कपालभाती प्राणायाम कसे करावे |
HTML-код
- Опубликовано: 20 янв 2025
- Topic- कपालभाती प्राणायाम कसे करावे | #Kapalbhati Pranayam in Marathi | प्राणायाम कसा करावा मराठी
#कपालभाती #PranayaminMarathi
Subscribe YogPranali: www.youtube.co...
----------------------------------------------------------------
Best Videos (नक्की पहा)
*Meditation कसे करावे - • Meditation कसे करावे |...
*पाठदुखी साठी योगा - • 7 दिवसात पाठदुखी गायब ...
*कंबर दुखी साठी योगासने - • कंबरदुखी साठी योगासने ...
*समावृत्ति प्राणायाम - • प्राणायाम कसा करावा मर...
*श्वास घेण्याची योग्य पद्धत - • How to breathe properl...
*वज्रासन कसे करावे - • वज्रासन कधी आणि किती व...
*How to boost your immunity for Covid - • How to boost your immu...
*चेहरा टवटवीत व फ्रेश दिसण्यासाठी काय करावे - • Yoga for Face Glow in ...
---------------------------------------------------------------
Instagram: /
Gmail: yogpranaliofficial@gmail.com
----------------------------------------------------------------
This Video Includes:
कपालभाती कसे करावे
कपालभाती कसे करावे मराठी
कपालभाती प्राणायाम कसा करावा
प्राणायाम कसा करावा मराठी
कपालभाति प्राणायाम मराठी
कपालभाती फायदे
कपालभाती कशी करायची
कपालभाती व्यायाम
कपालभाती व्यायाम
Kapalbhati pranayam in marathi
kapalbhati in marathi
Pranayam marathi
Marathi Pranayam
Pranayam in marathi
simple pranayam in marathi
Pranayam video in marathi
______________________________
D I S C L A I M E R
YogPranali Channel provides Health, Fitness and diet information and is designed for educational purposes only. You should not rely on this information as a substitute for, nor does it replace professional medical advice, diagnosis, or treatment. If you have any concerns or questions on same you should always consult with a physician, or health care professional. The use of any information provided on this channel is solely at your own risk.
______________________________
Credit: Music by audionautix.com
#Yogpranali #yogainmarathi
कपालभाती करताना पोट आतबाहेर होत नाही. आपण मानेजवळ हात ठेवून श्वास आत बाहेर होतोय हे कळते. असेच सोपे आणि योग्य प्रकार सांगावेत. आपला खुप खुप आभारी आहे. छान माहिती दिलीत धन्यवाद🎉
खूप छान....
Bigineea साठी
Realaxation exersies
प्रथमच समजले
कपालभाती बद्दल खूपच सुंदर explain केले आहे ............. धन्यवाद ma'am ❤
अतिशय साध्या सोप्या भाषेत कपालभाती बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌👍👍🙏🙏
ओम नमःशिवाय सुप्रभात ❤❤❤❤
Khup sunder ahe ...mahiti
खूपच छान आणि सुंदर माहिती देतात तुम्ही समजायला एकदम सोपे आणि करायला पण सहज सुलभ 👌👌👌
Super🎉 अभिनंदन
Nice mam❤❤khupch chan samjavta
Really Khupach sunder 👌👌
शुभ प्रभात व्हिडिओ excellent
अतिशय सुंदर
Pan kay?
Nice too see you pranali mam..... After instagram I follow you today atfer this video ❤❤
खूप छान विडीयो 👍🙏
मॅडम मी तुमचा व्हिडिओ कायम पहात असतो खुपचांगली माहिती सोफ्या भाषेत सांगता धन्यवाद
खुप छान ताई धन्यवाद🙏💕
खूप छान.🌹
खूप छान वाटले
Khup chan madam
खुप छान ताई
खूप खूप माहिती दिलीत..
Very nice lot of thanks
Tnx Taisaheb.... 🙏
मस्त 💓
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन
मॅडम तुम्ही प्राणायाम चे महत्व सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Mala Ashamacha tras ahe ani sykatikacha tras आहे तर् मि ह yoga karu shakte ka
नंबर एक
Very simple
Khup khup chan ❤
छान
खूप छा
Kapalbhati pranayama well explained in simpleterms
Good morning mam khoop chan
Thanks mam
Very Good information for Local language.
Very Good. आपले योग गुरू कोण आहेत? आणि आपण कोणत्या संस्थेची, कोणती परीक्षा उत्तीर्ण केली आहे? पध्दतशीरपणे योगाभ्यास शिकण्या करिता कोणता कोर्स करावा? दररोज एकूण किती वेळ, काय काय योगाभ्यास करावा याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
खुप छान माहिती. फायदे सांगा ना. मॅडम🎉🎉😅
Very simple bu effective
कपाळ भाती चे fayade sanga
Khoop chan☝☝
Thank you
Good morning mam 🙏 your technique of yoga is very simple and practical 👌👏
Khoop chan I am doing as per you
Khup chan madam 🙂👌
Mast
Very nice 👌 👍
खूप छान मॅडम, I follow u r channel from day 1 and it helps me a lot.... Thanks
Thank you Sir..👍👍
Keep doing yoga✌️
Namaste
मला आवडले
Khup chan
मॅडम माझा दिड वर्षांपासून डोकं दुखतंय सर्व उपाय केले दवाखाना सर्व उपाय सांगा मॅडम धन्यवाद
🌹🌹🌹🌹🌹
भाषा लई भारी
❤मस्तच होता
Madam mala astama ahe & Syakatika ahe tra ha yoga kela tra chalel ka
Thanks for this great knowledge
Nice
Nice information 🙏
Thank you
🤟🤟🖕👆
Nice 👍👍
❤️❤️
आपला ऑनलाईन क्लास आहे का? माझ्यासाठी आपण तास घ्याल का ?प्लीज.
नमस्कार
मुळ्याची रूग्णांना चालेल काय
Dr. Mi मानसिक व शारिरीकरित्या खूप खचलो आहे यातून बाहेर पडण्यासाठी कोणती प्राणायाम करायला हवीत कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
NH 🎉❤️
Madam alcar cha problem Asel tr ha pranayam Kela tr Chalel ka
Dhule apale yogpranali che branch aahe ka
पार्कीन्सन साठी व्यायाम सांगावा. उजवा हाताचा पंजामधे कंप होतो. धन्यवाद
मी कपाल भाती १०० चे ३ सेट २ वेळा व १०० चे २ सेट असे रविवार सोडून रोज करतो. बरोबर आहे का.
पन्नास नंतर चालू शकेल का?
Gm mam online yoga class ghya na pls
Tai fatty liver madhe kapalbhati pranayam kru shakto ka
Kapalbhati kevha karave?time
कंबर दुखीचा त्रास असेल तर कपालभारती केली तर चालेल का
Epilepsy patient हा प्राणायाम करू शकतो का?
मॅडम नमस्कार युट्युब वर सर्व असणे नेहमी बघत असतो व ती अमलात आणतो कृपया आपला नंबर दिला तर आपल्याशी आम्हाला बोलता येईल कळावे, लोभ असावा
Kalapbhati karat astani 30 seconds nantar potala kal lagate.. continue 30 minutes kase karave..pls reply
कापलभाती मध्ये प्रत्येक वेळी inhale करायचे का
50 चे पुढे चालते का ताई❤
मॅडम चरबी च्या गाठी साठी हा प्राणायाम केल्यानंतर उपयोग पडतो का
कपालभाती action lot of time do🎉
मॅडम kidney function चांगले होण्यासाठी कोणते आसन करावे. माझी right side chi एक
kidney कमी काम करत आहे. आसन सांगणे.
धन्यवाद मॅडम, मला थायराइड आहे माझ थायराइड चे आॅपरेशन झाले आहे, तरी पण मला 150 ची गोळी चालू आहे, तरी ती पूर्ण पणे बंद व्हावी किंवा कंट्रोल मध्ये यावी यासाठी कोणता व्यायाम करू.
घोरण बंद करणासाठी योगा आहे का
दिवसभर मध्ये कधी पण करु शकतो का
माझी anjopalsti झाली आहे. मी कपालभाती प्राणायाम करू शकतो का,
Kapal bhati दिवसातून किती वेळा करावे
कंबर, पाठ दुखीचा त्रास होत असेल तर कपाल भारती प्राणायाम केलं तर चालते का
मॅडम, मध्ये मध्ये थांबलेच पाहिजे का ? मी सलग १००० स्ट्रोक मारतो . याला साईड इफेक्ट असतात का ?
Mala Fhar avadali
कपालभाती दिवसात कीती वेळा करू शकतो प्लीज सांगा
In one cycle of kapalbhati how many Inhale with how many exhale required
खूप छान मॅडम ,मला पॅरॅलेसेस आहे एक हात काम करीत नाही तर मला कपालभाती केल्यावर जो चेहऱ्यावर थकवा आल्यानंतर दोन हातानी करायचा व्यायाम तो मी एक हातानी करू शकते का ? तो कसा करायचा ते सांगा
Very nice
स्टेप परत सांगा
BP लोकांनी Kpalbarti करावे काय? नंतर कोणत्या वेळी करोवे? जेवण नंतर कीती वेळानी करोवे Please Guide
दिवसातून वेळ मिळेल तेव्हा केलं तरी चालेल का
कपालभाती दिवसात कीती वेळा करू शकतो
कपालभातीचे फायदे काय आहेत?मला बीपी आहे
कपालभाती प्राणायाम करताना लक्ष्य कोठे असावे
माझी कंबर दुखत आहे न कपालभाती मुळे
Mam please nit yet nahi
मॅडम , कपालभाती प्राणायाम ची पद्धत चुकीची वाटते.कारण या पद्धतीत फक्त स्वास सोडायचे असते.
मॅडम आपल्या ला विनंती आहे जरा मराठी उचार सुधारवेत
प्राणायम करतांना माझा आवाज येत नाही
कोणालाही समजेल अशा भाषेत आपण योग शिकवता, खुप खुप धन्यवाद 🙏