ओंकार किती वेळा करावा... 3,5,11,21.
Survatila 3 ani mag halu halu vadhvava
साडेतीन मात्रा पाहिजे
ओमकार पूर्वी हरी ओम अशी सुर्वात करावी का ?
मोठा श्यावास घेऊन ओंकार करावा
ओम उच्चार सुरू केल्यानंतर तो किती वेळ लांबवायचा?
India 1:12 1:15
झोपून प्राणायाम केला तर चालतो का कारण मला बसायला अडचण आहे
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
Omkare. Angoli. Adhi. Kee. Natre karva
नमस्कार.
तुम्हाला जेव्हा छान वाटेल जसं छान वाटेल तसं म्हणा, नियमितपणे ओमकार ध्यान करणं महत्त्वाचं. 😊👍🏻
साधारण किती वेळा ॐ कार करावा
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
दिवसातून दोन वेळा आणि तीन ओंकार, असं आहे का ?
Karu shakta